गावरान मस्ती मी पहिल्या भागापासून आजपर्यंत पाहत आलो आहे.. आठवण आली म्हणून आज गावरान मस्तीचा 1 ला पार्ट पहिला.. एक नंबर वाटलं.. सर्व कलाकार होते त्यात.. तसेच , पटकथा , मालिकेची रचना ,background music पण एक नंबर.. तो भाग म्हणजे एकदम कॉमेडी सिनेमापेक्षा भारी वाटला... तेथून पुढे 20 ते 25 पार्ट चांगले होते.. पण जसे कलाकार कमी कमी होत गेले तसे आता फक्त गंठ्या, सरपंच, व चेअरमन यांच्यावर च मालिका अवलंबून राहिली.. डेप्युटी पण 6 महिन्यापासून गायब आहेत मालिकेतून... 1 ल्या पार्ट प्रमाणे सर्व कलाकार पाहिजे होते.. वतनदार घराण्यातील सर्जेराव.. मक्या.. डेप्युटी.. हे सर्व पाहिजे परत..
धम्माल प्रॉडक्शन च्या सर्व कलाकारानां गिराम परीवार कौसडीकर ता.जिंतूर जि.परभणी यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक खुप खुप शुभेच्छा. आपल्या सर्वानाच विनंती आहे कि स्वातंत्र्य दिनावर आधारीत रील करावी हि नम्र विनंती आहे.
गंठण कुमार साठी एक लाईक
एकच नंबर कमलेश गंठण कुमार
गावरान मस्ती मी पहिल्या भागापासून आजपर्यंत पाहत आलो आहे.. आठवण आली म्हणून आज गावरान मस्तीचा 1 ला पार्ट पहिला.. एक नंबर वाटलं.. सर्व कलाकार होते त्यात.. तसेच , पटकथा , मालिकेची रचना ,background music पण एक नंबर.. तो भाग म्हणजे एकदम कॉमेडी सिनेमापेक्षा भारी वाटला... तेथून पुढे 20 ते 25 पार्ट चांगले होते.. पण जसे कलाकार कमी कमी होत गेले तसे आता फक्त गंठ्या, सरपंच, व चेअरमन यांच्यावर च मालिका अवलंबून राहिली.. डेप्युटी पण 6 महिन्यापासून गायब आहेत मालिकेतून... 1 ल्या पार्ट प्रमाणे सर्व कलाकार पाहिजे होते.. वतनदार घराण्यातील सर्जेराव.. मक्या.. डेप्युटी.. हे सर्व पाहिजे परत..
😂😅😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂
येवला चि भेळ खायला एकदा 😊
🎉🎉🎉 good nice supar beutiful episode ggggg 🎉❤❤
प्रेम्या 😢😢😂😂
😅 6:28
फुकटचा खाल्लेलं कधी पचत नाही भाऊ कमलेश भाऊ
गंठण कुमार ❤
Sarpancha khup gret
गंठण भाऊ एकच नंबर
👍👍👍👌👌✨
चिंचोली पाटील मध्ये एक नंबर भेळ मिळते म्हेत्रे काकांचे
Bharatiay swatanta binachya hardik shubecha sarva dhamal produstion la
😂😂😂😂😂
सरपंच.. भागाच्या सुरुवातीला शीर्षक गीत लावा... कॉमेडी पाहिल्यासारख तरी वाटतं.. तसेच भाग powerfull वाटतो... पुढील भागापासून शीर्षक गीत नक्की लावा...❤❤❤
झकास.
Ganthan dada❤
😂 मस्त 😅
डेप्युटी दिसत नाहीत
मस्त आहे सरपंच
सरपंच गावाचा व्हिडिओ बनवताना चांगल्या ठिकाणी बनवत जा रस्त्यावर चिखलच जास्त दिसतोय आपण गावचे सरपंच आहात डेपूटी गेल्यापासून गावचा विकास थांबला का
धम्माल प्रॉडक्शन च्या सर्व कलाकारानां गिराम परीवार कौसडीकर ता.जिंतूर जि.परभणी यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक खुप खुप शुभेच्छा.
आपल्या सर्वानाच विनंती आहे कि स्वातंत्र्य दिनावर आधारीत रील करावी हि नम्र विनंती आहे.
😂😂😂❤❤❤
🎉🎉🎉
Ganthan kumar superhero
Shrigonda विधानसभा
𝙶𝚊𝚗𝚝𝚑𝚊𝚗 𝚔𝚞𝚖𝚊𝚛 👍
चटक मटक
काहीतरी नवीन निश्चितच असेल.
Sarve mandale ni Nashik la bhate davi
असा विश्वास घअत नको
Hi
❤❤❤❤🎉🎉🎉🎉
😂😂😂😂😂😂😂
😂😂😂
😂😂😂