भरसभेत प्रविण माने,दशरथ माने ढसा ढसा रडले..काय झालं पहा ||Pravin Mane Sabha LIVE Indapur
Вставка
- Опубліковано 24 жов 2024
- 🛑 इंदापूरच्या राजकारणाला नवीन वळण.. प्रविण भैया माने आपल्या भूमिकेवर ठाम.आज अपक्ष फॉर्म भरणार
.
.
🛑 इंदापूरच्या राजकारणाला नवीन वळण.. प्रविण भैया माने आपल्या भूमिकेवर ठाम.आज अपक्ष फॉर्म भरणार
.
.
🛑 इंदापूरच्या राजकारणाला नवीन वळण.. प्रविण भैया माने आपल्या भूमिकेवर ठाम.आज अपक्ष फॉर्म भरणार
.
.
.
.
#indapur #pravinmane #harshawardhanpatil #bharnemama #sharadpawarspeaks #ncpspeaks #ncp
#bjp #supriyasulefc #तुतारी #इंदापूर
.
#tutari #sharadpawar
.
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservaton #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews.
.
.
#harshawardhanpatil
#ankitapatil
#indapur
#janta
#bjp
#भाजपा
#महाराष्ट्र #live
#baramatiloksabha
#baramati
#bjp
#ladkibahin
#लाडकी_बहीण_योजना
#लाडकीबहीणयोजना
#लाडकीबहीण
#baramati
#baramatilive
#baramatinews
#ajitpawarlive
#indapur
#ncp
#sharadpawar
#sharadpawarfc
#sharadpawarspeaks
#शरदपवार
#शरद_पवार
#शरद
#ncpspeaks
#rohitpawar
#harshawardhanpatil
#sharadpawar
#ncp
#supriyasule
#publicreaction
#ajitpawar
#eknathshinde
#politics
#politicsnews
#marathi
#marathinews
#marathilive
#marathilivenews
#marathibreakingnews
#marathistatus
.
.
#publicreaction
#daund
#राहुल कुल
#ajitpawar
#sharadpawar
#eknathshinde
#politics
#maharashtrapolitics
#महाराष्ट्र
#publicreaction
#shivsena
#eknathshinde
#politics
#maharashtrapolitics
#महाराष्ट्र
#ncp
#daundkar
#bjp
#भाजपा
#महाराष्ट्र #live #मुंबई #mumbai
.
.
#ManojJarangePatil #MarathaReservation
#ManojJarangePatilLive #OBC
#ManojJarangePatil #MumbaiAndolan
#MaharashtraPolitics
.
.
#AntarwaliSarati #gunratnasadavarte #pudharinews
#ManojJarangePati #AntarwaliSarati #MarathaAarakshan #icc #iccworldcup2023 #cricket #cricketnews #iccworldcup
#LIVE #JALNA #jalnalive
Keywords ;
मनोज जरांगे पाटील live
मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील भाषण
मनोज जरांगे लाईव्ह
jarange patil live news today
jarange patil live
jarange patil speech
antarwali sarathi live
antarwali sarathi live news today
antarwali sarathi live batmya
antarwali sarathi live 14 october
antarwali sarathi live 14 october
maratha aarakshan latest news jalna
maratha aarakshan live
manoj jarange patil live sabha today
manoj jarange on chagan bhujbal
manoj jarange on chhagan bhujbal
manoj jarange on sadavarte
gunaratna sadavarte on manoj garage
gunaratna sadavarte
gunratna sadavarte on maratha arakshan
chhagan bhujbal on manoj jarange
chhagan bhujbal on jarange patil
jalna news today live
jalna maratha sabha
maratha morcha live
#EknathShinde #gunratnasadavarte #manojjarangepatil #Jalna #MaharashtraPolice #Police #JalnaPolice #Sambhajinagar #Aurangabad #Pune #Mumbai #ahmednagar
#Beed #Dhule
Aurangabad
Beed
Jalna
Osmanabad
Nanded
Latur
Parbhani
Hingoli
Ahmednagar
Dhule
Jalgaon
Nandurbar
Nashik
Mumbai City district
Mumbai Suburban district
Thane
Palghar
Raigad
Ratnagiri
Sindhudurg
Akola
Amravati
Buldhana
Yavatmal
Washim
antarwali sarathi sabha
antarwali sarathi live
Antarwali Sarathi
Village in Maharashtra
Wadigodri , Nalewadi
Jalna Beed Highway
Dhule Solapur Highway
Ambad
Georai Gevrai
Beed
अंतरवालि सारथी
#maharashtrapolitics
#महाराष्ट्र
#publicreaction
#shivsena
#eknathshinde
#politics
#maharashtrapolitics
#महाराष्ट्र
संपूर्ण LIVE व्हिडिओ 👇🏻👇🏻
ua-cam.com/users/liveON4Vif8DteU?feature=share
शेतकरी दुधामुळे रोज रडतो, हा आज रडला म्हणून काय फरक पडत नाय..
Agadi barobar,
👍
Khr ahe
1 no
दुधाचा दर ठरवणे यांच्याकडे नाही
ते दुग्ध विकास मंत्री व महाराष्ट्र दूध संघाचे अध्यक्ष दूध दर ठरवतात
बाप लेक नाटकात जायला पाहिजे होतं.... एक नंबर नाटक चालू आहे
फडणवीस चया भितीन लोकसभेला गाडीत शेपुट घालुन बसला होता
तुम्हाला तळतळाट लागणार शेतकऱ्यांचा प्रमाणापेक्षा जास्त खाल्लय
दुधाला आधी भाव दे नुसती मलय मलय हाणू नको
अगदी बरोबर आहे 😀😀😀😀😀
लोकसभेला कुठे गेलता रे
नाटक किती र बाबा
दुधाचा पैसा लयं झाला
Ekdam barobar bhawa❤❤
आपला दूध उत्पादक शेतकरी रोज रडतोय.तेव्हा हे लोक हसत हसत मलई खातात. आता रडु येतंय व्हय
पाणी बॉटल च्या किमतीत लोक दूध घालत होते तेव्हा तू का रडला नाही शेतकरी हा रोज रडतोय काही नाही यांना आमदार होण्यासाठी ते रडले
दूध दर का देत नाही
अजित पवारची मलिदा गँग आज चांगली नाटकं करत आहे.. 👌🏻👌🏻😂😂
❤
आसल्या दुष्काळात दुधाचे दर कमी केल्याने शेतकरी रोज रडत होते आणि आताही दुध दर कमी केले आहेत शेतकरी रोज रडतोय हा रडला म्हणून काय झाले
भावनिक होऊ नका.
शेतकऱ्यांचा दुध दर 35 वरून 25 आणला शेतकरी रोज रडतोय पोटासाठी तुम्ही एक दिवस मतांसाठी रडला म्हणून काय झालं.
शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला दर द्या प्रचार करायची गरज नाही.
हर्षवर्धन पाटील
हर्षवर्धन पाटील झिंदाबाद
लोकांच प्रेम नाही हे एका गाडीला 3000 दिलेत त्या मुले आलेत
😂तुमच्या मुळे लाखो शेतकरी दूध दरावरून रडतो आज तू रडला की काय झाले
अरे शेतकऱ्यानो चोर आहे हो
तुतारी
Mama
कोणी कोणाचं खाल्लंय हे जनतेला माहित आहे
प्रवीण भैया रडू नको आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आता रडायचं नाही लढायचं❤
Ne ghari mg
राजकारण लई वाईट 😂😂
दुधाचा पैसा खुप खाला
Only mama❤❤❤
Only pravinbhiyaaa
साहेब तुम्ही कधीच आमदार होणार नाही शेतकरी वर्गाचं लय खल्लाय तुम्ही
Only hp
Only bhau
Only मामा❤राम कृष्ण हरी🙏
Bhaiyya
शेतकरी दररोज रडतो दुध दरासाठी, तु आज रडला म्हणून काय झालं.
चला हवा येऊद्या मध्ये पाठवा या दोघांना
लई भारी नाटक करत्यात
Only mama
Parvin bahiya 💯
मेरीट च्या आधारावर
भैया आमदार झाले पाहिजेत
अशीच इंदापूर तालुक्यातील स्वाभिमानी जनतेची मागणी आहे
Bhaya❤❤❤❤
भावी आमदार भैय्या साहेब
आमदार भैय्यासाहेब
लका रडायचा रेकॉर्ड मोडतो काय हा रोहित पवार चा 😂😂😂
नाटक kar फक्त
पवार साहेबांनी दिलेला उमेदवारच मतदार निवडून देतील यात शन्काचं नाही जनता चढवते मतदान करत नाही हे लक्षात घ्या आगोदर आपल्याला पद दिलेली आहेतच आझून वेळ गेलेली नाही या वेळेस साहेबांच्या शब्दाला किंमत द्या नाहीतर दुधातल्या पाण्याचा माल लई झाला आशेल तर लढा आणि बघा काय होतंय ते साहेबांच्या नदी लागू नका तुमच्यात निवडून येनेची क्षमता असती तर साहेबांनी हे पाऊल उचललाच नसत हे दिसतंय तुम्ही लोक आलेत ती गाडी पाठवून थोडी विरोधकांनी मदत करून जमवलेली गर्दी दिसतेय ती मताची गर्दी नाही हे लक्षात येतंय तुम्ही झालं z p सभापती होता तेव्हाचे तुमचे काम पाहिलं य म्हणे जण शेवक
Welcome young leader. Pravin Dashrath ji Mane.. don't worry be happy. Good public support. Best of luck..
आता फक्त प्रवीण भैय्या ❤
इंदापूर चा इतिहास आहे जो रडतो तोच आमदार होतो...
रडल्यावर आमदार जर कोणी होत असेल तर मी पण उद्याच्या उद्या फॉर्म भरतो आणि मतदाना पर्यंत रडतो ... 😢😢😢😢😢
प्रवीण भैय्या..❤❤..
नुसती नाटकं
Bhaiya saheb fix amadar
मी मत देतो 😢पण रडू नका मला रडा य आलं 😂😂
१००% शीट लागणार , तीच तीच लोक नकोत आता , नवीन पर्याय प्रवीण भैय्या
डिपोसीट जप्त
@@Gt-sd7 तुझा बाप हर्षवर्धन पाटीलांकडे फरशी पुसायला आणि आई दत्तमामा कडे भांडी धुवायला आहे, म्हणून एव्हढी चाटतोय 😂😂😂
माने तुझा बाप आहे ना 😂
रडला तो पडला
जनता जनार्दनाला बदल हवा आहे...
याला म्हणतात दोन्ही डोंगरावर हात ठेवणे आणि मध्ये चेंगरणे
दुध ला दर देताना लाज धरली का कधी
इंदापुरचा आमदार प्रवीण भैय्या माने
भैय्यासाहेब पळून जात होतास त्या वेळेस का रडून गोंधळ निर्माण कोला नाही
Pravin baiya vijayi bhav
मामा ❤
एक मराठा लाख मराठा
आजी माजी आमदारांची आता काय खरे नाही ना कोणता नेता बरोबर नसताना एवढी गर्दी
भैय्या साहेब रडून कसव.........
लोकसभा इलेक्शन ला कुठे होता
🚩🚩kuni kiti Takat lava Pravin manecha vijay 101% fix honaar🚩🚩
माझ्या भैयाला साथ द्या😊
भरणे मामा फिक्स आमदार अणि कॅबिनेट मंत्री
तुम्ही आत्ता zp चा विचार करा
अलका कबूल
सत्तेसाठी काही पण
रंगा रोईंग
नाटक😅😅😅
Are uasachi bil 400 ne sagetly 200 dily
अंसि करकि सेवा
लढायचं असतं रडायचं नसत कधी निवडनूक लढला का नाही
हे घे बाळा चॉकलेट रडू नकोस😅😊
लबाड रडून रडून काय होणार आहे
तुम्हाला टायमिंगलाच कस रडायला येतय कायकि तेच कळत नाही
तुम्हाला लढायच,मग कशासाठी रडताय,, तुम्ही कशासाठी रडताय, तुम्ही बिनधास्त पणे लढा,
तुमच्या मुळे शेतकरी रोज रडतोय आणि आता आमदारकी साठी तुम्ही नाटकं करताय
दुधात खातोआतारडतो
शेतकरी रोज रडतोय दुध दरामुळे ह एकदा रडला म्हणून काय झाले नाटकं बंद करा
Lokasabhela kalayala pahije hote
Oscar award vijeta 😂😂
हा भाजपचा माणूस आहे. प्रविण माने लोकसभाला विरोधी काम केले आहे. या प्रविण माने व दता भरणे लागले पाडा. पवार साहेब जो उमेदवार देतील त्याला निवडणूक आणा.इंदापूर करानो पवार साहेब यांना विसरू नका.
Nilu phule shant basa... Amhla kalat tumchya khali ka aag lagaliy
gap re निळ्या
Kay radtoy
Sangli pattern honar
Only bharne mama
Only mama kiti bi rad
Loksabha election's madhe ludbud kele naste tar aata umeedwaari milali asti. Radun kaay fayda nahi
सविधन लेखक बाबासाहेब नाही दिसले का
लाडक्या बहिणीपण रडल्या राव 😢😢
Kahi.fayda.nahi
Bil ani kamgarchi pagar krayla saga agother
आमचा आमदार प्रवीण भैया
सर्वांनी गप्प बसावे, तुम्हाला काय करायचे ते करा,पण कुणावरही टिका करु नका, बिनधास्त लढु द्या, सर्व झाल्यानंतर कळेल की म्हणत होते तुम्ह आगे बडो,हम तुम्हारे साथ है,मग कशासाठी दुसर्या पक्षाच काम केलं,याच उत्तर ताबडतोब मिळेल काही काळजी करू नये
नाटके कंपनी
भावी आमदार भैय्या साहेब च भोका कूत्र्यानो
😂😂
नाटकी साहेब हा विश्वास ठेवू नका हा धोका देत आला आहे कायमच गोरगरिबाला याच्या काहीच फायदा होत नाही
Agodr jantechya dudhala yogy bhav dya
नाटक बंध करा