108 मोत्यांची तोरण पट्टी/Door Hanging सर्वांना करता येईल अशा सोप्या पद्धतीने शिकविलेले.Pl subscribe
Вставка
- Опубліковано 7 вер 2024
- This is very simple pearl design.This tutorial is for everyone who are willing to prepare this pearl design .Follow the steps,you will be able to create your dream pearl toran Patti.I have shared my experience for the beginners as an encouragment.Pl do share your experience.All the best.👍 Please Like, share and subscribe.🙏
Very well explained, Thanks
Thanks.🙂🌺🌸🦋🙏
तुमची शिकवायची पध्दत छान आहे त्यामुळे लवकर करून होतं.
धन्यवाद.एक बुधकर मॅडम माझ्याबरोबर SBI CMP ला होत्या.😊🌺🌸🦋🙏
This is so easy after you have explained this. I can make out Marathi language, thank God. Will surely try this out . I have plenty of unused beads with me. Thanks for sharing this.
Thanks for sharing feedback.Some more videos are there in my challan for you.I hope you will make use of those videos.Best of luck.Keep it up.Pl share videos with your friends and relatives.🌹🙏🙂
अति सुंदर
धन्यवाद.🌹🙏
वाह सुंदर
धन्यवाद.🙂🌺🌸🦋💐🌹🙏
Very nice
Thanks a lot.😊🌺🌸🦋🙏
V nice
Thanks.😊🦋🌸🌺🙏
कलर काँम्बिनेशन खूप छान दिसते आहे .थँक्स
धन्यवाद.🙏
सर आपण खूपच छान पद्धतीनें समजावून सांगितले आहे. 6 नं चे मोती ने करू शकतो का
हो,६ नंबर चा मोतीने कलाकृती करू शकता.🌹
Tha🎉
Thanks.🙂🌸🌺🦋🙏
किती सुरेख आहे 😮
धन्यवाद! आपल्या मित्रांना ,नातेवाईकांना सर्वांना शेअर करा.🙏🦋🌸
खुप सुंदर 👌👌 आता तोरण पण शिकवणार ना
धन्यवाद.मोत्यांची तोरण पट्टी तयार सुद्धा झाली कां?तुम्ही फार लवकर लवकर शिकता .फार छान.
खूप सुंदर दिसत आहे🎉🎉
४नंबरचे मणी वापरले तर चालेल का?
धन्यवाद!चार नंबर चे मणी सुद्धा चालतील परंतु जे चौकोन तयार होतील ते आकाराने लहान होतील एवढंच.तुंगुस धागा (प्लास्टिक दोरा) 30 नंबरचा वापरावा लागेल( हा प्लास्टिक दोरा जरा कमी जाड असतो) व सुई सात नंबर चालणार नाही.जरा कमी
जाड सुई घ्यावी लागेल.🙏
What is the cost?
खूप सुंदर दिसत आहे
धन्यवाद.🙏
खूप खूप सुंदर दिसत आहे दादा मीपण बनवुन पाहिल.
@@bhartipatil5938 धन्यवाद!👍🌸🦋😊🙏
Name of beads
It is called mani (मणी).🙏
Aavi j pati 2moti ma batavo ni
सॉरी,मुझे समझमे नहीं आया आप क्या कहना चाहते हो.🌺🌸🦋🙏
असाच मोठा चौकोन पण करता येईल ना
मोठा चौकोन नक्की करता येईल. पांढऱ्या व रंगीत मण्याचे थर वाढवा.तुम्हाला जेवढा मोठा चौकोन बनवायचा आहे तेवढा बनविता येईल.प्रयत्न करा.🙏
Pl tell me how to order
I am from Amravati (Maharashtra). Is there any relative or friend at Amravati?
अप्रतिम.
🙏
खूप सुंदर
धन्यवाद.🌹🙏