काय आता अरु बाई चां आवाज बंद करणार आन्या आरे बंद करणार ना मग कशाला नको ते खेळ दाखवता आन्या सुडाने पेटला तर त्याचे हाल दाखवा उगाचच संजी त्याला उकसवते हे कळले पाहिजे म्हणजे हा जाईल जेल मध्ये ही आगलावी सुटली आयती नका रे एखादे कष्ट करून स्वतःची प्रगती करत असेल तर त्याला संजी आन्या सारख्या लोकांचे हाल न दाखवता भलतेच बस करा
सिरीयल बंद करताना पण सगळं वाईट झालेलं दाखवा😢😢😢, इतकी पण अक्कल नाहीये त्यांना, की शेवट तरी बरा करावा ह्यांनी,पण सगळं वाईटच, पकाऊ
Hoil sagla nit wait