सर तुमचा विडीओ बघुन बोर पाईन्ट काडला रॉड च्या साह्यानेच्या व नारळाच्या साह्याने काडला पहिले पाणी चाळीस फुटावर लागले पुन्हा परत पाणी लागले नाही 370 फुट मारला 40 मिनिट मोटर चालते सिंगल फेज 2 एचपी
सर, मी ६०० फूट बोर केला.६० फूटावर माती ओली निघाली.६० ते ६००फूटा पर्यत माती ओली निघाली .प्रत्यक्षात मात्र पाणी बाहेर आले नाही.तर ब्लास्टींग ६० फुटावर करावयाचे की अजून खाली.क्रैसिग पाईप २५ फूट टाकला आहे.कृपया मार्गदर्शन करावे.
साहेब हात जोडून विंनती आहे की 1 महिण्याआधी आम्ही 210 फूट बोर घेतला व 1 महिना 1000 लिटर रोज पाणी यायचं,पण आता फक्त 2 बाटल्या पाणी येतंय,काय कारण असेल प्लिज सांगाल😢🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार सर मी कालच तुमचा चॅनल सब्काईब केला आहे मी तुमचे व्हिडीओ पाहिले तुमची सांगण्य ची पद्धत खूप सुंदर आहे तुमचा शिर्डी दौरा कधी आहे तुम्हाला एकदा प्रतक्ष्य भेटा यचे आहे
Sahib parking made bor ahi 2 inche pani ahi bor 500 fut ahe yeach made blasting karta yete ka bazula 600 futa war 6 inchi pani ahi kasa karve mahiti diya
आमच्या बोअरला पाणी आहे पण अर्धा तास चालतो अजून पाणी येण्यासाठी आपण बार फोडून देणार का त्यासाठी किती खर्च येईल, विहिरीला 8,9 आडवेबोअर आहेत ते कोरडे गेले आहेत त्यामध्ये ही बार फोडल्या पाणी लागेल का खर्च किती येईल लोकेशन अमळनेर चोपडा रोडवर गडखांब आहे
सर आमचा बोरवेल तीनशे फूट खोल आहे पण तो पुर्णपणे कोरडा गेला होता पण काही दिवसानी झ-याचा आवाज येऊ लागला पण बोर अर्धा तासच चालतो मी तारानी चेक केले तर बोरची जागा चुकलेली आहे बोर शेजारी दिड ते दोन फूट बाजूला तारा फिरत आहे तर किती खोलीवर ब्लास्टीग करावे
भाऊ त्यामध्ये बॅटरीचा उजाड करून तुम्ही झरा दिसतोय का तो चेक करावा जर दिसत असेल तर दोरी सोडून किती फुटावर आहे ते चेक करावा आणि तो उन्हाळ्यामध्ये पण वाहतो का हे पण चेक करावा जर उन्हाळ्यात वाहत असेल तर त्या ठिकाणी विहीर मारावी. मी स्वतः हे अनुभवलेला आहे मला 33 फुटावर जरा ऑटोमॅटिक बोर मध्ये चालू झाला आणि त्या ठिकाणी मी विहीर घेतली मला फुल पाणी लागले
मेजर साहेब बलासटीग करणारे लोकांचा मोबाईल नंबर द्या खूप खूप उपकार होतील माझे दोन बोअर साडेचारशे फुट खोल आहे पण पाणी दहा मिनिटे चालत ओढा जवळ आहे पाऊस काळात ओढा वाहतो पण दहा मिनिटे पेक्षा जास्त चालत नाही दोन तास थांबून चालू केले तर पाच मिनिटं चालतेया साठी बलासटीग करणारे लोक चा नंबर कृपया धा
छान माहिती दिली आपण. शेतकरी बांधवांना निश्चित फायदा होईल.
सर आपण सांगितलेली माहिती एक दम बरोबर आहे
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
सर तुमचा विडीओ बघुन बोर पाईन्ट काडला रॉड च्या साह्यानेच्या व नारळाच्या साह्याने काडला पहिले पाणी चाळीस फुटावर लागले पुन्हा परत पाणी लागले नाही 370 फुट मारला 40 मिनिट मोटर चालते सिंगल फेज 2 एचपी
अतिशय सुंदर माहिती दिली आहे
सर मि तुमची दोन वर्षे झाले वाट पाहातो तुम्ही कधी येणार परभणी ला
Please Call 8262948327
सर,
मी ६०० फूट बोर केला.६० फूटावर माती ओली निघाली.६० ते ६००फूटा पर्यत माती ओली निघाली .प्रत्यक्षात मात्र पाणी बाहेर आले नाही.तर ब्लास्टींग ६० फुटावर करावयाचे की अजून खाली.क्रैसिग पाईप २५ फूट टाकला आहे.कृपया मार्गदर्शन करावे.
Pump टाकून टेस्ट केले का? जर टेस्ट केले नसेल तर नक्की करा आणि जर पाणी नाही आले तर ब्लास्टींग करा धन्यवाद
खूप खूप धन्यवाद भाऊ आभारी आहे चांगली माहिती मिळाली आहे तरी
साहेब हात जोडून विंनती आहे की 1 महिण्याआधी आम्ही 210 फूट बोर घेतला व 1 महिना 1000 लिटर रोज पाणी यायचं,पण आता फक्त 2 बाटल्या पाणी येतंय,काय कारण असेल प्लिज सांगाल😢🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Bahut hi acche Dada🎉
ब्लास्टींग बोर मधये करायचे की बोर बाहेर खड्ड्यात?
मेजर साहेब बोअरमध्ये ब्लास्ट करणाऱ्यांचा संपर्क क्रमांक द्यावा
Frst कमेंट अँड व्ह्यू ❤लव्ह फ्रॉम येवला❤
मेजर साहेब तुम्ही येऊ शकता का आमच्या गावाला पाणी शोधण्यासाठी आणि आम्हाला तंत्रज्ञान कसं विकसित करावा त्याचं ज्ञान देण्यासाठी
Sir mi magchya me made boor ghetlay sijanala Pani 3.5inch yet hot pan sptebar made Kami zale tar kay karave sadya par day 500/600 liter Pani yetey
सर माझा बोर 330 फूट खोल आहे. पाणी लागले नाही ब्लास्टिंग घेता येईल का.
माझी बोर पाच मिनिटं चालते काय प्रयोग करू
नमस्कार सर मी कालच तुमचा चॅनल सब्काईब केला आहे मी तुमचे व्हिडीओ पाहिले तुमची सांगण्य ची पद्धत खूप सुंदर आहे तुमचा शिर्डी दौरा कधी आहे तुम्हाला एकदा प्रतक्ष्य भेटा यचे आहे
मिपण शिर्डी
मी पण शिर्डी
सर सक्सेस बोर में सभी खोलि(लाइन)कट हो गई हैं तब रॉड कैसे रिऐक्शन करते है,वो प्रेक्टिकल करके एक वेडीयो बनाकर डाले आभार
४०५फूट बोरवेल घेतली पन शेवट पर्यंत दगड लगल्यामुले पानी लागले नाही काय करू सर
धन्यवाद मेजर सर
बोअरवेल घरात आहे तिथे blasting केले तर चालेल का
एका जागेवर किती तोटे फोडायचे व किती अंतरावर घ्यायचे
Sar Bormde kahi aadkly motar Khali jat nahi ani riBor pn hot nahi kahi dusra upay ahe ka
Sensor bor machine ne rebore kara kahi adchan yenar nahi thanks
दादा तुमचा नंबर दया हो मी खुप तुमचे वीडियो pahilo मात्र नंबर नाही sapdle
8262948327
साहेब विहिरीत आडवे बोर कसे घ्यावेत यावर एक व्हिडिओ बनवा
ज्या खोलीवर पाणी लागायची शक्यता असेल तिथून 3 फूट खाली पॉइंट घेऊन चढत्या दिशेने 200फूट आडवा बोर मारा
Very nice
O9oook9 ko ni❤🎉😮😅😊 JJ hy Dr se. czti
😊 jn JJ to 🎉❤😅😊itc@@amitbhau
मेजर साहेब विहिरीत आडवे बोर कसे मारावेत त्याचा व्हिडिओ बनवा जय हिंद
Sir 3 bor fail ahet paiki 1 bor6 ;7 diwasane chalu kelyas ardha tas chalto ashya weli blast kelyas fayada hoil ka tasech tumcha fone number milel ka
Graminwadi_15 या Instagram id वर कॅाल करू शकता धन्यवाद
Sahib parking made bor ahi 2 inche pani ahi bor 500 fut ahe yeach made blasting karta yete ka bazula 600 futa war 6 inchi pani ahi kasa karve mahiti diya
सर, सातारा जिल्ह्यात आपला दौरा कधी आहे. तेकृपया कळवा🙏
Blasting valyach nambar dyana sir
आमचे नशीब सरांनी आमच्या गावाला येवुन आम्हाला point दिला
कोणते गाव तुमचे
@@gajananhundekar5068 हसनापुर ता शेवगाव जि अहमदनगर
पुणे मुळशी तालुका @@gajananhundekar5068
@@gajananhundekar5068380 फुट बोर आहे ब्लास्ट करायचा आहे
@@gajananhundekar5068लास्ट करणारा चा फोन नंबर द्या
Very Good talant sir
छान दादा मला बोर घ्यायचा आहे
परंतु पाणी तुम्हाला च दाखवायचे आहे
Blast konthya mahinyath karave
विहिरी त आडवे बोर पॉइंट कसे काडावे या साठी व्हिडिओ तयार करावे ही विनंती.
सर मी राहणार पानवी बु राजेंद्र सोमवंशी माझा बोर अर्धा चालू आहे अजून पाणी वाढले का
मी बोर केला 325 फुट. बोर घेत अस्तानि पाणी भरपुर वर आल पन मोटर टाकल्यावर पाणी येइना काय कराव
सर मी घराच्या पोरच मध्ये बोर घेतला 200फूट बोर घेतला 95 फूट वर आर्धा इंच पाणी लागले मोटार 10 मिनिटे चलती ब्लास्टिंग करता येईल का
Sir Pune haveli kd yenar
तेलंगाना येऊ शकता का
जय हिंद सर🙏
पाणी कसे बघितले जाते त्याबद्दल माहिती द्यावी धन्यवाद
Bore चे पाणी केमिकल टाकून कसं वाढवतात विशाल bagle करतात तो प्रयोग
Sir Dhule saitla ya na sir
Ho उद्या
मूर्ख माणूस आहे हा मेजर
जय हिंद मेजर.🥰🤗
Great job for
आमच्या बोअरला पाणी आहे पण अर्धा तास चालतो अजून पाणी येण्यासाठी आपण बार फोडून देणार का त्यासाठी किती खर्च येईल, विहिरीला 8,9 आडवेबोअर आहेत ते कोरडे गेले आहेत त्यामध्ये ही बार फोडल्या पाणी लागेल का खर्च किती येईल लोकेशन अमळनेर चोपडा रोडवर गडखांब आहे
Nice
आमचे कडे २० फुटावर रेती लागते काय करावे
सिमेंट पाईप केसिंग करा
सर तारा कोणत्या वापराव्यात
Bijapur karnatak madhe kadhi yenar ahat . maza 1 point karal ka plez
Hi..
Prakash kumbhar ..
🙏🙏👌
250 फूट बोर मारला आहे
बोर कोरडा गेला होता ,पण आता 40 फुटावर पाणी आले आहे मग आता मोटार चालेल का किमान तासभर तरी
Mastch sir
आडवे बोअरवेल साठी हा उपाय करू शकतो का?
Sir blasting करणार्यांचा contact no दिया मला blasting करायचे आहे
साहेब तुमचं कॉन्टॅक्ट नंबर द्या आणि तुम्ही या चेक करायला 550 फ्ट खोल घेतले
सर आमचा बोरवेल तीनशे फूट खोल आहे पण तो पुर्णपणे कोरडा गेला होता पण काही दिवसानी झ-याचा आवाज येऊ लागला पण बोर अर्धा तासच चालतो मी तारानी चेक केले तर बोरची जागा चुकलेली आहे बोर शेजारी दिड ते दोन फूट बाजूला तारा फिरत आहे तर किती खोलीवर ब्लास्टीग करावे
भाऊ त्यामध्ये बॅटरीचा उजाड करून तुम्ही झरा दिसतोय का तो चेक करावा जर दिसत असेल तर दोरी सोडून किती फुटावर आहे ते चेक करावा आणि तो उन्हाळ्यामध्ये पण वाहतो का हे पण चेक करावा जर उन्हाळ्यात वाहत असेल तर त्या ठिकाणी विहीर मारावी. मी स्वतः हे अनुभवलेला आहे मला 33 फुटावर जरा ऑटोमॅटिक बोर मध्ये चालू झाला आणि त्या ठिकाणी मी विहीर घेतली मला फुल पाणी लागले
कोल्हापूर ला येणार का?माझा४५० फुटांचा बोअर कोरडा आहे
😮
Chandrapur la ya dada
मेजर साहेब बलासटीग करणारे लोकांचा मोबाईल नंबर द्या खूप खूप उपकार होतील माझे दोन बोअर साडेचारशे फुट खोल आहे पण पाणी दहा मिनिटे चालत ओढा जवळ आहे पाऊस काळात ओढा वाहतो पण दहा मिनिटे पेक्षा जास्त चालत नाही दोन तास थांबून चालू केले तर पाच मिनिटं चालतेया साठी बलासटीग करणारे लोक चा नंबर कृपया धा
Saheb nanded zila islapur tq kinwat kadhi enar ahat
दादा आपटयाचया झाडावर मेन कौस येत असेल तर झाड तोडले तर चालेल का
सर अंबड जालना रुट केव्हा आहे
No send Kara
Sir patoda la kadhi yeta khup divsapasun thambloy
उंदीरवाडी कधी येता साहेब
अभोरा ता. आष्टी जि.बीड सर विहीर चा पोईट घ्यायचा आहे
माझ्या बोर्वेल ची 2 लाइन कट झाली त्यात माती गेली असेल किवा ब्लॉक ज़ाल त्यासाठी काय कराव आता पाणी येइना बोर घेताना खुप पाणी आल लाईन वर बोर आहे
मो.नंबर पाठवा ना साहेब
sir dist बीड टेल आष्टी गाव हीवरा रूट कडा धानोरा कधी येणार सर प्लीज सांगा ना
Kopardi karjat ,मिरजगाव,लोणी साय्याडमिर pimpla
@jagachaposhinda5852 लवकरच
भाऊ माझ्या बोर शेजारी दोन फुटाच्या अंतराने नळ जायला आहे त्याची खोली कशी
सर तारा मागे येऊन पुढे येतात पाणी असेल का
नाही
Mobile no patva 🙏🙏
पाणी कमी वेळ चालते काय उपाय सांगा
सर बोरला पोकळी असेल तर ब्लास्टिंग केली तर चालेल का
सर तुमच्याशी संपर्क कसा करायचा
सर आवाज घेण्यासाठी त्यची खोली, ऊची कळाली पाहिजे व आवाज घेतल्यास आवाजाचा आसरा किती फुटापर्यंत होतो🙏🙏🙏🙏
मेजर साहेब बोरमधे पानी आसताना ब्लास्ट केला तर चालेल का वो
या प्रकारच्या तारा कुठे मिळतील
२०मिटर अंतरावर पाणी कटले असेल तर त्यासाठी उपाय योजना सांगा
Sir rod chi lambi Kami aaslyavar jamte ka
Tumcha no dya japni mchin ne point dila hota
Vihir sathi point pahije sir .. alandi devachi
सर येवला कधी येणार
साहेब मी गेल्या वर्षी बोरवेल घेतले आणि ते फेल गेले आता भरलंय
दादा जळगाव जामनेर ला आले होते फोन केला नाही तुमचा फोन लागत नाही
मला तर असे खुप वेळेस झाले आहे
मेजर साहेब अक्कलकोट ला याला का
सर तालुका घनसावंगी दौरा कधी आहे
राम राम सर
जय हिंद सर विहिरीला आडा बोर कसा करावा यांच्या वर एक विडीवो बनवा सर
सर तुमचा नंबर द्या ना
सध्या कुठल्या भागात दौरा आहे
Sir taara konty ahet
पाणी पहाताना आपण कोणत्या धातूच्या तारा वापरता ते सांगा
सर बुलढाणा जिल्हा पाडळी शिंदे तुला
Sir please nomber daya
Sir bor buznar nahi ka
पानी लाइन कुठे आहे हे कसे कलनार पानी कसे शोधावे