सिरीयल भरकटत जात आहे खूप बोर झाली आहे सिरीयल किती दिवस झाले काहीतरी वेगळेच दाखवत आहेत रोज रोज प्रिया चा तमाशा बघून सिरीयल आम्ही बघणं बंद केलं सिरीयल बंद केली पाहिजे
जर लेखकास पुढे काय कथा लिहावी हे सुचत नसेल तर बंद करा ही सिरियल, चांगली सिरियल आणि त्याचा मूळ गाभा याचा पार विचका झालाय अगदी आता. सिरियल चा पार्ट बघून झाला की आपण उगाचच आपला वेळ वाया घालवत आहोत असे वाटते. सिरियल मधील सर्व कलाकार आणि त्यांचे अभिनय कौशल्य खूप छान आहे. पण कथानक फारच भरकटत चालले आहे.
चोरटी प्रियाच कटकारस्थान तमाशा वाढतच चाललाय तीला शिक्षा कधीच होत नाही हे चुकीचे आता प्रियाला शिक्षा झालीच पाहिजे तीच थोबाड बघूच वाटत नाही धन्यवाद 🙏👌🥰
त्या अर्जुनचे पण चाळीतले अति दाखवायलेत. कंटाळा आला बघून... ती विमल नोकर असून तीच काय ते चांगली दाखवलीय.. बाकी सगळी सुशिक्षित असून देखील अडाणी दाखवलेत
Correct ज्योती.
आम्ही पण.
TV
बंद.
सिरीयल भरकटत जात आहे खूप बोर झाली आहे सिरीयल किती दिवस झाले काहीतरी वेगळेच दाखवत आहेत रोज रोज प्रिया चा तमाशा बघून सिरीयल आम्ही बघणं बंद केलं सिरीयल बंद केली पाहिजे
जर लेखकास पुढे काय कथा लिहावी हे सुचत नसेल तर बंद करा ही सिरियल, चांगली सिरियल आणि त्याचा मूळ गाभा याचा पार विचका झालाय अगदी आता. सिरियल चा पार्ट बघून झाला की आपण उगाचच आपला वेळ वाया घालवत आहोत असे वाटते. सिरियल मधील सर्व कलाकार आणि त्यांचे अभिनय कौशल्य खूप छान आहे. पण कथानक फारच भरकटत चालले आहे.
Best serial number one Tharla Tar Mag ❤
घरचे कुटुंब आई वडिलांना सोडून दुसऱ्याच्या घरी येऊन नाक खूपसायचे काय गरज आहे प्रियाला, अशा मुलीला आईवडील काहीच कसे बोलत नाहीत 😡
❤❤🌹👍
Yaa priya la dev darshna sathi banarsla pathva shant hoil
बोरिंग झाली आहे सिरीयल
nusti faltugiri ahe
Priya khup ch over krte tila fkt Sayali ch barobar kru skte.
Hya priyala ghara baher kada
प्रतिमा कुठे आहे
काय सारखे सारखे अर्जुन चाळीत जातो
आणि त्या प्रिया चा फालतू timepass चालला आहे
चांगले काहीतरी दाखवा