एकनाथ आणि दादा यांनी इतर पक्षाचा पाठिंबा घ्यावा आणि सरकार बनवावे 57+41+48=146 होतात आणि ज्याचे आमदार जास्त आहेत म्हणजे एकनाथ पाहिले अडीच वर्ष आणि दादा पुढील अडीच वर्ष असे मुख्यमंत्री पद वाटून घावे खूप सोपे समीकरण आहे टरबुजला बाहेर ठेवावे फक्त एकनाथ आणि दादाची अडचण वाढेल त्यांना झोप येणार नाही.
Sequence of candidates must be declared only after EVMs are kept at pooling booths and the sequence must be decided by lucky draw, EC must rigorously display sequence to every voters a day or two before voting, this will stop all wrong doings
विरोधक EVM वरून एवढे आरोप करत असतील तर केंद्र सरकारने बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन दाखवावीच.. जर लोकांचं एवढं मोठ समर्थन महायुतीला असेल तर का घाबरत आहात बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला
शिंदे साहेब च मुख्यमंत्री झाले पाहिजे
EVM वर शंका असेल तर लोकशाही चा गैरवापर होत आहे असे जनतेला वेठीस धरु नका.
खरगे साहेब योग्य निर्णय आम्ही सर्व सोबत आहे .EVM विरुद्ध आंदोलन उभे करायलाच हवे
लोकशाही साठी व लोक मताचा रेटा
म्हणून पुढील एक तरी निवडणूक पेपर वर घेण्याची हिम्मत आयोगाने दाखवावी
शिरसाठ हे उबाठा गटातच शोभतात. ५६ आमदार आणि मुख्यमंत्री...?
एवढी लाट होती तर मग नांदेड लोकसभा निवडणुकीत हार का झाली.
ह्या bjp ने हायकोर्ट न्यायाधीश सर्व विकत घेतले आहेत महाराष्टात त्या मुळे जनता बेगर झाली आहे
अरे नालायकानो ईव्हीएम तुम्हीच आणला तुम्ही जिंकले तर मशीन चांगले आणि हरले कि वाईट
कर्नाटक मध्ये निवडणूक ईव्हीएम मशीन मधून घेतली होती हे विसरला का
आता पुऱ्या खाल्ल्या हे बी सरकारवर आणा
एकनाथ आणि दादा यांनी इतर पक्षाचा पाठिंबा घ्यावा आणि सरकार बनवावे 57+41+48=146 होतात आणि ज्याचे आमदार जास्त आहेत म्हणजे एकनाथ पाहिले अडीच वर्ष आणि दादा पुढील अडीच वर्ष असे मुख्यमंत्री पद वाटून घावे खूप सोपे समीकरण आहे टरबुजला बाहेर ठेवावे फक्त एकनाथ आणि दादाची अडचण वाढेल त्यांना झोप येणार नाही.
शिरसाठ, सामंत ला मंत्री पद मिळेल का?
Sequence of candidates must be declared only after EVMs are kept at pooling booths and the sequence must be decided by lucky draw, EC must rigorously display sequence to every voters a day or two before voting, this will stop all wrong doings
विरोधक EVM वरून एवढे आरोप करत असतील तर केंद्र सरकारने बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन दाखवावीच.. जर लोकांचं एवढं मोठ समर्थन महायुतीला असेल तर का घाबरत आहात बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला
CM पदावर एकनाथ जींचा हक्क.. 💐💐
एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री होऊ द्यायचं असतं तर ईव्हीएम मध्ये घोटाळाच केला नसताना
तीन पुऱ्या एकदाच
Suprim court ahe ka khr tith kes karayala, road vr utra
Ekach mara joradar 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
😅
विरोधी उबाठा, कांग्रेस,शरद राष्ट्रवादी बावचाळले
आता हे काय नवीन नाटक याचे मंत्री ज्यादा क्यों मुख्यमंत्री
Shinde na mukhyamantri kara.
Davanda Fandanvis❤❤❤❤
बाळंत पेपर ❓ शेट्ट 🍌🔔👎☠️👺😭