आण्णाच्या शेतात चिकन पार्टी | Marathi Comedy Video | IMPACT MOTION
Вставка
- Опубліковано 19 вер 2024
- सर्वांना नमस्कार
आमच्या चॅनेलवर पुन्हा स्वागत आहे
अन्नाचा शेतात चिकन पार्टीचा हा आणखी एक विनोदी व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी
आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडेल
व्हिडिओ ला लाईक, शेअर आणि कमेंट करा
Join this channel to get access to perks:
/ @impactmotion
#solapuricomedy #impactmotion #comedyvideo
Instagram-
/ impactmotionfilms
Facebook-
/ impactmotionofficial
Onkar Halkhede - / onkarhalkhede
Kaustubh Bargaje - / creepy._.puppet
Gaurav More - / black_pearl_3638
Shriniwas Kuni - / allu_shri
Prasad Limaye - / prasadlimaye
Ganesh Nimbale - / ganesh_nimbale
Directed by - Onkar Halkhede
DOP -Kaustubh Bargaje
Edited- Onkar Halkhede
CAST and CREW
Shriniwas Kuni
Gaurav More
Prasad Limaye
Ganesh Nimbale
वीडियो 1 च नं ब र आहे . . . . . . . .
सोलापूर चे असाल तर like करा.
जातो बे आता .. ❤️ 🔥✨ ✨ 🔥💖
Bhavanno tumcha video mi France made sarvanna dakhavto Ani me translation krto
लय हसलो राव 🤣🤣😂😂😂एक no भावांनो 👌👌👌👍👍👏👏👏👏
Rada full rada ganaesh dada mast
IM चे सर्व टीम कलाकार खूप खूप भारी अॅक्टींग करतात तुम्ही सर्व कलाकारांनी सोलापूरचे नाव गाजवले आहे पूर्ण महाराष्ट्रात मीही सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे रहिवासी आहे . अभिमान आहे मला की तुम्ही आमच्या जिल्ह्यातील आहात.. सांगोल्यातही तुमचे बरेच फॅन आहेत या सर्वांना एकदा भेटायचं आहे निदान तुमचं लाईव्ह शूटिंग तरी बघायचं आहे तरी कधी योग येईल हे सांगण्यात येईल का त्यासाठी काय करावे लागेल प्लीज कमेंट मध्ये सांगा तारीख आणि ठिकाण. ....
Mala sms kara
@@aadityavitkar5006 hi
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂ayyyoooo ganesh kay kela heee🤣🤣🤣
Lay bhari solapur nad khula 👍👌
Anna`s expression at the end... From Bangalore
The ending was the best of all time and you r the best when it comes to ending twists !! You guys totally nailed it ! Love from Amravati Maharashtra
Ending was the bestest i ever seen in any videos ever
😂😂😂😂😂
Last part😂😂😂😂😂😂😂😂😂😂
सर्व टीमचे आभार , खुप दिवसांनी एक मस्त विडिओ आला. आणि खुप हसलो देखील. तुम्ही हे जे काही काम करता ना त्याला काही तोड नाही. मस्त छान वाटलं. तुमच्या कडून हीच अपेक्षा आहे.
Khup bhari Solapuri
सगळे 1 no कलाकार आहेत... तुमचे ऐपिसोड बघायला खुप भारी वाटत... सोलापुरी भाषा ऐकायला मजा येते.. सगळे सोलापुरचेच का तुम्ही??
Best best
😍Impact motion 💯बोलेतो सोलापूर की शान...!✌🏻
📸व्हिडिओ किती भारी काढलाय एकदम छान...?📸
💯😍✌🏻🔥😈🙏🙏🙏🙏
Concepts kupch Chan ani every one did nice act.
koop chan vatla comedy shevat ....aami kelele party cha aatvan aaley
1:25 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Class superb.... A1..... Khup haslo rao bhawanu.
लय भारी 🔥🔥
Superb superb
जबरदस्त आहे.
लय हसलो शेवट एक नंबर भावांनो
Khup chan ,
1 ch no .....bahu.....🤣🤣🤣🤣
ये गण्या हळवं...😂😂
Kadakkk ohh Anna💥🔥🔥🔥
Ek dam mast 🤣🤣🤣🤣🤣🔥🔥🔥🔥
तुमचे विडिओ सर्वा पेक्षा खुप छान आहेत
Ek no hota video superb acting
annachya pota vr pay😂😂👌
Mast. एकदम कडक बे
MH 13 SOLAPUR BE
Ending🤣🤣🤣👌✌️
एक नंबर
सर्वांनी उत्तम काम केले आहे.
अभिनंदन.
7:13 ae ganya halaw ky😂😂🤣
कोल्हापूर जिल्ह्यातील सीमा भागात सुद्धा अशीच बोलण्याची स्टाईल आहे
Aaiishappth.... Last seen... Last flying chappal 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣love from @Karamala
शेवट किती भारी वाटल राव , हसु conrtol होईना...🤣🤣🤣🤣🤣
1no
जबरदस्त कंटेंट आहे राव तूमचा, असेच छान विडीओ बनवत रहा
कडक ओ अण्णा
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 last 🤣🤣
Salam ana Bhai aa aa aa ana🤣🤣🤣🤣🤣
Anna last la ly haslo 😂😂
बराबर सझा मीली है.
Lay bhari ending 🥰🥰😃
Ek number..👍😃😂
Asach video banavt raha bhavanno 😎😎
Last seen bhari hota rav yec number 😂😂👍👍👍
दादा तूम्ही मस्तच रे
Last vala bhari hota
मस्त क्रिएटिव्ह आहे👌🏽👌🏽👌🏽😍
भावा भारी व्हिडिओ बनवतात तुम्ही...
Love from Jalgaon...
Lay bhari
👌👌👌
गाणे भारी होते..
मी एवढा हसलोय राव ! वाटलंच होतं दर वेळेसच्या एपिसोड प्रमाणे काहीतरी गडबड होणार म्हणून, आणि झालीच , आणि अशीच गडबड करत रहा ! मस्त एपिसोड तयार केलाय मित्रांनो. 👌👌👌👌👌👌✌✌✌✌👍👍👍👍👍👍👍👍 मी प्रत्येक वेळेस नवीन एपिसोडची वाट बघत असतो. तो पर्यंत आधी झालेले एपिसोड पहात असतो. मी पण सोलापूरचा आहे, बाळीवेसचा पण सध्या पुण्यातील आळंदी येथे आहे. या आळंदीला ज्ञानेश्वर माउलींच्या दर्शनाला.
Ending ek number hota.....🤣🤣🤣
Aashech video banava khupach masth 😅😂🤣
खुप सुंदर उत्कृष्ट
Anna ekdam kdk OOO 😀😀😀
This video is world best video
Ek number 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Khup bhari krtay 👍👍❤️ keep it up 👍
Kadak cha 🔥🔥🔥🔥🤣🤣🤣🤣😅😅😂😂😂
mela bichara 😂😂😂
😂😂😂😂zali party
Jabar dast 🔥👍💯
Ending khatarnak hota 😂🔥
Adva kapto🤣🤣
Nice o nice
Potavar pay dila re ...........🤣🤣🤣😂🤣😂🤣😂🤣😂😅😆😂😂🤣😅😅😂🤣
1 no.....full comedy
😂😂😂😂👌👌👌
Ganesh zabardast ending 👌🏻👌🏻🙆🏻♂️😂😂😂🤣🤣
खुपच मस्त परवा आमच्या सोबत पण असच झाल
Super
Best
Oh “ANNA” 😼💃💃
❤️i Love IM ❤️
😂😂🔥
अण्णा 🤣🤣
Ek number 🤩
❤❤❤❤❤❤❤❤❤
Superb 😀😀😂🤣
Khup Maja ali 😄😂🤣
7:19 was the best comdy
Ek number बे
🔥🔥🔥🔥🔥
हसून हसून पोट दुखत इतक कॉमेडी मस्त
Bhavano khup divsani mast content ghetlat khup haslo rav 😅😅😄
Mast aye 😂😂😂😂😂😂
Mutton kharach banavlay khatarnak bhava mast video aahe
aana Cha fan
तुमचा प्रवास असाच चालू राहूदे
👍
विषय हार्ड...😊
१comment broo