राम राम माऊली निल्लोड गाव तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून आमच्या इथे अजून पर्यंत विहिरीला किंवा धरणाला पाणी आलेलं नाही असो बाकी महाराष्ट्रात मध्ये पाणी येते हे आनंदाची गोष्ट आहे तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद
नमस्कार मामा जय गुरू देव दत्त श्री गुरूदेव दत्त🙏 भिमा नदी दुथडी भरून वहात आहे😂😂😂आमचा पाणी प्रश्न मिटला😅😅 स्टोरी एक नंबर लफडेबाजानी बोध घ्यायला काही हरकत नाही😊नाही तर जाऊ द्या गाडी मसणवटयात😅😅😅
खरंच कोणी कोणाचं नसतं.आजूबाजूला सगळे विश्वासघात करणारेच.
महाराज बाई बोंबलली तरी सांगळा बंद नाही जोपर्यंत बैल चाललोय तो पर्यंत नांगरून घेणार
नमस्कार दादा 🙏🏻मनापासून धन्यवाद खुप छान माहिती देता.
राम राम माऊली निल्लोड गाव तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून आमच्या इथे अजून पर्यंत विहिरीला किंवा धरणाला पाणी आलेलं नाही असो बाकी महाराष्ट्रात मध्ये पाणी येते हे आनंदाची गोष्ट आहे तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद
अहो आजपासूनच तुमच्या इथे पावसाला सुरुवात होईल काळजी करू नका
@@rameshshelar1253 धन्यवाद
तुमाला लयं आतल सांगून तुमी लयं खेळ करता 😂 एक नंबर डायलॉग 💯
6555
तुम्ही जे सांगितले आहे की,
प्रेम स्वतः पेक्षा जास्त कोणावरही करु नका,
हे अगदी बरोबर आहे,
thanks 👍
Mama Khup 0:50 Ssundar Stori Khup Sundar samaj prabodhan bodh ghenya sarakha 👌👌👌🙏🙏🙏🙏👍👍👏👏🚩🚩🚩💯💯💯🙋🙋
Sir your comedy dialogs make 🤣 us laugh. Very good explanation.
Thanks and welcome
राम कृष्ण हरी मामा ❤
नमस्कार मामा जय गुरू देव दत्त श्री गुरूदेव दत्त🙏 भिमा नदी दुथडी भरून वहात आहे😂😂😂आमचा पाणी प्रश्न मिटला😅😅 स्टोरी एक नंबर लफडेबाजानी बोध घ्यायला काही हरकत नाही😊नाही तर जाऊ द्या गाडी मसणवटयात😅😅😅
राम राम मामा. आज सकाळीच नागपूरवरून बाईकने भंडाऱ्याला गेलो होतो म्हणून निवांतपणे स्टोरी ऐकायला जरा रात्रच झाली आहे.
Mama.tumvha.vidio.baghitlya.sivay.maza.divas.jat.nahi.
राम राम शेलार मामा रामकृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र.
गाव कोणते तुमचे
जय महाराष्ट्र मामा श्री 😊
आबा तेच म्हटले तुम्ही बाहेर कसे अहो आमच्या कडे कालपासून संततधार सुरू आहे. ❤❤❤❤❤❤
शुभ सकाळ, माउली
Story la nav lay bhari dila sir
छान आहेत बरोबर सागळा काढा
अण्णा रामराम नमस्कार 🙏🏻
अभ्यास करून बोलणं असत आपलं
🎊💥✨⚡️🌸
Nice...........❤❤❤❤❤❤❤
एक च नंबर आजची कथा...........????
जय श्री राम
राम राम आबा राम कृष्ण हरी गुजरात मध्ये सुरत खुपच पाऊस झाला आहे आबा जय महाराष्ट्र
Ram Krishna Hari mama
Chan samjaun story sangta
माऊली जय हरी
जय हरी दादा.जय श्री शिवराय जय श्री शंभुराजे जय महाराष्ट्र.
वासनांध जनावर😊😊
❤❤❤❤❤
तुम्ही कुठल्या आहात हा सीन आमच्या जवळचा आहे
Mama tuchi sangnyachi padat khup chan ahe
Wadgon rasai madhe kuthe rahata pls sanga bhetaych ahe
छत्रपती संभाजी चौक
Mama mo no dya pls mi punyatun yenar ahe tikade
❤❤ राम राम मामा
राम कृष्ण हरी.
आबा पाटील नमस्कार❤❤❤❤❤❤
Mama Ram Ram,
मि जालन्याचा आहे आमच्या कडे पाणीच नाही शेतीमाल ठिक आहे पण बोर व विहीरीला पाणी आले नाही
Ramram mama.
राम राम साहेब
सांगडा,,,, ❤❤
मामा अहो सगळचं नवरे चुलकाट धरुन बसले तर प्रपंच चाललं का ? बाहेर पडावच लागतं.
ही बाईच त्यातली असणार.्
बॅलन्स महत्वाचा माऊली
@@rameshshelar1253 बरोबर आहे🙏 मामा प्रपंच करत असताना घरची लक्ष्मी वर लक्ष ठेवले पाहिजे
Ram Ram Mama 😊🙏
जय हारी माऊली
!!राम कृष्ण हरी मामा!!
मामा मोहाटा देवीच्या दर्शनासाठी
याना ऐक वेळेस.
भगवान गड .
आपल्या पासून जवळच आहे.
बरोबर आहे भगवानगडावर माथा टेकवण्याची इच्छा आहे
@@rameshshelar1253
मामा नक्कीच या मी तुमची वाट पाहतो
भगवान गडावर जाण्यासाठी.
राम राम मा मा ❤
Ram krishna harii
Good morning mama
मामा तुमचं गाव कोणते आहे सांगा पिल्झ
वडगाव रासाई
Good, work, and u
Thank you! Cheers!
Namaskar Mama 🎉
Good morning मामा साहेब
Bhau tumcha birk jasat aaste
जय मामाश्री 🌹💐💐🙏
❤
Ram Krishna hari Mauli ❤❤❤
Good morning sir
Morning
घोर कलियुग
मामा राम राम कृष्ण हरी मामा बाईचा नाद सोडा आणि दारू ही सोडली पण पुडी सुटत नाहीये काय करू
Kiti time khato divsatun
अगदी थोडी खात जा पण दारू पिणे वाईटच! 😢..
एक सवय घालवण्या साठी दुसरी
लावावी लागते . . . पुडी च्या जागी भाजलेले चणे शेंगदाने फुटाणे खाण्याची सवय लावा . . .
Okay report mama
Ram Ram mama shree
दादा येवडी माहिती कशी काय मिळाते
राम कृष्ण हरी मामा
।।जय जय रामकृष्ण हरि।।
राम राम मामा
गुरुदेव आशा स्टोरी या 2025 पर्यंत आपल्याला बऱ्याच सांगाव लागतील
नमस्कार दादा.
राम कृष्ण हरी मामा 🎉
🙏❤
Good morning 🌄🌄 mama 🌞🌞
Good morning!
Good morning 🌅 Mama
Good morning!
Mama ha sarv vasanecha khelahe.
मामा वासनेचे भूत विनाशकारीच असते.
राम राम मामा ❤🎉
राम राम मामा 🙏🙏
शेलार. मामाना. सप्रे म. जय हरी
जय हरी माऊली पैसा कमी कमवा परंतु ज्या गरजा आहेत त्या घरच्या भागवा रिपोर्ट एकदम ओके महाराज❤❤❤❤❤
🙏दादा
मामा राम राम
राम राम शेलार मामा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤
Mama Mula mutha Nadi la Pani lay sodla aahe Kalji ghya. Nadi javal jaunaka
नमस्कार काका ❤❤❤
मामा नक्कीच या मी तुमची वाट पाहत आहे
भगवान गडावर जाण्यासाठी.
नमस्कार मामासाहेब
राम राम मामा
Mama 17 varsha nanatr kay honar aahe sangnar aahe ki nahi tumi?
त्यावर एक एपिसोड बनवतोय
Ha ok banva ❤
साडूनी गैरफायदा घेतला मामा
शुभ सकाळ काका
सुप्रभात माऊली
नमस्कार काका 🎉🎉🎉🎉🎉
⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳बाजीराव गांजपुरे कि आडगाव जि् बिड महाराष्ट्र राज्य
आवाज येत नाही सर
मोबाईलचा व्हॉल्युम वाढवा फक्त तुम्हालाच येत नाही
Ram ram
धन्यवाद दादा फर्स्ट कमेंट
फर्स्ट कमेंट सुप्रभात माऊली
याला म्हणा लक्ष्मी
नमस्कार काका 😂😂😂
मामा तुमचा नंबर पाठवा यूट्यूब वर मला बोलायचं दोन मिनिटं😊
8788574302
Mamashree 🙏💐🪷🌼🌨️🚩🙏
मामा तुमचा फोन नं द्याना
उजनी धरण तुमच्या गावापासून किती लांब आहे
30 किलोमीटर
मामा तुमचा नंबर द्या
Good morning sir 🙏❤
Good morning
Ram Krishna Hari Mama
❤❤❤❤❤
राम राम मामा