आजचा एपिसोड खुपचं छान आहे मला खुप आवडला तुम्ही छान पद्धतीने समजून सांगता शीवानीमैडम तुमच्या आवाजात ऐकायला खूप छान वाटते आणि तुमचे सर्व एपिसोड खुपचं छान असतात मला खुप आवडते कला खुप समजुत दार आहे आणि मला वाटते नयना ला घरातुन हाकलून दिले पाहिजे तरचं खरं काय खोटं काय समजेल शेवटी विजय हा सत्याचा असतो होना शीवानीताई
By the time all this happens....if it happens....Naina's growing proximity towards Advait for her selfish motives, etc....Kalaa's passport, international offers, divorce, prospering future, independent lifestyle,....I presume it will be SEASON 2 for LAKSHMICHYAA PAAVLAANE....😂😂😂😂😂😂 God bless the viewers.....they are waiting desperately for the ouster of Rohini, Rahul and Naina from the Serial....😢😂😂😂😂😂😂
खूपच छान भाग वाटलं
खुप आवडते असा भाग पाहण्यासाठी
नयना पैशाच्या साठी काही ही करते❤❤ पैठणी रंग नारंगी
खुपच छान. Kalane एकदम बरोबर निर्णय घेतला आहे.
❤
🎉
Wow excellent asach hoyela pahije
Jabardasta ❤
आजचा भाग खूप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻रंग हिरवा
Ha episod mazha aaji babana khup avdla❤
खूप छान एपिसोड होता चिंतामणी कलर
🎉
आजचा एपिसोड खुपचं छान आहे मला खुप आवडला तुम्ही छान पद्धतीने समजून सांगता शीवानीमैडम तुमच्या आवाजात ऐकायला खूप छान वाटते आणि तुमचे सर्व एपिसोड खुपचं छान असतात मला खुप आवडते कला खुप समजुत दार आहे आणि मला वाटते नयना ला घरातुन हाकलून दिले पाहिजे तरचं खरं काय खोटं काय समजेल शेवटी विजय हा सत्याचा असतो होना शीवानीताई
खूप छान सिरीयल आहे.पैठणी रंग जांभळा.
Khoop sundar aahe aajcha episode asach dakhvayla pahije
खुप खुप छान पेठनी रंग आंबा कलर
खूप छान भाग आहे
खूप छान एपिसोड
खूप छान होता आजचा भाग कलाने अशीच आदल घडवली पाहिजे अद्वैत आणि नयना सरोज यांना
आजचा भाग खूपच छान आहे पैठणी कलर आमसुली
आजचा एपिसोड खूप छान होता ताई
आज चा भाग खुप छान आहे नयना चा खोटेफ पणा अद्वैत च्या लक्षात येत नाही ❤ कला चा
Mast.
Khup chan aahe aajcha episode
Khup chan self respect is most important than other things ❤❤
हा ऐपीसोड खूप भारी वाटले
खुप छान भाग वाटला
Very good
असेच व्हायला पाहिजे कलाला खूपच सगळी कमी लेखत असतात पुढे खूप मालिका होणार आहे बघायला छान वाटणार आहे ❤❤
हिरवा कलर
Khup छान
Keep it up !
हा
Good descission
अप्रतिम एपिसोड आहे आजचा खरोखर
Khupcha chan.
Khub ❤chan
खूप छान वाटला आजचा एपिसोड
आजचा भाग खूपच छान आहे, आता अद्वैतला कलरची किंमत कळेल
खूप छान
Same kala sarkhi condition majya sobat zhali aahe ani aaba n cha salla right aahe ani me he tsach kel aahe mhnun me suddha aaj out of India aahe
खूप खूप छान भाग आहे पैठणी कोणताही रंग चालेल
कलाने योग्य केले आता सरोजला आणि आद्वैतला कळेल खुप छान
आजचा भाग खूप छान आहे पैठणी कलर वांगी
खरच असे घडणार आहे का
नाहीतर एक सांगतात आणि दुसरेच दाखवतात
By the time all this happens....if it happens....Naina's growing proximity towards Advait for her selfish motives, etc....Kalaa's passport, international offers, divorce, prospering future, independent lifestyle,....I presume it will be SEASON 2 for LAKSHMICHYAA PAAVLAANE....😂😂😂😂😂😂
God bless the viewers.....they are waiting desperately for the ouster of Rohini, Rahul and Naina from the Serial....😢😂😂😂😂😂😂
आबा चांगला एकदम मस्त
Sundar
Shiwani Tai tumhi Saturdayla Haar choricha twist sangitlat Sundayla tumhi sangnar hotat Kala, Sangitala kasa nirdosh siddha karnar he sangnar hotat. Ha vegla twist konta sangitlat.😢😢😢😢
स्वाभिमानाची जपणूक हा एपिसोड खूपच खूपच सुंदर आहे चांदेकर खूप चांगले असले तरी आबा सोडून बाकीच्या मध्ये पैशाचा माज आहेच पैठणी
🎉
Sundar
नयना व सरोज याना दोघाना सि रयर मधून बाहेर काढा . तरच सिरीयर चालेल .
. ''.. ங்கஙவர்ங.
नैना ताई तु आमच्या रूममध्ये येत जाऊ नको पैठणी कलर मेंदी
नैनाचे.भाग.आता.बसकरा
खोट सांगन बंद करा
खूप छान आहे हा भाग
खूप छान आहे
खूप
छान
खूप छान
खुप छान