माझी लाडकी बहीण योजनेचा PDF फॉर्म असा भरा आणि अंगणवाडीत जमा करा! रुपये 1500 खात्यावर जमा होतील!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • माझी लाडकी बहीण योजनेचा PDF फॉर्म असा भरा आणि अंगणवाडीत जमा करा! रुपये 1500 खात्यावर जमा होतील! Fill out the PDF form of Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana and submit it to the Anganwadi! Rs 1500 will be credited to the account!
    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑफलाइन फॉर्म अंगणवाडीत उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. हे Pdf फॉर्म व्यवस्थित भरून अंगणवाडीत जमा करावेत. माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याची ही संपूर्ण प्रक्रिया या व्हिडिओमध्ये मराठी भाषेत सांगितलेली आहे. हा फॉर्म कसा भरावा? आणि या योजनेचा लाभ कसा प्राप्त करावा? याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे.
    Offline forms of Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana have been made available in Anganwadis. These Pdf forms should be properly filled and submitted to the Anganwadi. This complete process of filling Majhi Ladki Bahin Yojana form is explained in Marathi language in this video. How to fill this form? And how to get the benefits of this scheme? Detailed information about this is given in this video.
    mukhymantri Majhi ladaki bahin Yojana form PDF link : drive.google.c...
    mukhymantri Majhi ladaki bahin Yojana Hamipatra (हमीपत्र) PDF link : drive.google.c...
    mukhymantri Majhi ladaki bahin Yojana form kasa bharava
    mukhymantri Majhi ladaki bahin Yojana form PDF
    mukhymantri Majhi ladaki bahin Yojana arj kasa karava
    how to fill up mukhymantri Majhi ladaki bahin Yojana form
    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरावा

КОМЕНТАРІ • 77

  • @VitthalWankhede-dg9my
    @VitthalWankhede-dg9my 3 місяці тому +10

    मुख्यमंत्री साहेबांनी महिलांसाठी ही योजना आणल्याबद्दल धन्यवाद साहेब अभिनंदन अभिनंदन

  • @prafulladeshpande4500
    @prafulladeshpande4500 3 місяці тому +6

    खुप छान पद्धतीने सांगीतले समजलं धन्यवाद

  • @tusharphadake9074
    @tusharphadake9074 3 місяці тому +6

    खुप छान पद्धतीने सांगितलात सर. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kamalkharade7891
    @kamalkharade7891 3 місяці тому +1

    खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @shriramwalke1072
    @shriramwalke1072 3 місяці тому

    Atishay changali mahiti sangitalya baddal amhi aapale aabhari aahot dhanyawad guruvarya.

  • @kailasjagtap3850
    @kailasjagtap3850 3 місяці тому +2

    छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @sathesandhya6861
    @sathesandhya6861 3 місяці тому

    धन्य वाद खुप छान माहिती दिली होती

  • @AvinashIngale-p6g
    @AvinashIngale-p6g 3 місяці тому

    खुप छान सांगितलंय दादा धन्यवाद 🙏🏻

  • @SunitaPurohit-lh2rk
    @SunitaPurohit-lh2rk 3 місяці тому

    खूप छान पद्धतीने सांगितलं सर

  • @RekhaWahane-g4b
    @RekhaWahane-g4b 2 місяці тому

    Dhanywad saheb useful information sagitalyabaddal

  • @smartrecipe8354
    @smartrecipe8354 3 місяці тому

    खूपच छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @ShardhaChavan-tw9wo
    @ShardhaChavan-tw9wo 3 місяці тому +1

    खुपच छान माहिती दिली आहे 🎉

    • @ramdasshewale1298
      @ramdasshewale1298 3 місяці тому

      खूप छान माहिती दिली आहे

  • @dadajivamanshewale4871
    @dadajivamanshewale4871 3 місяці тому +1

    धन्यवाद सर खुपचं सोप्या भाषेत सांगीतले

  • @chhayasapkale6971
    @chhayasapkale6971 3 місяці тому

    छान माहिती दिली सर धन्यवाद 10:41

  • @sanjayfursule1108
    @sanjayfursule1108 3 місяці тому +1

    Very nice information sir.

  • @krantidesai6381
    @krantidesai6381 3 місяці тому

    अतिशय सुंदर व्हिडिओ होता

  • @jotiramdange5915
    @jotiramdange5915 3 місяці тому

    Very good information given by you

  • @RamaKothwal
    @RamaKothwal 3 місяці тому +1

    😊 6:12

  • @suwarnadhanke7194
    @suwarnadhanke7194 3 місяці тому

    खूप छान

  • @Ni34704
    @Ni34704 3 місяці тому +4

    माहेरचे पूर्ण नाव व सासरचे पूर्ण नाव यामध्ये फरक आहे तर काय करावे

  • @rajendrawaghmode7970
    @rajendrawaghmode7970 3 місяці тому +2

    या अर्जा सोबत आधारकार्ड, रेशनकार्ड व्होटर आयडी वैगरे ची झेरॉक्स प्रती जोडायचे का

  • @karnsahebhon9187
    @karnsahebhon9187 2 місяці тому

    Very good

  • @NikitaChandurkar-gh7mi
    @NikitaChandurkar-gh7mi 3 місяці тому +1

    White rashan card 15 varsha purvich chlte ka sir....

  • @ganeshpalaskar4530
    @ganeshpalaskar4530 3 місяці тому

    एखाद्या महिलेचे माहेरचे आणी सासरचे नाव अलग आहे आणी वडिलांकडचे मतदान कार्ड नाही राशन कार्ड वर माहेरचे नाव आहे t. C वर माहेरचे नाव आहे... सासरचे नाव अलग आहे काय कराव

  • @santoshigaikwad8410
    @santoshigaikwad8410 3 місяці тому +2

    सेतू मध्ये फॉर्म भरला तर, गावी येवून अंगणवाडी ताईं कडे एक प्रत द्यावीचं लागते का?

    • @nireshchaudhari4121
      @nireshchaudhari4121 3 місяці тому

      नाही सेतू सुविधा केंद्र जमा होतात

  • @-bts-armyr-4283
    @-bts-armyr-4283 3 місяці тому +1

    नवीन हमीपत्र ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला तर चालेल काय?

  • @rajuubale86
    @rajuubale86 3 місяці тому +1

    Bharla sir arja Aaj nari shakati doot appvar ,👍🙏

    • @Samratgurav123
      @Samratgurav123 3 місяці тому

      रेशन कार्ड कोणते अपलोड केले कुटुंब प्रमुख घरातील पुरुष होता ते की , आताचे ज्यामध्ये स्त्री कुटुंब प्रमुख आहे ? आणि front back side upload करायची का ?

  • @suhasinipatil
    @suhasinipatil 2 місяці тому

    योजना आणु काय उपयोग ऐप चालत नाही आणि महिला फार्म भरतात

  • @MiraPuri-lz9dj
    @MiraPuri-lz9dj 3 місяці тому

    रेशन कार्ड नसेल तर चालेल का?

  • @pundlikfasale3820
    @pundlikfasale3820 2 місяці тому

    नमस्कार भाऊ , विवाहित स्त्री असेल तर सासर कडे रेशनकार्ड मध्ये नाव असले पाहिजे का.

  • @RameshWankhede-z1q
    @RameshWankhede-z1q 3 місяці тому

    Vidhva paritakta ani ghatspotit mahilanna labh punha gheta yet nahi ka

  • @suhasinipatil
    @suhasinipatil 2 місяці тому

    दादा अंगणवाडीतील हमीपत्र कोणी दिल नाही चुकिची माहीत देऊ नका

  • @SatyajeetRoy-oi8st
    @SatyajeetRoy-oi8st 3 місяці тому +1

    It bharto tar kai hoel

  • @nandkishorekude7772
    @nandkishorekude7772 3 місяці тому

    बीजेपी चे सरकार आल्याबरोबर मोबाईल रिचार्ज वाढली😂😂😂😂

  • @DipakJadhav-v3v
    @DipakJadhav-v3v 2 місяці тому

    सर रेशनकार्ड नसेल तर चालेल का

  • @vaibhavnarkar3127
    @vaibhavnarkar3127 3 місяці тому +1

    बँक पासबुक पोस्टाच चालेल का सर

  • @farukmujawar8415
    @farukmujawar8415 3 місяці тому

    जिल्हा मध्यवर्ती बँकेचा खाता चालेल काय

  • @sangitaghongane8265
    @sangitaghongane8265 3 місяці тому

    नमस्ते सर ह्या योजनेसाठी नँशनल राईजच बँक चालते का अन्यथा कुठली पण चालेल का.

  • @Kb_cat-i1d
    @Kb_cat-i1d 3 місяці тому

    आपल्या बँकेत ही सेवा उपलब्ध आहे का?

  • @pinkygaikwad3357
    @pinkygaikwad3357 3 місяці тому

    राशन कार्ड मधे नाव नाही मग काय करायला लागेलं

  • @VishwasD-l5l
    @VishwasD-l5l 3 місяці тому

    Ha form aAmhi bharala tar to online kasa pathavayacha

  • @swatikulkarni8038
    @swatikulkarni8038 3 місяці тому

    बॅक खाते नॅशनलाईज हवे का सहकारी बॅंक चालतय

  • @SunitaPurohit-lh2rk
    @SunitaPurohit-lh2rk 3 місяці тому

    ऑनलाइन केव्हा चालू होणार ऑनलाइन केव्हा चालू होणार अर्ज भरायला

  • @sharadmirase7856
    @sharadmirase7856 3 місяці тому

    बँक खाते जाईड असेल तर चालेल ❓काय

  • @DayaramaPachghare
    @DayaramaPachghare 3 місяці тому

    फामचे भरने के पैसे किती

  • @madhurivanjari7324
    @madhurivanjari7324 3 місяці тому

    Saasu Bai vidhva aaheit Ka document lagteel

  • @pratibhas9118
    @pratibhas9118 3 місяці тому +6

    Formchi link patva please

    • @vs-tech145
      @vs-tech145 3 місяці тому

      Nari shakti aap daunlod kara

    • @OnlyMarathiOM
      @OnlyMarathiOM  3 місяці тому

      drive.google.com/file/d/1u7WE2dkRIbvjsCawQP5pO2dX71KRqlSY/view?usp=sharing

  • @TruptiThakur-kg2ty
    @TruptiThakur-kg2ty 3 місяці тому

    Aadhar card adresss aur rahne ka adress alag alag hai tab kon sa adress dalna hai

  • @PoojaGorhe
    @PoojaGorhe 3 місяці тому

    Maje रेशनिंग card. मतदान card आधारकार्ड. हे sagl सासरच्या navane pn back account माहेरच्या navane आहे chalel ka

    • @rajeshdongre4296
      @rajeshdongre4296 3 місяці тому

      नवीन bank ac उगडून घाय 1 दिवसात ऑनलाईन खते उगडले जाते

  • @YunusShaikh-tt8wt
    @YunusShaikh-tt8wt 3 місяці тому

    आँनलाईन कधीचालुहोनार

  • @malanpatil7736
    @malanpatil7736 2 місяці тому +1

    माझ्या मुलीचे लग्न झाले आहे
    ती सध्या अमेरिकेत नोकरी करत आहे.
    परंतु तिचं नाव अजून माझ्या रेशनकार्ड मध्ये आहे.
    तर मी हा फार्म भरू शकते का

  • @misshoneykhan3547
    @misshoneykhan3547 3 місяці тому

    Yaha se form lege to jama kaha karege pdf hai yaha to

  • @AadeshNaath-h1r
    @AadeshNaath-h1r 3 місяці тому

    Pan sarkar badlale tar hi yojana band padu shakte

  • @RekhaParaskar
    @RekhaParaskar 3 місяці тому

    परित्यक्ता नाही समजला कशा म्हणतात

    • @sandeep.tiparse
      @sandeep.tiparse 3 місяці тому

      परित्यक्ता म्हणजे नवर्यापासून वेगळी राहणारी किंवा नवऱ्याने टाकून दिलेली बाई. पण कायदेशीरदृष्ट्या तिला पती असतो. कायदेशीरदृष्ट्या तिचा घटस्फोट होतो तेव्हा ती घटस्फोटिता होते.

  • @kavita5579
    @kavita5579 3 місяці тому

    अर्ज भरायचा ॲप नाव

  • @ParvtiNagre
    @ParvtiNagre 3 місяці тому

    Kagad 2 ghayavi

  • @SangitaNikumbh-l9x
    @SangitaNikumbh-l9x 3 місяці тому

    लाडका भाऊ अस म्हणा

  • @prashantpatil6898
    @prashantpatil6898 3 місяці тому

    ऑनलाइन from ची लिंक पाठवा

    • @ramchandrapatkar1719
      @ramchandrapatkar1719 3 місяці тому

      MOBILE APP DOWENLOAD KAR PLAY STORE WARUN NAARISHAKTI DOOT AANI BHAR MOBILE MADHECH

  • @bhaskarmore8046
    @bhaskarmore8046 3 місяці тому

    Spasht marathi boli

  • @yogeshbansode8452
    @yogeshbansode8452 3 місяці тому

    Pdf

  • @ShamaliGosavi
    @ShamaliGosavi 3 місяці тому

    रेशन कार्ड मध्ये नाव आहे पण रेशन मिळत नाही तर चालेल का

    • @ShamaliGosavi
      @ShamaliGosavi 3 місяці тому

      नवीन लग्न झालाय फक्त नाव लावलाय कार्ड बंद ahe

  • @fatigawade9889
    @fatigawade9889 3 місяці тому +3

    भावानो शिंदेना निवडून देऊ नका तुमच्यावर अन्याय होतो आहे बदला घ्या अशी संधी पुन्हा येणार नाही

    • @AadeshNaath-h1r
      @AadeshNaath-h1r 3 місяці тому +1

      Pan sarkar badlale tar hi yojana band padu shakte

    • @PavanRaut-ky8tn
      @PavanRaut-ky8tn 3 місяці тому +1

      असे जनहितारथ निर्णय जर घेतले तर नक्कीच जनता अशा पक्षाला पाठिंबा देणार