नर्मदे हर. आपण उजवीकडून चालायला सुरुवात केली अतिउत्तम. डावी बाजू वाहनासाठी असते नियमानुसार पन पायी उजवीकडूनच असते पन माहिती अभावी किंवा अज्ञानातून 99% लोक उजवीकडून पायी चाण्याऐवजी डावीकडूनच चालतात.
संदीप भाऊ तुमचे व्हिडिओ बघून आणि त्या सोबत जी माहिती सांगीतात व इतरांचे अनुभव ऐकवतात त्यामुळे मनाला उभारी मिळते व उत्साह वाढतो, कारण आमच्या गावाकडील काही भाविक नर्मदा परिक्रमा करुन आले आहे, तर ते त्यांचा अनुभव भितीदायक सांगतात, त्यामुळे भाविक यासाठी प्रवृत्त व्हायचे तर अजून घाबरतात, परंतु तुमचे व्हिडिओ बघून मनाला उभारी मिळाली, नर्मदे हर.
नर्मदे हर बाबाजी शक्यतो आपण ज्यांच्या शेतातून जातो त्यांचे आपल्यावर उपकार असतात की ते आपल्याला तशी परवानगी देतात तेंव्हा त्यांच्या शेतातील कोणतीही गोष्ट विना परवानगी घेणे चुकीचे आहे. त्यांना त्रास होईल असे करू नये व दाखवू नये. पुढील परीक्रमावासी तेच अनुकरण करतील जे चुकीचे असेल.
नर्मदे हर तुमची परिक्रमा ला 31 दिवस झाले त्याचा अर्थ असा कि एक महिना झाला तर करप्या सांगा की एका महिन्यात आपण अर्धी पेक्षा जास्त परिक्रमा कशी केली या हिशोबा नी पुढच्या 31 दिवसात परिक्रमा तुम्ही संपूर्ण कराल खरच तुम्ही एक चमत्कारी आहात मात्र दोनच महिन्यांत पुरी परिक्रमा Dhnywad
नमेदा परिक्रमा शांत चित्ताने केली पाहिजे ज्यांच्या मागे काही व्याप नाही त्यांनाच शक्य आहे घाईगर्दीने परिक्रमा केली तर सर्व तिर्थ क्षेत्राचे दर्शन होत नाही रानडे पुणे
नर्मदे हर मैया सर्वांना सुखी ठेव हीच तुझ्या चरणी प्रार्थना 🙏 नर्मदे हर महाराज
Namami Devi narmade narmade har
नर्थदे हर अतिशय सुंदर माहिती देता माऊली
नर्मदे हर 🌹🙏🌹🙏🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🌺
नर्मदे हर 🚩🚩🚩💐🙏👍
हरेकृष्ण
Narmade Har ,, Har Har Mahadev...🌺🌺🌺
नर्मदे हर.
आपण उजवीकडून चालायला सुरुवात केली अतिउत्तम.
डावी बाजू वाहनासाठी असते नियमानुसार पन पायी उजवीकडूनच असते पन माहिती अभावी किंवा अज्ञानातून 99% लोक उजवीकडून पायी चाण्याऐवजी डावीकडूनच चालतात.
🎉 नर्मदे हर हर महादेव जीवनभर आळंदी देवाची पुणे महारष्ट्र गुरव बाबा
🙏🌹नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर🌹🙏
संदीप भाऊ तुमचे व्हिडिओ बघून आणि त्या सोबत जी माहिती सांगीतात व इतरांचे अनुभव ऐकवतात त्यामुळे मनाला उभारी मिळते व उत्साह वाढतो, कारण आमच्या गावाकडील काही भाविक नर्मदा परिक्रमा करुन आले आहे, तर ते त्यांचा अनुभव भितीदायक सांगतात, त्यामुळे भाविक यासाठी प्रवृत्त व्हायचे तर अजून घाबरतात, परंतु तुमचे व्हिडिओ बघून मनाला उभारी मिळाली, नर्मदे हर.
नर्मदे हर भाऊ
अधिक चलने के कारण आपको पैर में दिक्कत हो गई है. प्रतिदिन 20 किलोमीटर से अधिक नहीं चलना चाहिए. स्वास्थ्य का ध्यान रखिए. नर्मदे हर जय भोलेनाथ जय भारत
जय हरी देवा... नर्मदे हर....
नर्मदे हर पायाची फोड पाहून तरी खूप उत्साही आहात आनंद राम कृष्ण हरी आपला प्रवास सुखकर होवो नर्मदे यार
Narmade Har .....
आरामाची गरज आहे नर्मदे हर
🙏 नर्मदे हर हर हर 🙏
नर्मदे हर....
आपल्या पायाची काळजी घ्या....
काही काळ एका जागी थांबून विश्रांती घ्यावी....
नर्मदे हर....
नर्मदे हर....
नर्मदे हर....!!!!
पायाला इतके फोड आले आहेत तरी हसतमुख आहात.... नर्मदे हर
नर्मदे हर , संदीप जी आपले विडियो रोज बघावेच लागतात , कारण माझी पण परीक्रमा तुमचेसोबत घडतेय असा आनंद मिळत आहे 🙏🙏
नर्मदे हर हर हर नर्मदे 🙏
संदीप दादा आपल्या पायाची काळजी घ्या कुठेतरी थांबून औषध घ्या नर्मदे हर 🙏🚩
नर्मदे हर 🙏🙏
नर्मदे हर
छान माहिती देता .
नर्मदे हर, राम कृष्ण हरी.संदिप भाऊ आपले परीक्रमेचे दररोजचे नित्यनेमाने व्हिडिओ बघतो, खूप आतुरतेने वाट पाहत असतो.नर्मदे हर.
नर्मदे हार
Narmade har 🙏🙏🙏
Narmade har har ! Sachin uttamrao more kasabkheda
😢😢 bhava kalaji gya,,, narbadehar
असे फोड आले ना तर जखमेवर लावतात ते हॅन्डीप्लास पट्टी लावा २/४पट्या एकमेकांवर लावा नक्की फरक पडतो.
नर्मदे हर!
14 तारीख का वीडियो नहीं आया 33 वे रोज का नर्मदे हर
नर्मदे हर संदीप भाऊ मना ने आम्ही तुमच्या बरोबर परि क्रमेत आहोत
नर्मदे हार
नर्मदे हर येवला
Narmade Har
नर्मदे हर माउली पायाच्या फोडाला सहन होईल असा शेक द्या त्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होइल
🙏🙏 नर्मदे हर 🙏🙏 आज आम्ही परिक्रमा उचलली
नर्मदे हर
नर्मदे हर 🙏 काळजी घ्या पायाची..
Tomi narmade har bola fakt
Marathi tiap
Om sai
पाय सांभाळा, विश्रांती घ्या दोन दिवस, नी पुन्हा परिक्रमेत सामील व्हा. सोईची वेळ सांगा, फोनवर बोलायचे आहे
Sandeep tomi saarke maharastra cha gosna teta
नर्मदे हर
बाबाजी शक्यतो आपण ज्यांच्या शेतातून जातो त्यांचे आपल्यावर उपकार असतात की ते आपल्याला तशी परवानगी देतात तेंव्हा त्यांच्या शेतातील कोणतीही गोष्ट विना परवानगी घेणे चुकीचे आहे.
त्यांना त्रास होईल असे करू नये व दाखवू नये. पुढील परीक्रमावासी तेच अनुकरण करतील जे चुकीचे असेल.
🌹 नर्मदे हर नर्मदे हर एकादशी ला परिक्रमा वासी चालित नाही नियम आहे
Narmada parikrama karayachi mala ky karawe lagel kuthe nondanii karaychi ahe kona matfht jayache kadhi suru karaychi te sawistr sanga please
नर्मदे हर
तुमची परिक्रमा ला 31 दिवस झाले त्याचा अर्थ असा कि एक महिना झाला तर करप्या सांगा की एका महिन्यात आपण अर्धी पेक्षा जास्त परिक्रमा कशी केली या हिशोबा नी पुढच्या 31 दिवसात परिक्रमा तुम्ही संपूर्ण कराल खरच तुम्ही एक चमत्कारी आहात मात्र दोनच महिन्यांत पुरी परिक्रमा
Dhnywad
नाही ओ…आणखी अडीच महिने लागतील…नर्मदे हर
Te borebar nahi
नमेदा परिक्रमा शांत चित्ताने केली पाहिजे ज्यांच्या मागे काही व्याप नाही त्यांनाच शक्य आहे घाईगर्दीने परिक्रमा केली तर सर्व तिर्थ क्षेत्राचे दर्शन होत नाही रानडे पुणे
नर्मदे हर 🙏🙏
नर्मदे हर
Narmade har🙏
Narmade har
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर