येडू आईची देणगी आहे साजन दादा तुमच्या आवाजाला...खुप छान शब्द रचना कडक गायन 👌👌 अशीच प्रगती होत राहो हीच आई येडू चरणी प्रार्थना🙏 नक्की हात शिरी आहे तुमच्या येडू आईचा
तुमच्या गायकीला तोड नाही तुमचं गाणं ऐकल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरूवात होत नाही तुम्हा सर्व कलाकारांना माझा सलाम आहे 🙏🙏🙏🙏 तुम्ही सर्व कलाकार खूप पुढे जावे तुमची सर्व गाणी मला आवडते अप्रतिम गीतलेखन, संगीत दिले, अप्रतिम गायन केले सागर साजन विशाल भाऊ 👌👌 मी पण कविता,गाणी लिहीतो
साजन दादा मी तुमचा लय मोठा फॅन आहे मी दररोज तुमचीच गाणी लावतो माझ्यावरून एक गान तयार करा मी रिक्षा चालवतो...वाद सोडा नादपण नाय करायचा only one song kingmaker ...साजन दादा......
शब्दांची रचना छान केली आहे,, एक नंबर
साजन दादा मला तुमची गाणी खूप आवडतात पुढील गाणी तयार करण्यासाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा
गण लाव
Gubra gal 😎😎
कोणत्याही गाण्याचं ,काळीज संगीत नसून वाद्य कलाकार आहेत...
त्यांच्या शिवाय गाण्यात जीव येत नाही..!!!.
अप्रतिम.. वाद्य काम.....
Great...!!!!
Khub chan aahe
सर 👌👌☝1बंर मस्त लय भारी काय अवाज आहे वाह
Jzojw
येडू आईची देणगी आहे साजन दादा तुमच्या आवाजाला...खुप छान शब्द रचना कडक गायन 👌👌 अशीच प्रगती होत राहो हीच आई येडू चरणी प्रार्थना🙏 नक्की हात शिरी आहे तुमच्या येडू आईचा
खरच साजन बाऊ ऐकच नंबर जय येडु माता 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🌹🌹🌹💙💖💗💕
@@ravindramali7348 ink n.knkn K .
KONACHI DENGI NAHI BHAU SAAJAN DADA CHA TAILENT AHE ONLY 🤸🥳🥳🤸🥳🥳
साजन गुरुजीचा नाद नाही करायचा...😍💯🙇
aavaj tumcha god saryla lavl gurji tumi yad😍😍😍😍😍
कोणत्याही गाण्यात तुम्ही दोघं पाहिजे खडक गाणं बनत
खुप सुंदर आहेत गाण्यांचे बोल व चाल अप्रतिम
एक, नंबर,भैया
एकच नंबर साजन भाऊ 👌
एकाच नंबर❤❤
नाद खुळा दादा👌👌👌👌
कडक ना मंग काय विषय का ...नाद भरी गित ।।।........
तुमच्या गायकीला तोड नाही
तुमचं गाणं ऐकल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरूवात होत नाही
तुम्हा सर्व कलाकारांना माझा सलाम आहे 🙏🙏🙏🙏
तुम्ही सर्व कलाकार खूप पुढे जावे
तुमची सर्व गाणी मला आवडते
अप्रतिम गीतलेखन, संगीत दिले, अप्रतिम गायन केले
सागर साजन विशाल भाऊ 👌👌
मी पण कविता,गाणी लिहीतो
💛
Thanks bro 👌
1 नंबर रं भाऊ
साजन भाऊ नाद करता राव जय छत्रपती आणि घटणापती
Ekdum badia brother 😍😎 song
अतिशय सुंदर खूपच छान 🥰
1no bhau 👌👌👌
एकच नंबर भावा आवडलं आपल्याला
नाद करतोय साजन एकच नंबर दादा❤🎉
Sajan dada me tumche song roj ayakto motha fan ahe me hamali karto song kara hamali var ❤
साजनदादा मि तुमचा खुप मोठा फॅन आहे तुम्हाला एकदा भेटायचं आहे .मि नाशिक जिल्ह्यातला आहे जय लहुजी
जबरदस्त दादा फक्त साजन बेंद्रे करु शकतो हे😍🌹💕🌹👌👌👌
माझ्या आवडीच गान आहे मी रोज ट्रॅक्टर वर लावतो ❤️❤️❤️👍👍😘😘😘😘😍😍
Vaa dada khup chaan 🌹💖🌹
Kadakkkkk Song 👌👌 👌
साजन दादा मी तुमचा लय मोठा फॅन आहे मी दररोज तुमचीच गाणी लावतो माझ्यावरून एक गान तयार करा मी रिक्षा चालवतो...वाद सोडा नादपण नाय करायचा only one song kingmaker ...साजन दादा......
Fsfhkgcx
Wrufsdfujfs
No 1 dada
amol dhotre kon ahe tyala jara gheun ya....nahi tar tyacha contect no...asel tr mala send kara
Ajun ashich mast song banva best of luck
खुप सुदर गान दिहल ऐकच नंबर।
bahut hi badiya gaya saajan sir apane
Kdkkkkk dada
🥇🙌 मस्त आहे
Kahich nahi zal, gan matr super zal dear sir
Ek number Sajan bhau
जबरदस्त भाऊ
No.1 aahe. Na song👌😇😇😇😇
nice zakassssss.........
Mast sajan bhava👍🏻👌🏻👌🏻
Rs
1 ch no. Song talach bhartoy...
lay Bari song Sajan Bendre kdkkk na bava
साजन दादा खूप छान आहेत तूमची गाणी मला खूप आवडली 🙏🙏🙏🙏🌸🌸🌸🌸🌸🍁🍁🍁🍁🍁🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼sonu kamble 🌼🌼🌼🌼🌼🌸🌺🌺🌺🌺🌺
अप्रतीम रचना, गायन, संगीत 💘💘💘💘💘
Jivala bhidtil ashi gaani ahe waa farch chhan
अप्रतिम गाण साजन भाई
Jaam Bhari Sajan Bhau👌👌👌
Kdkkk dada
Super bhau
दादा एक दम कडक
मला खूप आवडला हे गाणं 👌👌
मला आवडल
जय लहुजी जय अण्णा, लय भारी नादच खुळा
Guruji sprr gayan
खूप छान दादा
Dada kup Chan avaj aahe no challenge Dada kup song avdtat mala tumche
खूपच छान अप्रतिम गायन साजन भाऊ
Kadak na bhau
Khup Chan😀😀💃💃💃
Sajan dada khup motha fan aahe ki tumcha shri kshetra yermala yethun
Khatarnak
Kdkk na Sajan sir
जगात भारी साजन विशाल ची यारी 😘😘
भारी गाणं आहे साजन सर
Super,kadak,mast, sajan bhau
साजन दादाचा आवाज एकच नंबर माझ्या आवडीचं गाणं एकदम कडक आवाज आहे दादा 👌👌👌😍😍😍👏👏👏❤❤❤
U.i9
@@sndipvakle2035 @22
@@sndipvakle2035 aa
कडक आवाज साजन सर
कडक भाऊ
Mast sajan bhau
खूपच भारी गीत
Khup chan 👌👌🙂
भन्नाट झालं गानं साजन सर
एकचं नंबर
एक नंबर
कडक
Nadcha khula sajan sirrrrr
Dingi Kashi aasti sir samor ganyadvare samjun sangtat thank you sir nice song
Kadkkkkkk 👌
खुप सुंदर आहे भावा गाण
Mast ki Sajan Bhau.......
एकच नंबर साजन दादा
Nice dada
Khup chan aahe
Mast nad Khula song sajan dada
खुप खुप छान आहे 💙🙋♀👌👌👌🙏
Kdk
Nice dada KDKKKKKKKKKK
Lay bhari dada
छान छान भाऊ
खुप खुप छान 👌👌👌
Kadakkk
Very very nice song Sajan Dada 👌👍
Kadakkkkkkkkkkk Sajan Dada 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
कडक बंदोबस्त
साजन भाऊ एकच नंबर गाणं आहे
काही नाय झाल गाण खुप सुंदर आहे
Ek no sajan ji 😍 😍 😍
Ty
harshada bhalerao нιι
иι¢є
Nad khulla
Kdkkkkkkk
तिला दुसरा भेटला,
राणी तुला पुढल्या वर्षी पालखिला नेतो हे गाणं you tub ला नाही मिळत please