ताई, ह्या नागवेलीत प्रकार असतात का? माझ्याकडे आहे ते पान गिड्ड,गोलसर आहे, खाल्ल की जिभेला,चुरचुरत,चिवचिवत! तर हा कुठला प्रकार असेल?चित्रात दिसतोय तु मच्याकडे ते नेहमी पानवाल्यांकडे मिळत तस दिसतय।😊
Me nusary made zaad anale. Jast pane ahet tyala kup.. Pan ghari alyaa war yhidays days savali and nantar २_३ kada kadak.unnat thewali...ata tyache paane पार कोमेजून गेली आहेत.... ब्राऊन कीव पिवळी नाही पडली पण..काय करू..पाणी टव टवित करणे साठी??
मॅडम पानांवर पांढरे पाण्यासारखे गोल गोल काहीतरी आलेले आहेत पानाच्या पुढच्या आणि मागच्या भागावर आणि काळे काळे बारीक दाने दिसतात काय असेल ते ,please ते जाण्यासाठी उपाय सांगा ना
शुभ अशुभ ही कल्पना डोक्यातून काढून टाका. निसर्गाच्या कुशीत जन्मलेल्या सर्व गोष्टी अतिशय सुंदर आहे त. त्याला नावबोट ठेवण्याचा आपल्या संकुचित विचारांना थारा देऊ नका.
नाग वेलीच्या मधे जी स्टिक लावली तीचे नाव काय व ती कोठे मिळते? सावलीत झाड नीट जिवंत रहात नाही का कारण माझी ती वेल सुकून गेली व नंतर जळून गेली. पाने मोठी व तजेलदार कधीच दिसली नाही.नर्सरीतूनच रोप आणले होते.
खुप छान पानाचा वेल आहे आणि दारात असणं शुभ आहे 👌
छान व्हिडीओ आहे खुप छान माहिती दिली त्या बदधल धन्यवाद
हा वेल अजिबात अशुभ नाही , उलट खूप शुभ आहे आणि खूप आरोग्यदायी आहे.
👍🙏
मोजक्या शब्दांत सांगायचे कमी सूर्यप्रकाश व नायट्रोजन युक्त पदार्थ चहा पावडर, तांदूळ धुतलेले पाणी
त्यामुळे इतरांना पाठवणेस आवडेल
धन्यवाद ताई
खुप सुंदर व्हिडिओ😊😊
खूपच उपयुक्त माहिती दिलीत ताई खूप खूप धन्यवाद❤❤❤❤❤
Me pn lavla aahe kahi jan mantat ghara lau nay plz mala sanga
Gharat lau shakto
Mazya balcony mdhe dhoop yet nahi tr tithe hi vel chan vadhel ka pls rpl
हो येईल
विषय महत्त्वाचा.
Pan side.se brown Ku.ho rhe .hai..reason
Paudhe ko pani kam ya jyada hone se aisa hota hai
@@spgardeningmarathi694 thanks.
Jhad kuthe milel sanga
नर्सरी मध्ये मिळेल
Aamhi tr he kel aamcha kade nahi aalyt ase pan
व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे झाडाची थोडी काळजी घेतली खते दिली तर तुमचे वेल देखील
अशीच वाढेल
छानमाहीती
ताई,
ह्या नागवेलीत प्रकार असतात का? माझ्याकडे आहे ते पान गिड्ड,गोलसर आहे, खाल्ल की जिभेला,चुरचुरत,चिवचिवत! तर हा कुठला प्रकार असेल?चित्रात दिसतोय तु मच्याकडे ते नेहमी पानवाल्यांकडे मिळत तस दिसतय।😊
हो नागवेली मध्ये प्रकार असतात, मी लावलेल हे खाण्यसाठी, पुजेमध्ये वापरतात
👍👍👍
पाने पाण्यात ठेवले तर त्याला मुळ्या फुटतात का
नाही
घरात वाढवावा का
Ho lai shakto
खूप छान ❤
हे खायाचे पान आहे का खायाला चालेल का
@@sandeshshinde1551 ho
हा वेल दारात असेल तर अशुभ नाही शुभ असते
शुभ कार्या साठी आपण हि पाने वापरतो
म्हणजे शुभ च असणार
🙏🙏Matimdhe shankh aahet Kay krayche
मातीत थोडे मीठ टाका
मला नागवेलीचे झाड मला कुठे मिळेल?
नर्सरी मध्ये मिळेल
रोपं कुठे भेटते
नर्सरी मध्ये मिळते
Vel kasa lawacha
ज्या ठिकाणी मुळ्या तयार झालेल्या आहेत अशि
कटिंग घेऊन लावावी
@@spgardeningmarathi694ह
👌👌👍
Me nusary made zaad anale.
Jast pane ahet tyala kup..
Pan ghari alyaa war yhidays days savali and nantar २_३ kada kadak.unnat thewali...ata tyache paane पार कोमेजून गेली आहेत.... ब्राऊन कीव पिवळी नाही पडली पण..काय करू..पाणी टव टवित करणे साठी??
झाड लावलेली कुंडी सकाळ किंवा संध्याकाळचे थोडे ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवा व कुंडीत ओलावा राहिल एवढे पाणी द्या पाने पुन्हा टवटवीत होतील
फवारा बॉटल कुठून घेतली ताई👌👌👍
नर्सरी मधून घेतली
मॅडम पानांवर पांढरे पाण्यासारखे गोल गोल काहीतरी आलेले आहेत पानाच्या पुढच्या आणि मागच्या भागावर आणि काळे काळे बारीक दाने दिसतात काय असेल ते ,please ते जाण्यासाठी उपाय सांगा ना
पानावरती अशा प्रकारची किड पडते त्यासाठी १ लिटर पाण्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा मिक्स करून त्याचा फवारा करा किड निघून जाईल
हा वेल दारा समोर असल्यास अशुभ आहे का पिल्झ सांगा
माझ्या माहितीनुसार हा वेल घराच्या पूर्व ईशान्य कोपऱ्यात लावणे शुभ असते मी देखील नागवेल लाव लेली कुंडी ईशान्य कोपऱ्यात ठेवली आहे
शुभ
शुभ अशुभ ही कल्पना डोक्यातून काढून टाका. निसर्गाच्या कुशीत जन्मलेल्या सर्व गोष्टी अतिशय सुंदर आहे त. त्याला नावबोट ठेवण्याचा आपल्या संकुचित विचारांना थारा देऊ नका.
मी आज एक नर्सरी मधून रोप घेतले आहे. पण नगवेलिचे रोप कसे ओळखावे Plz tel me
@@rekhahiwarkar5242खूप छान विचार मांडले ❤
हे वेल layache कसे
कटिंग पासून रोपे तयार करायची
नाग वेलीच्या मधे जी स्टिक लावली तीचे नाव काय व ती कोठे मिळते? सावलीत झाड नीट जिवंत रहात नाही का कारण माझी ती वेल सुकून गेली व नंतर जळून गेली. पाने मोठी व तजेलदार कधीच दिसली नाही.नर्सरीतूनच रोप आणले होते.
मॉसस्टिक म्हणतात, नर्सरी मध्ये मिळते
नागवेल सावलीतच वाढते, कुंडीतील मातीत बुरशी किंवा किड लागलेली असावी त्यामुळे वेल सुकते
चहा पावडर घालूनही पाने मोठी होत नाहीत
२ प्रकारची विडयाची पाने असतात छोट्या आकारा च्या पानाचा वेल असेल
खूप प्रयोग केले पण पानं मोठी होत नाहीत.
सावली असेल अशा ठिकाणी वेल लावलेली कुंडी ठेवावी मातीत नेहमी ओलावा असावा