आबांची कमाल धमाल खतरनाक वाटली. या शूटला नक्कीच तुम्ही खूप enjoy केली असेल. तुमच्या पूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा.. आपल्या विनोदी शैलीतून dj वर केलेली टीका योग्य वाटली.कारण गवरींना फक्त ढोलकीच वाजली पाहिजे.. हा तुम्ही दिलेला संदेश छान वाटला.
व्हिडिओ एक नंबर बनलाय ... ना 😘😘👍🏻 या वेळेस आबाचा एक वेगळाच अंदाज बगायला भेटला .........आबा ची स्पोर्ट बाईक वर ची एन्ट्री .....आबा च वय 70.75 नीही 18वा चालू हे .,... विडिओ आगदी मनाला भावला......खूप हसलो यार.... Mr.Alibaba ....तुझा बरोबर विडिओ बनवतो तेव्हा पासून लोक मला पण ओलख्यला लागलीत ... आणि आपले व्हिडिओ vanvyla खूप मजा येते...व्हिडिओ बनवून झाला नंतर नाच्यला जाम मजा येते yrr😁😁😁😁😁😁
खूब छान वीडियो आहे हां आम्हाला खूप आवडला आणि आम्हाला सर्व वीडियो आवडतात तूमचे रूपेश दादा आणि सर्वांचा खूप खूप आभार मानते मी कारण की खूप छान ऐक्टिंग करतात तुम्ही सर्व खूप हसवतात सर्वांना 👌👍😂😂😂😂🤣🤣🤣🤣🙏
जोहार, जबरदस्त व्हिडिओ भावा... आपल्या आजोबा सोबत भन्नाट कॉमेडी.. पालघर मधील उभारता कॉमेडी कलाकार.असेच व्हिडिओ बनवत राहा.आणि आदिवासी भाषा संस्कृती टिकवा. जय आदिवासी
डाउनलोड करा Rummy Circle App आणि मिळवा ₹2000 * रुपयांचा त्वरित बोनस खाते उघडताना!
bit.ly/RummyCircleXMrAlibaba
Bhai tumhi videos kase upload karta mla pn takayche ahet
Va bhai
Hi
Ok
Thanks bro
Khup chhan aabachi lahar👌😁 nice all team
Big fan NITESH dda
💟Maja sarvat avadta comedy actor...Best actor ever.. Natural acting.. Superb 😍😍😍😍
आबांची कमाल धमाल खतरनाक वाटली.
या शूटला नक्कीच तुम्ही खूप enjoy केली असेल.
तुमच्या पूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा..
आपल्या विनोदी शैलीतून dj वर केलेली टीका योग्य वाटली.कारण गवरींना फक्त ढोलकीच वाजली पाहिजे.. हा तुम्ही दिलेला संदेश छान वाटला.
Jabardast comedy Abba
मराठी गाण्यावर नाचतो चांगलं वाटलं असतं आपल्या आदिवासींची शान
Full enjoy 🤩🤞🤞👌👍 aaba😂😅
खतरनाक कॉमेडी 🔥🔥🔥
आबा न जबरदस्त रोल केला आहे👌
All Team Kadak Acting 😂😂😂
व्वा रुपेश कडव दादा तुमचा विडिओ मला खुप आवडला thanks dada असेच नवनवीन विडिओ काढत राहा मी तुम्हाला खुप प्रतिसाद देईन
भारीच 😁😁😁
Insta la ulthaun dilay🤣🤣🤣🤣 Comedy 1no.
रुपेश भाई खूप छान कॉमेडी विडिओ खूप मजा आली खूप हसलो 🤣🤣🤣😆😆👍👌👆🙏🙏
दोन्हींचे Acting समोर रमी सर कल फेल
खतरनाक vdo
Nice MSG
फुल्ल टू धम्माल vdo 😂😀😜👍👍👍👍
बरोबर आहे ढोलकी नाचा आपली सांस्कृति जपा
व्हिडिओ एक नंबर बनलाय ... ना 😘😘👍🏻 या वेळेस आबाचा एक वेगळाच अंदाज बगायला भेटला .........आबा ची स्पोर्ट बाईक वर ची एन्ट्री .....आबा च वय 70.75 नीही 18वा चालू हे .,...
विडिओ आगदी मनाला भावला......खूप हसलो यार....
Mr.Alibaba ....तुझा बरोबर विडिओ बनवतो तेव्हा पासून लोक मला पण ओलख्यला लागलीत ... आणि आपले व्हिडिओ vanvyla खूप मजा येते...व्हिडिओ बनवून झाला नंतर नाच्यला जाम मजा येते yrr😁😁😁😁😁😁
What a performance Rupya & Team ☝️ Comedy first class 😂
Mast bhai video..👌👍
Waw mr alibaaba khup chan komedi aahe sarvani mast kam kelay ajabani farch chan comedi
जबरदस्त कॉमेडी m.r.Alibaba and group
Kdk Bhai all group best
Real acter.... Best avdla
Aba superb comedy khup chhan
Ek number👌
👌आबा, आपली आदिवासी संकृती, ढोलकी,,,,👌👌👌👌👌
जबरदस्त व्हिडिओ रुप्या भाई सार टेन्शन गेलं
वाह क्या बात हैं .
😁😁 nice dada 👍👍
Ek no comedy rupesh dada. 😅
Khass comedy
ढोलकीच्या action एक नंबर 😍😍
आजोबांची कॉमेडी पण नाईस आहे मस्त रुपेश
एक नंबर भाई लोग कॉमेडी 😂
नाईस भाई 👍👍👍
खतरनाक आली लहर केला कहर जबरदस्त कॉमेडी रुपेश भाई
Akshay kumar. Ch aasli fen ...rupesh bhava..ak no
खूपच छान व्हिडिओ आहे ...😘😘😘
आबा फार मजा आली र
Zakkas dilouge aaba 😜😜😜tumcha video baghitla tar tension madhla pn manus khus aaba 😁😁😁. No 1 comedy❤️❤️
धमाका rupya 🔥🔥🔥🔥🔥🔥
1no mr alibaba khup comedy ahe saglya team la thanks bolto
Supar video
1नंबर अलीबाबा 🙏🥳🥳🤩👍
फार भारी र आबा फार शी मज्जा आली😂🤣
Ek no Baba
एक नंबर
Bhari 😊
Msat 😍✨❤️
खूब छान वीडियो आहे हां आम्हाला खूप आवडला आणि आम्हाला सर्व वीडियो आवडतात तूमचे रूपेश दादा आणि सर्वांचा खूप खूप आभार मानते मी कारण की खूप छान ऐक्टिंग करतात तुम्ही सर्व खूप हसवतात सर्वांना 👌👍😂😂😂😂🤣🤣🤣🤣🙏
जोहार,
जबरदस्त व्हिडिओ भावा...
आपल्या आजोबा सोबत भन्नाट कॉमेडी..
पालघर मधील उभारता कॉमेडी कलाकार.असेच व्हिडिओ बनवत राहा.आणि आदिवासी भाषा संस्कृती टिकवा.
जय आदिवासी
Aajobani acting mast kelay hy vayat tari
Ekdam jabardast Video Saheb 🤩🤩👍👌
Baba aamcha raydar zala❤🤣😍😃😃😃😃
J.J Cha Dance kdkkkkkk🤣🤣
अलिबाबा खूप छान विडियो 👍🏻👍🏻👌👌💐💐👌👌💐👌👍👍👍😍😍😍🤩🤩🤩🤩
Zakkkkkash
सुपर कॉमेडी आहे mr Alibaba असेच video येऊदे 👌👌🙏
Great rupya...1 no...
सुपर
Mast video aahe all tha best rupesh dada
Jaam bhari Rupesh dada 😂
सुपर कॉमेडी आहे
मस्त रुपेश दादा
व्हेरी व्हेरी nice
Mast ahe dada
एक नंबर भाऊ 👌👌
फार आवडला व्हिडिओ🤗😇👌👌👌👌❤️❤️❤️
गौरी गाणे आणि मिथुन पासुन लोक डाऊन डायलॉग सुपररर बाकी संपूर्ण टिमची यशवंत कामगिरी👌
Aaba acting sup lajawab 👍👍
एकदम कडक🔥🔥🔥🔥
Nice acting Mr.Alibaba
Khup chhan,🖕🖕👌👌👌👌👌
मस्त र आबा..👌🏻👌🏻
आज पार्टनर पण भारीच गावसलातास..
जयरम दा.. 😊😊
खूपच धमाल दिसतय गाण्यांमध्ये खूप छान व्हिडिओ बनवलली आपली आदिवासी संस्कृती जपली पाहिजे हे वाक्य छान वाटलं जय आदिवासी✊️✊️
गान नाय मिळत. कॉमेडी व्हिडिओ आहे. 😂🤣🤙
Nice bhai
Ek number Mr Alibaba aani purn time
Alibabacha nadach bhari 💕💕💕💕😘😘😘
काय तो आबा. काय तो गौरी नाच. अन काय तो ढोलक्या एकदम ओके.
आबा आधी मग बाकी lock🤣down नंतर...बाकी dancers ♥️ 😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁
Super
Dholaki nach 1 number
क्षान व्हिडिओ आहे भाई। सुपर।
Kdk video
Ek no alibaba...... big fan
खूप छान दादा 👌👌👌
Aajoba Farr aavdla rr bhai...💯💯❤️❤️🔥
Kdk na bro🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
एक नंबर विडियो आहे भाई 👌👌👌👌
DATA Vasool Video 🤩🤩🤩
Super se upar video zalay ek number video
मज्या आली 👌मस्त
Last dance 🤣🤣🤣🤣🤣
Nice video 💞💕
Khatranak
oN Fire Alibaba 🔥🔥🔥🔥
एक नंबर आबा खुप आवडते कोमेडी तुमची
Rupesh kadav all time my favorite ❤️
खूपच छान
Superb 😍 comedy #aaba🥰
Very nice 👍👍👌👌 comedy scenes Mr Alibaba
Mast ahe
खूप छान 👌👌👌
Kkkaadddakkkkk
1 naber mr Alibaba
Kdk bhai 😊