सम्या दादा ठार ठार वेडा आहे.....म्हणून तो सर्वांना वेड लावतो....best comedian of this era.....विदुषकी व्यक्तिमत्त्व जो सर्वांना हसवतो आणि हसून हसून रडवतो.....मानाचा मुजरा....त्याच बरोबर ओंकार आणि चेतना ह्यांनी देखील खूपच छान सादरीकरण केलं......all in all very grate performance form three of them.....only respect. धन्यवाद. शुभं भवतु. हर हर महादेव.
ओंकार चेतना खुप खुप छान 👌👌समीर सर तुमच्या विषयी काय बोलावं,आभाळ ही ठेगणं होतं तुमचा अभिनय बघताना आणि हास्याचा मनमुराद आनंद घेताना, 😊👌👌अफलातून कॉमेडी,👍👍 ❤️से 🙏🙏
Dear MHJ thank you.... Sarva jan khup kamal ahat yaaar... Awesome dolyatun hasunhasun pani yet.... Mala watta ki tumhi Devane pathvlel HASYADUT ahat.... Samir daa tumhala khup jananche ashirwaad ani Shubhechha... This is my favorite and all time laughter skittt 🤣🤣🤣🤣🤣
शिवाजी साटम मुझे नही लगता अगले १०० साल तक भी बूढ़ा होगा...!!!! इसे मैं आज २५ साल से ऐसा का ऐसा ही देख रहाहूं....और देखते देखते मैं ख़ुद बुड्ढा हो गया हूं...!!!😊
एक नंबर 👌🏻👌🏻👌🏻जबरदस्त 👍🏻👍🏻👍🏻नादखुळा 👍🏻👍🏻👍🏻टांगा पलटी घोडे🐴 फरार 👏🏻👏🏻👏🏻👏🏻अफलातून टायमिंग 👌🏻👌🏻👌🏻खूप खूप छान सुंदर परफॉर्मेंस 😍😍🤩🤩 श्री स्वामी समर्थ महाराज🌺🌺 तुम्हाला आनंदी निरोगी आयुष्य देवो हीच सदिच्छा🙏 सगळेजण हसून हसून😂😆😁😂😆😁😂😆😁 लोळपोळ झाले 🤣🤣🤣🤣😄 मी शितल जाधव🙏
Sameer daa...too.good...out of the world comedy. If you can make the best comedian (Makarand Anaspure) and the best team laugh whole heartedly ... you are simply great performer
आता पुन्हा नवीन हंगाम च्या वेळेस विशाखा सुभेदार यायला पाहिजेत खरच त्या गेल्या पण समीर सर एेकटे पडले जाऊया गप्पांच्या गावा हे बंदच झाले 😔😔प्लिज विशाखा मॅम लवकर परत या 🙏🏻😊 कारण समीर सर व तुम्ही ही जोडी हिट्ट आहे👍 मी शितल जाधव🙏
Apratiiiiiiiiiiim. Outstanding. Yaar. Samir Sir u r Ultimate. Outstanding. And Vinodacha Baadshaaaaaaa.!!!!!!!!. Chetna And Omkaar. Sweet Sound. Salaam ahe tumha 3na.
सर्वांना मनमुराद हसवून तुमच्या पदरात पैसा आणि प्रसिद्धी तर पडतेच आहे पण पूण्य आणि आशिर्वाद देखील अमाप पडत आहे. विनोदाचा दर्जा अत्यधिक आहे. इतर कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालक हा प्रमुख असतो . आणि तो मनसोक्तपणे इतरांचा अपमान करतो . बाकीचे केविलवाणे आणि लाचार वाटतात. पण या कार्यक्रमाचा format कौतुकास्पद आहे. इथे सर्वांवर विनोद होतात .:याला अपवाद कुणीही नाही.
EDIT : 3:12 Chetana is looking 'अवीट गोड आणि सुंदर' sweet in this character !!! Those flowers and simple sweet saree beautify her expressions even further !!!!!
चार्ली ला चार्ली राहू दे .. समीर हा समीर आहे. समीर हास्याची नवीन परिभाषा शोधून काढली नि निखळ मनोरंजन करतो. जेवढा मला चार्ली भावला तेवढाच समीर भावला. तुलना नकोच.
मी स्वतः केबल नेटवर्क मध्ये काम करतो पण आता इतर राज्यातले सुद्धा मुंबई मधले केबल टीव्ही धारक सोनी मराठी चॅनेल चे शिफारस करतात . जय एकविरा जय महाराष्ट्र.
Nothing vulgar, No cheap jokes... Pure laughter, respect for languages and art, strong acting and comic timing, best judges and crazy people.... Lochan Majnu and Gang... You are anti depressants ❤❤❤
Sam we know but Onkar was also outstanding, tremendous graph raised ✨ Kadak Script n Content, can't stop laughing at all... Nailed it Bang on ❤️ Each and everyone in MHJ has his/her own unique talent, All are Gems💎 Will go long way ... HISTORY🇮🇳
या सीरिज च्या प्रत्येक skit साठी या तिघांना साष्टांग नमस्कार घातला पाहिजे. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या बद्धल बोलूच नये यांनी एवढे हिरे कुठून शोधले आणि ते अजून पर्यंत कसे टिकवून ठेवलेत हे तेच जाणोत. हा कार्यक्रम मी मरे पर्यंत तरी संपू नये.
समीर दा ला उपमा देणं चुकीचं आहे, त्याच्या सारखा तोच 👏👏👏👏♥️♥️♥️♥️😊😊😊त्याची कुणाशी तुलना करणं चुकीचं आहे 👏👏👏त्याला त्याच्या नावानेच ओळखावं 👏👏👏👏♥️♥️♥️♥️😊😊😊👌👌👌👌
सम्या दादा ठार ठार वेडा आहे.....म्हणून तो सर्वांना वेड लावतो....best comedian of this era.....विदुषकी व्यक्तिमत्त्व जो सर्वांना हसवतो आणि हसून हसून रडवतो.....मानाचा मुजरा....त्याच बरोबर ओंकार आणि चेतना ह्यांनी देखील खूपच छान सादरीकरण केलं......all in all very grate performance form three of them.....only respect.
धन्यवाद.
शुभं भवतु.
हर हर महादेव.
यार दहा वेळा हा एपिसोड बघितला, तरी पण खुप मज्जा येते बघायला,,, सलाम पूर्ण टीमला
kitva episode aahe ha
Same here..... can't stop laughing....Sameer sir the only one 😅😅
ओमकार आणि चेतना ह्या दोघांनीही समीरला अप्रतिम साथ दिली आहे ..... 👏👏👏
करेक्ट
Shivaji satam...laughed so much, tears started in his eyes..
Noticed he was wiping his eyes in hilarious moments
कितीतरी गोष्टी predictable आहेत, सगळे जण माहीत असलेल्या punches ची वाट पाहतात आणि तरी तेवढेच खळखळून हसतात. हीच सम्या दादाची ताकद आहे!! ❤️🙏
चला हवा येऊद्या च मार्केट खाल्ल यांनी.👍👍👍👍 खूपच सुंदर
ओंकार चेतना खुप खुप छान 👌👌समीर सर तुमच्या विषयी काय बोलावं,आभाळ ही ठेगणं होतं तुमचा अभिनय बघताना आणि हास्याचा मनमुराद आनंद घेताना, 😊👌👌अफलातून कॉमेडी,👍👍 ❤️से 🙏🙏
Sameer sir best comedian in Maharashtra now. He is truly institution to youngsters.
Dear MHJ thank you.... Sarva jan khup kamal ahat yaaar... Awesome dolyatun hasunhasun pani yet.... Mala watta ki tumhi Devane pathvlel HASYADUT ahat.... Samir daa tumhala khup jananche ashirwaad ani Shubhechha... This is my favorite and all time laughter skittt 🤣🤣🤣🤣🤣
शिवाजी साटम मुझे नही लगता अगले १०० साल तक भी बूढ़ा होगा...!!!! इसे मैं आज २५ साल से ऐसा का ऐसा ही देख रहाहूं....और देखते देखते मैं ख़ुद बुड्ढा हो गया हूं...!!!😊
😂😂😂
😂😂
🤣🤣🤣
CID op
Kuchh to gad bad h 🤣
धम्माल, शानदार, जबरदस्त , झिंदाबाद, अप्रतिम परफॉर्मन्स 😍
महाराष्ट्राचा चार्ली सम्या दादा ❤ ...
हो खरंच
Barobar 😊😁
घंटा...over acting
@@dnyaneshwarbeldar5223 c¤CCCCc¤¤CCCC"¤¤"cCCCcccCCcccQqqqqqqqqqqq, non.. n.
@@dnyaneshwarbeldar5223 ew
Sarvat best line. "Manomilan Bhabhichede 🤣🤣🤣😂
😂😂
He seriously said Savita bhabhi😂
@@ayeshalokhandwala3287 and hearing this I was like🤦 Savita bhabhi kon?
@@ayeshalokhandwala3287 nahi miya khalifa bhabhi 🤣😂🍌🍌
Outstanding performance😍😍
ज्या कलाकार नुसता पाहिलं तरी उस्फुर्त हास्य आपोआप येत असा हास्य-महारथी म्हणजे समीर सर.....
एक नंबर 👌🏻👌🏻👌🏻जबरदस्त 👍🏻👍🏻👍🏻नादखुळा 👍🏻👍🏻👍🏻टांगा पलटी घोडे🐴 फरार 👏🏻👏🏻👏🏻👏🏻अफलातून टायमिंग 👌🏻👌🏻👌🏻खूप खूप छान सुंदर परफॉर्मेंस 😍😍🤩🤩
श्री स्वामी समर्थ महाराज🌺🌺 तुम्हाला आनंदी निरोगी आयुष्य देवो हीच सदिच्छा🙏
सगळेजण हसून हसून😂😆😁😂😆😁😂😆😁 लोळपोळ झाले 🤣🤣🤣🤣😄
मी शितल जाधव🙏
Sameer daa...too.good...out of the world comedy. If you can make the best comedian (Makarand Anaspure) and the best team laugh whole heartedly ... you are simply great performer
Lochan Majnu that name itself is soooo funny 🤣🤣🤣🤣
It's really true
समीर दादा...u r inarguably the best....
18 वेळा हा भाग पाहिला तरी, सुध्दा बघवसा वाटतो.... ला जवाब
रानबाजार साथी प्राजक्ता ने खुप वजन वाढवलं होतं, आता ती आपल्या पूर्वीच्या शेप मधे आली आणि आणखी खूपच सुंदर दिसते ।
Hona hona
Mast buteful ha skit bhaghun mala radyayla aala mast buteful sagalynchi kam mala aavadtat❤❤❤👑👑👑👌👌👌
Yaar Sameer dada your too good very happy to see all of you....u guys are my stress buster ❤️🥰😍😍😍🧿🧿
आता पुन्हा नवीन हंगाम च्या वेळेस विशाखा सुभेदार यायला पाहिजेत खरच त्या गेल्या पण समीर सर एेकटे पडले जाऊया गप्पांच्या गावा हे बंदच झाले 😔😔प्लिज विशाखा मॅम लवकर परत या 🙏🏻😊
कारण समीर सर व तुम्ही ही जोडी हिट्ट आहे👍
मी शितल जाधव🙏
ओंकारला कधीतरी पुर्ण गाणं गाऊ द्या सुंदर आवाज आहे त्याचा
एक दोन महिने हासायचे थांबलेलो ☺️
आता पुन्हा टेंशन फ्री झालो आणि आता परत हसायला लागलो THANK YOU MHJ TEAM🙏
Stay always Happy .... 😊
Speechless performance, toooo..... good 👍 keep it up
Best skit. Plz don't stop this once in every week
समीर चौगुले अप्रतिम नट आहे
आणि लोक कपिल शर्मा चा शो बघतात..!!😝😝😝
I love both samir sir & Kapil Sharma very much
This show is in average but Kapil Sharma show is on top
In future this show can overcome Kapil Sharma show ...in future
कपिल शर्मा show तर लाजवाबच आहे
एवढं काहे झोम्बा तेरेकू 🤣
Toh pan changala ch ahe
Apratiiiiiiiiiiim. Outstanding. Yaar. Samir Sir u r Ultimate. Outstanding. And Vinodacha Baadshaaaaaaa.!!!!!!!!. Chetna And Omkaar. Sweet Sound. Salaam ahe tumha 3na.
क्या वागणे लगे मर्दा समीर दादा.....🤣🤣🤣🤣
होना होना होना😂🤣😂🤣😂🤣😊😎🤣😂🤣😂✨💸👀👀👀😂🤣😂😄😃☝️💕खूप छान ♡तुम्ही असेच ऐपिसोड बनवा
सर्वांना मनमुराद हसवून तुमच्या पदरात पैसा आणि प्रसिद्धी तर पडतेच आहे पण पूण्य आणि आशिर्वाद देखील अमाप पडत आहे. विनोदाचा दर्जा अत्यधिक आहे. इतर कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालक हा प्रमुख असतो . आणि तो मनसोक्तपणे इतरांचा अपमान करतो . बाकीचे केविलवाणे आणि लाचार वाटतात. पण या कार्यक्रमाचा format कौतुकास्पद आहे. इथे सर्वांवर विनोद होतात .:याला अपवाद कुणीही नाही.
Kingmaker samir dada 👍
Omkar nice voice 👍
Really tention free
समीर चौगुलेचे expressions 😅🤣😆👌🙏😍
शिवाजी सर.. हसताना डोळा पाणी आले
Sameer dada ,baap manus,😊😊😊😊ektach Kafi aahe😁😁😁😄😄😄😆😆😆😃😃😃😅😅😅😂😂😂
समीर चौगुले सर 🔥🔥❣️❣️😍
bas Kara na Sameer da kiti hasavtai thanks mhj the greatest show .jai hind
समीर चौगुले अद्भुत आहेत.💚💚💚
EDIT : 3:12
Chetana is looking 'अवीट गोड आणि सुंदर' sweet in this character !!! Those flowers and simple sweet saree beautify her expressions even further !!!!!
Best
चार्ली ला चार्ली राहू दे ..
समीर हा समीर आहे. समीर हास्याची नवीन परिभाषा शोधून काढली नि निखळ मनोरंजन करतो. जेवढा मला चार्ली भावला तेवढाच समीर भावला.
तुलना नकोच.
Sameer chaughole is unbeatable legend 🔥❤️❤️
बोल्ड, बिंदास आणि ब्युटीफूल... प्राजक्ता ❤
मी स्वतः केबल नेटवर्क मध्ये काम करतो पण आता इतर राज्यातले सुद्धा मुंबई मधले केबल टीव्ही धारक सोनी मराठी चॅनेल चे शिफारस करतात . जय एकविरा जय महाराष्ट्र.
Sameer chougule simply legend ❤️❤️
Tumchi purna team vedi ahe ani amhi tumchyasathi vede ahot, love you all
Ankho me aasu aagye Bhai Samir dada ek no
माझी चेचत राहा मध्ये मध्ये 😄😄😄😄 या डायलॉग साठी खूप मोठं मन लागत कलाकाराकडे....
And he also mentioning. Both Sachin sirs for bringing teams together. A
Thars humble.
शेवटी प्रतिक्षा संपली.सगळेच कलाकार अप्रतिम आहेत.
Jabbbadasttaaaaaaa Samir sir 🙂🙂🙂🙂🙂😊😊😊😊😊😊👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌☺️☺️☺️☺️☺️☺️😀😀😀😀😀😀😀😀
Nothing vulgar, No cheap jokes... Pure laughter, respect for languages and art, strong acting and comic timing, best judges and crazy people.... Lochan Majnu and Gang... You are anti depressants ❤❤❤
Sameer Sir is the one of the best Comedy actor of INDIA
Outstanding keep watching this serial everyday.
Sameer Choughule……is unbeatable ❤
Hasun hasun amhi gelo 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Me just pahatoy so hast hasat aamhipan yeto ....tumhi kuthe gelat ....🤣🤣🤣🤣👍👍👍
@@gadgetworld987 😅😅😅😅😅🤣🤣🤣🤭
@@neetu603 hi cute kity 🐈🐈🥰
ओंकार राऊत गायनातही करिअर करू शकतो He is very good singer.. समीर दादाच्या एवढ्या प्रचंड धुमाकुळातही ओंकारचे गाणे ऐकावेसे वाटते
I just love lochan Majnu Skits..✌😊❤
My fav Sameer Chaugule ❤️
12:57 GOAT.....🎉🎉🎉❤❤😂
18:54 very nice.....really superb😅
Ek no 🔥🔥🔥🔥khup haslo 😂😂😂😂🔥🔥❤️❤️❤️
Khuppp vat bghtoy show parat chalu vaychi 😀
हास्य सम्राट समीर चोघुले🚩👍👍👍👍❤️❤️❤️🧡🧡🧡🧡🧡💯💯💯
Superb Hasya Jatra Team
Sam we know but Onkar was also outstanding, tremendous graph raised ✨ Kadak Script n Content, can't stop laughing at all... Nailed it Bang on ❤️
Each and everyone in MHJ has his/her own unique talent, All are Gems💎
Will go long way ... HISTORY🇮🇳
वाकई sach बोली महेश मांजरेकर की बीवी ने...... कॉमेडी की यूनिवर्सिटी हैं ये शो 🙏🙏🙏🙏🙏
Thnx for the video ☺️
Jabardast..... Hats of.....😍😍😍🤣🤣
🚩
समीर चौगुले ग्रेट आणी ग्रेटच आहे धन्यवाद
या सीरिज च्या प्रत्येक skit साठी या तिघांना साष्टांग नमस्कार घातला पाहिजे. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या बद्धल बोलूच नये यांनी एवढे हिरे कुठून शोधले आणि ते अजून पर्यंत कसे टिकवून ठेवलेत हे तेच जाणोत. हा कार्यक्रम मी मरे पर्यंत तरी संपू नये.
मी तर मरेपर्यंत बघत राहणार
We r glad that this show is back finally....maharshtra neet this
सम्या दादा आणि संगळी टीम जबरदस्त 😜😄👍
Waah dada wa😄☺️🤣🤣🤣🤣. Best skit
Sri Sameer ji tumchy sarkhe tumhich ahat excellent nice
Finally Hasya jatra is back.
Best moment of this skit 15:45
If there is no language barrier sameer da would be greatest comedian in the world.
खुप सारे सीन्स कट्स केले आहेत... पण तरी छान 👌👌 समीर चौघुले बाप आहे
Sameer dada is king of comedy
अप्रतिम,खूप हासलो आज😂😂😂
wah Dada wah😂😂😂
11:08 perfect sync.
Omkar raut is the next Sameer choughule 😇😇🙂🙂🙂❤️
Ky pn 😅🤣
Type karaila ahe mhnun kahihi lihaicha ka😂
विनोदाच्या 12 हत्तींचे बळ एका बाजूला आणि समीर चौघुले यांची विनोदाची ताकत एका बाजूला
💯
Samya da is very wonderful comedy 🙏🙏🙏
All are best❤❤
Best comedy of world 🎉🎉🎉🎉
Master of comedy samir chougle.
समीर चौगुले, एक अजबच रसायन आहे. जेव्हा स्टेजवर येतात, धुव्वाधार बॅटींग करतात.
Ekte Sameer sir eka channel chi TRP ch reason aahet ❤❤❤
समीर दा ला उपमा देणं चुकीचं आहे, त्याच्या सारखा तोच 👏👏👏👏♥️♥️♥️♥️😊😊😊त्याची कुणाशी तुलना करणं चुकीचं आहे 👏👏👏त्याला त्याच्या नावानेच ओळखावं 👏👏👏👏♥️♥️♥️♥️😊😊😊👌👌👌👌
Love u Sameer da
Khup Khup shubhechya.... best performance
सोनी मराठी चा problem काय आहे? जेव्हा ते गाणं म्हणतात तेव्हाचे scene कट का करतात????? सोनी मराठी जरा ह्यावर विचार करा 🙏🙏🙏
"सूत्रसंचालन" हा शब्द मराठीतच बोलले. उर्दू शब्द नाही मिळाला 😂😂😂
superb❤️❤️
At 1:50
Best part😝🤣🤣👌
Samir dada is 💟