अखेर प्रतिमाने बोर्ड वर लिहून केला खूप मोठा खुलासा प्रियाच्या स्केच पेनचे तुळशीपत्र पुसून गेले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 вер 2024

КОМЕНТАРІ • 18

  • @vishnukeluskar7254
    @vishnukeluskar7254 3 години тому +5

    कुठल्याही interesting गोष्टीचे चोथा पाणी कसे करावे, हे यानिमित्ताने, तुलाशि पत्राने दाखवून दिले आहे, किती दिवस हे पुराण?

  • @shubhangipalav2609
    @shubhangipalav2609 6 годин тому +5

    हि सिरीरल चालु ठेवायची असेल तर आधी प्रिया ला बाहेर काढा दुसरी कोणी कलाकार आणा

  • @punitbodade.4019
    @punitbodade.4019 4 години тому +4

    अस ही खूप time पास करत आहे नुसता..प्रिया इतकी हुशार a इतक्या सहज ती तिचा पाय dakhwnar ch नाही. तिच्या ही लक्षात आलय की अर्जुन he सगळं muddam करतोय 😅😂

  • @punitbodade.4019
    @punitbodade.4019 4 години тому +4

    सायली ला आता आश्रम,मधु भाऊ, काका काकू, मुले कुणाची ही आठवण येत नाही a..कमाल a..😅😂

  • @vaibhavibhatte5755
    @vaibhavibhatte5755 3 години тому +3

    अजुन किती दिवस तुलसीपत्र तुळशीपत्र करत राहणार अणि प्रतिमांची वाचा कंटाळा आलाय आता. मूळ कथानक बाजुलाच ठेवलेय

  • @BalasahebKurhade-y2l
    @BalasahebKurhade-y2l 5 годин тому +2

    अजून किती दिवस लोकांना मुर्ख बनविणार?

  • @Home-ef7ph
    @Home-ef7ph 7 годин тому +2

    प्रिया तुळशी पत्राचा कंटाळा आलाय

  • @RaniUrfate
    @RaniUrfate 7 годин тому +16

    या तन्वीला तिच्या तिच्या घरी पाठवणा इकडे कशाला रहातात ते दोघेही कधी मधी यायचं भेटायला प्रतिमाला यांनी दोघांनी हि

  • @geetajoshi3268
    @geetajoshi3268 Годину тому

    सर्व serial मधे खोटे DNA, blood report, चुकीची औषधे,सलाईन मधून विष असे घिसे पिटे plot दाखवतात 😅😅

  • @Sksksksk2307
    @Sksksksk2307 44 хвилини тому

    दिग्गज तीन वकीलांपेक्षाही खोटी तन्वी म्हणजे प्रिया खुप हुशार आहे.

  • @VishwasDevji
    @VishwasDevji 2 години тому

    वारे, लिखाण वाले किती कंटाळवाणे पुराण.तुलसी पाने पवित्र आहे.तुम्ही मुर्खा सारखी दाखवून स्वताच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.

  • @vasudhasathe2589
    @vasudhasathe2589 2 години тому

    स्टार प्रवाहवरील अनेक मालिका मधे "एक मालि दो फुल "आणि सवती,एकमेकीना कधी शाब्दिक कधी फिजीकली मारामारी करतात आणि पुरुष तटस्थपणे हे सारे अँन्जोय करतात.

  • @igsidhuyt6594
    @igsidhuyt6594 Годину тому

    ह्या घरात दोन दोन वकील आहे तरी सुद्धा प्रिया सरस आहे

  • @vaidehipedamkar16
    @vaidehipedamkar16 2 години тому

    Priya ne golya badlet he tumhala kdhi samjnar boring siriyl part kru nka

  • @brpatil4378
    @brpatil4378 44 хвилини тому

    Ata khup boar hotay sirial

  • @RaniUrfate
    @RaniUrfate 7 годин тому +3

    काल पासून पहातोय अर्जुन पायावरची खून