Shashank Ketkar & Shivani Mundhekar Interview | Romantic Sceneवेळी घसरून पडलो | Muramba
Вставка
- Опубліковано 18 жов 2024
- स्टार प्रवाहवरील मुरांबा या मालिकेत अक्षय आणि रामाचा Romance पाहायला मिळणार आहे. हा सीन शूट करताना रमा पाय घसरून पूलमध्ये पडल्याचा गंमतीशीर किस्सा जाणून घेऊया आजच्या खास मुलाखतीत.
#ShashankKetkar #ShivaniMundhekar #Muramba
For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
Tumhi maze khuop favourite couple ahat
मी सिरीयल होणार सून पासून मुरंबा आता पाहाते सर्व सिरीयल नाही पाहत शशांक चे कविता गाणी त्याचे विचार बोलणे खूप आवडते रमा अक्षय ची जोडी आवडते दोघांचे अभिनय खूप छान असतात
Very good ❤❤ sweet serial
Shashank ketkar❤❤
रमा अक्षय खुप छान जोडी आहे
Bollywood actor vijay devlkonda sarkha ch disto shashank👌👌👌🤗 .........rmakshay both rbeautiful😍😍😘
❤❤❤❤❤❤
अक्षय रमा तुमच्या दोघांमध्ये रेवा नको तुम्हाला दोघांनाच बघायला आवडेल खूप छान मालीका आहे आरती अभी अक्षयची आई आधया यांची काम छान आहेत
Right 👍
Arati Abhi sarkhi goad niragas manas astat ka asli tar bar hoeil
iywpetqtpeqpoptpqetqoetpeteq
Best serial after a
long time
🏆👍👍
दोन महिन्या आठवायला बघायला खूप आवडते आणि मिरचीचा ठेचा
👌👌👌👌
❤
Great scene ❤❤❤great interview. Shashank sir and love you the most❤❤❤❤❤❤❤❤❤
Shashank you are the best. Rama being the first serial has done very well. Muramba is the best serial❤❤❤ Lot of love to the entire team
शशांक सरांना प्रत्येक सीरीयल मधे हिरोइनस सुंदर च भेटतात तेजष्री मेडम मूरणाल मेडम आणी इतर पण आणी सर्वांन सोबत शशांक सर अगदी शोभूनच दिसतात.... लयच भारी
ही सिरीयल बघायला चालू केल्यापासून मी कोणती सिरीयल बघत नाही आमच्या घरात पण सगळ्यांना आवडायला लागले
Shashank ketakar...❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
रमाक्षय 1नंबर जोडी आहे रेवाला मालीकेतुन बाहेर काढले तर मालिका नं.1वर येवु शकेल
खूपच सुंदर रमा आणि अक्षंय
शशांक आणि रमा तुमचि जोडी खूप छान आहे आणि तु आता निगेटिव्ह रोल करू नकोस तु असाच छान रोल कर आणि रमा त्रास होईल असे काही करो नको
Ashay Ani Rama nice jodi
Khhup chan jodi rama n akshay😍😍😘❤❤❤❤
Mast 🥰🥰❤️❤️
व्हिलन नको करू तुझा गोंडस चेहरा हीरो भूमीकेला सूट होतो . खूप वेगळी स्टोरि आहे आइसाठी रमाला स्विकारतो म्हणाला ते छान !आइचीही सोज्वळ.भूमीका छान केली आहे नेहमी तीचा तोरा वेगळा आसतो रमाला शिकवून मोठी शेफ करावे अक्षयने!
Muramba my fvt serial
एका लग्नाची दुसरी गोष्ट...त्यानंतर आवडलेली ही सिरियल....रमा and akshay 👍
Mi kadhi serial bghat nay pn ... Akshay & rama chya jodine mala ved lavle aahe....i like....Muramba...mi 1 divas pn hi serial miss kart nahi.... please hi serial khup vel tiku de.
खूपच छान मालिका आहे मूरबा आणी अक्षयच आता जो छान रोल चालू आहे तसाच राऊंद्या ♥️♥️
Mast serial
आता रेवाची काय गरज आहे
अक्षय आणि रमा ची जोडी छान आहे रेवाची काय गरज
मालिका खूप सुंदर आहे अक्षय रामाची जोडी खूप आवडते खूप छान वाटतं बघायला
रमा अक्षयची खुप छान जोडी आहे ती अशी च राहु दे👍🙏
अक्षय व रमा too good 👍👍👍👍👌👌 असेच छान छान रहा. अक्षय म्हणतो ते don venya ते mala खूप आवडते. Keep it up n best of luck love you
अक्षय आणि रमा ची जोडी मला खूपच आवडते❤️आणि पूर्ण मालिका ...खर तर माझी शिफ्ट चेन्ज असेल तर मला दुपारी पाहता येत नाही ,पण मग मी हा्ँस्टार वर पाहते❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Shashank you are doing a great job. Shashank extremely extremely good job👍👍 Best serial. Prime time also benificial for us. A triangle story to watch. Very sweet. Appreciate all efforts and great job by the entire team. Rama is also doing well. Thank you for this interview. We always wanna to watch Shashank video
अक्षय रमा जोडी छान आहे
Mast ...
Mast
रमा अक्षय तुम्ही कधीही बदलू नका तुमची जोडी असेच हसत खेळत प्रेक्षकांच्या समोर आला बघायला पण छान वाटतं सर्व काही विसरून जावं असं वाटतं तुमच्या दोघांमध्ये तिसरा कोणीही नको शेवटपर्यंत रमा आणि अक्षय या जोडीला पाहायची इच्छा आहे
रेवा आता या याचा माथे एयू नको
प्रत्येक सीरियलमध्ये कबाब हड्डी आणतातच
atta reva nko
रमा अक्षय तुम्ही दोघं छान आहातक
Very nice couple 🥰🥰♥️
Khup chan aahe
काहीही झाले तरी अक्षयने रमाची साथ सोडली नाही पाहिजे
रमा आणि अक्षय तुमची जोडी खुप छान आहे आणि तुमची सिरीयल खुप छान आहे मला अक्षय दादा आणि रमा दिदी खुप आवडते 🤗🤗😍😍😘😘
Suggestion....Akshay , now that you are falling in love with Ramaa, time for you to insist on a makeover for her to enhance her beauty....would like to see Ramaa with a bit of modern look in saree....🤞🤞🤞
Nice video mast jodi ahe negative role karu nakos tu romantic chan vattos
Rama ani Akshay chi jodi chhan aahe ❤❤ Revachi ludbud nako tyanchyamadhye
Barobar ahe
अक्षय रमा खुप छान आहे अभिषेक आरती ची जोङी एकच नंबर आहे
Makeover kara Rama cha pls
खूप छान मुरांबा सिरयल चे आंताचे ऐपिसोड बघायला मज्यां ऐते आणि आता रविवार चा ऐपिसोड बघायची ऊंसुंकता लागली आहे
Ho ata jara rama cha look change kara ani tila Akshay ne pudhe shiknyachi sandhi dyavi
Reva Nako ya sirayal made
Ho kashala navra bayko made ludbud rewa chi
खूप छान मालिका आहे मला
छान आहे मालिका आता तर एक छानस | वळण घेतले आहे मालिकाने 👍👍👌👌
Shivani cha personal interview gya.
Ti kon ahe tichi. Acting journey and alll. Plese
👌👌 आम्हाला अक्षय व रमा ची जोडी खूप आवडते मालिका पण खूप सुंदर आहे अक्षय ची आई व आरती चे काम 👌 आहे तुम्हाला या मालिकेच्या खूप खूप शुभेच्छा
रमा आनी अक्षय जोड़ी खुप अवड़ते माला आनी त्या दोघमधे रेवा नको आता ते दोघे च खूप छान दिसतात
Rama akshay 👌
👌👌👌👌👌
नको व्हिलनची भूमिका नको करुस शशांक नाही चांगलं वाटत
रेवा चं आश्चर्य वाटतं...म्हणजे ती रमाच्या सासरी कोणत्या अधिकाराने राहते?
खूप छान जोडी...
Shashank roll romantic kar nigetive Karu nako
Best ahi Malika fakt ramachi he'd shtail Cheng kara
Amhala rama akshay chi jodi shubham kirti sarkhi baghayala avdel
Falatu falatu falatu falatu falatu falatu falatu falatu falatu falatu falatu falatu falatu falatu falatu falatu falatu falatu falatu falatu falatu
ya malikecha set kuthe aahe
Reva la madath nka aanu plz