जावईबापू... हृदयस्पर्शी मराठी कथा | मराठी कथा | मराठी सुविचार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • जावईबापू... हृदयस्पर्शी मराठी कथा | मराठी कथा | मराठी सुविचार
    #मराठीबोधकथा
    #चांगलेविचार
    #Marathimoralstories
    #moralstories

КОМЕНТАРІ • 13

  • @SmitaGadkari-rx3su
    @SmitaGadkari-rx3su 2 місяці тому +9

    खरंच गोष्ट किती छान होती मला फार आवडली जावयाने महिन्या दोन महिन्यांनी यावे आणि पाव न्या सारखे राहावे जावयाने सासरी आल्यावर नाक खुपसा खुपसी करायची नाही हे सत्य आहे

  • @kalpanashinde1479
    @kalpanashinde1479 2 місяці тому +2

    कथानक खूप छान आहे,जावयाने आपले घर पाहावे सासरच्या गोष्टीत सल्ला मगितल्याशिवाय तोंड घालू नये,आणि जर कंपनी पैसे देते तर सासरी राहायला जाणे उचित नाही,आणि मुलगी पण आपल्या नवऱ्याची बाजू घेते हे चुकीचे आहे,,ऑफिस कामासाठी येतो तर ऑफिस चा पैसे खर्च करावा,,गायत्री ने छान केले,,सासू ने पण लेकीला मस्त सुनावले धन्यवाद🌹🌹🙏🙏

  • @pratibhashah2833
    @pratibhashah2833 Місяць тому

    खूप छान 👌👌👌👌👍

  • @anupamawadekar-ie6gf
    @anupamawadekar-ie6gf 2 місяці тому

    अगदी बरोबर आहे हे

  • @krishnatpatil302
    @krishnatpatil302 2 місяці тому +1

    खूप छान

  • @sanyogeetadagade8176
    @sanyogeetadagade8176 2 місяці тому +6

    Khup chan ♥️

  • @anjalipimparkar5298
    @anjalipimparkar5298 2 місяці тому +1

    Java yachi ludbud nako chan ka asel tar thik❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @tejswidhore3306
    @tejswidhore3306 Місяць тому

    Same mazya nadavi pn ahe😂😂😂pn maze sasu sasre same nahit 😢te nuste javae javae krtat

  • @AshaPuranik-m4v
    @AshaPuranik-m4v 2 місяці тому

    खूप छान स्टोरी होती पण जावयाने याव मानाने रहावं पाहुणचार करावा सासूरवाडीत नाक खूपसू नये

  • @swatiathavale4012
    @swatiathavale4012 2 місяці тому

    आत्मसन्मान आत्मविश्वास नाही

  • @hemakhandare1990
    @hemakhandare1990 12 днів тому

    नमस्कार, आमच्या लग्नाला 45 वर्ष झाले. मिस्टर सासु-सासरे कडे 1ही रात्र राहिले नाही. राहणारही नाही. आणि कोणती अपेक्षा नाही. धन्यवाद ............