Rohit Pawar on Beed : Valmik Karad यांची CBI चौकशी करा, रोहित पवारांची मोठी मागणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • #RohitPawar #Beed #Maharashtra #abpmajhalive #Wankhede #TeamIndia #India #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray
    Rohit Pawar on Beed : Valmik Karad यांची CBI चौकशी करा, रोहित पवारांची मोठी मागणी
    Video Credit: | Sanket Varak /Producer | Imran Shaikh /Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 245

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 3 місяці тому +33

    एकदम बरोबर बोललात रोहित पवार साहेब बीडमध्ये काही नेते खुप वाईट राजकारण करत आहेत पण घमडं लई दिवस चालतो नाही जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏

  • @gkskfkvkskc
    @gkskfkvkskc 3 місяці тому +103

    बरोबर आहे परळीत राहणे म्हणजे आम्हा लहान जातीसाठी खुप दहशतीचे आहे एक धोबी बांधव

    • @SirLeveL.
      @SirLeveL. 3 місяці тому +1

      VidhaanSabha ekach paryay aahe... Dhobi saheb

    • @sudarshanpalve4466
      @sudarshanpalve4466 3 місяці тому +3

      Fake ID varun fake bandhavanchi charcha😅😂

    • @sudarshanpalve4466
      @sudarshanpalve4466 3 місяці тому +2

      Fake ID varun fake bandhavanchi charcha😅😂

    • @gkskfkvkskc
      @gkskfkvkskc 3 місяці тому

      म्हणजे लहान जातीने खर बोलले की लगेच त्याला खोटे फेक ठरवायचे वा रे ओबीसी एकता

    • @NavnathJagtap-fr2ff
      @NavnathJagtap-fr2ff 3 місяці тому

      तुझी मारली ना

  • @SandeepAKendre-sd4rl
    @SandeepAKendre-sd4rl 3 місяці тому +63

    रोहित पवारची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे कारण ह्यानेच बबन गीत्तेला रिव्हॉल्व्हर पुरवण्याची शक्यता जास्त आहे. वाल्मीक आण्णा ह्याच्या पक्षात होता तेंव्हा पवित्र आणि आता वाईट का

  • @tushar7304
    @tushar7304 3 місяці тому +29

    परळीत तुमच्याच पक्षाचे नेते फरार का आहेत ते पण सांगाव आपण

  • @shivajibangar6024
    @shivajibangar6024 3 місяці тому +34

    रोहित पवार याचे संपत्तीची सीबीआय चौकशी करावी तसेच परळी मधील सरपंच गोळीबार प्रकरणी पण रोहित पवारची चौकशी करण्यात यावी

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy 3 місяці тому +23

    अरे तो गित्ते दोषी नाहीं तर पळून का गेलाय

  • @आम्हीनगरकर-श2ड
    @आम्हीनगरकर-श2ड 3 місяці тому +18

    खरंतर रोहित पवारांची सि बी आय चैकशि केली पाहिजे,

    • @अपसहेबजाधव
      @अपसहेबजाधव 3 місяці тому +1

      तुम्हाला काय भुंकायच ते तीन महिन्यात भुंकून घ्या त्याच्यापुढे तुमच्याकडे टाईम नाही

  • @हिंदुशेर
    @हिंदुशेर 3 місяці тому +7

    रणजीत निंबाळकर सर बैलगाडा शर्यतीचे जे होते त्यांची हत्या झालेली आहे आणि हत्या करणाऱ्या व्यक्ती कोणाच्या जवळचा आहे हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे रणजीत निंबाळकर सरांना न्याय देण्यासाठी तुम्ही आवाज उठवा.

  • @akshayjadhawar346
    @akshayjadhawar346 3 місяці тому +32

    OBC एक झाल्यावर काय होते ते कळण जामखेड मध्ये

    • @kamlakarlande2743
      @kamlakarlande2743 3 місяці тому +4

      आरे भाऊ वंजारी बांधना सुध्दा किती त्रास आहे परळी त येऊन चौकशी कर

    • @maheshtidke9
      @maheshtidke9 3 місяці тому

      ​@@kamlakarlande2743 मी वंजारी च आहे इथ कुणालाच त्रास नाही.. इथ खुनी, खुनात शिक्षा भोगलेले, डॉन लोकं यांचे दुकानं गेल्या पाच वर्षात बंद पडले आहेत आणि त्यांना सध्या बारामतीत अभय भेटलय

    • @Terivaf
      @Terivaf 3 місяці тому

      ​@@kamlakarlande2743 baro bar mhanlat bahu

    • @anilwagh9495
      @anilwagh9495 3 місяці тому

      Kay obc obc karto loksabhecha result pahila nahika tu

    • @akshayjadhawar346
      @akshayjadhawar346 3 місяці тому

      @@anilwagh9495 विधानसभा वेगळी गोष्ट आहे दादा नहीतर OBC sc St चे सगळे पाडू शकतात का तूम्ही

  • @shaileshjadhav2651
    @shaileshjadhav2651 3 місяці тому +58

    जरांगे ची कर CBI चौकशी.

    • @Democratic12346
      @Democratic12346 3 місяці тому +9

      वाल्मीक अण्णा कराड भावी शिक्षण मंत्री.... जय भगवान जय गोपीनाथ🎉🎉🎉

    • @gkskfkvkskc
      @gkskfkvkskc 3 місяці тому

      गांडित दम लागतो

    • @sachinmunde1826
      @sachinmunde1826 3 місяці тому +2

      👍

    • @gkskfkvkskc
      @gkskfkvkskc 3 місяці тому +4

      डांगीत दम लागतो ❤ड्यांनो

    • @shriharikute3193
      @shriharikute3193 3 місяці тому

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 3 місяці тому +9

    रोहित पवार यांनी योग्य मुद्दा मांडला आहे.रोहीतला नाव ठेवण्यापेक्षा दिड शहाण्यांनी परलीतील छोटया छोटया घटकांना चौकशी करावी मग वाल्मिक कराड व धनंज़य मुंढेची किती भयंकर दादागिरी,व दहशत आहे ते लगेच लक्षात येईल.

    • @pudhari_23
      @pudhari_23 3 місяці тому

      @@parthshinde1381 तू शांत बस तुझी पण फटल

  • @MahadevKande-y8x
    @MahadevKande-y8x 3 місяці тому +56

    तुमचा प्रदेश उपाद्यक्ष कुठं लपवून ठेवलाय ते सांगा. CBI चोकशी वांग्याची शेती करून हजारो कोटी कामावणारीची झाली पाहिजे.
    😂
    नेमक कोणतं वांग लावलंय ही चौकशी झाली पाहिजे.😂

  • @vaibhusanap9646
    @vaibhusanap9646 3 місяці тому +8

    गित्ते तिथे नव्हतेच अस म्हणत आहेत याचं अर्थ फरार आरोपी दादांच्या संपर्कात आहे असं वाटत आहे त्यामुळे दादाची पण चौकशी करायला हवी

    • @1_way001
      @1_way001 3 місяці тому

      Barobr ahe

  • @sugrivkadam6490
    @sugrivkadam6490 3 місяці тому +19

    रोहित दादा महायुतीचे सरकार काहीतरी करताय तुम्ही तर काहीच करीत नव्हता मागल्या अडीच वर्षात तुम्ही काय केले तेवढे सांगा

  • @angadmisaldcc597
    @angadmisaldcc597 3 місяці тому +10

    तुझीच चालू आहे c,b,i चौकशी ती पुर्ण कर आगोदर
    हेकणया लागला आमचे माप काढायला

  • @tushar7304
    @tushar7304 3 місяці тому +21

    कर्जत जामखेड मतदारसंघात काय दिवे लावले ते माहीत आहे

    • @Mitava890
      @Mitava890 3 місяці тому +1

      Pawar gharana asech ganrde rajkaran kartat

  • @vishalmunde1629
    @vishalmunde1629 3 місяці тому +6

    Ar तूच बबन la तूझ्या घरी लपवले आहे बारामती la तेवढं परळी la घेऊन ये तेवढं dum असेल तर

  • @ramprasadsangle3648
    @ramprasadsangle3648 3 місяці тому +5

    तुमचे बारामती चे वांगे, कोटीचे आहे, राव तेवढं सांगा, म्हणजे लोकांना पण कोटी

  • @vijayhekare3437
    @vijayhekare3437 3 місяці тому +3

    सिबिआय ने रोहित पवारलाच ताब्यात घेऊन चौकशी केली पाहिजे आरोपीला कुठे लपविले आहे रोहीत पवार ला ताब्यात घेतले तर आरोपी सापडतील

  • @mahadevlad5210
    @mahadevlad5210 3 місяці тому +35

    आंतरराषट्रीय पुढारी 😂😂 रोहित पवार 😂😂

  • @HrishikeshShinde-qp6og
    @HrishikeshShinde-qp6og 3 місяці тому +6

    बरोबर दादा 😢

  • @Mohankendre983
    @Mohankendre983 3 місяці тому +6

    वाल्याला एवढ महत्त्व देऊ नका रोहित दादा. परळीबाहेर आला कि मान खाली घालून चालतो तो. डबक्यातला बेडुक आहे. बीडमध्ये आल्यावर पॅट ओली होती त्यची. काही महत्त्व देऊ नका

  • @Venkatesh_karad
    @Venkatesh_karad 3 місяці тому +27

    बरोबर दादा.. सत्य बाहेर येइल.. परळीचा बिहार झाला आहे 😢

    • @maheshkendre2080
      @maheshkendre2080 3 місяці тому +5

      तू फेक आईडी बंद कर रे

    • @Venkatesh_karad
      @Venkatesh_karad 3 місяці тому +1

      @@maheshkendre2080 नंबर दे तुझा फेक आहे का रिअल सांगतो

    • @Mitava890
      @Mitava890 3 місяці тому

      Baramatich kay ahe mag

    • @svkofficial499
      @svkofficial499 3 місяці тому

      फेकुन दिलीली अवलाद😅

  • @beingaspirant027
    @beingaspirant027 3 місяці тому +3

    धनंजय मुंडे शरद पवारकडून होता त्यावेळी वाल्मीक कराड नव्हते का.. काहीपण बडबड करतय..

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 3 місяці тому +2

    Right,Rohit dada, absolutely right ❤

  • @SachinBade-z2t
    @SachinBade-z2t 3 місяці тому +4

    अरे त्या मुंडे साहेबांनीबीड जिल्ह्याला विमा किती दिलायाची किंमतठेवून तरी कमेंट करा

  • @prashantghule9447
    @prashantghule9447 3 місяці тому +9

    होणार आहे पण आपली इडीची चौकशी संपल्यावर

  • @anilware5173
    @anilware5173 3 місяці тому +9

    अरे रोहित आधी त्या बबन गित्ते ल कुठ लपून ठेवेल ते बाहेर काढ आधी😂😂😂

  • @Useergtmm75479
    @Useergtmm75479 3 місяці тому +18

    वाल्या आणि धन्या या गावगुंड बैल जोडीने उद्रेक मांडला आहे देवाच्या परळी मध्ये. धन्या पालकमंत्री हटवा मोहीम लवकर चालू होणार

    • @ganeshnakade6209
      @ganeshnakade6209 3 місяці тому +8

      Taya che shet upta tumhi

    • @popatfunde2517
      @popatfunde2517 3 місяці тому

      तुझ्या आईला झवले काय रे त्यांनी😂

    • @pudhari_23
      @pudhari_23 3 місяці тому +3

      Gapre bulya

    • @sanjaymunde7475
      @sanjaymunde7475 3 місяці тому

      जेवन कर मूतून झोप

    • @GaneshMaruti-wq6fs
      @GaneshMaruti-wq6fs 3 місяці тому +1

      ये डर अच्छा है फोन n .plz टाका सविस्तर बोलू

  • @Democratic12346
    @Democratic12346 3 місяці тому +47

    भावी शिक्षण मंत्री वाल्मीक अण्णा कराड🎉🎉🎉लावा ताकद......

    • @gkskfkvkskc
      @gkskfkvkskc 3 місяці тому +1

      😀😀😀😀

    • @ChaitanyaKale-h1x
      @ChaitanyaKale-h1x 3 місяці тому

      😅😢😢😢

    • @arefpathan1722
      @arefpathan1722 3 місяці тому

      😅😅😅😅😅😅

    • @dhananjaychavanononlyncp3065
      @dhananjaychavanononlyncp3065 3 місяці тому

      😂😂😂😂

    • @mahadevlad5210
      @mahadevlad5210 3 місяці тому +3

      @@Democratic12346 ताकडत नाही लावायची पण आमदार करायचं अण्णा ल आष्टी पाटोदा शिरूर मधून 🤙🏽✨

  • @gajananghuge1024
    @gajananghuge1024 3 місяці тому +3

    बबन गीतेला रिआॉलवर रोहित पवारांनी दिला असवा करित सीबीआय चोकशी रोहित पवारांची झाली पाहिजे

  • @paragdeshmukh9383
    @paragdeshmukh9383 3 місяці тому +7

    उभरते नेतृत्व बबन गित्ते ह्यांना अडकावयचा डाव आहे.

  • @svkofficial499
    @svkofficial499 3 місяці тому +3

    शरद पवार त्यांच्या घरच्यांनाच मोठी पदे देतो.

  • @-shabdankur92
    @-shabdankur92 3 місяці тому +2

    जो फरार आहे त्याची चौकशी सोडून हा आरोपीला पाठीशी घालतो आहे.

  • @sukumarjadhavar7976
    @sukumarjadhavar7976 3 місяці тому +3

    रोहित पवारांची चौकशी करावी

  • @kendredhanraj7954
    @kendredhanraj7954 3 місяці тому +3

    काय बोलता तुम्ही म्हणजे खून करणाऱ्याला सोडून देयच
    आणि हवेत बोलू नका परळीत काही गुडगिरी नाही

  • @mahadevlad5210
    @mahadevlad5210 3 місяці тому +28

    International पुढारी रोहित पवार 😂😂

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat5163 3 місяці тому +5

    दाद रोहीत खर बोलतात पळलीत ननुसत मुढे बहीण भाऊ च चालत

  • @Prashant_saheb
    @Prashant_saheb 3 місяці тому +2

    आरक्षणाच्या नावाखाली लोकांचे घर हॉटेल जाळणाऱ्यांची सीबीआय चौकशी केली पाहिजे

  • @ashabeed3860
    @ashabeed3860 3 місяці тому

    सत्य मांडले

  • @Arnavi9403
    @Arnavi9403 3 місяці тому

    Great Rohit DaDa.

  • @gsbade83
    @gsbade83 3 місяці тому +3

    धनु भाऊ 👑

  • @indianreactiontime7446
    @indianreactiontime7446 3 місяці тому +1

    महाराष्ट्रातील जनता जर खरचं समजदार असेल तर या नव्या पवारला राजकारणातून हद्द पार करेल ....हा याच्या आज्या च्या पण पुढचा आहे

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 3 місяці тому +2

    अगदी बरोबर आहे परळीतील व्यापारी परळी सोडून चालले आहेत तरी काही गुत्तेदार कराड ची बाजु घेतात सर्वच समाजाला त्रास आहे

  • @DipakbadeBade
    @DipakbadeBade 3 місяці тому

    पुण्यात आणि बारामती मध्ये डॉन तुमचेच आहे सुपारी किंग त्यांच्याकडे लक्ष द्यावा

  • @RaghuMunde
    @RaghuMunde 3 місяці тому +2

    अरोपीस अभय देण्याचा प्रयत्न

  • @vaibhusanap9646
    @vaibhusanap9646 3 місяці тому +2

    जवळचे माणस कसे फोडायचे हे छान जमत पवार घरण्याना

  • @maheshkendre2080
    @maheshkendre2080 3 місяці тому +4

    पवार तीथ जातीवाद

  • @janardhangarje195
    @janardhangarje195 3 місяці тому

    रोहित पवार ची cbi चौकशी करा कारणकी त्यानेच सरपंचावर गोळीबार करण्याचे आदेश दिले असण्याची दाट शक्यता आहे

  • @rahulbhosale351
    @rahulbhosale351 3 місяці тому +4

    Patrkar tyana vichara ki gautam kakadechi konati chowkashi lavayachi

  • @bhaskardarade2870
    @bhaskardarade2870 3 місяці тому

    रोहित पवार ची नार्को टेस्ट करण्यात यावी

  • @shekharpatil3293
    @shekharpatil3293 3 місяці тому +4

    Rohit pawar bhavi C M

  • @sunilkekan3409
    @sunilkekan3409 3 місяці тому

    रोहित दादा यांच्या संपत्तीची सीबीआय चौकशी करावी.परीळी गोळीबार यावर सारखे बोलत आहेत, म्हणून गोळीबारात कांहीं हात आहे का? असा संशय निर्माण होत आहे.

  • @ramraonagare4098
    @ramraonagare4098 3 місяці тому

    रोहीत पवाराची सीबी आय तर्फे त्यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी

  • @yogeshsomwanshi8674
    @yogeshsomwanshi8674 3 місяці тому

    रोहित पवारची चौकशी करावे सरकारने

  • @dadasahebpansambal7671
    @dadasahebpansambal7671 3 місяці тому

    एक चांगला नेता.

  • @ajaybade4690
    @ajaybade4690 3 місяці тому +3

    अंतरराष्ट्रीय पुढारी रोहित पवार

  • @vishnubargaje238
    @vishnubargaje238 2 місяці тому

    रोहीत ची पण सी बी आय चौकशी झाली पाहिजे . .

  • @Zjkababkz
    @Zjkababkz 3 місяці тому

    घरातला माणूस फोडून भागेना
    म्हणून आता
    नडणारा कार्यकर्ता फोडण्याचे प्रयत्न केले जात आहेत
    बाकी काय नाही

  • @bgnagargoje5718
    @bgnagargoje5718 3 місяці тому +2

    रोहित पक्का बावचाळला आहे 😂

  • @AnilPakhare-i2y
    @AnilPakhare-i2y 3 місяці тому

    Anna king Beed ..

  • @rupeshdeshmukh7620
    @rupeshdeshmukh7620 3 місяці тому

    एकदम बरोबर यांनी परळीचा बिहार करून टाकला आहे

  • @खासबात-ढ1च
    @खासबात-ढ1च 3 місяці тому

    रोहित पवार तूझ्या मध्ये एवढा आत्मविश्वास आहे तर बबन गिते ला हजर कर. बीड वगळता सर्व महाराष्ट्रातून महाविकास आघाडीला मतदान झालं. पण तु तूझ्या आजोबाच्या पुढचा निघाला. विधानसभेत तुला तुझी जागा कळेल

  • @VishalMisal-o6u
    @VishalMisal-o6u 3 місяці тому +1

    Ok
    😅
    😊

  • @rameshsangle7979
    @rameshsangle7979 3 місяці тому +1

    सगळी गडबड पक्षाच्या नेत्याला वाचवण्यासाठी

  • @ganeshnalwade9127
    @ganeshnalwade9127 3 місяці тому

    Rohit dada

  • @aadimusle4439
    @aadimusle4439 3 місяці тому

    पवार साहेब परळीतील अपूर्ण माहिती वर तुम्ही बोलता शोभत नाही तुम्हाला

  • @mahadevlad5210
    @mahadevlad5210 3 місяці тому +6

    Tu jamkhed madhe sudha nivadun yet nahi 😂😂

    • @VishalJadhav-dn4uo
      @VishalJadhav-dn4uo 3 місяці тому +2

      ते कामावर मत मागतात साहेब रडून माझे बाबा माझे बाबा जातीवाद करून नाही निवडून येत ते 2 वेळा घाण पडलाय तुम्ही 😅

    • @mahadevlad5210
      @mahadevlad5210 3 місяці тому +2

      @@VishalJadhav-dn4uo ha na 6500 matani padloy
      Tumhla 20 years बीड वर राज्य केलय कंटाळा आला होता त्यामुळं तुम्हाला देल्य सता 😂🤙🏽

    • @VishalJadhav-dn4uo
      @VishalJadhav-dn4uo 3 місяці тому +1

      @@mahadevlad5210 पराभव पराभव असतो लय घाण पडल्या पण ताई 🤣🤣🤣

    • @mahadevlad5210
      @mahadevlad5210 3 місяці тому

      @@VishalJadhav-dn4uoहा ना पदुद्या कांटला आला होता आम्हला 😂😂

    • @VishalJadhav-dn4uo
      @VishalJadhav-dn4uo 3 місяці тому +1

      @@mahadevlad5210 काय नाही आम्ही धनु भाऊची कॉल रेकॉर्डिंग ऐकली होती लाड साहेब इज्जतीचा सवाल आहे बोलत होते गेली इज्जत 🤣🤣🤣🤣

  • @mrmayurdhoble5246
    @mrmayurdhoble5246 3 місяці тому

    नक्की च दया हा बबन गीते यांना फसवण्याचा पिल्यान आहे cbi किंवा cid chokshi kra

  • @vasantjaybhaye386
    @vasantjaybhaye386 3 місяці тому

    Baramatich Paha bhau tirade ekade 0 vhal

  • @bantybangar3469
    @bantybangar3469 3 місяці тому

    बबन गीते ला शरद पवारांच्या घरात बसवलं हे पण सांग की , आणि ही पण मागणी लाव की शरद पवार ची सीबीआय चौकशी करण्यात यावी, तू पडणार यावेळेस ,फक्त राम शिंदे साहेब आता

  • @rajrao3410
    @rajrao3410 3 місяці тому

    36 जिल्हे आहेत ....बीड वर का येवढा फोकस

  • @rameshmunde4172
    @rameshmunde4172 3 місяці тому +1

    सीबीआय चौकशी झालीच पाहिजे

  • @nkbhartiya108
    @nkbhartiya108 3 місяці тому

    ❤डा रोहित😂😂

  • @Dmsaheb555
    @Dmsaheb555 3 місяці тому +1

    महाराष्ट्रातील पप्पू 😅

  • @Prashant_saheb
    @Prashant_saheb 3 місяці тому

    आरक्षणाच्या नावाखाली सोन्याचा व्यापाऱ्याला 1 कोटी मागणारा ची सुधा सीबीआय चौकशी झाली पाहिजे

  • @Zjkababkz
    @Zjkababkz 3 місяці тому

    १) तुमच्या पक्षाचा उपाध्यक्ष फरार आरोपी आहे त्याबद्दल काय म्हणणं आहे असा प्रश्न कोणीही विचारत नाही...आणि असा प्रश्न विचारू देखील नये म्हणून
    Direct आरोपी च बदलायचा...हे मनाचे सांगतात अण्णा चा हात असू शकतो...
    शकतो हा शब्द बदनामी ची केस पडू नये म्हणुन वापरतोय हा मुद्दाम😂
    २) परळी चांगली लोक चांगले ...पण हे राजकीय वाईट असं वारंवार म्हणून हा तेथील लोकांमध्ये rashtravdi शरद पवार गटचे बबन गिते बद्दल सहानुभूती निर्माण करत आहे. जेणेकरून निवडणुकीत याचा फायदा होईल

  • @AshokBangar-e7q
    @AshokBangar-e7q 3 місяці тому

    तेवढं राहुल गांधींची जात कुठली आहे.हे सांगा .रोहित पवार

  • @mahadevlad5210
    @mahadevlad5210 3 місяці тому +5

    Tu fix padtoy

  • @anilware5173
    @anilware5173 3 місяці тому +1

    तुला समजले जामखेड मध्ये 😂😂😂

  • @spicalstockmarketkagyanbyh5376
    @spicalstockmarketkagyanbyh5376 3 місяці тому

    रोहित पवार साहेब असं पण बीजेपी शासनामध्ये आहे लय तोंड उघडतात तर होईल चौकशी तुमचीच😂

  • @Patil-h2f
    @Patil-h2f 3 місяці тому +1

    अरे तुम्ही मेलेले माणसं सोडले नाहीत ना मेलेले माणसाच्या अंगावरचे सोने काढून नेली ना?

  • @बुक्कितटेंगूळ

    ही गोष्ट, बरोबर आहे वाल्मिक कराड, धनु भाऊंच्या हाताबाहेर गेले आहेत

  • @rajendrakute7531
    @rajendrakute7531 3 місяці тому

    धनंजय मुंडे तुमच्याकडे असतांना असे प्रश्न तेव्हा का काढले नाही ? च्युत्यापणा सोड राजकारण करू नको .

  • @RamChandraJaybhay
    @RamChandraJaybhay 3 місяці тому

    नुसतं बोल बच्चन देतो जामखेड कर्जत मध्ये काहीच काम केले नाहीत याने

  • @shaikhmaula643
    @shaikhmaula643 3 місяці тому

    वाल्मीकि कराड वर 302 कलम लावा

  • @pranaybodke4130
    @pranaybodke4130 3 місяці тому

    या विधानसभा मधे महाविकास ला टेंची जागा नक्की दाखू🔥

  • @ganpatgarje3723
    @ganpatgarje3723 3 місяці тому

    रोहीत पवार साडेचार सालात दीड शहाना झाला आणी निघाले मुंढे कराडची बराबरी करायला रोहीतला कोन मोजत नाही

  • @gopichandsanap2216
    @gopichandsanap2216 3 місяці тому

    कशासाठी करायची आहे सिबीआय चौकशी ...ज्याच्या..

  • @Prashant_saheb
    @Prashant_saheb 3 місяці тому

    मग सोबत चुकून फोटो काढला तर जयंत पाटील तुमचे प्रदेश अध्यक्ष इतकी स्तुती कशामुळे करू लागले

  • @beingaspirant027
    @beingaspirant027 3 місяці тому

    स्वच्छ प्रतिमेचे पोलीस अधिकारी आता तुम्हीच पाठवा.. त्या गीते बद्दल थोड तरी बोला..😂

  • @mahadevlad5210
    @mahadevlad5210 3 місяці тому +4

    Rohit pawar tu jamked madhe fix padanr ahe lihun thev 🎉😂😂

  • @SakshiA-bu9qt
    @SakshiA-bu9qt 3 місяці тому +1

    गेला का जातीवर

  • @ravidhakne9431
    @ravidhakne9431 3 місяці тому

    Ha mhanje Sharad pawar gatacha Sanjay राउत 😂

  • @1_way001
    @1_way001 3 місяці тому +1

    Aaropi la lapvnyamage Rohit Pawar cha hat asnyachi dat shakyata

  • @arundahifale1517
    @arundahifale1517 3 місяці тому +1

    तुह्या वर कमेंटच नको करयला 😂😂😂

  • @Elprofessor-l2d
    @Elprofessor-l2d 3 місяці тому

    पंकजा मुंडे यांचा सत्कार करायला ३०७ मधिल आरोपी वाल्मीक कराड राजधानीत

  • @vijaypawar5404
    @vijaypawar5404 3 місяці тому +1

    अगोदर आपली करा 😂

  • @shriniwasnagargoje3492
    @shriniwasnagargoje3492 3 місяці тому

    आपल ठेवाच झाकुन बारामतीत नींबाळकर सराचा खुन झालाय

  • @AshokBangar-e7q
    @AshokBangar-e7q 3 місяці тому

    किती खोटं बोलतो रोहित.