शुभंकरोती कल्याणम्‌, शुभंकरोती कल्याणम्‌ -- लता मंगेशकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024

КОМЕНТАРІ • 505

  • @sharaddeshpande4688
    @sharaddeshpande4688 3 роки тому +142

    ही प्रार्थना ऐकताना आम्हाला लहानपण आठवते १९५४साली आम्ही ८_९वरषाचे होतो तेव्हा सर्व,मित्र,एकत्र,होऊन साय'काळि हे म्हणत,होतो आत्ता माझे वय ७५ आहे,धन्यवाद,

    • @mohanshinde6143
      @mohanshinde6143 2 роки тому +9

      माझी पण तिच स्थिती आहे .आमच्या प्राथमिक शाळेतून आम्ही रत्नागिरीला सहलीसाठी गेलो होतो .आम्ही 4/5.चे विध्यार्थी होतो आणि साल बहुधा 1965/66.असावे आमच्या शिक्षकांनी लता थिएटर ला थांब laxmi कुंकू लावते हा सिनेमा दाखवला .खूप आवडला आणि ही प्रार्थना मी u tube वर नेहमी ऐकतो .लता बाईंचा आवाज अप्रतिम आहे .

    • @ganeshmagar6541
      @ganeshmagar6541 2 роки тому

      Tech mhatl vay kay asel mag...🙏

    • @gganpasmartenoughhaskerkar77
      @gganpasmartenoughhaskerkar77 Рік тому +1

      Mala pan mala mazcha aajichi n lahanpanachi aathavan aali god bless you

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 Рік тому +1

      हे आजच्या पिढीकडे नाही आहे. पुढच्या पिढीला देता आले नाही.
      हे गेल्या पिढी चे दुर्दैव.

    • @sunitasuryawanshi3017
      @sunitasuryawanshi3017 Рік тому

      ATI uttam

  • @dilipmestry5720
    @dilipmestry5720 Рік тому +7

    हे गाणं ऐकलं की बालपण आठवत लता दीदी ना खुप खुप प्रणाम

  • @diliplandkar1302
    @diliplandkar1302 4 місяці тому +6

    अजरामर गीत व सुवर्ण काळ कितीही वेळा ऐकली तरीही ऐकावीच वाटते
    गीतकार, संगितकार,गायक व कलाकारांना कोटी कोटी नमस्कार 🚩🙏🙏

  • @ramraokarhale7172
    @ramraokarhale7172 4 роки тому +38

    बालपणीच्या संस्काराला अनन्य साधारण महत्व आसते. दुर्दैवाची बाब अशी आहे की, आज संस्कार होतच नाहीत. त्यामुळे समाज भरकटतोय.सुसंस्कार आवश्यकच.

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Рік тому +4

    छान मी रोज संध्याकाळी lavate

  • @somnathnimhan3149
    @somnathnimhan3149 4 роки тому +34

    आमच्या घरी अजून ही ही गोड प्रथा चालू आहे❤❤❤❤

  • @dilipkatariya9224
    @dilipkatariya9224 3 роки тому +28

    अशी प्रार्थना,असे संस्कार,असे दिवस,अशी सोज्वळता........
    काय मिळवले आपण प्रगती करून 🤔😞

  • @shailakasar9821
    @shailakasar9821 3 роки тому +15

    खरंच किती छान आहे प्रार्थना गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी त्यावेळी त्यावेळेस संध्याकाळी आम्ही रोज प्रार्थना म्हणत असू ऐकून मनाला प्रसन्न वाटले

  • @shamsunderambre899
    @shamsunderambre899 3 роки тому +17

    मी व माझ्या घरात नेहमी ऐकतो आईनेही आम्हाला पन्नास वर्षांपूर्वी शिकवले .मी आता साठ वर्षांच्या आहे आई पंचाऐंशी वर्षांच्या आहे लालबागचा भारतमाता सिनेमा गृहात ऐकलं.नक्की साल आठवणी नाही.नमस्कार.

  • @milind38
    @milind38 3 роки тому +19

    ऐकताना भान हरपून गेले. खेबुडकर सर, जोग साहेब आणि लतादीदी हे एकत्र आल्यावर काय ताकद आहे. जयश्री ताईंनी त्यावर साज चढवला.
    🙏🙏

  • @itsmk2341
    @itsmk2341 2 роки тому +10

    हिच आपली मराठमोळी संस्कृती!
    आज सूध्धा ६ वाजताच तुळशी जवळ दिवा लावतांना शुभंम करोति कल्याणं ही लक्ष्मी चे घरी स्वागत करतांना म्हटली जाते 🙏🙏🚩🚩

  • @kishorphulambrikar7440
    @kishorphulambrikar7440 3 роки тому +30

    !!जय श्रीराम समर्थ!!
    आज मला माझ्या आईची आठवण झाली

    • @avinashg3712
      @avinashg3712 Рік тому

      मला सुद्धा माझ्या आईची व वडीलाची खूप आठवण झाली😢

  • @nishigandhajoshi9377
    @nishigandhajoshi9377 2 роки тому +15

    किती अद्भुत शब्दरचना, अप्रतिम संगीत, सुमधुर आवाज, सोज्वळ अभिनय...सगळेच सुंदर. हा काळ पुन्हा येवो...

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Рік тому +3

    अजून हे गाणे ऐकले शिवाय कामात मन शांत होते

  • @bylagu
    @bylagu 4 роки тому +21

    खूपच जुनं परंतु संध्याकाळ डोळ्यांसमोर उभे करणारं आहे गाणं. गीतकार, संगीतकार आणि महान् लताजी या तिघांचा त्रिवेणी संगम असे हे श्रवणीय आहे.

  • @nitinkurhade3409
    @nitinkurhade3409 6 років тому +98

    अशा संस्कारी युगात जे जन्माला आले...ते खरच भाग्यवान...आणि ज्यांना शुभ् करोती ऐकायला मिळालं..ते पण भाग्यवान..!!

    • @narendrapatkar1685
      @narendrapatkar1685 3 роки тому

      Sunder

    • @namratatembulkar4293
      @namratatembulkar4293 2 роки тому +2

      फक्त ऐकायला नाही. म्हणायला हि लागत असे .आजी मुळे आजही म्हणतो

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 3 роки тому +5

    आज शुभंकरोती म्हणणे हा रिवाज पूर्णत: लोप पावलेला आहे....!! फार खंत वाटते...!!

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 3 роки тому +9

    डोळे भरून आले जुन्या आठवणी आल्या पंचावन्न वर्षां पुर्वीच्या....!!

    • @sushilkhawase1863
      @sushilkhawase1863 2 роки тому

      Ho Karachi Shubhan karoti pahatan na mahnatanna Man bharun yete

  • @diliplandkar1302
    @diliplandkar1302 4 роки тому +11

    यासारखे सुखद अनुभव मिळणे दुरापास्त झाले आहे
    ईश्वरीय वाणी रचना व निर्मिती करण्यात आली आहे त्या सर्वांनाच मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏💐🚩

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 9 місяців тому +1

    ❤श्री राम ❤माऊली

  • @meerabegampure6541
    @meerabegampure6541 Місяць тому

    अतिशय सुंदर, भावुक करणारी प्रार्थना.. खरंच लहानपण आठवते 🌹🙏👍

  • @vijayamore1362
    @vijayamore1362 4 роки тому +19

    आठवणीतील सुमधूर भक्ती गीते

  • @padmajakulkarni8006
    @padmajakulkarni8006 5 років тому +46

    मी तर रोज म्हणतेच शुभम् करोती व भिमरुपी संध्याकाळी.....तुम्ही का नाही म्हणत... हे संस्कार आहेत. ते आपण पुढच्या पिढीकडे नेले पाहीजेत.....आत्मशांती मिळते शुभम् करोती म्हणून..

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 3 роки тому +13

    काय आवाज आणि काय शब्द? अस वाटत सरस्वती माता मराठी मातीतच आहे जय जगदंबा 🙏

  • @ravindrakamath5030
    @ravindrakamath5030 6 років тому +37

    Once a song in every house in the evening now in every house there are tv serials and beer bar in the evening we have lost our tradition.But this song will always be there in the golden era Old is good always nothing will change this solid song

    • @vallabhborkar6375
      @vallabhborkar6375 2 роки тому +3

      Hearing this prayer,in no time you are in spiritual abode.🙏

    • @alpanaparkar8187
      @alpanaparkar8187 2 роки тому

      @@vallabhborkar6375 ......................................................................................................m

    • @pratapsinhgirase3958
      @pratapsinhgirase3958 11 місяців тому

      Very true

  • @sanjayjoshi9020
    @sanjayjoshi9020 18 днів тому

    ही एक प्रार्थना आहे मला खूप खूप आवडते मन शांत होते

  • @nandakumarpatil3472
    @nandakumarpatil3472 3 дні тому

    Excellent song...
    Balpanichya aathavani jagrut zalya..
    Thanks...

  • @shaileshvarade
    @shaileshvarade 4 роки тому +17

    दिवा पाहुनी लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना
    शुभंकरोति म्हणा, मुलांनो, शुभंकरोति म्हणा
    शुभंकरोति कल्याणम्‌, शुभंकरोति कल्याणम्‌
    जेथे ज्योती तेथे लक्ष्मी
    उभी जगाच्या सेवाधर्मी
    दिशादिशांतुन या लक्ष्मीच्या दिसती पाऊलखुणा
    या ज्योतीने सरे आपदा
    आरोग्यासह मिळे संपदा
    शत्रुबुद्धिचा विनाश होता सौख्य मिळे जीवना
    दिव्या दिव्या रे दीपत्का
    कानी कुंडल मोतिहार
    दिव्यास पाहून नमस्कार हा रिवाज आहे जुना

    • @dadasahebshinde6666
      @dadasahebshinde6666 4 роки тому +2

      D N SHINDE Sanskarit aani samadhani jivan jaganyasathi avashyak.Amachi natavande ase anubhavtat.👣

  • @vasantgorule1676
    @vasantgorule1676 5 років тому +53

    एक स्वर्गीय आनंद दीदी च्या स्वरात किती सुन्दर प्राथनI जोग साहेब धन्यवाद

  • @netra8406
    @netra8406 6 років тому +22

    आजच्या युगात मुलांना चांगल्या गोष्टी शिकवण्याची गरज तर आहेच पण त्यासाठी आपणही मुलांना वेळ काढून शिकवणे तितकेच गरजेचे आहे .पालकांनाही विनंती आहे मुलांसाठी वेळ काढा .

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 5 місяців тому

    माझी मावशीच शांता रोज माझ्यासाठीच म्हणून घ्यायचेच नंतर मी तिच्या मुलाना शिकवलंय ❤जय गुरू देव माऊली जी ♥️ 🙏🏻 🤲🏻 ❤️

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 5 місяців тому

    अप्रतिम छानच गाणे गायले गायक वादक धन्यवाद विडिओ छानच ♥️ ❤️ 👌

  • @neetapatil2451
    @neetapatil2451 5 років тому +34

    दिवा पाहुनी लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना मुलांनो शुभंकरोती म्हणा ... शुभंकरोती कल्याणम् ...आज हि माझ्या घरी हे बोलले जाते..खूप सुंदर गीत

  • @swamiprakash-t3l
    @swamiprakash-t3l 6 років тому +8

    आम्हाला अभिमान आहे तो ह्या संगीतमय संस्कृतीचा परंमपरेचा प्राजंळ संस्कारांचा.आम्ही स्वताला खूप भाग्यावान समजतो कारण बालपणी संध्याकाळची घरामध्ये देवापूढे अशी गाणी म्हणायला लावायचे.आणि आजच्या पिढीला अशा संस्कारांची गरज आहे.

    • @prasadlatkar7854
      @prasadlatkar7854 4 роки тому

      प्रकाश लाटकर
      रोज म्हणल्यामुळे मुलांच्यावर उत्तम संस्कार होतात

  • @bhuwanchandrapandey
    @bhuwanchandrapandey 9 місяців тому

    सरस्वती अवतार लता दीदी। जीवन में इससे बढ़कर और क्या चाहिए था मुझे❤❤

  • @sudhakardeshmukh246
    @sudhakardeshmukh246 5 років тому +19

    संगीत ही ईश्वराची वाणी आहे.
    याची कदर फक्त तेच करू शकतात जे या संगीत सागरात खोलवर गोता लावू शकतात.
    या गोष्टी तसेच भारतीय संस्कृति या वर वेगवेगळ्या कारणांनी नष्ट करण्यासाठी भरसक प्रयास केल्या गेला. परंतु अजूनही कोणाची हिम्मत नाही कि ,तो सफल होईल.
    आम्ही कपटाने भलेही मात खाऊ परंतु मनाने नाही.

  • @vijaydesai7771
    @vijaydesai7771 Місяць тому +1

    जशी बंगहोती तशी प्रार्थना झाली पाहीजे

  • @vaibhavkulkarni8753
    @vaibhavkulkarni8753 8 років тому +39

    जगाआड चाललेल्या संस्कारापैकी एक संस्कार

  • @sanjaysalve74
    @sanjaysalve74 2 місяці тому

    आजच्या पिढीला शुभंकरोती काय आहे हे माहितही नसेल,खंत वाटते पण आम्ही भाग्यवान आहोत की हे आम्हाला माहीत आहे ही प्रार्थना ऐकल्यावर खूप मनाला समाधान वाटते भरून पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटतें
    हीच आपली खरी संस्कृती आहे

  • @swapnajapatil1842
    @swapnajapatil1842 2 роки тому +8

    Too much Nostalgia goes alongwith these collection Dam happy childhood times,of idia

  • @sandipkulkarni1040
    @sandipkulkarni1040 2 роки тому +3

    ईश्वरीय अनुभव आपल्या सर्वांच्या अंश असलेल्या दिदींच्या स्वरात

  • @nirmalavasaikar6853
    @nirmalavasaikar6853 2 роки тому +10

    Beautiful.... Deep meaning & inspiration to spend some quality time with God..🙏

  • @s.pgamer9916
    @s.pgamer9916 Рік тому +1

    खूप छान मे 10 वर्षया आहे मला फार आवडले

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba 4 місяці тому

    काही आठवणी जशा आपण आपल्या हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवतो तशी काही गाणीही. हे गाणंही (प्रार्थना) तसेच हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेलं. लहानपणी रेडिओ वर ऐकताना मन प्रसन्न व्हायचं. आता सेवानिवृत्त झालोय. पण अजूनही दिवेलागणीला हे गीत (प्रार्थना) कानावर पडली की ते सूर ऐकून लक्ष्मी घरात प्रवेश करते आहे असे वाटते.

  • @pratapzende7349
    @pratapzende7349 9 місяців тому +1

    छान आहेत विचार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sanjaypirale365
    @sanjaypirale365 6 років тому +20

    अतिशय सुंदर व पवित्र असे वाटते जुन्या आठवणी येतात

  • @user-fu8lj9ed7x
    @user-fu8lj9ed7x 7 років тому +108

    ह्या विचित्र दुनियेत ह्या संस्काराची गरज आहे सर्वांनी आता हे संस्कार आत्मसात केले पाहिजे तरच दुखापासून मनुष्याला धैर्य मिळेल

  • @pravinjoshi4558
    @pravinjoshi4558 7 років тому +128

    एकेकाली शुभंकरोती म्हणल्याशिवाय जेवला मीळत नसे.

    • @sushantjadhav4633
      @sushantjadhav4633 6 років тому +1

      PRAVIN JOSHI

    • @sumitlawate6432
      @sumitlawate6432 6 років тому +1

      PRAVIN JOSHI kharch aahe

    • @balkrishnaaher5596
      @balkrishnaaher5596 6 років тому

      PRAVIN JOSHI

    • @dimpledhande0007
      @dimpledhande0007 6 років тому +1

      Aamhala lahanpani amchya vadilani shikvle shubhamkaroti keli nahitr jevan milat navhte aamhi aajhi lagnanantrhi amchya mulasobat roj saykali mhanto faaaar prassna vatate

    • @onkarvaidya2261
      @onkarvaidya2261 5 років тому +1

      +Dimple Dhande khup chan savay

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 3 роки тому +4

    जयश्री गडकर आणि अरुण सरनाईक यांनी
    !! थांब लक्ष्मी कुंकू लावते !! या चित्रपटात खूप छान अभिनय केला आहे आणि हा चित्रपट बघितले की मन प्रसन्न होते.
    तुम्ही पण पहायला विसरु नका
    गुगलवर चित्रपटाचे नाव टाईप करा व आनंद घरी बसल्या जागी आनंद घ्या.

  • @patiraj
    @patiraj 15 років тому +28

    One of my all-time favourite Marathi Songs! I can't celebrate Diwali Festival without listening to this son about 5 times a day. Great Song! Great Lyrics! We are fortunate to have a great legend like Lata Didi!

  • @74maulipatil92
    @74maulipatil92 7 років тому +37

    खुप छान रोज मुलांना आपण शिकविले पाहीजे तर त्यांना येऊ शकतो

    • @hemantchavan4674
      @hemantchavan4674 5 років тому +2

      मन शांत करणारे गाणे,

  • @dineshnagwekar3173
    @dineshnagwekar3173 Рік тому

    Apratim geet, sangeet, shabdankan, aashay, bhavaarth!
    Shekado vela aikoonahi parat parat aikave asech vatate!

  • @rajanvaidya4761
    @rajanvaidya4761 3 роки тому +1

    संस्काराचा हा ठेवा जतन झालाच पाहिजे

    • @user-rp4um6yk2p
      @user-rp4um6yk2p 3 роки тому

      नमस्कार 🌸 घरोघरी असे संस्कार झाले पाहिजे 🌷🌿🍁🍀नमस्कार कुंभार परिवार

  • @vivekwaghmare192
    @vivekwaghmare192 7 років тому +178

    आता कुठे आहेत असे संस्कार.....गेले ते दिवस,राहिल्या त्या आठवणी.....Old is Gold....आणि आत्ताच्या आया (Mummy) त्यांना सिरीयल मधून वेळ तरी आहे का।

    • @sheetalmore1776
      @sheetalmore1776 6 років тому +12

      Vivek Waghmare अभ्यास करून घ्यायला वेळ नाही तर संस्कार कधी होणार

    • @adityakulkarni6443
      @adityakulkarni6443 6 років тому +5

      खरं आहे.

    • @ketkipadvi2476
      @ketkipadvi2476 6 років тому +9

      TV gharatla band kara mag....
      Aai vadilan Che anukaran mule kartat....

    • @veenakininge9699
      @veenakininge9699 5 років тому +32

      संस्कार करणे हे फक्त आईचे काम नाही ते वडिलांचे पण काम आहे त्या मुळे आईला नाव ठेवून स्वताः ची सुटका करुन घेणे अयोग्यच

    • @shitalpol7582
      @shitalpol7582 5 років тому +11

      आम्ही रोज संध्याकाळी म्हणाय लावतो मुलांना

  • @tusharphalke1120
    @tusharphalke1120 4 роки тому +9

    Latamaaji sang this song at midnight due to her busy schedule. Pranaam Latamaaji

  • @mansisalunke2496
    @mansisalunke2496 8 років тому +64

    मी रोज ऐकते,खूप पवित्र आणि शांत वाटत

  • @rajanpatankar2377
    @rajanpatankar2377 7 днів тому

    Great song true Hindu culture 🙏

  • @sudeshmakhija8457
    @sudeshmakhija8457 11 місяців тому +1

    Such ad or any other ad should be avoided in such powerful Bhajan

  • @shravanrohilkar8493
    @shravanrohilkar8493 6 років тому +89

    आपण कुठे चाललो आहोत. हातचे सोडुन पळत्या पाठी. आपले संस्कार. संस्कृति विसरलो .चुक झाली अस म्हणे पर्यंत वेळ निघुन गेलेली असेल.... जय महाराष्ट्र

    • @maheshkore3019
      @maheshkore3019 5 років тому +5

      Shravan Rohilkar बरोबरय सर आपलं. सध्याच्या परिस्थितीतिल न दिसणारं आणी हळूच मागून विनाश करण्यासाठी येत असलेला "अधुनिकता च्या नावावरचा शाश्वत जीवनला अधोगतीकडे वळवनारा हा टेक्नोलॉजी युक्त structure " ..हा सध्याच्या 'मॉडर्न विचारशील ' प्रकाराच्या लोकांचे खुप मोठे चुक आहे.ह्या परिस्थितीला सुधारणे खरच खुप अवघड आहे.

  • @chhayamhatre8463
    @chhayamhatre8463 4 місяці тому

    तन अन् मन प्रसन्न अन् उल्हसित होते.

  • @praveenkumarpathak3774
    @praveenkumarpathak3774 3 роки тому +3

    बहुत ही मधुर गीत । संध्या उपासना में आंनद आ जाता है ।

  • @sumanmahale2161
    @sumanmahale2161 3 роки тому +1

    आरती अतिशय प्रसन्न

  • @hindurashtr639
    @hindurashtr639 5 років тому +3

    आज गाणं मुद्दाम चं ऐकलं हा दिदींचा सुरेल आवाज ऐकून कान माझे जणू तृप्तच झाले आपली संस्कृती ची जपवणुक आपण करायलाच पाहिजे🚩⚜🚩🔆🕉🔆🚩⚜
    *दिव्यांच्या तेजाच्या उपासनेची*
    *आज दीप अमावस्या*
    ♨🔆♨🔆🙏🔆♨🔆♨
    *आपले शरीर हे पंचमहाभूतांनी व्यापले आहे. अग्नी जो तेज देतो..ज्याची ज्योत प्रत्येक हृदयी आहे, ज्याने जीवन तेजस्वी होते म्हणूनच आपली संस्कृती तेजाचे म्हणजेच दिव्याचं पूजन करते.*
    *नित्त्य पहाट होताच सूर्यदेवाकडे हात जोडले जातात. तर दिवस मावळतीला अंधार पसरू लागला की देवापूढे दिवा लावून उपासना होते. दिव्याकडून तेज प्राप्त केले जाते. जिथे तेज आहे तिथेच लक्ष्मी राहते. या प्राप्त होणाऱ्या लक्ष्मीने जगात सेवाकार्य करता येते. त्याचे फायदे दहाही दिशात दिसतात.*
    *मानवी जीवन तेजस्वी असले तरच त्याला किंमत असते. या दिव्यांच्या तेजाने जगातील..मनातील अंधार संपतो..शत्रूभावनेचाही नाश होतो. संकटे टळतात. स्वच्छ दृष्टीने जग न्याहाळता येते. स्वतःच्याच नाहीतर जगाविषयी शुभ भावना निर्माण होते. सर्वांचे कल्याण व्हावे ही भावना मनात रुजविण्याचे कार्य दिव्याच्या उपासनेने घडते. दिव्याकडून प्राप्त होणाऱ्या तेजाने निरामाय आरोग्य..लक्ष्मी लाभ..सुखशांती प्राप्त होत जीवन उजळून जाते.*
    *उद्या पवित्र श्रावण मासारंभ. या तेजाचे मांगल्य प्रतीक म्हणजे घरातील दिवे. आषाढात ढगांनी आकाश झाकोळले आहे. त्यात आजची आषाढ अमावस्या म्हणजेच दिव्याची अमावस्या. मग घरातील सर्व तेलतुपाचे दिवे लावून त्या प्रसन्न..मंगलमय..सात्त्विक प्रकाशाने घर न्हावून निघावे..लक्ष्मीला या घराची वाट दाखव..सर्वांचे कल्याण कर म्हणून ही दिव्यांची प्रार्थना..*
    🌹🔆🌸🔆♨🔆🌸🔆🌹
    *_दिवा पाहुनी लक्ष्मी येते, करू तिची प्रार्थना_*
    *_शुभंकरोती म्हणा मुलांनो, शुभंकरोती म्हणा_*
    *_शुभंकरोती कल्याणम्‌, शुभंकरोती कल्याणम्‌ ॥धृ.॥_*
    *_जेथे ज्योती तेथे लक्ष्मी, उभी जगाच्या सेवाधर्मी_*
    *_दिशांदिशांतुन या लक्ष्मीच्या, दिसती पाउलखुणा ॥१॥_*
    *_या ज्योतीने सरे आपदा, आरोग्यासह मिळे संपदा_*
    *_शत्रुबुद्धिचा विनाश होता, सौख्य मिळे जीवना ॥२॥_*
    *_दिव्या-दिव्या रे दिपत्कार, कानी कुंडल मोतीहार_*
    *_दिव्यास पाहुन नमस्कार हा, रिवाज आहे जुना ॥३॥_*
    🌷🌿🌸🎶🙏🎶🌸🌿🌷
    *_शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा ।_*
    *_शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते ।_*
    🎼🎶🎼🎶🎼 🎧
    *🌹🙏🙏🌹*
    *३१.०७.२०१९*
    🌻♨🌸🔆🙏🔆🌸♨🌻

  • @keshavfoferkar775
    @keshavfoferkar775 4 роки тому +1

    संध्याकाळी दिवे लावनिला हे गान एइकताना मन अगदी प्रसन्न होते. पन आत्ता हे घरातील प्रसन्न वातावरण आता संपत चालेलय. खरचं " जुने ते सोनेच " . पुन्हां ते सोनेरी दिवस येतील का ?

  • @sampathsrinivasan7402
    @sampathsrinivasan7402 2 роки тому +2

    THIS MOVIE RELEASED IN 1968. KHABUDKAR WROTE THIS PRAYER IN. THAT PERIOD.

  • @vineshjadhav1838
    @vineshjadhav1838 8 років тому +25

    I remember my childhood when my brother used to sing this song for me, we should pass this teaching to next generation

  • @sanjaygotimukul4426
    @sanjaygotimukul4426 Рік тому +3

    This song transcends me to a different world every time I listen to it...!! In many ways this song captures the essence of good old traditions & values that we seem to have lost along the way.....

  • @avinashdixit5596
    @avinashdixit5596 2 роки тому +4

    This is our Indian culture. This is my favourite song. I love this song like like any thing

    • @shardakilledar9011
      @shardakilledar9011 2 роки тому

      लो कि ही की ही उद घ मी मी r fb i mi by ji ko mk see

  • @reshmakhandare1551
    @reshmakhandare1551 Рік тому +1

    Very nice heart touching beautiful song

  • @AmmeMahamaye
    @AmmeMahamaye 4 роки тому +9

    Lovely...so pure this song! I used to listen when I was a baby in our Mumbai home. So happy those days.

  • @priyankajantre5086
    @priyankajantre5086 6 років тому +1

    खूप सुंदर मन अगदी आनंदुन जाते रमेश जंञे

  • @manojkale4408
    @manojkale4408 10 місяців тому

    epic no words my mother always used to play this song back in 1993, @ holly 5 clock in morning those were really dream time, when ever i heard this masterpiece song, i go back in time in my childhood at Diwali a light festival ..

  • @ganeshpathak8767
    @ganeshpathak8767 6 років тому +3

    दिवा पाहुनी लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना
    शुभंकरोति म्हणा, मुलांनो, शुभंकरोति म्हणा
    शुभंकरोति कल्याणम्, शुभंकरोति कल्याणम्
    जेथे ज्योती तेथे लक्ष्मी
    उभी जगाच्या सेवाधर्मी
    दिशादिशांतुन या लक्ष्मीच्या दिसती पाउलखुणा
    या ज्योतीने सरे आपदा
    आरोग्यासह मिळे संपदा
    शत्रुबुद्धिचा विनाश होता सौख्य मिळे जीवना
    दिव्या दिव्या रे दीपत्कार
    कानी कुंडल मोतिहार
    दिव्यास पाहून नमस्कार हा रिवाज आहे जुना

  • @shriniwasjoshi9046
    @shriniwasjoshi9046 Рік тому

    आजही हे गाणे मी रोज ऐकतो.मराठी भाषा, मराठी माती, मराठी संस्कृती यांचे वैभव या गाण्यात दाखवले आहे.हे गतवैभव लवकरच पुन्हा परत येईल याची मला पूर्ण खात्री आहे.

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 3 роки тому

    आपल्या घरातील वातावरण शुद्ध तसेच निरोगी आयुष्य जगण्यासाठी आपल्या पाल्यांना लहानपणापासून या गाण्याची ओढ लागली पाहिजे आणि रोज संध्याकाळी घरी दिवा लावते वेळी हे गाणे त्यांच्याकडून ऐकून घेण्यासाठी प्रथम त्यांना याची माहिती द्यावी.

  • @kavitakate8534
    @kavitakate8534 4 роки тому +5

    मन प्रसन्न होते

  • @ashokraje5575
    @ashokraje5575 Рік тому

    Wonderful great culture, sir khebudkar what a line u opted, sAnksar sheko to aisa,early rise start ur day in shub shub way.

  • @rukhminikhupchankulthe1262
    @rukhminikhupchankulthe1262 2 роки тому

    Khup chhan, aajhi aamhi mhanto.

  • @aradhanamishraofficial9852
    @aradhanamishraofficial9852 7 місяців тому

    Maa Saraswati ko pranam

  • @kishorteewari2641
    @kishorteewari2641 4 роки тому +2

    Suman Kalyanpur sweet voice... Shubham Karoti Kalyanam... Manala shantata aani soothing effect... Sandhyakali mhanayechi hi aarti .. Laxmi Vandana

  • @bhanudaswaghchaure4167
    @bhanudaswaghchaure4167 4 роки тому +4

    सर्वोत्तमातले सर्वोत्तम

  • @anandaphagare8668
    @anandaphagare8668 Рік тому

    लता दीदी यांनी फार गोड गीत गायले आहे त्यांना आमचा मानाचा त्रिवार मुजरा

  • @rukhminikhupchankulthe1262
    @rukhminikhupchankulthe1262 2 роки тому

    Man prasanna zale.

  • @PrathameshBhat7288
    @PrathameshBhat7288 Рік тому

    "hi5, namaste" super good buddy!

  • @dhondiramdeshpande2969
    @dhondiramdeshpande2969 3 роки тому

    आम्ही रोज म्हणण्याचा प्रयत्न करतो व सोबत राम रक्षा

  • @pradeepkhamkar4798
    @pradeepkhamkar4798 2 роки тому +1

    खुप छान, मन प्रसन्न होते.

  • @dikaji1
    @dikaji1 7 років тому +8

    hats off to jagdish khebudkarji

  • @sampadabhalerao2736
    @sampadabhalerao2736 3 роки тому

    He aikun chan vatala shant vata

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 5 місяців тому

    अप्रतीम

  • @anandsanglikar1884
    @anandsanglikar1884 3 роки тому

    मी कुठेही असलो अडचणीत सुखात दुःखांत किंवा Normalही असलो तरीही हीच संध्याप्रार्थना मला आतून स्फूर्ति देते जीवनातील कित्येक नवनविन रस्ते मार्ग ज्ञान प्रेरित होऊन जगताना आणखी मजा वाढते अशा प्रार्थना स्तोत्रे मौन प्रार्थना शांत बसून ईश्वरीय नामस्मरण करणे ध्यान करणे हे कोणीही सोडू नये ;पुन्हा काही संस्कार सुरु करावे लागतील जीवनातील नैराश्य अपयश किंवा तत्सम जे नकारात्मक प्रभाव टाकते ते सर्वच घालवणे शक्य होते या अशा संस्कारी बाबी मुळे जीवनास एक छान बहार येतो आणि आपल्या मूल अस्तित्वाच्या ईश्वरीय सत्तेच्या शोधात एक नविन दिशा मिळते 👍👍👍👌👌

  • @ADITYA72
    @ADITYA72 16 років тому +12

    what a beutiful song, In pardesh it gives me inspiration

  • @datturaokulkarni6604
    @datturaokulkarni6604 3 роки тому +5

    Beautiful song.

  • @sumitshinde9137
    @sumitshinde9137 6 років тому +7

    माझे मूल रेज शुभंकरोती मणतात

  • @navnathwakchaure1877
    @navnathwakchaure1877 7 років тому +15

    आतिशय सुंदर जूनी गाणी

  • @anilshinde3378
    @anilshinde3378 2 роки тому

    अप्रतिम

  • @ART_INDIA
    @ART_INDIA 4 роки тому +7

    🙏🙏🙏😥😥😥🙏🙏🙏
    Absulatly miss those days....🙏

  • @sunilgolatkar8560
    @sunilgolatkar8560 6 років тому +16

    पहाटे अशी गाणी ऐकली की दिवस छान जातो

  • @amitpatkar
    @amitpatkar 15 років тому +5

    Dear Virgoptrex
    Its great to know what you are not influenced by the western culture and have saved your sanskar's, may GOD bless every one with a daughter like you.
    Although I would like to make 1 comment, people who are influenced by western culture or those who do not follow sanskar's are no less than people who have it.
    Life is equal to both as you breathe the same air as other's so we should not be the one judging others.
    No way I meant to offense you If I did please forgive me.

  • @sunilmhatre1064
    @sunilmhatre1064 8 років тому +37

    हल्लीच्या युगात आवश्यक संस्कार

  • @ashishraja1372
    @ashishraja1372 6 років тому +9

    लहाऩ पणिची दाटूऩ आठवन आली...
    लहान पणी मी मनत होतो...