उमेदवाराऐवजी प्रतिनिधी आला, लोक उठले अन् काय घडलं? Wardha Ramdas Tadas | Loksabha Election AM4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 лис 2024

КОМЕНТАРІ • 66

  • @जयभारत-ह8ड
    @जयभारत-ह8ड 7 місяців тому +47

    हाच अहंकार bjp cha lok ठेचनार आहेत प्रत्येक ठिकाणी😊

    • @NilimaDeshmukh-gs9qe
      @NilimaDeshmukh-gs9qe 7 місяців тому

      जैसी करणी वैसी भरणी,,भाजप पक्ष वैचारीक पक्ष असतांना आपण कोणाला ऊमेदवारी देतो याचा विचार करायला हवा होता,,,तसेच ऊमेदवारी देतांना नियम बदलणं गरजेचं आहे,,, गुन्हेगारी सारख्या केसेस चालू असल्यास तिकिट देण्यास परवांगी नसावी,,कारण सत्तेवर आल्यावर शिरजोर बनतात,,,म्हणून नियम क्लबक हवे,,,

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 7 місяців тому +38

    बीजेपी हटाव , देश बचाव

  • @itz_official_mahesh
    @itz_official_mahesh 7 місяців тому +45

    काय अवस्था आहे भाजपची हलाखीची

  • @jaijavanjaikisanjaihind2559
    @jaijavanjaikisanjaihind2559 7 місяців тому +35

    त्या ताई वरती तडस ने अन्याय केला त्याला धडा शिकवू.

  • @sopannikam1808
    @sopannikam1808 7 місяців тому +23

    पडला तडस 💯💯😅😅😅

  • @ASHISHKALOKAR-u4c
    @ASHISHKALOKAR-u4c 7 місяців тому +23

    प्रचंड बहुमतांनी रामदास तडस पडणार 😂😂🎉🎉अमर काळे अभिनंदन भावी खासदार

  • @JaywantJadhav-pb5ep
    @JaywantJadhav-pb5ep 7 місяців тому +30

    जनता दुधखुळी नाही राहिली जो खासदार स्वतःच्या घरातील सुनेला नीट वागणूक देत नाही तीच्यावर अत्याचार करतोय तीला घराबाहेर काढून तिची बदनामी करत आहे घरातील समस्या सोडवू शकत नाही तेंव्हा तो जनसामान्यांचे प्रश्न काय सोडवत असेल आज ती वेळ आली आहे तेंव्हा जागा दाखवली पाहिजे

  • @meghashetty9864
    @meghashetty9864 7 місяців тому +17

    ,सगळीकडेच असं झालं पाहीजे.😂

  • @Vijaysomnathe888
    @Vijaysomnathe888 7 місяців тому +17

    हे तर होणारच होते. एका स्त्री चा श्राप कधिच खाली जात नाही.

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 7 місяців тому +33

    बीजेपी हटाव देश महाराष्ट्र बचाओ....🙏🙏

  • @bbushandarane8886
    @bbushandarane8886 7 місяців тому +11

    त्याले आता लाज येते ना जनते समोर

  • @sunilwatke696
    @sunilwatke696 7 місяців тому +16

    असाच पाहिजे झटका😂😂

  • @amitawankhade8850
    @amitawankhade8850 7 місяців тому +17

    तडस तो गयो

  • @archanamoon4235
    @archanamoon4235 7 місяців тому +2

    खूप सेवा केली दहा वर्षे आता आराम करा मतदार आता आभार मानतो

  • @sukalalshinde4144
    @sukalalshinde4144 7 місяців тому +19

    भाजप नीच लोग नीच पसंद

  • @OnkarSabale-f3s
    @OnkarSabale-f3s 7 місяців тому +24

    BJP. Hatao

  • @babanbhalerao3443
    @babanbhalerao3443 7 місяців тому +24

    तडस जंगलात पळून गेले.

  • @ravikhobragade7153
    @ravikhobragade7153 7 місяців тому +10

    Jay bhim

  • @saikalamanchatulgaulkar4057
    @saikalamanchatulgaulkar4057 7 місяців тому +2

    यांच्या सोबत असच व्हायला पाहिजे

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 7 місяців тому +17

    😂😂😂 पाडणार आहे जाणता yana8

  • @ravindranarayane2477
    @ravindranarayane2477 7 місяців тому +3

    ❤❤ Jay Vanchit bahujan Aaghadi ❤❤

  • @श्रीसंतसुरेशबाबा

    Amar kale ❤❤

  • @milinduke8677
    @milinduke8677 7 місяців тому +15

    भाजपाचे दिवस भरले आता

  • @ashoklodam6704
    @ashoklodam6704 7 місяців тому +9

    Tutari,Tutari,Tutari, MVA, M VA,MVA ,India Alliance Jindabad.

  • @sunilsinghthakur1190
    @sunilsinghthakur1190 7 місяців тому +14

    गो बेक

  • @pundliknagtode2719
    @pundliknagtode2719 7 місяців тому +16

    पाडा

  • @kirandabholkar9117
    @kirandabholkar9117 7 місяців тому +2

    बीजेपी हटावा देश वाचवा.

  • @PNG315
    @PNG315 7 місяців тому +1

    Amar kale

  • @amankamble6326
    @amankamble6326 7 місяців тому +2

    Only tutari

  • @AravaliExplochem-xq2nn
    @AravaliExplochem-xq2nn 7 місяців тому +2

    AMAR BHAU KALE

  • @bhojrajdalne1693
    @bhojrajdalne1693 7 місяців тому +2

    Amar bhau kale

  • @AravaliExplochem-xq2nn
    @AravaliExplochem-xq2nn 7 місяців тому +2

    BJP HATAWO DESH BACHAWO

  • @kishorangarakh9064
    @kishorangarakh9064 7 місяців тому +2

    Bjp मुक्त भारत

  • @vasantsable1342
    @vasantsable1342 7 місяців тому +7

    Tadas ja aala nahi he tyala vichyarachi garj nahi tyala tyachi hi disu lagali aahe. Tyala vichara ki tumhi 10 varshat wardha karita kay teer marla ka faqt commission hadap keli.

  • @vishalsatpute3401
    @vishalsatpute3401 7 місяців тому +2

    Bjp हटाव महाराष्ट्र बचाव

  • @himmatshinde8817
    @himmatshinde8817 7 місяців тому +2

    लोकाना सगल कलत

  • @madhukarbhere9923
    @madhukarbhere9923 7 місяців тому +2

    तडस मेला

  • @sureshmahale5525
    @sureshmahale5525 7 місяців тому +4

    Bhashan pan. Nahi dakavile. Kasla. Karyakram

  • @atozhealth8
    @atozhealth8 7 місяців тому +9

    😂😂😂😂

  • @VDarwha
    @VDarwha 7 місяців тому +8

    😂😂😂😂😂
    विरोधक हो काळजी नका करू...
    तडस साहेब च निवडून येतील...

    • @Sports.frenzy11
      @Sports.frenzy11 7 місяців тому +1

      तडस च्या गावात भाजप कार्यकर्त्यांना जोड्याने मारून हाकलून लागलं, दुसरं कुठेही भाजप येईल पण तडस निवडून येणार नाही ...😂🤦‍♂️

    • @onkarpuri7185
      @onkarpuri7185 7 місяців тому

      Wah kay confidence aahe re Pakode bechu andha Bhakta cha

    • @SatishDhoke-rq8wv
      @SatishDhoke-rq8wv 7 місяців тому +3

      Kontya thodane jantela vote magnar Tari pan nivdun yenar EVM set keli ahye kiti besram pana

    • @VDarwha
      @VDarwha 7 місяців тому +1

      @@SatishDhoke-rq8wv रामदास तडस यांनी जनतेची बरीच कामे केली आहेत,,, पण त्यांचं प्रचारतंत्र साधं सरळ असल्यामुळे त्यांना त्या कामाचा गाजावाजा नाही करता आला.,, पण आता सुद्धा जास्तीत जास्त जनतेच्या मनात तेच आहेत....
      याउलट तुम्हीच सांगा अमर काळे ला कशाच्या भरवश्यावर निवडून द्यावं????
      त्यांनी तर 5 वर्ष आमदार असताना स्वतःच्या घरचासमोरचा रस्ताच नाही बनवला,, तर मग बाकी एवढ्या मोठ्या वर्धा जिल्ह्याचा काय विकास करणार 😊😊😊😊

    • @krunalsakhare
      @krunalsakhare 7 місяців тому

      Anpad khasdar

  • @atultimande
    @atultimande 7 місяців тому +3

    उठून गेले ते महाविकास आघाडी चे लोक आहात मी स्वतः त्या कार्यक्रमात होतो

  • @lalasoshinde8765
    @lalasoshinde8765 7 місяців тому +2

    Amar kale