खजुराची रोप आता विदेशात नाही तर महाराष्ट्रात मिळतात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • खजुराची लागवड आपल्या भागात वाढत आहे त्यासाठी उत्तम दर्जाची खजुराचे रोप कसे व कुठे मिळतात या संबंधित माहिती मिळेल
    ईश्वेद बायोटेक
    72640 37377
    9665490037
    83296 95476

КОМЕНТАРІ • 26

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Місяць тому +5

    राम राम दिपक भाऊ हि तर खुपच भारी माहिती मिळाली धन्यवाद भाऊ...👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 Місяць тому +13

    फक्त धंदा आहे , इतकी महाग रोपे घेऊन शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणार काय?

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni93 Місяць тому +18

    4500 रुपये ला एक रोप सामान्य शेतकऱ्यांना कसे परवडेल का ? 2000 रुपये ठेवा.

  • @user-wo3yo8ty1y
    @user-wo3yo8ty1y Місяць тому +2

    भाव जास्त प्रमाणात आहे...
    शेतकरी शेतकर्यांना परवडणारे भाव नाही...

  • @Abcdef5928
    @Abcdef5928 Місяць тому +3

    खूप महाग आहे रोप

  • @khetibadi7315
    @khetibadi7315 Місяць тому +5

    jar rop banayala 4 varsh lagtata tar 6 mahinyat kase rop milnar🤣🤣🤣🤣

  • @ajabraobhonde1338
    @ajabraobhonde1338 Місяць тому +2

    खजूर रोपाची लागवड करायची आहे एक् एकर लागवड साठी किती रोप लावले जातात आणि एका रोपाची किंमत किती आहे ते कळवा

  • @shlokved8364
    @shlokved8364 Місяць тому +3

    जालना मध्ये सध्या 50 किलो ने भाव चालु आहे ठोक भावाने 21.07.2024

  • @sadikshaikh-zn3oe
    @sadikshaikh-zn3oe Місяць тому

    Nko khupch mahag aahet

  • @nikhildudhakor455
    @nikhildudhakor455 9 днів тому

    Sir 1 एकर साठी अंदाजे किती खर्च येईल

  • @kartikbargaje7757
    @kartikbargaje7757 Місяць тому

    बुणगे सर तुम्ही त्यांना हे विचारायला हवं होत की हे रोप टिशू क्लचेर आहेत का व ही रोपे तुम्हीच बनवता का तुमचा नर्सरी लॅब मध्ये कृपया reply dya....

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate6258 Місяць тому +2

    रोपे लागवड करताना नर मादी ची रोपे लावावी लागतात का

  • @jitendranimkar2582
    @jitendranimkar2582 Місяць тому +1

    ताडी साठी चालतील का?

  • @narayanshingne4860
    @narayanshingne4860 Місяць тому +1

    किंमत काय सिंदखेड राजाजवळ कुठे आहे

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb Місяць тому

    डिटेल पत्ता सांगत चला.किंवा देत चला.धन्यवाद.

  • @PrakashJadhav-br8po
    @PrakashJadhav-br8po Місяць тому +2

    रोप शिदखेड राजा कुठं तयार होतात,किंमत काय राहिल.अडीच एकर लावतो.

  • @nishantbhende3778
    @nishantbhende3778 Місяць тому

    Bhau chandan rope kut milel

  • @ArmySolider21
    @ArmySolider21 Місяць тому

    कोणती कोणती जात आहे

  • @dadasothombare8413
    @dadasothombare8413 Місяць тому

    खजूर रोपांना अनुदान मिळते का

  • @subhashpawar5510
    @subhashpawar5510 Місяць тому

    नंबर द्या की सर

  • @onlyindian1222
    @onlyindian1222 Місяць тому +5

    टीशू कल्चर रोपे आहे का ती

    • @rjpatel-pw1du
      @rjpatel-pw1du Місяць тому +1

      Sayabanche subcriber vadale replya aata nahi denar😊

    • @rjpatel-pw1du
      @rjpatel-pw1du Місяць тому

      Tissue कलचर nahi आहेत😊

  • @Irshadkureshi-ps8hd
    @Irshadkureshi-ps8hd Місяць тому

    Medjoul .kalmi khajur che rope upload ahe ka