जय हरी .. माझ्या 2 वर्षीय मुलीला ह्या वारकरी संस्था मध्ये प्रवेश द्यायला मला नक्कीच आवडेल .. अप्रतिम शिक्षण माऊली .........................................................
अरुण म कदम गुरुजींची मी माफी मागतो। त्यांचा मी वयक्तिक चाहता आहे । पण माझ्या अकाउंट वरून कोणी तरी त्यांच्या विडिओ ला कॅमेन्ट केली त्या बद्दल मी गुरुजींची माफी मागतो
राम कृष्ण हरी माऊली माऊली एकच नंबर अशीच व्हिडिओ आम्हाला पाठवत रहा
जय हरी .. माझ्या 2 वर्षीय मुलीला ह्या वारकरी संस्था मध्ये प्रवेश द्यायला मला नक्कीच आवडेल .. अप्रतिम शिक्षण माऊली .........................................................
Video टाकल्याबद्दल गणेश म.ना धन्यवाद,गुरूजीची वाजवण्याची शैलीच वेगळी आहे,एकदम झक्कास
एकच नंबर वादन व नाच
Pakwaj wadan he pakwaja sarkha asava dolkhi sarkha nasava.....Dyaneswar mauli bhajan he samprdayik bhavnetun vajvav.....tyala tamashasarka saaj chadvuu Naye.mi ek pakhwaj wadak ahe .arun maharajancha Fan ahe...Pn.......kahi goshti tya bhajnala anurapach vajvavyat.
खरं आहे माऊली तुमचं
खूप छान लिहिलं भाऊ.
Barobar aahe❤️
लय मोठा फॅन आहे हो तुमचा आहे ❤❤❤✌✌✌
खुप सुंदर 👌👌👌👌👌👍
💐💐👌👌👍
खुप छान
लय भारी म आरुन म
संस्था कुठे आहे प्रवेश देणे चालू आहे का
अप्रतिम
अरुण म कदम गुरुजींची मी माफी मागतो।
त्यांचा मी वयक्तिक चाहता आहे ।
पण माझ्या अकाउंट वरून कोणी तरी त्यांच्या विडिओ ला कॅमेन्ट केली त्या बद्दल मी गुरुजींची माफी मागतो
Arun m no 1
नाद नाही करायचा अरुण महाराजांचा जय हो
भरत पठाडे आयका म्हणजे कळेल
Ho bharat m pathade yancha nad nahi karayacha
Waaaa kya bat hai Kadam Maharaj
Very nice Maharaj
हा कोणता नाच ??कशाला संप्रदायाची ऐसीताईशी करताय
Did shahanha tula mahite ka ha nach ahe ka fhugadi sampradayadhe yala fhugdi mhantat
Kartikila kiva aashadhi varila je indrayani nadhi kathi ringan kartat na to ha prakar ahe yala nach nay mhanat
Lhangvej sambhalun vapar bhava
Super
Kaay he ???
या पेक्षा DJ वर नाचले ते पुरले.
Nice arun kadam
DNYANESHWAR
Nice
बारश्या निमित्त सगळे पायजेत मूलिन सहित
तूमचा नंबर द्या ताई
Tumchya hatat kharach jadu ahe maharaj kay pakwad wasta bhari