100 वर्ष अजुन चालणार हे भिमगीत काय गायल चंद्रकांत शिंदे यांनी Trending Bhimgeet Video 2024 VBA

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • 100 वर्ष अजुन चालणार हे भिमगीत काय गायल चंद्रकांत शिंदे यांनी Trending Bhimgeet Video 2024 VBA
    #NewBhimgeetTrending
    #SwarTambeNewSong
    #SwarTambeViralvideo
    #AnandShindeNewsong
    #AnandShindeNewlivevideo
    #AnandShindesongs
    #AnandShindeBhimgeetVideo
    #TrainingJaybhimSong
    #ViralBhimGeetVideo

КОМЕНТАРІ • 194

  • @rahulsonwane2451
    @rahulsonwane2451 5 місяців тому +78

    मला माहित नव्हतं प्रल्हाद शिंदे तीन मुल आहेत म्हणून यांचा आवाज खरोखर प्रल्हाद दादा सारखाच आहे ह्यांचा आवाज ऐकून मला खरोखर प्रल्हाद दादांची आठवण आली खूप खरोखर गोड आवाज आणि शेम टू शेम आणि दिसायला पण प्रल्हाद दादा सारखेच आहेत जय भीम नमो बुद्धाय जय संविधान प्रथम मी पाहिलं तुम्हाला युट्युब वर तुमचं गाणं ऐकताना 🌹🌹🙏🌹🌹🫶🫶🌹

    • @user-cv2bm7vl3z
      @user-cv2bm7vl3z 4 місяці тому +1

      He dusrya baykoche mulga ahet prahlad sirancha

    • @MasureRahul
      @MasureRahul 4 місяці тому

      प्रल्हाद शिंदे चे अजुन पण दुसरे मुले आहेत

    • @user-xe1wz1nn4z
      @user-xe1wz1nn4z 4 місяці тому

      Jay bhim

    • @sudarshanjadhav2260
      @sudarshanjadhav2260 Місяць тому +1

      आनंद शिंदे
      मिलिंद शिंदे
      दिनकर शिंदे
      सूर्यकांत शिंदे
      सुरेश शिंदे
      चंद्रकांत शिंदे
      ही सर्व प्रल्हाद दादांची मुले आहेत

    • @MasureRahul
      @MasureRahul Місяць тому

      @@sudarshanjadhav2260 अजुन दोन तिन विसरलात का

  • @rambhauwankhede6916
    @rambhauwankhede6916 25 днів тому +6

    शिंदे घराण्या च्या आवाजाला तोड नाही .सर्वांचेच आवाज सुंदर आहेत🎉

  • @vijaymaske3556
    @vijaymaske3556 4 місяці тому +10

    आदरणीय चंद्रकांत साहेब आपला आवाज हुबेहुब प्रल्हाद साहेबासारखाच आहे.स.जयभिम .

  • @nanarokade2735
    @nanarokade2735 4 місяці тому +13

    अप्रतिम, सुंदर गीत सादर, केले आहे, क्रांतिकारी जयभिम चंद्रकांत शिंदे म्हणजे प्रल्हाद शिंदे च

  • @arunakamble9714
    @arunakamble9714 9 днів тому +2

    खूप खूप सुंदर गाणं गायलं आहे ❤ दादा ❤तुम आगे बढो हाम तुम्हारे साथ है जय भीम जय भारत जय संविधान❤❤❤😮

  • @PrakashGharde-ek5gf
    @PrakashGharde-ek5gf 4 місяці тому +11

    चंद्रकांत जी खरच आपले आवाज खूपच गोड आहे. Jai Bhim.

  • @kalarasikmultipurpose
    @kalarasikmultipurpose 4 місяці тому +3

    आज खरंच प्रल्हाद दादा शिंदे तुमच्या आवाजाच्या रुपात अजुनही ईथेच आहे.....जय ज्योती जय क्रांती...अशोक राऊत मंगरुळपीर,वाशिम

  • @pravinmohade3925
    @pravinmohade3925 5 місяців тому +5

    खूप छान ओरिजनलं प्रल्हाद शिंदे यांचे आवाज जय भिमा

  • @shashikantzende1637
    @shashikantzende1637 4 місяці тому +4

    अप्रतिम दादा खूप छान तुमच्यात आणि तुमच्या अवाजात प्रल्हाद दादांच दर्शन झाल धन्यवाद 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-kf1lc4jf2b
    @user-kf1lc4jf2b 5 місяців тому +6

    अतिशय सुमधूर गायल दादा तुम्ही. तुमच्या गाण्याला तोड च नाही. प्रल्हाद काका सारखाच आहे.

  • @tukaramsawant1174
    @tukaramsawant1174 Місяць тому +1

    अति सुंदर गायले दुसरे प्रल्हाद शिंदे गात आहे आसे वाटत आहे चंद्रकांत शिंदे दादा अप्रतिम जयभीम नमोबुद्धय

  • @pradipkumarchoudante7760
    @pradipkumarchoudante7760 5 місяців тому +12

    साधु साधु साधु।।। जयभिम-नमोबुध्दाय- जयसंविधान-जयभारत।
    गीत सदाबहार आहे। शुभेच्छा। प्रो डॉ प्रदीपकुमार चौदंते।

  • @anantkumarjondhale5649
    @anantkumarjondhale5649 9 днів тому +2

    जय भीम जय संविधान जय भारत 🙏🙏🙏🙏🙏शिंदे साहेब लय भारी वा 👌👌👌👌👌👍👍👍

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe2978 19 днів тому +2

    साधु साधु साधु

  • @user-ej9cz2zi3z
    @user-ej9cz2zi3z 18 днів тому +2

    आपल्या शीनदे घराण्यात् कोणात्यही कलाकार गायकाने कैलासवाशी असे अभिवादन केले नाही मग आपण सुद्धा कैलास वाशी हा शब्द प्रयोग करू नये बाकी अप्रतिम गाणे गायले सर् जय भीम

  • @shrikrishnajawale521
    @shrikrishnajawale521 14 днів тому +2

    खरच छान आवाज आहे प्रकाश दादांची आठवण झाली

  • @kirangaikwad6601
    @kirangaikwad6601 Місяць тому +1

    खूपच छान सुंदर गीत आणि प्रल्हाद शिंदे साहेब यांचे गाणे खूपच छान असून त्यांचे गाणे आजही आठवण करून देते

  • @mr.yuvraajdhanvijay6566
    @mr.yuvraajdhanvijay6566 5 місяців тому +9

    व्हेरी गुड मेसेज सर जयभीम भाऊ

  • @vijayjangam65
    @vijayjangam65 2 дні тому +1

    नमो बुध्दाय 🙏 जय भीम 🙏💐

  • @ratnadeepjadhav7241
    @ratnadeepjadhav7241 Місяць тому

    सर्वात ग्रेट चंद्रकांतदादा प्रल्हादजी शिंदेंचा बुलंद आवाज आहे.बाकी सब झिरो आहेत.इतरांना जाणीवपूर्वक पुढे येऊ न देणारे!

  • @sheelasawdekar2928
    @sheelasawdekar2928 5 місяців тому +7

    जो पर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत .
    तो पर्यंत मानवतावादी हे मानवताविरोधी ताकतींशी. मानवतेच अस्तित्व टीकविन्यासाठी .
    मानव संघर्ष करणारच.
    ❤ ❤जय जय जय भीम❤❤

  • @suklalmore5236
    @suklalmore5236 4 місяці тому +1

    सर्व भीम समुदाय यांनी संविधान वाचविण्यासाठी एकत्र या जयभीम जय संविधान

  • @jagjiwanborkar9208
    @jagjiwanborkar9208 5 місяців тому +17

    जय भीम दादा.आपल्या सारख्या गायक (प्रबोधनकाराने) कैलासवासी शब्द प्रयोग करू नये दादा.

  • @sanghmitrababhare5545
    @sanghmitrababhare5545 5 місяців тому +28

    कैलासवासी , स्वर्गवासी शब्द प्रयोग करता ? प्रल्हाद शिंदे घराण्यातील बुद्ध
    आंबेडकरी विचार धारेचा प्रसार प्रचार करणाऱ्या वारसदार गायकांनी कैलासवाशी ,स्वर्गवासी शब्द प्रयोग
    करणे टाळावे plz
    खूपच अप्रतिम आवाज
    सिंदे घराण्याने बुद्ध बाबासाहेब घरा घरात आपल्या भारदस्त, सदाबहार आवाजाच्या माध्यमाने पोहचविला .
    जयभीम नमो बुध्दाय 🙏🌷🙏

  • @kashinathbelkhade6426
    @kashinathbelkhade6426 4 місяці тому +1

    प्रल्हाद जी शिंदे यांच्या सारखा, आवाज आहे,

  • @sadhnagawle3984
    @sadhnagawle3984 Місяць тому +3

    Very nice 👍

  • @SukleshwarAdhav
    @SukleshwarAdhav 2 місяці тому +1

    जय भिम

    • @SukleshwarAdhav
      @SukleshwarAdhav 2 місяці тому +1

      जय भिम❤❤❤❤❤❤❤❤

  • @shankarnandnavre892
    @shankarnandnavre892 2 місяці тому +1

    वा वा अस वाटत आहे प्राल्हाद दादा शिंदेच मी गित गाताना पाहात आहे🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ranimeshram9460
    @ranimeshram9460 5 місяців тому +2

    खरचं खूप छान गाणं आहे खूप छान वाटत ऐकून... सप्रेम जय भीम 🙏🏻💙

  • @vijaykumarbhingolikar7119
    @vijaykumarbhingolikar7119 Місяць тому

    जयभीम 🙏🏻💜

  • @jaipaldavangirkar7953
    @jaipaldavangirkar7953 7 годин тому

    काय पहाडी आवाज दादा क्रांतिकारी जयभीम 🎉🎉

  • @hanumantbansode1566
    @hanumantbansode1566 3 місяці тому

    जय भिम... नमो बुद्धाय साथियौं.

  • @ninjagamerff4902
    @ninjagamerff4902 29 днів тому

    खूप छान 👌🙏

  • @user-gx2wo4ir5n
    @user-gx2wo4ir5n 3 місяці тому +1

    दादांची आठवण.... अभिनंदन चंद्रकांत भाऊ

  • @batwaddnyaneshwari5213
    @batwaddnyaneshwari5213 4 місяці тому +1

    जय भीम नमो बुद्धाय दादा, अतिशय सुंदर, प्रल्हाद दादांची आठवण करून देणारा आवाज❤

  • @pralhadjondhale1619
    @pralhadjondhale1619 4 місяці тому +3

    अप्रतिम आवाज,सुंदर गीत रचना, उत्कृष्ट संगीत,अजरामर गीत, धन्य ते प्रल्हाद शिंदे

  • @sanjaysathe9245
    @sanjaysathe9245 5 місяців тому +1

    आपल्या मधून दादा च्या आवाजाची आठवण झाली धन्य ती शिंदे कुठंबीय आवाज छान

  • @rajuvairal7
    @rajuvairal7 5 місяців тому +2

    भिम गीतासाठी जयभिम

  • @poojagjagtaj225
    @poojagjagtaj225 5 місяців тому +3

    💐💐💐🙏🙏🙏 जय भीम जय संविधान जय भारत

  • @dmkhadse6494
    @dmkhadse6494 Місяць тому

    Great👍👍
    🙏🌹🙏🌹🙏

  • @anandashokbarfe3761
    @anandashokbarfe3761 Місяць тому

    खुप छान दादा

  • @rekhagaikwad5981
    @rekhagaikwad5981 5 місяців тому +4

    एकदम मस्त चंद्रकांत दादा जय भीम

  • @jayshreebamble5109
    @jayshreebamble5109 3 місяці тому

    खूप सुदंर आवाज हुबेहुब माननिय प्रल्हाद साहेबांचाच वाटतो.

  • @ravsahebkshetre8740
    @ravsahebkshetre8740 4 місяці тому +1

    जय भिम जय भारत

  • @user-zn2xc2oh5w
    @user-zn2xc2oh5w Місяць тому

    ❤ असली कधीपन उपाशी उशीराच ऊगवतय तेचा पुरावा भाऊ लोक शाहीर प्रल्हाद शिंदे शेम टु कोफी राईट जय शिवराय जय भिम

  • @user-wt4fm3qd7f
    @user-wt4fm3qd7f 5 місяців тому +3

    shindeshahi alltime is great, tumhi sarwani ambedkari vichyar jiwant thhewala, prabodhan kele,gite ajaramar kelit tumhas jagat tod nahi ...jay bhim, namo buddhay, namo sanwidhan...

  • @janardanshardul6185
    @janardanshardul6185 Місяць тому

    अप्रतिम दादा यह आगे ले चलो बहुत बढिया अभिनंदन जयभीम आम्ही नाशिक कर शार्दूल परिवार

  • @chandrashekharpagare4835
    @chandrashekharpagare4835 3 дні тому

    Very nice ❤❤❤

  • @rammore4904
    @rammore4904 4 місяці тому

    हा आवाजाचा कोहिनूर हिरा आम्हाला आजच माहित झाला. एकदम खरोखरच चवथ्या पट्टीतील पहाडी आवाजातील गायकी आहे.एक खंत (कैलास वासी, स्वर्गीय)सोडली तर बाकी सर्व ठीक आहे !

  • @swaralinanaware7353
    @swaralinanaware7353 Місяць тому

    Khup chan

  • @latadhok9172
    @latadhok9172 5 місяців тому +1

    अतिशय सुंदर अप्रतिम रचना व गायन सुद्धा

  • @gautamkhandare3173
    @gautamkhandare3173 5 місяців тому +1

    एकदम सुंदर झकास आहे चंदकांत दादा खुप छान आहे

  • @ShantaramUbale-bn7rh
    @ShantaramUbale-bn7rh Місяць тому

    जयभीम दादा खुप छान आवाज खास आहे

  • @bhagwanmagar6
    @bhagwanmagar6 Місяць тому

    Simply Great. जय भीम

  • @ashwinigangawane5272
    @ashwinigangawane5272 4 місяці тому

    जय भीम जय संविधान जय भारत कोटी कोटी प्रणाम जय भीम

  • @chandramunikarwande5692
    @chandramunikarwande5692 4 місяці тому +1

    खुप सुंदर आवाज आहे प्रल्हाद दादा सारखा.

  • @SidharthMayur
    @SidharthMayur 5 місяців тому +3

    Annad dada peksha khup sundar awaj jay bhim

  • @anantkamble5643
    @anantkamble5643 3 дні тому

    Nice 🌹

  • @omwagh6793
    @omwagh6793 2 місяці тому

    जय भिम जय संविधान खुप छान आवाज आहे दादा

  • @smurtichannel3001
    @smurtichannel3001 Місяць тому

    Kya bat hain? बहुत ही सुंदर..
    Badhiya prastuti...jaybhim..

  • @Kishanraosonkamble
    @Kishanraosonkamble Місяць тому


    धन्यवाद दा द
    दादा

  • @dasharathjadhav1754
    @dasharathjadhav1754 5 місяців тому +2

    खूप सुंदर गीत गायल शिंदे साहेब

  • @ashokkamble4138
    @ashokkamble4138 Місяць тому +1

    वा दादा धन्यवाद

  • @bhimraomaske8915
    @bhimraomaske8915 Місяць тому

    अप्रतिम ❤️ जय भीम 🙏

  • @shamraowankhede7179
    @shamraowankhede7179 Місяць тому +1

    प्रल्हाद शिंदे काकांची आठवण झाली

  • @rajendrakumarsontakke8213
    @rajendrakumarsontakke8213 6 днів тому

    🌷🌷🌷👌🙏🏾namo buddhay🙏🏾

  • @user-un4hj9of5k
    @user-un4hj9of5k 5 місяців тому +1

    Jay Bhim namo budhay 🙏🙏🙏 chandrakant dada shinde
    Jay Bhim namo budhay jay shivray jay Maharastra jay Bharat jay savidhan only VBA jindabad ad Balasaheb Ambedkar saheb gret saheb gret saheb gret saheb gret saheb ❤️❤️❤️💪💪💪 apla neta power full 💪💪💪

  • @Mr.__.pranav.__.01
    @Mr.__.pranav.__.01 18 днів тому

    गायक शिंदे घरानयला माजा सपरेम जय भिम

  • @ramasamudre1939
    @ramasamudre1939 3 місяці тому

    Very good place to live good song lyrics voice of proud of jaybhim namobudhay

  • @mangalmeshram5010
    @mangalmeshram5010 28 днів тому

    खूप मस्त दादा हे गाणं कानी पडले तर असं मंगलमय वाटतं. जय भीम 🙏

  • @user-cr9tg7mf2u
    @user-cr9tg7mf2u Місяць тому

    सेम आवाज पल्हाद शिंदें 😢 आठवण

  • @anilbetkar4936
    @anilbetkar4936 4 місяці тому

    पहाडी आवाज , मस्तच आहे.💐

  • @dattukamble5589
    @dattukamble5589 5 місяців тому +1

    जयभीम🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @devdassonawane393
    @devdassonawane393 5 місяців тому

    जय शिवराय ! जय भीम ! सुंदर ! सुंदर ! सुंदर ! साधू ! साधू ! साधू !

  • @SachinTribhuwan-z4j
    @SachinTribhuwan-z4j 18 днів тому +1

  • @sandipchavan2429
    @sandipchavan2429 5 місяців тому +1

    Jay bhim ❤❤

  • @shashikantmore3722
    @shashikantmore3722 5 місяців тому

    Super साँग 🎉 क्रांतिकारी जयभीम

  • @thinkingcarefully8194
    @thinkingcarefully8194 4 місяці тому

    Only VBA GREAT VBA

  • @user-qo1kv7sk1d
    @user-qo1kv7sk1d 5 місяців тому

    जय भीम ◦•●◉✿💙💐👏डुब्लिकेट आवाज

  • @dipakgambhire465
    @dipakgambhire465 5 місяців тому +2

    कालकथीत प्रल्हाद शिंदे 🙏

  • @sanjaysarwade756
    @sanjaysarwade756 5 місяців тому +1

    जय भीम साहेब.खूप सुंदर गीत आहे.

  • @dashrathchavan1653
    @dashrathchavan1653 4 місяці тому +1

    Jai bhim jai savidhan jai sevalal salam alaikum ab ki baar bhhujan pm bane jai ho

  • @user-nc9uz5tt2i
    @user-nc9uz5tt2i Місяць тому

    Jaybhim

  • @Kishanraosonkamble
    @Kishanraosonkamble Місяць тому

    जयि
    जयभीम

  • @KiranBhaware-123
    @KiranBhaware-123 5 місяців тому +1

    जय भीम 🌺🌺🌺🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-up2pf9lk1c
    @user-up2pf9lk1c 5 місяців тому +1

    *#जय** भिम..!🍁🙇🏻‍♀️👀🕯️💙*

  • @sunilsalve991
    @sunilsalve991 4 місяці тому +1

    सुंदर आवाज आहे

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 5 місяців тому +2

    जय भीम भाऊ व्हेरी गुड मॅसेज सर

  • @jagdishkamble6364
    @jagdishkamble6364 Місяць тому

    जय
    भिम.
    खरेच आपण दादा आहात आवाजाही दादासारखाच आहे.
    0:18

  • @ashoksatpute5003
    @ashoksatpute5003 5 місяців тому

    शिंदे शाहीला मानाचा मुजरा
    जयभिम

  • @vishwaskambale551
    @vishwaskambale551 4 місяці тому

    Very very nice voice and beautiful presentation !

  • @santoshkamble358
    @santoshkamble358 2 місяці тому

    जय शिवराय जय शंभुराजे जय भिम जय संविधान नमो बुध्याय

  • @vijaychavan2933
    @vijaychavan2933 4 місяці тому

    जय भीम

  • @vinayakjadhav214
    @vinayakjadhav214 4 місяці тому +1

    लयभारी

  • @bhimraogaikwad8314
    @bhimraogaikwad8314 5 місяців тому +1

    Jay Bhim Jay savidhan namo Budhay

  • @MangeshJadhav-eg2fp
    @MangeshJadhav-eg2fp 5 місяців тому

    Very Very nice 🎉🎉🎉Jay.bhim.namo.buddhay 🎉🎉🎉

  • @pravinpolekar8582
    @pravinpolekar8582 Місяць тому

    मी प्रविण साऊंड सिस्टीम ठाणे
    दादांचे कार्यक्रम अटेंड केले होते

  • @nstambe9926
    @nstambe9926 5 місяців тому

    Awesome singing master hat's off jay bhim jai prabhuddha bharat jay Chatrapati Shivaji Maharaj namoo buddhay

  • @kalyanchavan1046
    @kalyanchavan1046 5 місяців тому +1

    Jay bhim namo buddhay

  • @SukhdevRaut-wu9pn
    @SukhdevRaut-wu9pn 5 місяців тому

    जय शिवराय जय भीम जय संविधान साहेब