गुन्हेगारीचे समर्थन करणारे गुन्हेगारच म्हटले जातात.......

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 січ 2025

КОМЕНТАРІ • 1

  • @rahulbharati2214
    @rahulbharati2214  14 днів тому +1

    महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात,मंत्रिमंडळात सहभागी असलेले काही महाभाग जेंव्हा गुन्हेगारांच्या मदतीनं सामान्यांवर अत्याचार करू पाहतात,त्यांना तातडीने मंत्री मंडळातून निष्कासित करून गजाआड करणे खरं तर क्रमप्राप्त आहे.