नांदेड देगलूर बिदर महामार्ग निर्माण करावा शिख भाविक भक्तांच्या महत्वाचा महामार्ग आहे दक्षिण काशी म्हणून शिख भाविक भक्तांच्या महत्वाचा महामार्ग आहे दळणवळण वाढते व रोजगार निर्माण होतात❤❤❤❤❤
काही खरं नाही आमच्या फळ बागा पूर्ण जळून गेल्या आज तीन वर्ष झाले आमच्या जमिनी मोजून... अजून काही मोबदला मिळाला नाही खूप नुकसान झाले आमचे 😢 आता तरी आमच्या जळून गेलेल्या फळ झाडांचा योग्य मोबदला द्या 🙏🙏🙏

Agdi khar aahe... nanded la connectivity havi aahe ... direct nd seemless
कोणत्या ठिकाणी बांधकाम चालू आहे
कुठेच काम सुरु नाही
Parbhani
Parbhani Purna Nanded
Kam chalu aahe
@@JeevanBhujbal-t9z फळ बागना किती मोबदला दिला तिकडे
काही खरं नाही आमच्या फळ बागा पूर्ण जळून गेल्या आज तीन वर्ष झाले आमच्या जमिनी मोजून... अजून काही मोबदला मिळाला नाही खूप नुकसान झाले आमचे 😢 आता तरी आमच्या जळून गेलेल्या फळ झाडांचा योग्य मोबदला द्या 🙏🙏🙏
sorry ....aaikun vait vatle.... navin sarkar mobadala deil bahutek,