वाटी मंगळसुत्र नवीन डिजाइन मध्ये उपलब्ध | Shaj Collection | 9820763853
Вставка
- Опубліковано 20 вер 2024
- Shaj Collection: 9820763853
Online service only
No CoD
Online payment only.
Place your order on whats app plz.
#mangalsutradesign #newmangalsutradesign #vatimangalsutra #mangalsutrawithprice #mangalsutracollection #dagine #jewellery #shajcollection
Mangalsutra tar chhan cha aahet ek video daily wear earrings cha pan kara
Tai shop cha adreass pathava
खुप छान मी निकलेस आणि मंगळसुत्र ऑडर केले होते दोन्ही पण खुप सुंदर आहे आणि ऑडर पण लवकर मिळते👌👌
Khup ch chhan mi Saily mangalsutra order kel hot khupch Sundar aahe mala khup aavdla order pn lavkar aali
Thank you so much 🙏
Exchange karun milel ka
ताई फक्त शंकरपाळी 38 इंच नाही का
Mangalsutra milale .khup chan aahe
🎉पुण्यात कधी मिळेल खूप खूप सुंदर आहे
ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अप मेसेज करा. पुण्यात मिळेल
Sunder ❤️👌
सुंदर असे मंगळसूत्र ताई.
Thank you 😊
Chokor che design dakhva plz
Tumihi ghatlela choker price kiti
Very nice 👍👍👌
Thank you 😊
खूप छान मंगळसूत्र आहेत ऑर्डर केल्यावर किती दिवसांनी मिळते. आवडलं नाही तर ऑर्डर कॅन्सल करता येते का?
Return policy aahet. Whats app msg kara
मंगळसुत्र मिळाले ताई
MLA najun pahije aahe ...plz najuk pha na asel tr
cash on delivery asel tar khup sale hoil. ani sglyanach bare padel
No CoD. ऑनलाईन ला देखील छान प्रतिसाद आहे. अनेक जण विश्वासाने payment करत आहेत. त्यांना त्यांच्या वस्तू देखील मिळत आहेत.
खूप छान
सायली मंगळसूत्र 34 इंच मध्ये हवं आहे 380 रु.
मंगळसुत्र काॅपर मध्ये आहेत का
हो. कॉपर बेस. गोल्डन पोलिश
यांच्या काय किमती आहेत त्या कळतील का?
Video मध्ये सर्व किंमती mentioned केलेल्या आहेत
Mala 380/ - Rs che manglsutra. Aavdale aahe magavayche aahe kay karave lagel
9820763853 what's app plz
350 रु मंगळसुत्र आॅर्डर करायचेआहे
याच कलर किती काळ आहे
व्हॉट्स अप मेसेज करा
ताई फोन उचलला
सर्वांना reply द्यायचे असतात. त्यामुळे फोन उचलता येत नाहीत. व्हॉट्स अप मेसेज करा.