Singer : PT. SHANKAR VAIRAGKAR Harmonium : PT. SHANKAR VAIRAGKAR Tabla : Dr. DEVENDRA YADAV PLEASE LIKE, SHARE, SUBSCRIBE AND COMMENT......... ALL RIGHTS ARE RESERVED.
अतिशय सुंदर गायलय गुरूजी तुम्ही आमच्या शिवनाई गावात तुम्ही 4 वर्षा पूर्वी आला होता तेव्हा तुमची ती गायकी पाहून मन थक्क झाले , शास्त्रीय गायन ऐकण्याची आवड आधी पासून होतीच परंतु तुमच्या त्या गायनामुळे खूप आवड निर्माण झाले अण गुरूजी तुमचा कार्यक्रम कुठेही असला तरीही न चुकता न विसरता तिथे हजेरी लावतो. कालिदास कलामंदिर असो परशुराम सायखेडकर सभागृह असो तिथे तुमच्या कार्यक्रम साठी येतोच कारण मंत्रमुग्ध करतो तुमचा आवाज🙏
खुप सुंदर सर मन तृप्त झाले तबला खूप च सुंदर ❤❤❤
HARI alla re.....wa wa kya bat hai.
Khup sundar panditji
Nice bhajan .......🙏🌹
Wa kay mast aawaj aahe
🙏🙏🙏Jay gurudev🙏🙏🙏
अप्रतिम👌👌 गुरुजी चरणस्पर्शी नमस्कार🙏🙏🙏
अतिशय सुंदर गायलय गुरूजी तुम्ही आमच्या शिवनाई गावात तुम्ही 4 वर्षा पूर्वी आला होता तेव्हा तुमची ती गायकी पाहून मन थक्क झाले , शास्त्रीय गायन ऐकण्याची आवड आधी पासून होतीच परंतु तुमच्या त्या गायनामुळे खूप आवड निर्माण झाले अण गुरूजी तुमचा कार्यक्रम कुठेही असला तरीही न चुकता न विसरता तिथे हजेरी लावतो. कालिदास कलामंदिर असो परशुराम सायखेडकर सभागृह असो तिथे तुमच्या कार्यक्रम साठी येतोच कारण मंत्रमुग्ध करतो तुमचा आवाज🙏
Waa kyat batt...one Of your Fan from Sarul❤
किसन पाटील अतिशय गोड गुरुजी
खुप खुप सुंदर!
Pranam Gurudev....🎶🎶❣️❣️🚩🙏
वाह अप्रतीम आप्पा..
🌹🌹 sundar Gayan 👌👌👌
आप्पा कितीही वेळा ऐकला हा अभंग तरी पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो.
अतिशय मधुर
Very nice
खुप सुंदर 👍👍
Very nice