Bhopal Gas Tragedy - An Industrial Disaster and EIA ची महत्त्वाची भूमिका
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- भोपाल गॅस दुर्घटना (1984) ही मानवी इतिहासातील सर्वात भयंकर औद्योगिक आपत्ती ठरली. मिथाइल आयसोसायनेट (MIC) वायूची गळती, व्यवस्थापनाचे अपयश, आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हजारो निष्पाप लोक मृत्युमुखी पडले, तर लाखो लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले.
या दुर्घटनेवरून आपण पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन (EIA) किती महत्त्वाचे आहे, हे शिकतो. EIA कसे औद्योगिक प्रकल्पांमुळे होणारे धोके ओळखून अशा आपत्ती टाळू शकते.
Kokan madhe ter chemical factories chi rang lagli ahe. 1984 apan anubhavla ani pachavl, Konkat je ghadat ahe tyach kay?