बेशरमाच्या फुलांचा गुच्छा | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 448

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 12 днів тому +129

    संज्या आणि उस्मान दोघ स्वताची मौत स्वताच ओढवून घेत आहेत 😂😂

  • @SunilNavale-uw7bi
    @SunilNavale-uw7bi 12 днів тому +94

    सर्वाना समजले आहे की हे नाटकी, नितीमत्ता गमावलेल्या दिशाहीन पक्षाचे सरदार आहेत.

    • @venkateshfloraphase-232
      @venkateshfloraphase-232 11 днів тому +1

      तरीही यांची बेशरम बांडगुळ निवडून आणायला सरसावलेले असतात.. गलिच्छ राजकारण शिवाय यांनी केलच काय

  • @ajitkukade1141
    @ajitkukade1141 11 днів тому +34

    बेशरम कोडगा उद्धट बाळासाहेबांना लाज वाटतं असावी

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 12 днів тому +114

    सरकार बदलले तरी स्वप्ना पाटकर यांना न्याय का नाही मिळत?

    • @kasture123
      @kasture123 12 днів тому +6

      Milel ase vatat nahi

    • @JANTA.SARKAR.MORCHA1
      @JANTA.SARKAR.MORCHA1 12 днів тому +7

      अनंत करमुसे, स्वप्ना पाटकर बाईंना न्याय कधीच मिळणार नाही का ❓ पत्राचाळ, लवासा, शिखर बँक, तेलगी नार्को टेस्ट, हेराल्ड इ इ इ इ....
      सगळे पक्ष एकच आहेत .. दिवसा एकमेकांना शिव्या देतात आणि रात्री एकाच ताटातला खातात.

  • @madhavapte5433
    @madhavapte5433 12 днів тому +146

    उद्धव ठाकरे यांना वीस पंचवीस वर्षे सन्मान दिला याबद्दल खेद वाटतो. प्रभाकर सूर्यवंशी यांनी चांगलं विशेषण वापरलं आहे.

    • @balajisinari5659
      @balajisinari5659 12 днів тому

      घाण खाणार तो घाणेरडंच बोलणार उध्दव ठाकरे आणि संजय राऊत बाबतीत हेच खरं आहे.

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 12 днів тому +6

      गाढवाला गुळाची चव काय अशी अवस्था झाली आहे.

    • @shripaddhokte6150
      @shripaddhokte6150 9 днів тому

      सहमत आहे आपल्या विचारांशी

  • @hemangiingale399
    @hemangiingale399 12 днів тому +92

    ह्या माणसाला साहेब नका म्हणु. त्यांनी ते respect गमावले आहे. लाज वाटते असल्या माणसाला respect मिळतोय तो पण फक्त बापा मुळे. बाकी स्वतः चे काय आहे?

  • @Chinmayaeducation
    @Chinmayaeducation 12 днів тому +141

    सुशीलजी खुप वेदनादायी आहे सर्व..पण यदा यदा हि धर्मस्य ह्यावर निश्चितच आपली सर्वांची श्रद्धा आहे..

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 12 днів тому +1

      Ravnala Sudha
      Vibhishan Kumbhkarn Mandodari Hyani Khoop Budhi Sangitli Hoti Zal Kay
      Vinash kal Javal Aala ki 👹😸😭😡😠😢😥😟

    • @vijaykulkarni4506
      @vijaykulkarni4506 12 днів тому +5

      आपण उध्दारकाची वाट बघत बसू,तो पर्यंत जिवंत राहू का ,याचा विचार केला पाहीजे.

  • @madhavbapat2356
    @madhavbapat2356 12 днів тому +102

    सध्या उध्दव ठाकरे याचे राजकीय भवितव्य मुस्लिम मतावर अवलंबून आहे भाजपा संघाला शिव्या दिल्या की ते खुश होतात हे उघड गुपित आहे
    Bataga जास्त जोरात बांग देतो त्या प्रमाणे मुस्लिम धर्म नेत्या पेक्षा ठाकरे हे जास्त जोरात बांग देता आहेत
    ही त्याची राजकीय अपरिहार्यता आहे

    • @sd10966
      @sd10966 12 днів тому +3

      दिवा विझताना जास्त फडफड तो 😂😂😂

  • @PrakashShahane-m4g
    @PrakashShahane-m4g 12 днів тому +36

    उध्दट अहंकारी हडेलहप्पी जनावराचा निषेध आणि धिक्कार.

  • @bhanudasdarekar3543
    @bhanudasdarekar3543 12 днів тому +35

    गांजा राऊत, उस्मानमिया ,आणि आदिल वाकरे यांनी आता सुंता करून घ्यावी.

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 12 днів тому +261

    निर्लज्ज पणाचा व नीच पणाचा कळस उद्धव करत आहे

    • @rajkumardeshmane7928
      @rajkumardeshmane7928 12 днів тому +18

      इतकं गलिच्छ राजकारण रंगवलं जात आहे.खालच्या पातळीवर जाऊन चांगली कामे केली तरी नावं ठेवत आहेत...

    • @uddhavvyas2389
      @uddhavvyas2389 12 днів тому +6

      महाराष्ट्रात आज असा कूठल्या पक्षाला चांगले सांगता येइल सर्वांनी च निर्लज्ज पणा चा कळस गाठला आहे

    • @tulshiramkudkar5627
      @tulshiramkudkar5627 12 днів тому +9

      उध्दवच नीच आहे मग आणखी काय कळस लावायचा

    • @sunilk4913
      @sunilk4913 11 днів тому +7

      सतरंजी वाले झोपले आहेत..

    • @sunilkelkar5886
      @sunilkelkar5886 11 днів тому +6

      सहमत आहे एक गलिच्छ राजकारणी म्हतल पाहिजे.
      आमचे दैवत बाळासाहेब हे
      स्वर्गातून पाहताना त्यांना किती
      यातना होत असतील याची कल्पना
      करूनच आम्हाला दुःख होतय.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 12 днів тому +64

    महाराष्ट्राचे मणिपूर करण्याचे काम चालू आहे

  • @anilrasal4535
    @anilrasal4535 11 днів тому +9

    या उद्धव ठाकरेचे भविष्यातील जीवन लाथा खाण्यातच जाणार आहे...

  • @visnudubile5573
    @visnudubile5573 12 днів тому +40

    उद्धव ठाकरे संजय राऊत हे कोल्हाटी समाजाच्या वृत्तीचे लोक आहे

  • @S.S.P.9999
    @S.S.P.9999 12 днів тому +63

    या कालियुगातल्या शिशूपालाचे शंभर अपराध कदाचित भरायचे असतील. पण नक्की भरतील.आणि त्याची शिक्षा परमेश्वर नक्की देईल.

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 12 днів тому +3

      100%

    • @sujataamberkar
      @sujataamberkar 12 днів тому

      १००० अपराध होऊन गेले . मराठी माणसाने याला पाठिंबा दिला आहे . मुर्ख मराठी मतदार . 😢

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 11 днів тому +1

      घालीन लोटांगण दिल्ली दारी

  • @svk664
    @svk664 12 днів тому +36

    सुंदर Sushil ji !!!! पूर्ण nagda केला janab la

  • @pripen2674
    @pripen2674 12 днів тому +42

    माननीय बाळासाहेब ठाकरे यांची सर्व तत्त्वे उद्धव ठाकरे यांनी गुंडाळून ठेवली आहेत हे अत्यंत दुःखदायक आहे

    • @govindvaidya6230
      @govindvaidya6230 11 днів тому

      बाळासाहेब साहेब बाळासाहेब उदो गो बाळासाहेब उदो इथेच हारले मातोश्री
      बाळासाहेब साहेब ठाकरे मोठ्या सभांना मधून हिंदुत्व चा जयजयकार करीत आणि दुसरीकडे सोनिया कोन्ग्रेस ची निर्भर्त्सना कराचे. धुर्त सोनिया गांधी बाळासाहेब ठाकरे च्या वरतांड निघाल्या. यांनी सत्ता पिपासू ऊध्धवराव बाळासाहेब ठाकरे ना गळाला लावले. अलगदपणे शिवसेनेचा शक्तीपात करून ऊध्धवराव ना दावणीला बांधले. पवार साहेबांनी पुरते जेरीस आणले. बाळासाहेब साहेब ठाकरे चे शिवसैनिक सोनिया पवार साहेब ना शरण गेले. याला म्हणतात रणनिती बाळासाहेब ठाकरे ची हार झाली नव्हे बिना सायास पानीपत. हिंदू ह्रदय सम्राट संपले. भारतात एकच सम्राट राहुल गांधी जी
      .....

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 11 днів тому

      घालीन लोटांगण दिल्ली दारी

  • @milindlele7458
    @milindlele7458 12 днів тому +56

    अश्या बेशरम गुच्छ्या बद्दल काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नाही.

    • @shilpakulkarni3186
      @shilpakulkarni3186 11 днів тому +1

      Tarihi lakho followers aahet kase kay , samajachi mansiktach vichitra hot chaliy

  • @user-somnath1
    @user-somnath1 12 днів тому +30

    बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला कलंक आहे हा उद्धट

  • @DnyaeshwarPatil
    @DnyaeshwarPatil 12 днів тому +66

    मला तरी वाटत सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकी न घेता राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी..व.ती बारामती चे काका ढगात गेल्यावर उठवावी.....😢

    • @Sanjaypawar5666
      @Sanjaypawar5666 12 днів тому

      Ka te tuzaya aaai var chadatat ka

    • @tulshiramkudkar5627
      @tulshiramkudkar5627 12 днів тому

      वाकड्या काय चढणार चालताना पडतोय पण मस्ती जात नाही....

  • @khara_purogami
    @khara_purogami 12 днів тому +30

    मी असा कसा असा कसा बा... यला - नटरंगउध्वस्त 😢😢😢

  • @santosh4945
    @santosh4945 12 днів тому +202

    स्वप्ना पाटकर यांना धमक्या देणारा स्वयंघोषित विश्व प्रवक्ता संजय राऊत

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 12 днів тому +3

      Eka Ablech Koni Aikun Ghet Naaheet
      Dhikkar Aso CM GM PM
      Raashtrapati
      Sufeek Court 😢😢😢😢😮😮😮😮😮

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 12 днів тому +1

      गृहमंत्र्यांना साटलोट करायच असेल.कोणीतरी उकिरड्यावरचा पडलेला नेता घ्यायचा असेल भाजपा मधे. नाहीतर पालघरच्या साधूंचे खुनी मिळाले नसते का ? साटलोट केल सत्तेत येण्यासाठी.

    • @kaluramlagad2623
      @kaluramlagad2623 12 днів тому +7

      खरोखरच पुरावे आहेत तर कारवाई का होत नाही...आणि कारवाई झाली अन् अटक केली तर एकदा जामीन मंजूर केला की पुन्हा आरोपींना आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पुन्हा न्यायालयाचा निर्णय लागत नाही...

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 12 днів тому +1

      @@kusumiyer8119 खरय गौरी भिडे ची केस पण केराच्या टोपलीत टाकली कोर्टाने.

    • @LaxmanBhandare-ul1ib
      @LaxmanBhandare-ul1ib 12 днів тому

      Mala phakta Sanjay Raut cha Aaila vicharai cha ahe ki Tula mahit aahe ka ha tujhacha mulaga aahe ka.Karan ha dukara cha aulad aahe.

  • @Shrihal
    @Shrihal 12 днів тому +51

    उद्धव स्वत:चे झाकून दुसऱ्याच मात्र वाकून बघतो आणि मजा लुटतो.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 11 днів тому +2

    सुशीलकुमार आपले विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.

  • @vinamogh
    @vinamogh 12 днів тому +34

    स्वप्ना पाटकर प्रकरणी कारवाई न करणारे खरच पुचाट आहेत. किती महीने लागणार आहेत कारवाई करण्यासाठी? कोणतेही प्रकरण घ्या, सगळीकडेच ढिलाई का चालवली आहे? यात काही सेटिंग आहे का? तेरी भी चूप, मेरी भी चूप, खरच असे प्रश्न पडतात.

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 12 днів тому +3

      हा फडणवीसला सेटिंग करतो ( एकेरी लिहील कारण विश्वास गमावला आहे या माणसाने )

  • @jayantmalgundkar5909
    @jayantmalgundkar5909 12 днів тому +13

    संजय राऊतचा स्पष्ट आवाज असूनही त्यावर अजून काहीही कारवाई होत नाही हे कशाचे लक्षण आहे.त्या महिलेला परत परत कारवाई करण्याबद्दल विनवण्या कराव्या लागतात ही गोष्ट निंदनीय आहे.

  • @suvarnakulkarni7357
    @suvarnakulkarni7357 12 днів тому +156

    साहेब शींदे साहेब फडणवीस साहेब च निवडून येनार आहे कितीही टीका होऊ द्या हो ह वीकरत लोक समाज कंटक आहे

    • @chitrarekhadandekar9703
      @chitrarekhadandekar9703 12 днів тому +9

      लोकसभेसारखे गाफील रहायला नको

    • @indirabangera6572
      @indirabangera6572 11 днів тому +2

      Maharashtra teel Hindu ekatra aale ki nakki jinka naar. Hindu Rashtra honaar

  • @avinashdeshpande3011
    @avinashdeshpande3011 12 днів тому +20

    सरकार यांच्या वर कारवाई का करत नाही ? संजय चंद्रकांत खैरे उध्दव यांच्या वर त्वरित कारवाई झाली च पाहिजे. कारवाई मुळे सहानुभूती ची संख्या फार कमी तर कारवाई न झाल्याने खुप जास्त जनता सरकार वर नाराज होत आहे

  • @PrakashShahane-m4g
    @PrakashShahane-m4g 12 днів тому +10

    स्वप्ना पाटकर कडून लेखी तक्रार दिली आहे तर, मग युती सरकारने रौतलाजेल द्यावी तसेच पेंग्विनचीही सखोल चौकशी करून अजामीनपात्र दखलपात्र गुन्ह्याची नोंद करून जेल द्यावी.

  • @PROFFYT6580
    @PROFFYT6580 12 днів тому +7

    सुशील कुलकर्णी साहेब, तुम्ही खरी खरी माहिती देत असतां.

  • @suvarnakulkarni7357
    @suvarnakulkarni7357 12 днів тому +163

    ऊध्धव ठाकरेन ला मेंटल हॉस्पिटल मध्ये घेऊन जा मना शरद पवारला

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 12 днів тому +17

      मेंटल हॉस्पिटल मधल्या वेड्यांची टोमणे ऐकून वाट लागेल.

    • @sanjaydeshpande7216
      @sanjaydeshpande7216 12 днів тому +2

      😮😅

    • @sd10966
      @sd10966 12 днів тому

      ​@@rajangurjar2183😂😂😂

  • @vijaygore3826
    @vijaygore3826 11 днів тому +2

    भाजपा सत्तेवर असून ही दिशा सालियान प्रकणात कारवाई केली नाही हे दुखद आहे ❤ ❤

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 12 днів тому +21

    जगातल्या सर्वात बेस्ट शी एम ला सगली kadun विरोध होत आहे 😂😂😂 ना कॉन्ग्रेस पार्टी ला पसंत,, ना काका च्यl पार्टीला पसन्त 😂😂
    दोन बोलता बोलता चार हाना,, पन मला बेस्ट शी एम म्हणा 😂😂

  • @randomshorts5829
    @randomshorts5829 12 днів тому +8

    लाज सोडून राजकारण करणारे लोक आहेत.बेशरम.

  • @nisharaundal2286
    @nisharaundal2286 11 днів тому +4

    दिशाला अजून न्याय मिळाला नाही.त्यामुळे गुन्हेगार मोकाट सुटतात. अनेक कोवळ्या कळ्या कुस्करल्या जातात.

  • @chandrashekharhalkunde4593
    @chandrashekharhalkunde4593 12 днів тому +9

    आपण जर प्रबोधनकारांच्या पासूनच तकरे कुटुंबाचा आर्थिक इतिहास शोधला तर खूपच उपयुक्त माहिती हती लागेल!

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 12 днів тому +81

    अंधभक्त म्हणत म्हणत अंधद्वेष्टेच जास्त व्हायला लागले आहेत. उ.ठा.ला‌ frustration ने ग्रासले आहे.डोक्यावर परिणाम झाला आहे.

  • @omprakashgoenka9697
    @omprakashgoenka9697 11 днів тому +2

    अति भयंकर सत्य विश्लेषण किती रौद्र घाटना चे विश्लेषण महा भयंकर

  • @DilipPatil-e9p
    @DilipPatil-e9p 11 днів тому +1

    फार फार मस्त मांडणी केली आपण धन्यवाद

  • @VijaykumarPatil-o4h
    @VijaykumarPatil-o4h 12 днів тому +60

    ज्याच्या.बरोबर.राहून.सत्तेचा.फायदा.घेऊन.मलिदा.खाल्लास.व.त्याच्यावर.फिरलास.कुटे.फेडशील.पाप

  • @user-somnath1
    @user-somnath1 12 днів тому +11

    उद्धव आणि त्या संज्या च नाव ऐकलं तर माझं डोकंच हलतंय

  • @ramsutar8851
    @ramsutar8851 12 днів тому +5

    सुशील जी विषय खूप छान आहे
    विश्लेषण खूप छान केलात
    माणसाने आपल्या मनात एखाद्या विषयी इगो किती करावा . याची काही तरी मर्यादा असायला हवी. एक दिवस याच्या इगोचा फुगा फुटणार आणि हे बाप लेक दोघेच राहणार बाकीचे लोक सोडून जाणार . काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा यांना घरी बसवणार .

  • @ShubhangiCholkar
    @ShubhangiCholkar 11 днів тому +1

    उदधव ठाकरे यांना खुर्ची गेलेनी बिघडेले आहेत

  • @Shrihal
    @Shrihal 12 днів тому +22

    महाराष्ट्र सरकार हे सर्व डोळे मिटून का बघत अहे हे कळत नाही.

    • @prashantgurav8094
      @prashantgurav8094 12 днів тому +4

      अगदी खरंय तुमचं,
      योगी सारखा बडगा का नाही उगारत हेच मला कळत नाही.

    • @vilaspatil9419
      @vilaspatil9419 12 днів тому +4

      नंगेसे खुदा भी डरता है बाबा.😮😮

    • @sd10966
      @sd10966 12 днів тому +1

      समोर निवडणूक आहे त्यामुळे प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागते

    • @vija765
      @vija765 11 днів тому

      ​@@sd10966असे घाबरून लोक सभा निवडणुकीत काय झाले,हे लक्षात आहे ना.

  • @satishgajanan1933
    @satishgajanan1933 12 днів тому +14

    कर्जतचे फार्महाऊस खोदा !

  • @sanjayb2812
    @sanjayb2812 11 днів тому +1

    हे सर्व भाजपच्या आमदारांनी सर्वांसमक्ष मीडियावर सांगणे अपेक्षित आहे असे वाटते.

  • @PandurangKiranpure
    @PandurangKiranpure 12 днів тому +78

    बेशरमांची हदद झाली

  • @balasahebshelke5210
    @balasahebshelke5210 12 днів тому +7

    साहेब हे संबोधन आदरणीय व्यक्तीवर करायचे असते...

  • @sureshpatil5604
    @sureshpatil5604 11 днів тому

    महायुती सत्तेवर यावी ही प्रार्थना

  • @kailasbhamare6303
    @kailasbhamare6303 12 днів тому +2

    सुशिलजी एक नंबर. असेच बुरखा फाडत रहा...

  • @sadanandkeluskar8468
    @sadanandkeluskar8468 11 днів тому +1

    अहो कुलकर्णी साहेब त्याला साहेब काय म्हणता साहेब म्हणण्यासारख काय तरी काम केले पाहिजे यांच्याबद्दल शिष्टाचार पाळायचे काय गरज नाही

  • @vasundharak8982
    @vasundharak8982 12 днів тому +12

    Nirlajjam sada sukhi

  • @rajeevnikte7747
    @rajeevnikte7747 10 днів тому +1

    दुर्दैव हे कि ह्या सर्व गोष्टींवर कृती करायला भाजप मधे दम नाही

  • @prafulchonkar2212
    @prafulchonkar2212 12 днів тому +30

    आता तर असे दिसून येते की उद्धव ठाकरे हे फक्त सुडाने पेटलेले आहेत, दुर्दैवाने त्यामुळे सार्वजनिक जीवनात गढूळ वातावरण होते, त्यापेक्षा त्यानी सकारात्मक राजकारणावर भर दयावा

  • @sanjayb2812
    @sanjayb2812 11 днів тому +1

    त्यांना उघडे पाडायला भाजप कमी पडत आहे असे लक्षात येते.

  • @somasalaskar8760
    @somasalaskar8760 12 днів тому +8

    अशा कुत्सित स्वभावाच्या माणसांना , निर्लज्जपणे वागणारे हे राक्षसी वृत्तीचे
    नेते वेडपट पणे वागतात तेव्हा किव येते.

  • @sanjayjoshi7742
    @sanjayjoshi7742 12 днів тому +2

    Lage Raho Sushilji. Hum Aapke Sath Hai. Proud of you.

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 11 днів тому +1

    सुशिल जी ह्यांची सवय अशी आहे कि आपल ठेवायचंय झाकून दुसऱ्या चे पाहायच वाकून.

  • @dineshgole2691
    @dineshgole2691 11 днів тому +2

    आपले गृहमंत्री पुचाट असल्याने कुणावरच काही कारवाई होत नाही!

  • @avinashbhujbal4035
    @avinashbhujbal4035 12 днів тому +3

    स्वप्ना पाटकर प्रकरणी सद्ध्या अटक करायला मुहूर्त नाहीयेत ,सरकार पडल्यावर जमले तर शिंदे फडणवीस अटक करायला लावतील आता आमचा विश्र्वासच उडालाय हो ,

  • @padmajavaidya9696
    @padmajavaidya9696 12 днів тому +3

    हो अगदी बरोबर विश्लेषण खरेच आहे

  • @indian62353
    @indian62353 12 днів тому +10

    सुशीलजी आम्ही आपल्यामुळे या चॅनेलवरचे व्हिडिओ पाहत असतो. मात्र, श्रीकांतजींनी एसटी आंदोलनावर केलेल्या व्हिडिओवर आमच्यासारखे संघाचे अनेक स्वयंसेवक नाराज आहेत.

    • @indian62353
      @indian62353 12 днів тому +1

      मागच्या वेळी श्री गोपीचंद पडळकर साहेब व श्री सदाभाऊ खोत साहेब यांना साथ देत कित्येक संघ स्वयंसेवक व भाजप कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. पण आत्ता एसटी कर्मचाऱ्यांच्या विरोधातच हा व्हिडिओ बनवल्याने सर्वजण नाराज आहेत

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 12 днів тому +1

      सध्याच्या आंदोलनकर्त्यांच्या मागण्या खूपच मोठ्या आहेत.त्या मान्य केल्या की राज्याची तिजोरी रिकामी होण्याचा धोका आहे

    • @prabhakarmahajan9225
      @prabhakarmahajan9225 12 днів тому

      उमरीकरांनी प्रभाकर सुर्यवंशींकडे शिकवणी लावावी....

  • @raghuvirkadam3280
    @raghuvirkadam3280 11 днів тому +3

    दिवा विझयाच्या आधी फडफडतोय. तशी अवस्था उबाठा ची झालेय. पक्ष अखेरची घटका मोजतोय. म्हणून अदाल आपट....

  • @shrirangjadhav2230
    @shrirangjadhav2230 11 днів тому +2

    आपण सांगितलेल्या सर्व घटना टीव्ही वर का येत नाहीत म्हणजे सर्व जनतेला समजेल
    स्वप्ना पाटकर यांच्या बाबतीत सरकार ज्यांनी फोन केला त्याच्यावर कारवाई का करत नाही सत्ता असून कारवाई होत नाही म्हणजे सरकार कमी पडत आहे

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 11 днів тому +1

    आपल ठेवायच झाकून दुसऱ्याच बघायच वाकुन ही ऊभाठा ची खोड आहे.

  • @alpanabhat2763
    @alpanabhat2763 11 днів тому

    अगदी बरोबर आहे sushi ji.
    But दिशा सुशांत La न्याय मिळायला हवा

  • @bajiraovaidya1598
    @bajiraovaidya1598 11 днів тому +1

    सरकार बदलून अडीच वर्षे झाली स्वप्ना पाटकर, दिशा सालीयान, सुशांत सिंग राजपूत याबद्दल सरकार गप्प आहे जनतेने काय समजायचे.

  • @nitinpathak6863
    @nitinpathak6863 12 днів тому +3

    विनाशाकडे निघालेली दिशा .... दिशाच दिग्दर्शक ठरवणार आहे...

  • @prabhakarmahajan9225
    @prabhakarmahajan9225 12 днів тому +5

    सुशीलजी, उमरीकरांना समज द्या, एसटी कामगारांच्या न्याय्य प्रश्नावर उगाच टीका केली.....

  • @vasantchaudhari5607
    @vasantchaudhari5607 11 днів тому +1

    Sushil bhau thank you tumhi ubt tdhav thakare farach changal sangatat farach chan.

  • @sunandadhabhadkar1161
    @sunandadhabhadkar1161 11 днів тому

    सुशील जी , हा बेशरम आजचा गुच्छ कधीतरी सुकेल सडेल याची मी आशा करते
    सुनंदा दाभाडकर

  • @mallikarjunbhoyare527
    @mallikarjunbhoyare527 11 днів тому

    माणूस एकदा निर्लज्ज झाला की बाकीच्या गोष्टी तो हेतूतहा दुर्लक्ष करत असतो.

  • @vijaygore3826
    @vijaygore3826 11 днів тому +2

    मी सुध्दा एकेकाळी शिवसेनेचा कट्टर समर्थक होतो परंतु उबाठा च्या नेत्याच्या या हिन्दु विरोधी प्रवृतीचा राग येतो म्हणून मी यांचे समर्थन बंद केले

  • @rajendratupert7921
    @rajendratupert7921 11 днів тому +2

    तुम्ही बोलताय सुशिलजी, भाजपा वाले 🤫🤫🫢

  • @meghashyamrane859
    @meghashyamrane859 12 днів тому +49

    साहेब, तुम्ही मूर्ख माणसाकडून सत्कर्म अपेक्षित करीत आहात..

  • @shreepadgolwalkar8826
    @shreepadgolwalkar8826 12 днів тому +1

    महाराष्ट्रातील राजकारण व संबंधित विषय ऐकायला देखील आता आनंद मिळत नाही.

  • @kishorgurav8778
    @kishorgurav8778 11 днів тому +1

    सुशील जी आता महाराष्ट्रात देखील अशी कृत्य करणारे साठी बुलडोझर बाबा सारख्या माणसाची आवश्यकता आहे म्हणजे हे बोभाटा घालणारे गप्प होतील

  • @shradhadhavale1813
    @shradhadhavale1813 11 днів тому

    त्या उध्दट ठाकरे वर आतापर्यंत भरपूर केसेस व्हायला हवे होते बेलगाम बोलणे, कायद्याचे उल्लंघन किती तरी वेळा केला आहे परंतु सर्व माझ्या च मालकी चे आहे बाकि सर्व माझे नोकर आहेत असा समज आहे. बेअक्कल आणि कृतघ्न जमात आहे पण सरकार शेळपट आहे म्हणून कारवाई नाही.असेच चालणार.

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 12 днів тому +19

    दिशा ची बाँडी रस्त्यावर खशी पडली.

  • @sandeepmungekar915
    @sandeepmungekar915 12 днів тому +3

    सुशिल कुलकर्णी हे सर्व जनतेला माहिती आहे पण पोलीस सरकार या गोष्टींचा कसुन शोध का घेत नाही? या मध्ये राजकारण आणी राजकारणी
    गुंतलेले असल्याने प्रकरण लांबत चालले आहे. सुप्रीम कोर्ट गुन्हेगार राजकारण्यांना सरकारी सुविधा कशा पुरवायला देते? कारण जनतेला लुटुन जनतेच्या पैशावर हे राजकारणी खेळ करत आहेत?

  • @prabhakargaikwad1240
    @prabhakargaikwad1240 11 днів тому

    रास्वंसंघावर टिका टिप्पणी किती बेशरम दृष्ट प्रवृत्तीचे असतील,छाटलेल्या औलादी नों तुमचा निर्णय ईश्वरीय काठीनेच होईल

  • @ashokkulkarni7666
    @ashokkulkarni7666 12 днів тому

    बेशरम फुलांचा अपमान नका करू .

  • @mukundjaeel417
    @mukundjaeel417 11 днів тому

    ऊद्धव ठाकरे सारख्या माणसाला साहेब साहेब म्हणू नका. तो तर राजकारणातला रामनराघव आहे.

  • @prakashvenkatpurwar8194
    @prakashvenkatpurwar8194 12 днів тому +2

    नीच कृत्य करणाऱ्यांना जवळ बाळगणाऱ्या ना काय तोंड आहे .हे लोक खरोखर बेशरम झालेत ह्या विषयी कुणाची शंकाच राहिली नाही.ह्यांना धडा मिळेल वाट पाहावी लागेल.शिशुपलाचे 100अपराध व्हावे लागले .यांचे कांहीं शिलक असतील.

  • @shrirangpate4800
    @shrirangpate4800 11 днів тому

    अशेच लोक जनमानसात लोकप्रिय होता आणि निवडूनही येतात बिजेपी सुद्धा गुन्हेगारांना सोडून देत बुळगे पणा ने वगत

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 12 днів тому

    वालेकुम सलाम।। ऊसमान भाई।। जय महाराष्ट्र

  • @panditkharade1025
    @panditkharade1025 12 днів тому +3

    उध्वस्त झालेली करंटी अशीच असतात..ही काय जनतेचा चांगला सांभाळ करणार...जनतेनेच विचार करावा..

  • @anandraomohite1425
    @anandraomohite1425 12 днів тому +1

    यांचे सगळे प्रताप जनतेला माहीत आहे त परंतु भाजपचे सगळ्या नेत्यांच बुळबुळीत धोरण आपसात एकमेकांचे पाय ओढण्यात मग्न आहेत त्यामुळे जनता हताश झाली आहे

  • @vilaspol4137
    @vilaspol4137 12 днів тому +1

    हे पापी लोकांचा लवकरच जाळं होईल अशी आपण आशा बाळगु

  • @maheshkulkarni5769
    @maheshkulkarni5769 12 днів тому +1

    उद्धव ठाकरे यांना विनाश kale विपरीत बुद्धी
    हे सुद्धा समजत नाही त्यामुळे मुळे त्या मार्गावर प्रवास सुरू झाला आहे हे सुद्धा समजत नाही ही खरी शोकांतिका आहे

  • @Vgpratham
    @Vgpratham 12 днів тому +28

    व्हिडिओ पाहिला आणि आवडला तर लाईक करत राहावे

  • @manglatikale3140
    @manglatikale3140 9 днів тому

    उद्धट, उर्मट, उद्दाम, उद्ध्वस्त ठाकरे.

  • @OmPrakash-dy3zj
    @OmPrakash-dy3zj 11 днів тому

    Excellent !!!

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 11 днів тому

    उबा ठाकरे आणि त्यांचे अनुयायी रोज काहीतरी भयंकर आणि निर्लज्जपणे बोलत असतात, त्यामुळे सुशीलजी तुमच्या प्रमाणे आम्हाला प्रचंड राग येतो. ही निवडणूक पार पडून हे लोक घरी बसले की समाधान होईल.

  • @prathameshkathale1982
    @prathameshkathale1982 11 днів тому

    सुंदर विश्लेषण

  • @pravinkulkarni6427
    @pravinkulkarni6427 12 днів тому

    पुढे काय होणार स्वतःच याचं भान नाही त्याना

  • @savitasengar5462
    @savitasengar5462 12 днів тому +4

    कायद्याचा धाक संपत आहे

  • @sandeshjagtap6273
    @sandeshjagtap6273 12 днів тому +7

    बेबी पेंग्विन

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 12 днів тому

    अगदी बरोब्बर बोललात.

  • @RashmiKadam-f7b
    @RashmiKadam-f7b 11 днів тому

    Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼