@@Pavan_512 तेच छोट्या चुका म्हणजे revision ची कमी. म्हणून म्हणलं अभ्यास परिपूर्ण असेल तर No need to check someone's mindset. प्रत्येक सदस्याचा वेगळा mindset असणार
धडे वाचण्यासाठी आमच्याकडे वेळ आता एज 26 प्लस आहे धडे वाचून प्रश्न कसे तयार करायचे 2,3 जिल्हे सोडले तर सर्व जिल्याचे पेपर बीसिक होते तरी मॅडम mirit fhel आणि मीरि ट ही खूप लागलं आता काय करायचं तुम्ही चांगले प्रश्न kada आणि pdf dya he bara padel
Mam plz sanga maza 2 year zal ,combain chi pre 3 te 4 markas ni jat aahe,aani 4 class chi miried 8 te 9 maraks ni jat aahe, khut mistek hot aahe mla samjat nahi
मॅडम मी नुकतीच पोलीस भरतीची पिंपरी-चिंचवड विभागात परीक्षा दिली. पेपर खूप सोपा होता पण पेपर ला जायच्या अगोदर तर मी तीन दिवस खूप डिस्टर्ब होतो मला सुचत नव्हतं कोणता अभ्यास राहिला कोणता करायचा .परीक्षेला बसल्यावर गुणाकार बेरीज गणित चुकले. घरी आल्यावर मला 98 पर्यंत मार्क पडत होते. प्रत्यक्षात मला 80 गुण मिळाले परीक्षा हॉलमध्ये माझी विचार क्षमता खुंटली होती. मला काय होतंय ते समजतच नव्हतं जे प्रश्न चुकले ते पाचवी आणि सहावी विद्यार्थि सोडूवू शकता. पडलेल्या गुना मुळे माझे मित्र तर मी माझा अभ्यास नाही असे मला हिनवू लागले. पण जे प्रश्न चुकले एखाद्या अभ्यासू सारखे नव्हते. सोपे होते. असे माझ्या बाबतीत का झाले हा मोठा प्रश्न पडला? माझ्यावर अदृश्य मानसिक ताण आला होता का ते मला समजत नाही तुम्ही काहीतरी गायडन्स करू शकता का प्लीज?
सर आपण facts related videos चे चॅनल सुरू केले आहे....लिंक खाली आहे कृपया आवडल्यास लाईक शेअर आणि सब्क्राईब करा ua-cam.com/video/cNw-6vFmcME/v-deo.html धन्यवाद सर
पेपर सेट करणाऱ्या चा माईंड सेट फक्त एक टक्का मुलांना जरी समजला तरी उपयोग नाही कारण तीन लाखाचे एक टक्का म्हणजे तीन हजार मुलं होतील एवढे कसकाय पास होतील कारण जागाच जर 200/400 निघतात
Thanks you
Tai thanks
Nice
Great man
Mom.... 👉Tumcha aavaj khup cha 👈👌👌aahe 😇tumhi sagl samjvun sagtat....... Thanku mom... 😘
मॅडम आपण असाच मार्गदर्शन करत राहाल तर खुप काही गरिबीत असलेले उमेदवार गरिबीतून पुढे निघतील आणि त्यांचा जीवन सुधारतील
धन्यवाद मॅडम
Good luck mam
Nice mam... 🙌
👍👌
मॅडम तुम्ही खूपच ..............................................................................,.............. भारी...................................................................................................................................विष्लेशन करता..........................................
🙏👍
खुप छान विश्लेषण
Thankyou 👍
छान पद्धतीने सांगितलेत तुम्ही, मॅडम.
Tumhi kay Post la ahat mam... Kiti exam dhilya kiti pass zalat sanga plz
अभ्यास परिपूर्ण असेल तर mindset ओळखण्यात वेळ का घालवावा 🤔.
योग्य दिशा मिळण्यासाठी
परीक्षेत छोट्या छोट्या चुका टाळण्यासाठी
कमी वेळेत जास्तीत जास्त out put देण्यासाठी
@@Pavan_512 तेच छोट्या चुका म्हणजे revision ची कमी.
म्हणून म्हणलं अभ्यास परिपूर्ण असेल तर
No need to check someone's mindset.
प्रत्येक सदस्याचा वेगळा mindset असणार
@@vaibhavk3420 tyani ajun mind set olkhla nahi
जागा कमी असतात त्यामुळे सगळेच कसे पोस्ट काढतील, आणि हे क्लास वाले काहीपण सांगतात, ह्यांच्याकडून कोणतीच पोस्ट निघत नाही 💯💯
Pre nighali ka?
Mam have you cracked any compitative exam like upsc or mpsc with your mindset then discuss your strategy with one more video
👍👍
🙏
Tai tumi kup chan bolta ani tumi bolta te parfkt samjtoy tq so much tai In video
अगर आज कुछ बड़ा हासिल कर लिया तो अपने से छोटों को कभी मत भूलो, क्योंकि जहाँ सुई का काम होता है वहां तलवार काम नहीं करती।
Tx madam
Thanks 👍
Nice lecture
Thanks nice vedio, helpful Vedio
धडे वाचण्यासाठी आमच्याकडे वेळ आता एज 26 प्लस आहे धडे वाचून प्रश्न कसे तयार करायचे 2,3 जिल्हे सोडले तर सर्व जिल्याचे पेपर बीसिक होते तरी मॅडम mirit fhel आणि मीरि ट ही खूप लागलं आता काय करायचं तुम्ही चांगले प्रश्न kada आणि pdf dya he bara padel
Wonderful question
Mam zero study ahe maz ka mi starting pasun paper solve karach ka
Mamcha class kasa lavaicha please sanga koni tari 🙏
Thankuhh so much mam
Hii
Apratim far chhan understanding hotay
Mam you are beautiful also tilented
Tait la kiti mark ahet tumhala
Madum yor voice oppp 💥💥💥💥
Where your class? Mam. Rajseva exam.
👍
Mam police bharti form nighale ka
Mam PSI main la pn ashi strategy karta yeil ka..tumhi psi main sathi kayde che tricks kele astil tr telegram channel vr share kara.... thank you mam
Nice mam
Thanks mam 👍
Mam combine 2021 sathi current affairs kontya year chi karavit ....
From Sep 2020
Thank you.
धन्यवाद ताई
News reporter सारखा आवाज सुंदर
Very nice mam
Village kontay mam
Yes,i followed this in my 10th,I use to prepare own question paper and solve.
Madam ..tumcha aavaj khup chan aahe...sangta pan khup chan
Mam plz sanga maza 2 year zal ,combain chi pre 3 te 4 markas ni jat aahe,aani 4 class chi miried 8 te 9 maraks ni jat aahe, khut mistek hot aahe mla samjat nahi
You are great mam, Good teacher.
👍👍👍
Mam PSI kasa hoycha ani abhayas kasa karava lagto sanga
Mam khup chan video hota he me lakshat thevun study karen
Very helpful video mam
Current affairs kadhi paryant karaych madum.
Combine 26 Feb 2022 sathi.
14 month
Chhan gaidance karta mam. Ok thanks
मँडम कंपनी मध्ये पेपर कोण काढतात...?
किती सुंदर दिसता हो तुम्ही❤️❤️❤️❤️
कदाचित आपली आई पण इतकी सुंदर असती तर आपन पण असच सुंदर दिसलो असतो हो ना☺
@@amolkatare1511 प्रिय अमोल तु खुप हँडसम दिसतोस
सुंदर व्यक्ती ला सुंदर म्हणणे काही चुकीचं नाही complement द्यायला पाहिजे असं मला वाटते
आई प्रत्येकाची सुंदर असते ❤️❤️❤️❤️
@@netraowakode8987 बोलण्याचा त्रागा check करा
Nice it's definitely helpful mam. Thanks 👍
Madam tumhi konti mpsc chi konti exam pass jhale ka
Mam pashusavardhan Badal vido ghya mam
Nice video mam...Nice technique..
Mam itkyaa divas kuthe gayab hote tumhiii
What an idea mam, i always do prepare test instead of solving those. thank you for this fruitful session 🙏
Must mam
Thanks
Tumchi konti post ahe mam ?
असा प्रश्न विचारु नका ,मॅडम आपल्याला खुळा समजतात ,आणि शिव्या देतात ,मॅडम नि कोणतीच पोस्ट काढली नाही, मी पण असा प्रश्न विचारला होता🙏🙏
@@electricalmajor5995 ha na..madam ne pn study kray pahije mhnje pass hotil..moklyat photo edit krun view milvnya peksha..
@@Abk.......... अरे एका विडिओ मध्ये अशा मॅडम बोलल्या होत्या ,माझी पोस्ट बघून जर माझे विडिओ बघणार असाल तर तुम्ही मूर्ख आहात 😢😢
@@electricalmajor5995 tyana pn mahit aahe view kshamule yetet
अभ्यासाचे सोडून बोल बच्चन व्हीडिओ टाकतात ह्या मॅडम , ह्याव करा न त्याव करा....
Madam pepar sodvatna chuka hot ahet chuka kami karnyasati kay karav lagel
मॅडम मी नुकतीच पोलीस भरतीची पिंपरी-चिंचवड विभागात परीक्षा दिली. पेपर खूप सोपा होता पण पेपर ला जायच्या अगोदर तर मी तीन दिवस खूप डिस्टर्ब होतो मला सुचत नव्हतं कोणता अभ्यास राहिला कोणता करायचा .परीक्षेला बसल्यावर गुणाकार बेरीज गणित चुकले. घरी आल्यावर मला 98 पर्यंत मार्क पडत होते. प्रत्यक्षात मला 80 गुण मिळाले परीक्षा हॉलमध्ये माझी विचार क्षमता खुंटली होती. मला काय होतंय ते समजतच नव्हतं जे प्रश्न चुकले ते पाचवी आणि सहावी विद्यार्थि सोडूवू शकता. पडलेल्या गुना मुळे माझे मित्र तर मी माझा अभ्यास नाही असे मला हिनवू लागले. पण जे प्रश्न चुकले एखाद्या अभ्यासू सारखे नव्हते. सोपे होते. असे माझ्या बाबतीत का झाले हा मोठा प्रश्न पडला? माझ्यावर अदृश्य मानसिक ताण आला होता का ते मला समजत नाही तुम्ही काहीतरी गायडन्स करू शकता का प्लीज?
😍
धन्यवाद मॅडम
प्रश्न सोडविण्यासाठी त्या मागील भूमिका खूप छान विषद केली आहे 👍
सर आपण facts related videos चे चॅनल सुरू केले आहे....लिंक खाली आहे कृपया आवडल्यास लाईक शेअर आणि सब्क्राईब करा
ua-cam.com/video/cNw-6vFmcME/v-deo.html
धन्यवाद सर
@@facts1814 असले धंदे नाही करा लागत link देण्याचे, youtube recommend करने बंद करते videos..रिच कमी होईल मित्रा..
@@AyyoGamer बर मित्रा.....धन्यवाद.....आता पासून लिंक देणं बंद करतो नाहीतर ऊगाच recommend कमी होईल
thanks mdam jiiii👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
video far leanthy hotayet mam
पेपर सेट करणाऱ्या चा माईंड सेट फक्त एक टक्का मुलांना जरी समजला तरी उपयोग नाही कारण तीन लाखाचे एक टक्का म्हणजे तीन हजार मुलं होतील एवढे कसकाय पास होतील कारण जागाच जर 200/400 निघतात
खुप छान मार्गदर्शन केलात मॅम
खुप धन्यवाद
Yes
Tumhi khup chhan guidance krta mam.talathi Bharti cha study krtana ksa Kay mindset ksa olkhava
Madam sadhaya tumi konaty padavr ahet yevad jr samjal astatr tumi ka nahi zaleya jilaadhikari nivadnuk ayukat fkt as bolayach astka
Thanks mam
Nice 👌👍
Your voice is sweet
Thanks mam ....Use full
Thanks Mam, Khup chan sangitle tumi🙏🙏
Mam mala aata kahich kalat nahi kasa study karaycha. Karan nust failure yet aahe mam please. Sanga mam🙏🙏🙏🙏 mi kaya karu mam🙏🙏🙏
Madam tumi khup chhan guidence krttat
Thanks you mam for your guidance... You are the best...
Madam tumhi magil eka video madhe ya vishaya sandharbat ek book sangital hot .....Te lakshyat nahi...
No 1madm
Thanks madam
Madam police bharti badal pn study kasa karaych te pn sanga na plzz madam
Nice look mam
Good morning madam
🙏🙏👌👌👍Anmol margdarshan
Agdi Kharay
madam chan boltat
इंग्लिश सीनोनीम andअंतोनीम कसे लक्षात ठेवावे
Very useful guidance
Thanku so much
Very nice mydamji,bt Talati post basal सांगा
Madam tumhi pan tyari karta kay
Khup chan mam