Bade Mudde | Eknath Shinde Fadnavis Meet | मुलाकात हुई, क्या बात हुई? नेमकं काय घडलं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 23

  • @KiranPatil-bj1ho
    @KiranPatil-bj1ho 14 годин тому +3

    अतुल लोंढे सरांबरोबर खास संविधान वर डिबेट ठेवा हेच प्रवक्ते राहवेत

  • @Ashok-y5f
    @Ashok-y5f 14 годин тому +2

    अतुल लोढे सत्य बोलता त 👌

  • @mahavirsonawane4559
    @mahavirsonawane4559 16 годин тому +9

    अमोल मिटकारी हे शिवाजी महाराजांचा मावळा होऊ शकत नाही

  • @shyamsalave1973
    @shyamsalave1973 15 годин тому +2

    अतुल लोढे सत्य बोलत आहे।

  • @balasahebjadhav9480
    @balasahebjadhav9480 10 годин тому +1

    अतुल लोंढे संयमाने मुद्दे मांडतात

  • @riyajmulla4893
    @riyajmulla4893 10 годин тому +1

    पत्रकार यांना व्यवस्थित डिबेट घेता येत नाही.

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 15 годин тому +2

    अमोल मिटकरी ने छ. शिवाजी महाराजांच्या विचारांपासून फारकत घेतलि असून ते मावळे कधीच होऊ शकत नाही 👍

  • @ratnakarnachankar6070
    @ratnakarnachankar6070 16 годин тому +3

    या डिबेमधून निष्पन्न काय ते दोन दिवसांनी सांगा.निरर्थक,निष्फळ बडबडीचा उबग आला आहे.

  • @vilasdube678
    @vilasdube678 13 годин тому +1

    लाडावलेला भाऊ…

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze 15 годин тому +1

    एकदम ok ok 🚩😂

  • @PradipDeshmukh-y6f
    @PradipDeshmukh-y6f 16 годин тому +1

    आजीत दादा मूख मंञी करून टाका

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze 16 годин тому +1

    240म्हणजे... धक्कादायक कौल जनतेने महायुती ला दिला.... 🚩😂

  • @pratiknagre7
    @pratiknagre7 16 годин тому +1

    Vinod bhau Wagh ✌🏼

  • @KiranPatil-bj1ho
    @KiranPatil-bj1ho 14 годин тому

    अमोल मिटकरी साहेब संविधान कलम 164&174 याबाबत आपण माहिती देत नाहीत त्यामुळेच अतुल लोंढे सर 28:04 जिंकलेत.

  • @mandynik7296
    @mandynik7296 14 годин тому +1

    Kiti lal karal😂

  • @laxmanpawar3101
    @laxmanpawar3101 11 годин тому

    बावळट आहेत का तुम्ही दोघ, तुमचा वाद ऐकायला जनता जनता मोकळी आहे का?

  • @ajinkya4904
    @ajinkya4904 14 годин тому

    😂😂 मुख्यमंत्री देवभाऊ होऊ किंवा शिंदे साहेब,,सर्वांनी काळजी करू अजून चिखल झाला की कमळ फुलेल त्यांचा धंदा आहे तो.

  • @sunilzagade1599
    @sunilzagade1599 14 годин тому

    Karnabala MNS yeil

  • @umeshkushe4836
    @umeshkushe4836 14 годин тому

    ये राजू वाघमारे तुझ्यात हिम्मत असेल ते समोरच्याच ऐकून घे

  • @MohitSapkal-gv6de
    @MohitSapkal-gv6de 15 годин тому +1

    एकटा तिघांना भारी

  • @HanumantMore-mp5pf
    @HanumantMore-mp5pf 15 годин тому

    Rajú cha aawaj bandh karat nahi