Це відео не доступне.
Перепрошуємо.
Manoj Jarange Patil : मी कधीच गडबड करत नाही, जरांगेंचा सरकारला इशारा | Marathi News
Вставка
- Опубліковано 11 лип 2024
- Manoj Jarange Patil : मी कधीच गडबड करत नाही, जरांगेंचा सरकारला इशारा | Marathi News
Maratha activist Manoj Jarange Patil held a press conference in Sambhajinagar today. Meanwhile, he commented on the opposition's non-attendance at the all-party meeting and raised questions about reservation to the government.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद झाली. दरम्यान त्यांनी सर्वपक्षीय बैठकीवरील विरोधकांच्या गैरहजेरीवर भाष्य केले तर सरकारला पण आरक्षणासंदर्भात सवाल उपस्थित केला.
#manojjarangepatil #marathavsobc #marathareservation #politics #news18lokmat #marathinews #marathibatmya #devendrafadnavis
#marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : news18lokmat?lang=en Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n
त्याच्या पाठीमागे शरद असतो
तुमच्या माघ फड20 आहे
Barobar aahe bro😂😂❤❤
Jarange thambto pawar la vi4to😅
Tarbuj ....chagay
करेक्ट कार्यक्रम आघाडी बळकट करणे
विरोधी पक्षाचे आरक्षण विषय मांडत नाही
288 पाडणार निवडून कोणते आणणार😂😂
तुतारी आणेल ना
गावठी मिथुन ची अलगच दुनिया आहे😁
मानसिक रुग्ण
Chagya 😂😂😂😂
तुमची गांड का जळते आहे राव काही समजत नाही 😂😂😂😂😂
शरद पवारांची भूमिका काय ते स्पष्ट करा
१००%मिळणार नाही
तुतारी च सरकार आलं की आरक्षण भेटतय..
काका थांब म्हटलं की थांबतो नाही म्हटलं की नाही थांबत काय फुशारक्या मारत आहे स्वतःच स्वतःचे कौतुक करून घेत आहे
कसा कार्यक्रम करतो.... खरंच 288 पाड आणि नवीन 288 निवडून आण 😄😄😄 पण अगोदर पाडायला उभा तर कर आणि अगोदर तू उभा राहून निवडून ये 😄😄
तुतारी वाजवणे सुरू झाली पुन्हा
सारख ऐकच तु. 😢😢😢
गोरगरीबच घे फक्त
विधानसभा निवडणूक महत्वपूर्ण आहे, जर ह्या वेळेस कोणतेही सरकार आल तरी। निर्णय योग्य असेल तर च ते टिकणार?
एक मराठा लाख मराठा
पाटील तुम्ही अजून वेळ वाढवून देणार सरकारला हे माहिती आहे...तुमच्या नादी लागणे म्हणजे मूर्खपणा वाटू लागला आहे आता...
याला कलेक्टर बनवा, आणि मोकळं व्हा.
फक्त मराठाच मतदान करणार का दुसरी कोणती जात नाही राहिली
बावळट जरांगे
🎉🎉🎉🎉🎉
सदैव पाटलांसोबत
पत्रकाराला कंटाळा आला नसेल काय हया जरांगेच्या
कंटाळा आला रे बाबा तुझ ऐकून ऐकून
आयको नको ना मग केळ्या
तुला कोणी बुल्ला हातात दिला आहे का , की ऐकून घे म्हणुन 😂😂😂😂
Eku nko na mg
Dada
फक्त मराठा.. जात च सत्तेत राहणार!.. छान जरंगे, यातच तुम्हचा जातीवादी चेहरा दिसतोय... प्रत्येकाला जात प्रिय असते हे समजते आम्हाला पण.. दुसऱ्याच्या जातीला पण मोठं करा,.. भुजवळ चे नाव घेता अन बहुजनांना कमी समजता हे सर्व बहुजनाच्या लक्षात येते.... 😡..
महाराष्ट्र राज्य तम मराठा चराजा राहिलकएकमराठा
Mratha ❤
पाटील विधानसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम करू शकतो मराठा 288% पाडु विधानसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम केला जातो
जरांगे पाटील जिंदाबाद
Kahi zhala tari aamhi marathe....fakta manoja Dada Patil yanchya sobat rahanar...Jay jijauu....Jay shivray...Jay shambhuray...me ek kolhapurkar...jarange Patil sobat aahe...ek maratha ek koti maratha....
पाटील तुम्ही आता जे बोलता ते समाजात तेढ निर्माण होईल असंच बोलता
एक मराठा कोटी मराठा
मनोज दादा जरंगे-पाटील सोबत संपूर्ण मराठा समाज आहेत
किती दिवस थांबा काय फरक नाही
Marathyanchya hatat rahayla pahije yachyasathi ??
Ektach ghyach nirnay, asa pn pawar sahebach aple karte dharte ahet 😮
आता तुमच्या कडून एकच अपेक्षा 288 ची तयारी करायची आणि सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही घरीच बसवायचे
Kai dhile nustya nondii milun kai fhaida aaraksen milale pahije ani te
Courtat tikle pan pahijena
13 तारीख याच महिन्याची होती काय ? वाचनालयात जाऊन अभ्यास कर. सरकारचे तुझ्याकडून काही शेट उपटने होत नाही.
Mhanje Aanki 2 , 3 mahine
Jarange patil sobat ahot OBC madun Aarshan gheu gheu gheu
Kahipan boltoi abbhyass karto , thoda thbtho ,.kai abhyass kelai kasla supda saagh fhaltu badbad nusthi lok mage ka yetat tyanla mai kaidyacha abhyas nahi kai ,.kaamdhandhe sodun hyacya sobat apla vel vayala ghalav tata
दादागिरी करून नसतो जमात
Tumhi pleas patil ha shabd naka mhanu Karan tumhi obc ahe mhantat an patil kashala mhnta
Patil tumhi mansal ti purv Disha
13 nanter thaa chya bolni karu naka shinde barober, nahi ter nivaduna nanter hava kadhtil bjp.
Tu mantri ho ani ghe arkshan
Tan gheu nako
जरांगे पाटील तूम आगे बढो हाम तूम्हारे साथ है एक मराठा कोटी कोटी मराठा आरक्षण ओबीसीतूनच घेणार
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Magill tyala
आता एकच निर्णय 288 ची तयारीत करणे
Ha sharad pawaracha kutra ahe
एक मराठा लाख मराठा