श्री स्वामी समर्थ मठ, गावदेवी पाडा, पनवेल नवरात्र उत्सव दिवस सहावा (६) रंग लाल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024
  • 🙏🏻!!! श्री स्वामी समर्थ !!!!🙏🏻
    सोमवार दि.०८ ऑक्टोंबर २०२४ श्री स्वामी समर्थ मठ (गावदेवी पाडा, पनवेल)* येथे "शारदीय नवरात्र उत्सव दिवस सहावा" निमित्त कात्यायनी रुपात साकारण्यात आलेली विशेष सजावट .
    चन्द्रहासोज्ज्वलकरा शार्दूलवरवाहन ।
    कात्यायनी शुभं दद्याद्देवी दानवघातिनी ॥
    ॐ अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय..🙏🏻

КОМЕНТАРІ •