साहेब,धन्यवाद आपण माहिती दिल्यामुळे आमची थकबाकी ऑनलाईन टाकता आली, आमच्या बाबूला हे पत्र माहिती नव्हते,आपल्यामुळे खूप कर्मचाऱ्यांना शासनाच्या पत्रांचा फायदा होत आहे
वरिष्ठ महाविद्यालयातील जे प्राध्यापक जुलै २०१९ नंतर सेवानिवृत्त झाले आहेत, त्यांना सातव्या वेतन आयोगातील एप्रिल २०१९,में २०१९ , जून २०१९ या तीन महिन्यांतील फरक कधी मिळणार आहे
या वर्षाचे सप्टेंबर २०२४ मधील मेडी बील अजून शासनास सादर केले नाही आम्ही नोव्हेंबर २०२४ मधे सादर करू मे २०२४ मधे रिटायर होतेय त्या आधी सादर करू मग ते रिटायर नंतर मिळेल ना? ऑफलाईन मेडिकल बील सादर केले तर चालत नाही का? कि प्राथमिक शिक्षकांना ऑनलाईन शालार्थमधूनच सादर करावे लागेल? कृपया लवकर कळवावे
सर नमस्कार जे कर्मचारी यांची जाहिरात १नोहेबर २००५पुवी व त्यांच्या जोईनिग १नोहेबर२००५नतर. तचे निमसरकिय शिक्षण विभाग यांचा जीआर केव्हा निघणार आहे कृपया कळवावे ही नम्र विनंती
साहेब,धन्यवाद आपण माहिती दिल्यामुळे आमची थकबाकी ऑनलाईन टाकता आली, आमच्या बाबूला हे पत्र माहिती नव्हते,आपल्यामुळे खूप कर्मचाऱ्यांना शासनाच्या पत्रांचा फायदा होत आहे
सध्या सेवेत असणाऱ्या प्राध्यापकांना हा फरक सहा महिन्यांपूर्वी मिळाला आहे
सेवा निवृत्त असा उल्लेख करणे आवश्यक आहे
पुणे समाज कल्याण व मंत्रालयातून अजून पर्यंत सातवा वेतन आयोगाची थकबाकी मिळालेली नाही
आमची वेतन वाढ व फरक तसेच संगणक रक्कम अद्याप मिळाली नाही ती केंव्हा मिळेल
वरिष्ठ महाविद्यालयातील जे प्राध्यापक जुलै २०१९ नंतर सेवानिवृत्त झाले आहेत, त्यांना सातव्या वेतन आयोगातील एप्रिल २०१९,में २०१९ , जून २०१९ या तीन महिन्यांतील फरक कधी मिळणार आहे
समाजकल्याण विभागाच्या दीव्यांग शाळेतील कर्मचारी यांचे नियमित पगारासाठी बजेट देत नाहीत, थकबाकी तर लांबच, 3 ,3 महिने पगार होत नाहीत
जवळ दिवाळी कोल्हापूर मी कण॔ मूकबधिर दिव्यांग नोकरी जाॅब जाॅब.. घरी गरीब कुटुंब आ वय वाढ मिळेल काय?..😢😢☹️😔
सप्टेंबर चे वेतन कधी मिळणार आहे
👍
आम्हाला अजूनही मिळालेले नाही
Pensioner chy pending cases Keva kadhnar
परिपत्रक अपलोड करा.
Ajun central pramane state pension ers la 7 th pay nusar Grajuty G R kevha nighel te sanga
Thodya.tukadyavar.khush.s.t.kamagar.🎉🎉🎉🎉🎉.tumacha.pekshya.vethabigar.bare.🎉🎉🎉🎉🎉
7 th pay chi pension ers l chi grajuty Thakbaki ajun milali nahi G R kadha aadhi
सर कोविड काळातील 18 महिन्याच्या महागाई भत्ता थक बाकी मिळण्यासाठी पत्र कधी निघणार आहे
Changali gosht ahe pan retirement 60 kadhi
18 mhinya chi thakbaki kdhi milnar kahi update dya
Diwali aadhi milnar ka
Sir 60 year cha kadhi adesh nighel
S.t.kamagar.zopale.ahe.🎉🎉🎉🎉🎉
एकही मिशन जूनी पेन्शन...
या वर्षाचे सप्टेंबर २०२४ मधील मेडी बील अजून शासनास सादर केले नाही आम्ही नोव्हेंबर २०२४ मधे सादर करू मे २०२४ मधे रिटायर होतेय त्या आधी सादर करू मग ते रिटायर नंतर मिळेल ना? ऑफलाईन मेडिकल बील सादर केले तर चालत नाही का? कि प्राथमिक शिक्षकांना ऑनलाईन शालार्थमधूनच सादर करावे लागेल? कृपया लवकर कळवावे
सर नमस्कार
जे कर्मचारी यांची जाहिरात १नोहेबर २००५पुवी व त्यांच्या जोईनिग १नोहेबर२००५नतर. तचे निमसरकिय शिक्षण विभाग यांचा जीआर केव्हा निघणार आहे कृपया कळवावे ही नम्र विनंती
Mrges baddal kahi nwes ahe ka