Це відео не доступне.
Перепрошуємо.

Sanjay Gaikwad Call Recording : पेन्शन आंदोलक कर्मचाऱ्याचा आमदार संजय गायकवाड यांना फोन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 бер 2023
  • #abpमाझा #abpmajha #farmersprotest #maharashtrapoliticalcrisis #oldpensionscheme #maharashtrabudgetsession2023 #maharashtrapolitic #MarathiNews
    Sanjay Gaikwad Call Recording : पेन्शन आंदोलक कर्मचाऱ्याचा आमदार संजय गायकवाड यांना फोन
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    --------------------------------
    Gopinath Munde Smarak Inauguration Live Updates Nashik | Pankaja Munde Speech | Devendra Fadnavis Speech Nashik LIVE Teachers Nurses Protest For Old Pension Scheme | State Government Employee Protest | Farmers Protest Nashik To Mumbai | Maharashtra Kisan Morcha | Nashik Kisan Morcha Live Updates | IMD Rain Alert | Unseasonal Rain In Maharashtra | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News | Online News | Marathi Batmya | Maharashtra Political News Today | Vidhan Sabha LIVE | Maharashtra Budget Session 2023 | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | महाराष्ट्र सत्तसंघर्ष | शिवसेना | महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन | अर्थसंकल्पीय अधिवेशन | शिंदे शिवसेना विरुद्ध ठाकरे गट | अजित पवार vs देवेंद्र फडणवीस | विधानसभा खडाजंगी | | महाराष्ट्र अवकाळी पाऊस | किसान महामोर्चा | नाशिक किसान मोर्चा अपडेट्स | नाशिक मुंबई शेतकरी महामोर्चा | महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणी | शिवसेना पक्ष, चिन्ह यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी | जुनी पेन्शन योजना | महाराष्ट्रात आरोग्य कर्मचारी, शिक्षकांचं आंदोलन | राज्य कर्मचारी आंदोलन जुनी पेन्शन योजना | गोपीनाथ मुंडे स्मारक लोकार्पण | पंकजा मुंडे नाशिक

КОМЕНТАРІ • 745

  • @vaibhavgote937
    @vaibhavgote937 Рік тому +330

    कर्मचारी भ्रष्ट असले तरी आमदार खासदार मंत्री एवढं भ्रष्ट कोणीच नाही...त्यामुळे राजकारण्यांना दुसऱ्याला बोलायचं काही एक अधिकार नाही

    • @jalindarpohnerkar
      @jalindarpohnerkar Рік тому +4

      Sglech aka maleche mni

    • @prafullmundhe
      @prafullmundhe Рік тому +2

      So fucking true

    • @chandrakantgunjal8847
      @chandrakantgunjal8847 Рік тому

      मंत्री भ्रष्टाचार करतात
      कर्मचाऱ्याना काय बोतोयस
      तुझ्या बुंडा खाली किती आंधार आहे?

  • @gopalchaudhari6410
    @gopalchaudhari6410 Рік тому +188

    आमदार साहेबांना लय माज आलेला आहे, साहेबांचा माज हा 2024 उतरायला हवा.

    • @vikasmokate4167
      @vikasmokate4167 Рік тому +3

      Utrnar ahe 2024

    • @balajimehetri9695
      @balajimehetri9695 Рік тому +1

      आमदार चुकीचं बोलला नाही।

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 Рік тому +4

      तो एकटाच नाही सर्व चे सर्व खोके आणि बोके

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 Рік тому

      ​​@@balajimehetri9695 असे का ? आणि हा बोलणार आमदार काय लाल बहादूर शास्त्री ह्यांची छाटी औलाद आहे ?

    • @rajendrakengale8102
      @rajendrakengale8102 Рік тому +5

      असले आमदार ठेचले पहिजे भ्रष्ट आमदार यांना 24ला यांची लायकी दाखवली जाईल

  • @kaushalgatkal7055
    @kaushalgatkal7055 Рік тому +85

    नालाईक आमदार आहे याचा पराभाव नक्की आहे

  • @udaydambarchor
    @udaydambarchor Рік тому +42

    सगळ्या आमदाराची प्रॉपर्टी काढा आणि कुठून आली विचारा

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar Рік тому +93

    त्याच सरकारी कर्मचाऱ्यांन कडुन आग्या मोहोळ कमीशन किती घेतो ते सांग

  • @dhammapalt8
    @dhammapalt8 Рік тому +127

    95% सरकारी कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचारी म्हणणारे आमदार महोदय यांना 250000 वेतन असताना त्यांचा खर्च 5 लाख असल्याचे म्हणत आहेत मग बाकीचे पैसे आमदार साहेबाकडे कोठून येतात यांच्या संपत्तीची चौकशी केल्यास सत्य बाहेर येईल...

    • @ravindraaher2804
      @ravindraaher2804 Рік тому +3

      चौकशी व्हायलाच पाहिजे यांची उडी चौकशी व्हायलाच पाहिजे

    • @hallabol10
      @hallabol10 Рік тому +1

      Akal nahi ka tula, amdar nidhi aste .

    • @dhammapalt8
      @dhammapalt8 Рік тому +1

      Bite नीट ऐक मग तुझी अक्कल दाखव ... गाढवासारखे शब्दप्रयोग करू नकोस.

  • @deshmukhsagar2682
    @deshmukhsagar2682 Рік тому +87

    महसूल ,सार्वजनिक बांधकाम, पुनर्वसन, आरोग्य य खात्यात कामे कशी चालतात हे सामान्य लोकांपेक्षा कोणालाच जास्त माहीत नाही...

  • @krushnasawant3619
    @krushnasawant3619 Рік тому +126

    लय माज आलाय या गद्धारांना

  • @sunilkalaye1934
    @sunilkalaye1934 Рік тому +197

    सत्तेचा माज आला आहे गद्दारांना

    • @sarveshpatil1696
      @sarveshpatil1696 Рік тому +1

      nai pan he khar aahe aaplya sarkari sevet purn 95% sarkarche nokar mhanje gov emploee he lachkhor aahet .

    • @pritisg1
      @pritisg1 Рік тому

      ​@@sarveshpatil1696 tuza baap asel re brasht

    • @pravinshendarkar4232
      @pravinshendarkar4232 Рік тому

      हाराम खोर किती भ्रष्टाचार करतो हा

  • @akshaydange4202
    @akshaydange4202 Рік тому +24

    त्यांच्या पापाचा घडा भरलाय 😡

  • @umakantwayala1350
    @umakantwayala1350 Рік тому +20

    यांना सतेचा माज आलाय

  • @Alwaysfirst86
    @Alwaysfirst86 Рік тому +30

    2024
    ला यांची जागा दाखवून देऊ. जय महाराष्ट्र.

  • @shashikantpatil7794
    @shashikantpatil7794 Рік тому +69

    कर्मचारी भ्रष्ट हे राजकारणी धुतल्या तांदला सारखे आहात काय.

    • @lokeshpatil-iu1xz
      @lokeshpatil-iu1xz Рік тому +1

      भ्रष्ट कर्मचारींना महाभकास आघाडी सपोर्ट करते

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 Рік тому

      ​@@lokeshpatil-iu1xz आणि BJP भ्रष्ट लोकांना ब्लॅकमेल करून आपल्या पक्षात घेऊन त्यांना क्लीन चीट करते पवित्र करते कोन नालायक आहे जास्त?

  • @SKumar_9
    @SKumar_9 Рік тому +28

    मतदारसंघातील कर्मचाऱ्यांनी मतदान करताना लक्षात ठेवावे

  • @SwamiSamarth22
    @SwamiSamarth22 Рік тому +39

    सरकारी लोक भ्रष्ट पण शिक्षक लोक तुमचा येवढे तर भ्रष्ट नाहीत ते लोक इमानदारीने टॅक्स भारतात ...बोलताना नीट बोला

    • @yogeshbobade2508
      @yogeshbobade2508 Рік тому

      हो का 😂 टॅक्स वाचवण्यासाठी काय काय करतात हे शहाणपण तर सरकारी कर्मचाऱ्यांकडून शिकावं..
      सगळेच कर्मचारी नसतील तसें पण जे आहेत त्यांना कुठे आळा घालतांना कोणत्या कर्मचाऱ्याने कधी संप केला?
      लोकांची कामे करतांना कशी फिरवा फिरवी करतात हे जनतेला चांगलंच माहिती आहे.
      आमदार खासदार तर असेही बदनाम तर होतातच त्यात शंका नाही. ते अडाणी असून भ्रष्टाचार करतात आणि सरकारी कर्मचारी शिकून सुद्धा छुपे भ्रष्टाचार करतात.
      सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेवर सगळ्या गोष्टी पाहिजेत मग लोकांची का अडवणूक करतात? एका कार्यालयात स्वतः जनते नुसार जाऊन बघा आपलेच कर्मचारी कुठलीच माहिती माहित नसल्यासारखं भासवून एकमेकांकडे बोट दाखवून फिरवतात. यालाच तुम्ही अभ्यास करून मेहनत करून वरती आल्याचं भूषण गाजवता का? स्वतःच्या मनाला विचारा जेव्हा तुम्ही जनतेला इकडून तिकडे फिरवत असता आणि प्रोफेशनल चा गर्व दाखवता लाज वाटू द्या जरा.

    • @lokeshpatil-iu1xz
      @lokeshpatil-iu1xz Рік тому +2

      शिक्षकांना पेन्शन काबर पाहिजे

    • @jalindarpohnerkar
      @jalindarpohnerkar Рік тому

      Are xxxxno mjur lokana kay milt tynchi por shiku shkt nahit shikletr nvkri milu det nahi

    • @jalindarpohnerkar
      @jalindarpohnerkar Рік тому

      Shsk tyach por ahiynta mjur tych por mjur

    • @yogeshpatil4695
      @yogeshpatil4695 Рік тому

      ​@@lokeshpatil-iu1xztu ka nahi zala shikshak mg

  • @vijaythete5523
    @vijaythete5523 Рік тому +10

    आमदार साहेबांचं काढले की अरे तुरे वर येतात..आमचं नका काढू असे म्हणतात.. हीच लोकशाही आहे का?

  • @vishveshshete1568
    @vishveshshete1568 Рік тому +19

    मा न्यायाधीश असलेलेतालुका जनता न्यायालय सुरू करा. आधिकारी व कर्मचारी चे प्रत्येक काम पारदर्शक पणे करा.

  • @prasadmasurkar5444
    @prasadmasurkar5444 Рік тому +66

    भावपूर्ण श्रद्धांजली गद्दार गायकवाड साहेब...🌺🌺🌺🌺🌺🌺 मृतात्म्यास चिरशांती लाभो आणि या दुःखद प्रसंगातून सावरण्याची ताकद परमेश्वर गायकवाड कुटुंबीयांना देवो

    • @sarveshpatil1696
      @sarveshpatil1696 Рік тому

      nai pan he khar aahe aaplya sarkari sevet purn 95% sarkarche nokar mhanje gov emploee he lachkhor aahet .

    • @kapilsuravashi733
      @kapilsuravashi733 Рік тому

      Hya shinde chi property 2000 koti chi pawar chi 5000 koti amit shah chi 10000koti kashi jhalo te kalat nahi

  • @mangesh4990
    @mangesh4990 Рік тому +52

    सत्य आहे, ग्रामसेवक, तहसीलदार बी डी ओ गरीब लोकांना पैसे मागतात

    • @natrajdigital9403
      @natrajdigital9403 Рік тому +3

      Ani hya Saheb Lokanna Mantri MLA Paise Magtat

    • @onlyindia7799
      @onlyindia7799 Рік тому +4

      पण संप शिक्षक आणि आरोग्य कर्मचारी लोकांचा आहे.ते कशात करनार भ्रष्टाचार..

    • @ranjanaraut779
      @ranjanaraut779 Рік тому +1

      दादा मी आरोग्य कर्मचारी आहे,आजपर्यंत आदिवासी नक्षग्रस्त भागात गेल्या 14 वर्ष पासून काम करते आजपर्यंत कधी कुणाकडून रुपया पण घेतला नाही,कित्येकांना स्वतःच्या खर्चाने दवाखान्यात पोहचवले,गरज लागत असल्यास स्वतः व घरातील व्यक्तिला blood donated करायला लावले,covid मध्ये 7 वर्षाच्या मुलीला 1 वर्ष स्वतःपासून दूर ठेऊन जनतेची सेवा केली आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला आमदार भ्रष्ट म्हणतो हे योग्य वाटत का तुम्हाला

    • @dnyaneshwaruike8128
      @dnyaneshwaruike8128 Рік тому

      तीन पदाचे लोक म्हणजे 95%कर्मचारी आहे का? सगळेच तिन्ही पदावरील कर्मचारी का? आपण तक्रार का करत नाहीत.

  • @yogeshchangle5625
    @yogeshchangle5625 Рік тому +16

    50 khoke ekdam Ok

  • @sattejkumarkirange7778
    @sattejkumarkirange7778 Рік тому +24

    सत्ता जाइल तेव्हा समजेल हे वक्तव्य योग्य नाही

  • @753_rohitpenchalwar7
    @753_rohitpenchalwar7 Рік тому +4

    सत्ते चा माज आलाय यांना 😡 पूढच्या निवडणुक जिरवायला हवा.
    आपल्या सारख्या जनते मुले हे लोक निवडुन येतात आणि आता आपल्यालाच भ्रष्टाचारि मनतात. खर तर आपलेच डोले अंधले आहेत. अशा भ्रष्टाचारि लोकांना निवडुन आनतो😡😠. खंत वाटतो . या गोष्टी चा मला 😓 * जाहिर निषेद@sanjaygaikwad*😠😡

  • @kaushalshinde4448
    @kaushalshinde4448 Рік тому +14

    🔥🔥🔥🔥🔥🔥 50 khoke eakdam ok bako che bhrashtachari

  • @govindwaghmode2984
    @govindwaghmode2984 Рік тому +10

    Ekdam brobr

  • @sairaj5353
    @sairaj5353 Рік тому +63

    खोकेवाला गायकवाड, उगाच शिव्या शाप कशाला घेतो...

  • @javedakram7404
    @javedakram7404 Рік тому +9

    2024 च्या निवडणुका वेळी ह्यांचे सगळे video लावले जाणार

  • @suryakantvidhate1776
    @suryakantvidhate1776 Рік тому +6

    कर्मचारी आणि अधिकारी भ्रष्ट आहेत तर त्यांच्या संपत्तीची चौकशी लावावी आणि आमदार खासदार व इतर लोकप्रतिनिधी आहेत त्यांची पण निःपक्षपाती चौकशी करावी,खरं काय आहे ते जनतेला कळु द्या

  • @narendrashinde959
    @narendrashinde959 Рік тому +8

    महाराष्ट्राला लागलेली वाळवी आहात गायकवाड.

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 Рік тому +8

    माज दिसतोय बोलण्यातुन आग्यामोहळ च्या 🤣🤣

  • @tushar921
    @tushar921 Рік тому +16

    सर्व कर्मचारी वर्गाने यांचेवर पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल केले पाहिजे.

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 Рік тому +3

    या आमदाराची ईडी ची चौकशी तयारी करा

  • @JayMaharashtra27
    @JayMaharashtra27 Рік тому +4

    आमदार साहेब तुम्ही आता गुजरात च्या Nirma powder मधून थोडे स्वच्छ झाला आहात, निर्मळ असल्याचा आव आणू नका.2024 नंतर समजेल जनतेची ताकद

  • @madhukarsasane2065
    @madhukarsasane2065 Рік тому +6

    अहो त्याला निट हिंदी बोलता येत नाही तो राज्याचा कारभार काय बघणार

  • @bhaskarkadus6477
    @bhaskarkadus6477 Рік тому +2

    एखादी व्यक्ती मयत झाल्यावर त्याची स्थावर मालमत्ता ( जमीन / घरदार ) वारसदाराच्या नावे कोणत्या ठिकणी सरकारी यंत्रणेने लाच न घेता केली आहेका ? कुठ कोणी केव्हा कोणाची केली का त्याचे एक उदाहाण दिलेतर बर होईल .

  • @suhaspatil6384
    @suhaspatil6384 Рік тому +2

    सर्व जनते ला माहीत आहे की कर्मचारी कसे आहेत. शिकवू नका जनते ला पदाधिकारी.

  • @babajinawale1866
    @babajinawale1866 Рік тому +2

    2024 ला या आमदाराला दाखवून द्या. कर्मचारी काय चीज आहे.

  • @AniketKumbhar-it8xz
    @AniketKumbhar-it8xz Рік тому +27

    5 varsh kamasathi pension ghyayala laj vatat nai ka

    • @op-qu2vk
      @op-qu2vk Рік тому +1

      Ani tumla pese geun Kam karyla laj vatat nahi hoy re

    • @AniketKumbhar-it8xz
      @AniketKumbhar-it8xz Рік тому

      @@op-qu2vk Aamdarala ch dyala lagatat badli karayala

  • @Hallo55555
    @Hallo55555 Рік тому +41

    सरकारी एक पण भ्रष्ट नाही आणि सगळे खूप मेहनत करून लागले आहे 🤐🤐

    • @buaskergarud3938
      @buaskergarud3938 Рік тому +1

      काय चुकले

    • @nileshchavhan3957
      @nileshchavhan3957 Рік тому +4

      पैसै घेतला शिवाय काम नाही करत आज लोक काय बोलत आहे ऐका थोडा

    • @balajimehetri9695
      @balajimehetri9695 Рік тому +1

      100 % चुकीचं आहे।

    • @jalindarpohnerkar
      @jalindarpohnerkar Рік тому

      Tu tynchch ben distos

    • @Hallo55555
      @Hallo55555 Рік тому

      @@nileshchavhan3957 लोक काय बोलता आम्हाला काही देणंघेणं नाही आमचं बोलणं बरोबर आहे🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @jaywantdalbhanjan3071
    @jaywantdalbhanjan3071 Рік тому +18

    सर्व जनता हे ओळखुन आहे, विनाकारण खिपल्या काढून स्वतः ची शोभा करुन घेण्या सारख आहे हे 😅😅

  • @jyotibarge5078
    @jyotibarge5078 Рік тому +1

    आमदार साहेब तुमची भूमिका योगयच आहे

  • @vishveshvarmahajan1093
    @vishveshvarmahajan1093 Рік тому +5

    देश हुकूमशाहीकडे....

  • @mohandagaleofficial9668
    @mohandagaleofficial9668 Рік тому +3

    सत्तेचा माज आलाय याला बाकी काय🙏

  • @montusk2238
    @montusk2238 Рік тому +5

    Aamdar pension radd kara

  • @Joker_gaming21
    @Joker_gaming21 Рік тому +2

    किती मस्ती आली आहे गद्दारांना 2024 मध्ये या गददारांना जनतेनी धडा शिकवा

  • @vikasjagtap7852
    @vikasjagtap7852 Рік тому +2

    लई माज आला या संज्या ला

  • @parshuramwaghmare9696
    @parshuramwaghmare9696 Рік тому +5

    Super adihkare Shyb gadr ha gadr asto

  • @ganeshkankhar5129
    @ganeshkankhar5129 Рік тому +10

    सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्यावी पण शेतकऱ्यांना पण पेन्शन द्यावी

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 Рік тому +4

    यला जास्त माज आला आहे .

  • @sandip7218
    @sandip7218 Рік тому +28

    जो भ्रष्ट असेल त्याला लागेल,जो पारदर्शी असेल त्याला कशाला त्रास होईल...प्रत्येक काम पैशान शिवाय होत नाही,नाही पैसे दिले तर फिरवा फिरव चालते,आपली पूर्ण वेळ चकरा मरण्यातच वाया जाते 🚩जय महाराष्ट्र 🚩जय शिवराय 🚩

  • @yashsawant..
    @yashsawant.. Рік тому +4

    ५० खोके घेऊन आमदार साहेब इमानदार
    😂

  • @pravinbhirud5306
    @pravinbhirud5306 Рік тому +3

    खाऊन खोका माजला हा बोका

  • @doodlearmmydhavan5959
    @doodlearmmydhavan5959 Рік тому +1

    सगळ्या कर्मचारी लोकांनी छाती ठोक पणे सांगावे,कि मी रुपया सुध्दा कोणाचा काम करण्यासाठी घेतला नाही,खर कस जिव्हारी लागले.??

  • @abhiom4901
    @abhiom4901 Рік тому +3

    संपूर्ण देश लुटला या राजकारण्यांनी

  • @rupeshpathre1038
    @rupeshpathre1038 Рік тому +2

    Government employee la nav tevnara toch ahe jyachi laiki nahi tith paryant jaichi karan jyachi condition tyala mahit aste

  • @SP_Investments
    @SP_Investments Рік тому +1

    काहीं मंत्री आणि ९०% सरकारी अधिकारी लाच घेतात हे सत्य आहे. परवडत नाही तर नोकरी सोडून द्या की

  • @sunilkarche2766
    @sunilkarche2766 Рік тому +1

    आपण दुसऱ्याला बोलण्याआधी स्वतःचे आत्मपरीक्षण करायला पाहिजे होते

  • @rajendrajadhav9457
    @rajendrajadhav9457 Рік тому +2

    शेतकरी शेतात मरेपर्यंत राबतो त्याला ना निवृत्ती ना पेन्शन

  • @karanjaiswal1531
    @karanjaiswal1531 9 місяців тому

    काय सुंदर लोक प्रतिनिधी निवड ते जनता
    विकास हि सुंदरच होईल

  • @avinashdumbre7289
    @avinashdumbre7289 Рік тому +1

    सरकारी सर्व खाती हि भ्रष्टच आहेत, मग ती नेते असुदेत किंवा सरकारी कर्मचारी 👍

  • @amitpinjarkar
    @amitpinjarkar Рік тому +1

    Gaikwad saheb ekdam barobr

  • @amolmohite5692
    @amolmohite5692 Рік тому +2

    माज बघा किती आहे

  • @narayanlokhande9801
    @narayanlokhande9801 Рік тому +1

    sanjay akdam barobar

  • @OBC165
    @OBC165 Рік тому

    मी सहमत आहे आमदार साहेब खर बोलले तुम्हीं

  • @ashokborse6955
    @ashokborse6955 Рік тому +2

    सर्व कर्मचारी भष्टाचारी कसे,? गायकवाड चया मतदार संघातील काही कर्मचारी भष्ट असतील याचा अर्थ सर्व कर्मचारी तसे आहे असा होत नाही, विधान मागे नाही तर खोके अगदी ओके असं कर्मचारी म्हणू शकतात,

    • @ramdassonawane3293
      @ramdassonawane3293 Рік тому

      भाऊ तुला महसुल विभागात जाण्याची वेळ आली नाही वाटत.
      त्या ठिकाणी पण सर्व शेतकऱ्यांचीच
      मुल आहे ना मग शेतकऱ्यांच का
      नडतात एकही काम बीना पैसाच करत नाही मनमानी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही
      मी सर्व कागदपत्रे दिली तरी तो
      50 हजार रुपये मागितले होते
      मी दिले नाही मला वाटले की
      याने कागदपत्र जमा करण्यासाठी
      खुप त्रास दिला तीन महिने फिरावल
      आता आपोआप नोंद करेल भाऊ
      त्याने नोंद टाकली आणि पैसे मागुलागला मी दिले नाही तर
      त्याने एक वर्ष नोंद तसिच ठेवली
      भुमी अभिलेख विभागाकडून मोजणी करून घ्या
      मी मोजणी करण्यासाठी अर्ज केला
      त्यांनी कागदपत्रे जमा करण्यासाठी
      दोन महिने फिरावल नकाशे शेजारीला शेतकऱ्यांच्या सह्या दिले
      पाच महिन्यांनी सांगितले की सात बारा स्वताच्या नावावर नसल्याने
      मोजणी करता येते नाही.
      त्या नंतर तहसीलदार, विभागीय आयुक्त, जिल्हा अधिकारी
      काही उपयोग नाही.

  • @fasiinamdar4946
    @fasiinamdar4946 Рік тому +1

    आमदार झाला म्हणजे कोणाला ही अरे रावी करणार का, आमदार तुला कशा मुळे सोडायचं...

  • @dhirajmokase1454
    @dhirajmokase1454 Рік тому +2

    अहो MLA saheb तुम्ही आहे 9 वी पास त्यावरनच लक्षात येते कि तुम्हीची लायकी काय आहे .

    • @akshayjaitapkar6801
      @akshayjaitapkar6801 Рік тому

      Are tu graduate post graduate aahes tr tu vhaych na aamdar ...advl hot ka tula koni..ubha rahaychas na...smjl ast kiti lok tula vote detat...aani shikshanachi atach nahiy constitution mdhe...tula constitution chukich aahe as mhnaych aahe ka..🤣

  • @santoshmane3195
    @santoshmane3195 Рік тому +1

    नगरसेवक आमदार पाच वर्षांत फॉर्चूनर घेऊन फिरता ते इमानदरीच्या पैशातून च का

  • @jadhavvinayak3723
    @jadhavvinayak3723 Рік тому +4

    मस्ती नक्की उतरेल कायमची

    • @Barkuji
      @Barkuji Рік тому

      कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विनम्र बोलताहेत, पण हे गायकवाडसाहेब.. त्यांना घरगड्यासारखे, अर्थात गुलामासारखे बोलताहेत.. हा यांच्या अंगात असलेला वर्चस्वावादी मालक, सरंजाम,राजेशाहीचा बेलगाम भांडवलशाहीचा व सत्तेचा माजच असल्याचे दिसून येते...
      नोकरशाही ही कुणाची गुलाम नसते तर ती त्या शासनव्यवस्थेची सुवाहक असते, ती व्यवस्था मजबूत करण्यासाठी नोकरशाही काम करत असते.. भारतीय संविधानाची चौकट लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी व तिची मुळे घट्ट करण्यासाठी हीच नौकरशाही मागील 75 वर्षांपासून कार्यरत आहे... मागील 15-20 वर्षांपासून खाजगीकरण कंत्राटीकरणाच्या माध्यमातून ही नौकरशाही भ्रष्ट करण्यासाठी इथला शासक काम करत आहे...
      हे गायकवाड तर शिवराळ भाषाही वापरत आहेत... म्हणजे त्यांचे वर्तन 95% की 100% भ्रष्ट वाटत नाही का..
      आधी 95% म्हणाले, नंतर चुकीची माहिती त्या चँनेलने दिली म्हणाले.. 95% नाही 75% म्हणाले पुन्हा 100% नेमके... यांचे टक्के टक्के... यांच्या टक्केवारीनुसार बेभान बेलगाम झाले आहे का...
      आमच्या कर्मचारी नेत्यांना वापरलेली गायकवाडांची शिवराळ भाषेचा.. व त्यांच्या वक्तव्य कृतीचा जाहीर निषेध...
      खाजगीकरण मुर्दाबाद
      कंत्राटीकरण मुर्दाबाद
      लोकशाही जिंदाबाद
      जुनी पेन्शन जिंदाबाद
      एकच मिशन जुनी पेन्शन ✊

  • @dipakpatil1135
    @dipakpatil1135 Рік тому +9

    याला सत्तेची मस्ती आलीय आणि ती कशी जिरवयची हे येणाऱ्या काळात याला कळेल.

  • @vaijanathraut9779
    @vaijanathraut9779 Рік тому +11

    भ्रष्ट राजकारणी ? स्वतः भ्रष्ट ?

  • @vishvanathbhivasan6676
    @vishvanathbhivasan6676 Рік тому

    गायकवाड दादा आपण लोक प्रतिनिधी आहात आपण आपल्या आमदारकीची गरिमा राखा महाराष्ट्र राज्यासाठी आपण खूप मोठे बलिदान केले आहे सर्वांना परिचित आहे

  • @user-wi3yz3lp8q
    @user-wi3yz3lp8q Рік тому +1

    😂😂😂😂😂लोकांनी ह्यांना निवडून दिलंय 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

  • @vikramarde441
    @vikramarde441 Рік тому

    आमदार ची प्रॉपर्टी आणि कर्म चाऱ्याची प्रॉपर्टी आपसात बदली करण्यात यावी

  • @anilchavan8868
    @anilchavan8868 Рік тому

    मंत्री ,आमदार ,खासदार यांना कायदा लागू नसतो, तो फक्त सर्व सामान्य जनतेला लागू असतो.

  • @shiv4162
    @shiv4162 Рік тому +3

    Sanjya kadu

  • @IndianRouter
    @IndianRouter Рік тому +1

    मी म्हणतो कर्मचारी भ्रष्ट आहेत आमदार खासदार राजकारणी पण भ्रष्ट आहेत.....😂😂 कर्मचाऱ्यांना मिरच्या झोंबल्या...गरिबाकडून पण लाच घ्यायचं सोडत नाहीत ही

  • @sadhukale5558
    @sadhukale5558 Рік тому +1

    सत्तेचा माज बाकी काय

  • @prakash-nb4xb
    @prakash-nb4xb Рік тому

    संजय गायकवाड विचार पूर्वक बोला माजल्या वानी नका बोलू साहेब, तुम्हीं शेवटी जनतेचे सेवक आहात लक्ष असू दया.

  • @vk-bu3mc
    @vk-bu3mc Рік тому +3

    Gaddarakadun काय apexa thevnar 50खोके ak dam ok

  • @namdevbade4379
    @namdevbade4379 Рік тому

    होय मी गायकवाड साहेबाचा समर्थक अगदी बरोबर आहे

  • @premkumardharmadhikari1182
    @premkumardharmadhikari1182 Рік тому +3

    चुन चुनके गीन गीनके😅

  • @nagsenthorat6067
    @nagsenthorat6067 Рік тому

    😊😊

  • @vilasnagre7791
    @vilasnagre7791 Рік тому

    एक रेतीचा टीपर रोडवर चालवण्या साठी तहसीलदार एक लाख, पटवारी दहा हजार, पोलिसांचे अलग ...

  • @sagarhake1754
    @sagarhake1754 Рік тому +10

    गायकवाड अगदी खरी बोलतायत

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 Рік тому +1

    गायकवाड काही अंशी बरोबर बोलतात यात शंका नाही

  • @rajeshaware3497
    @rajeshaware3497 Рік тому

    बरोबर बोलताय आमदार साहेब

  • @balushelke8024
    @balushelke8024 Рік тому +1

    गायकवाड बरोबर बोलतात

  • @maheshwani8590
    @maheshwani8590 Рік тому +1

    आशा प्रतिनिधींना निवडणुकीत लोकशाहीची ताकत दाखविली पाहीजे

  • @ranjanaraut779
    @ranjanaraut779 Рік тому

    आमदार साहेब तुमचा माज नक्की उतरेल

  • @funwithpayal
    @funwithpayal Рік тому +8

    संजय गायकवाड यांना सत्तेचा जास्त माज आला

  • @kishorsolat4814
    @kishorsolat4814 Рік тому +1

    सर नंबर द्या यांचा

  • @vandanashelke5425
    @vandanashelke5425 Рік тому +2

    Aamdar ahe bolanyatun layki dakhvtoy swtachi

  • @mr.arvindgameryt1528
    @mr.arvindgameryt1528 Рік тому +1

    त्यात 10001% आमदार खासदार आहेत

  • @ganeshshelke9356
    @ganeshshelke9356 Рік тому

    गायकवाड साहेब बोलता-बोलता का होईना पण खरं बोलले

  • @horse4848
    @horse4848 Рік тому +2

    याच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करा.

  • @xyz-io3kp
    @xyz-io3kp Рік тому

    Barobar ahe

  • @kuntawadroshanrameshreddy225

    Sanjay Gaikwad barobar bole👌👍

  • @babantope9682
    @babantope9682 Рік тому

    Correct bolale aamdar saheb

  • @palashpuri5355
    @palashpuri5355 Рік тому +1

    Election madhe Yana yanche jaga dakhun dya..

  • @rushikeshmore9156
    @rushikeshmore9156 Рік тому +2

    महिनेला तीन लाख कमाई आणि खर्च पाच लाख मग दोन लाख हारामाची कमाई आहे का!!!