Pasha Patel : बांबू लागवडीसाठी महत्वाचे निर्णय, मुख्यमंत्र्यांचं परदेशी पाहुण्यांसमोर होणार स्वागत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лис 2024

КОМЕНТАРІ • 32

  • @ashokbhale2965
    @ashokbhale2965 Місяць тому +2

    अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी

  • @shivajiraoghodke4467
    @shivajiraoghodke4467 Місяць тому +2

    2012 मध्ये शेतीमधील पिकाचे भाव वाढ चे काय झाले 2012ते2024 सोयाबीन 4000चे आसपास कसे

  • @vishwasaniyabandhutapratis1184
    @vishwasaniyabandhutapratis1184 Місяць тому

    कल्पना अतिउत्तम आहे

  • @rupeshbanote6116
    @rupeshbanote6116 Місяць тому +1

    Very good

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare5307 Місяць тому +2

    गुहाहटीला तेच बगायला गेले होते वाटतय ?😂😂😂

  • @vishwasaniyabandhutapratis1184
    @vishwasaniyabandhutapratis1184 Місяць тому

    महाराष्ट्रात गावागावांत मयत अग्निसंस्कार करण्यासाठी दोन बांबू सहज उपलब्ध होत नाहीत, ते गावापासून किमान अर्धा-एक किलोमीटरहून आणावा लागतो, त्यात पर्यावरणवादी वृक्षसंवर्धनासाठी सुपीक कल्पना यथायोग्य पर्याय म्हणजे लोखंडी तिरडी प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध आहेत

  • @vishwasaniyabandhutapratis1184
    @vishwasaniyabandhutapratis1184 Місяць тому

    ज्या वाडी-वस्तीत, गावागावांत भविष्यात दुर्मिळ होत जाणाऱ्या प्राण्याची वर्तमान काळात त्याला घोटभर प्यायला पाणी मिळत नाही. मुख्यत्वे त्याच गावात प्राधान्याने बांबू लागवडीसाठी आवश्यक ते प्रयत्न करावेत, म्हणजे किमान त्यानिमित्ताने तरी पाण्याची योग्य ती उपाययोजना केली जाईल...???

  • @jaypalsingchauhan8857
    @jaypalsingchauhan8857 Місяць тому +1

    कररे बाबा लवकर नाहीतर ........

  • @vishwasaniyabandhutapratis1184
    @vishwasaniyabandhutapratis1184 Місяць тому

    वल्ड बांबू डे...
    २० सप्टेंबर
    इथून पुढे पक्की खूणगाठ बांधतो.

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 2 місяці тому +2

    हा उदया रातोरात गुव्हा तिला चार्टर प्लेन नं का पळून गेला होता 🤔

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil7052 Місяць тому +1

    उदय सावंत...😂

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 2 місяці тому +1

    पुन्हा आमदार कुठून होणार तू पाशा 🤔

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil7052 Місяць тому

    पाण्याचा टीडीएस काय नवीन प्रकार काढला आहे लोकांना जगू द्या रे... कशावर पण धंदा करू नका कशावर पण व्यापार सुरू करू नका... आधी महाराष्ट्रातील परप्रांतीयांना बाहेर काढा मराठी माणसाला आपलं आयुष्य 100 वर्षाचा कसं करायचं चांगलं माहिती आहे तुमची गरज नाही बीजेपी ने येथून निघून जावे आणि परप्रांतीय ना पण घेऊन जावे गुजरातला

  • @dasharathpagar8766
    @dasharathpagar8766 2 місяці тому

    उद्योग मंत्री किंव्हा मुख्यमंत्री यांना बांबूची लागवन कशी करायची आहे ती ठाऊक आहे का

    • @lucky_the_racer888
      @lucky_the_racer888 2 місяці тому +1

      Favdyala mahit ahe ka re. Khara asshil tr uttr de

  • @anandnagpur111
    @anandnagpur111 2 місяці тому

    Soyabean ani kapashi ugavnarya shetkaryan cha kay zala pasha bhai? Tynna varyavar sodla ka?

  • @sachinbiradar3288
    @sachinbiradar3288 Місяць тому

    Hechay nursery madun ghay rop

  • @yogeshwawge9560
    @yogeshwawge9560 Місяць тому

    Aata krushimukya aayogache adhyaksh aahet morchat lay motya motya ordat hota aata kay mulya wadhwal krushi utpanach.. ..

  • @milinddesai5503
    @milinddesai5503 2 місяці тому +1

    Tu government barobar ahes ky kele s

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 2 місяці тому

    अरे पाशा तू पाशा पटेल तुझ्या पेट्रोल पंपावर कीती पाऊस पडला तरी एकही पेट्रोल पंप व्हाऊन गेला का नाही 🤔

    • @anandnagpur111
      @anandnagpur111 2 місяці тому

      Yache petrol pump ahet?? 😂😂
      Hey tr asa zala swhatacha thevacha zakun dusryacha pahaycha vakun 😂😂😂😂

  • @yogeshwawge9560
    @yogeshwawge9560 Місяць тому

    Kamishan khan bandh kara..saral saral..vastala....hekanya

  • @Armylover-lq1en
    @Armylover-lq1en 2 місяці тому

    Aasamla Nako tikde aamdar palun jatat aaple bambu palun netil

  • @sanjaypawar2984
    @sanjaypawar2984 2 місяці тому

    😂😂😂pasha Patel kay rao

  • @milinddesai5503
    @milinddesai5503 2 місяці тому

    He ekda modi la sang na ... phone kaeun

    • @Supportingfarmers-h3x
      @Supportingfarmers-h3x 2 місяці тому

      Mc भाड्या तो मानव जातीच सांगतोय ......आणि मोदी ला सांगेलाच तू पण काहीतरी कर.......

  • @milinddesai5503
    @milinddesai5503 2 місяці тому

    Minster pute etake mik ahet tar tu ek mik ka bolatos