डॉ तुम्ही खूप छान घरगुती उपाय सल्ला देतात सर मला पाठीमागे जळजळ होते अंग तापते गर्म होते घाम येतो थंडी वाजत नाही प्लीज डॉ उपाय सांगा सर तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे प्लीज उपाय सांगा
दादा, चिकन गुण्यामध्ये जी हाता पायांना सूज येते.weakness येतो. बसता उठता येत नाही. त्यासाठी ayurvedic काढे pls सांगावेत.🙏🙏 खूप त्रास होतो आहे. गेले २महिने. नीट चालताही येत नाही.
सर मला तुमची व्याख्यान खुप आवडतात खुप छान माहिती देता मी केसांना उपाय केला खुप छान रिझल्ट आला धन्यवाद
आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे 🙏
ज@@mazearogya
कोणता उपाय केला
डॉ तुम्ही खूप छान घरगुती उपाय सल्ला देतात सर मला पाठीमागे जळजळ होते अंग तापते गर्म होते घाम येतो थंडी वाजत नाही प्लीज डॉ उपाय सांगा सर तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे प्लीज उपाय सांगा
सर तुम्ही खूप छान वाटतं
आरोग्य विषयी सर आपण फार छान माहीती दिली मी हा कार्यक्रम बघितला मला फार आवडला.
आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
खुप छान माहीती सांगितली❤
Nice information todakar sir 🎉🎉🎉🎉🎉❤❤
डॉक्टर खूप छान माहिती सांगता👌🏻👌🏻
तुम्ही ग्रेट आहात
खुप खुप धन्यवाद साहेब.
मला dr तोडकर चा प्रोग्राम खूप आवडतो.
आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहोत.
डॉ अल्सरेटिव्ह कोलाइटिस वर एकदा तरी सांगा. विनंती करते
खुप खुप छान माहिती दिली ❤❤❤❤❤ 1:12 1:13
Khup chhan vkhayan aahe
सर तुमचे लेक्चर मी नेहमी अईकत असते खुप छान् असतात पण माझी शुगर चारशे आहे मला औषध सागा खुप त्रास होत आहे विनंती आहे आ
सर मि तुम्ही सांगितलेली घरगुती उपाय करतोय मला गुण येतो आणि मि करत राहिन मि तासगावहुन बोलतोय मला आवडत थँक्यू सर
Todkar doctor sahab memory
Doctor sangitalet nas kamjor jal upay sanga
दादा, चिकन गुण्यामध्ये जी हाता पायांना सूज येते.weakness येतो. बसता उठता येत नाही. त्यासाठी ayurvedic काढे pls सांगावेत.🙏🙏 खूप त्रास होतो आहे. गेले २महिने. नीट चालताही येत नाही.
डॉ.साहेब फिट येणे कायमची बंद होणे साठी उपाय सांगा
Dr Saheb Jai Bhim
चिकन गुणिया साठी उपाय सांगा सर मला खूप त्रास होत आहे दोन महिन्यापासून हात पाय खूप सुजतात व दुखतात
sir charbi cha gathi aahet tya kami karanyasathi upay sangata ka plz
डॉक्टर ऑटिसिम autism मूल बरे होऊ शकते काय . त्याच्यावरती काय उपाय आहे . ते मूल लवकर बोलू शकेल.
❤❤❤❤❤
Barech divasapasun sir aaple aarrogya aale nahi mala khup aavdte ha program
यापुढे नेहमीच चालू राहील....!!!
किडनी साठी औषध आहे का
बेस्ट मधे गाठ आहे वीलाज सांगा
Diebetis revies hota hai kya
साहेब तुमचे व्याखान मुंबईला असेल तर तारीख कळवा
Sir maze vay 40 aahe kashi mala. Dadhi nahi kahi upay aahe ma haire madhd mage haire kami aahe
मला पोटदुखी वर उपाय
Sir tumche vay kiti ahe.
माझे पाय आणि गुडगे खुप दुखतात उपाय सांगा
कांच बिंदु साठी उपचार सागा
विड्याच्या पानाचा व्हिडिओ चॅनलवर आहे तो पहावा..
fits cha upay sanga
Todkar sar doctor
मला यांना भेटायचे
🎉
माझे खूप केस गळ तात
Khup chhan mahiti