mansoon wheather update-राज्यात या जिल्ह्यात सर्वाधिक वातावरण पुन्हा सक्रिय.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • mansoon wheather update-राज्यात या जिल्ह्यात सर्वाधिक वातावरण पुन्हा सक्रिय.#havamanandajtoday
    whether update live
    stock market
    treding
    earn money
    money 🤑💰
    Bank offer
    whether update live today

КОМЕНТАРІ • 74

  • @dattamogre2851
    @dattamogre2851 2 місяці тому +1

    फक्त आभाळ परभणीला

  • @kiranborse5245
    @kiranborse5245 2 місяці тому

    चांदवड तालुक्यात पावसाची खूप गरज आहे

  • @चारापिके
    @चारापिके 2 місяці тому +4

    शिर्डी येथे पावसाचे प्रमाण कमी आहे. चांगला पाऊस कधी होईल?

  • @panditjadhav7982
    @panditjadhav7982 2 місяці тому +4

    जय शिवराय सर 🚩🚩 धन्यवाद सर सिल्लोड तालुक्याची माहिती दिल्याबद्दल आभारी आहे तोडकर सर तुमचा अंदाज एकदम परफेक्ट असतो सर तुम्ही 💯✅⛈️🌥️🙏🙏माझे मत तुम्ही लाईव्ह ला आले कि सिल्लोड तालुक्याचा उल्लेख करत जा सर धन्यवाद सर अंदाज दिल्याबद्दल 🙏🙏

  • @annasahebghodke8937
    @annasahebghodke8937 2 місяці тому

    वैजापूर तालुक्यात कधी चांगला पाऊस कधी पडेल जीवदान मिळाले आहे

  • @raviraj1212
    @raviraj1212 2 місяці тому +3

    परभणी जिल्हा का सांगत नाहीत आम्ही आवर्जून पाहतो पण सांगत नाहीत

  • @AGandhi-e6t
    @AGandhi-e6t 2 місяці тому

    पोखरी.त. पारनेर.जी. आ.नगर. पाऊस नाही.

  • @DilipBhosle-bi1hc
    @DilipBhosle-bi1hc 2 місяці тому

    जय शिवराय सर

  • @BaluKeng-nk9gz
    @BaluKeng-nk9gz 2 місяці тому

    ता नाशिक मंदे कदी मुसलदारी होईल

  • @VijayChaskar-gx4ty
    @VijayChaskar-gx4ty 2 місяці тому

    खेड आंबेगाव जुन्नर पाऊस झाला नाही पाऊस केव्हा होणार

  • @sudarshanbhawar7794
    @sudarshanbhawar7794 Місяць тому

    पुसद भागात ऊघडीप कधी पासून कधी पर्यंत आहे

  • @maheshsawant8263
    @maheshsawant8263 2 місяці тому

    सोलापूर जिल्ह्यात जून च्या सुरु चा चांगला पाऊस झाला आहे त्यामुळे आता नाही पडला तरी चालेल,

  • @nagnathmane9430
    @nagnathmane9430 2 місяці тому

    सोलापूर चा.अंदाज.सागा

  • @Prakash-uh4lj6hu6h
    @Prakash-uh4lj6hu6h 2 місяці тому +1

    नाशिक जिल्हा अंदाज देत नाही सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत शेतकरी

  • @bhagwanjadhav4765
    @bhagwanjadhav4765 2 місяці тому

    जय हरी माऊली जय शंभूराजे ❤

  • @haridhormare6101
    @haridhormare6101 2 місяці тому +2

    Dhanyawad sillod la udya ahe ka sr 🎉

  • @Sonukulal-b9p
    @Sonukulal-b9p 2 місяці тому

    Girna dam ,malegao kadhi bharnar..

  • @sujitaswale8193
    @sujitaswale8193 2 місяці тому

    Sir tumcha sangnyanusar pani khup padla ahe bhadravati talukyat

  • @am7208
    @am7208 2 місяці тому

    🙏🌷नमस्कार सर🌷🙏
    नांदेड, हिंगोली यवतमाळ जिल्ह्याच्या बॉन्डी लगत खुपच छान पाऊस पडला आहे, हदगाव तालुक्यात🌧🌧🌧

  • @govindmaske8120
    @govindmaske8120 2 місяці тому

    jayakwadi dharan kadhi bharel sanga

  • @ajitgaikwad6270
    @ajitgaikwad6270 2 місяці тому

    Saheb sarola kasar a nagar madhe yet nahi

  • @ChhayaAmbhore-vo2vz
    @ChhayaAmbhore-vo2vz 2 місяці тому

    रिसोड ला सध्या जोरदार पाऊस चालू आहे मुसळधार पाऊस आहे

  • @SantoshBhendulakar
    @SantoshBhendulakar Місяць тому

    Ambadla pausach nahi

  • @atulahire1608
    @atulahire1608 2 місяці тому

    सर नाशिक जिल्हा पाऊस कधी येईल

  • @sangitalahare4356
    @sangitalahare4356 2 місяці тому +1

    Rahata, shrirampur sanga

  • @rajuubale86
    @rajuubale86 2 місяці тому

    Rimjhim paus chalu zala buldhana -warud 🙏🌦️🌦️

  • @जगनाथरंधे
    @जगनाथरंधे 2 місяці тому

    अंबड तालुक्यातील नैऋत्येला वडीगोदरी मंडळ तील टाके डोणगाव चंदनापुरी भंबेरी या भागात पाऊस फार कमी आहे हलक्या जमिनीतील पिके ऊन धरतात सर आपणास हातजोडून विनंती कि अंदाज देत जा व तूमचा मो नं द्या कृत्रीम विषयी आपल मार्ग दर्शन घेण्यासाठी जय शिवराय जय बळीराजा

  • @bharatmane8458
    @bharatmane8458 2 місяці тому

    Ambad. Ahe ka

  • @shaileshshirsat663
    @shaileshshirsat663 2 місяці тому +1

    गंगापूर संभाजीनगर सांगा

  • @bharatshelke9228
    @bharatshelke9228 2 місяці тому

    🌩️🌩️🌩️शिरपूर ता जि बुलढाणा येथे मेघगर्जना सहित रिमझिम पाऊस सुरु आहे 🌩️🌩️🌧️🌧️

  • @himantsonawne3973
    @himantsonawne3973 2 місяці тому

    नासिक

  • @BhagvanVetal-cc4id
    @BhagvanVetal-cc4id 2 місяці тому

    जय शिवराय🚩🚩🚩

  • @aslampathan4211
    @aslampathan4211 2 місяці тому +1

    जय शिवराय सर 🚩🚩
    खूप खूप धन्यवाद सर सिल्लोड उत्तर साईट ची माहिती दिल्या बद्दल आभारी आहोत ❤❤❤

  • @yogeshm621
    @yogeshm621 2 місяці тому +1

    जिंतुर तालुका कधी

  • @UmeshMahajan-fh4zz
    @UmeshMahajan-fh4zz 2 місяці тому

    सर खंड १ महीना नक्की राहील का

  • @dnyaneshwarkathe496
    @dnyaneshwarkathe496 2 місяці тому

    नाशिक पश्चिम भागात पाऊस कमी आहे कधी पाऊस होईल

  • @shaileshshirsat663
    @shaileshshirsat663 2 місяці тому

    गंगापूर संभाजीनगर 19सागा

  • @himantsonawne3973
    @himantsonawne3973 2 місяці тому

    नासिक देवऴा

  • @user-sy3ws4jp8g
    @user-sy3ws4jp8g 2 місяці тому

    महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात कधी पासून पाऊस होईल

  • @sagargangule273
    @sagargangule273 2 місяці тому

    Sir Nashik la krutrim paus padwa

  • @GaneshBarawkar-li5tl
    @GaneshBarawkar-li5tl 2 місяці тому

    मराठवाड्यात जिंतूर तालुक्यात 15 किलोमीटर जरी बोरी हे गाव आहे सर बोरी गावातून गणेश बोलतो सर बोरी गावात मुसळधार पाऊस कधी पडेल 19 तारखेचा पाऊस आज आहे का सर जोरदार तीम सोडतात

  • @VitthalDikhule
    @VitthalDikhule 2 місяці тому

    हडप सावरगाव येथे पाऊस नाही पाऊस कधी होईल

  • @nivurttitayade5060
    @nivurttitayade5060 2 місяці тому

    कृपया बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुका सां गत चला हि विनंती आहे

  • @vishaltonde9558
    @vishaltonde9558 2 місяці тому

    वैरागड लं कधी पडणार

  • @AshokDeshmukh-d4q
    @AshokDeshmukh-d4q 2 місяці тому

    बीड धारूर आसरडोह मध्ये मोठा पाऊस कधी येणार आहे

  • @vilasgole8652
    @vilasgole8652 2 місяці тому

    अंबड पुवऺ भाग ताड हादगाव

  • @dattasavant7114
    @dattasavant7114 2 місяці тому

    Kejla nahi ka

  • @dnahire1811
    @dnahire1811 2 місяці тому

    Satana nampur Pani nahiye saheb

  • @dattasavant7114
    @dattasavant7114 2 місяці тому

    केज ला मोठा पाऊस कवा येणार आहे सर

  • @ramudhanavat-hp8fz
    @ramudhanavat-hp8fz 2 місяці тому

    बधनापुर.ता.मदी.मोट.पाऊस.कदी.आहे.

  • @swapnilkuyate7013
    @swapnilkuyate7013 2 місяці тому

    Wardha jilha taluka devli pulgavan madhe pause ahe ka sar

  • @pandurangkolhapure4919
    @pandurangkolhapure4919 2 місяці тому

    सोलापूर जिल्हा बद्दल सांगितलं नाही

  • @yashavntraut6491
    @yashavntraut6491 2 місяці тому

    Jalna sanga

  • @rameshmirge8934
    @rameshmirge8934 2 місяці тому

    जय शिवराय सर 🚩🚩🙏🙏

  • @marutikunde8101
    @marutikunde8101 2 місяці тому

    सर वैजापूर तालुक्यात पावसाची काय परिस्थिती असेल

  • @mauliwarkadpatil1575
    @mauliwarkadpatil1575 2 місяці тому

    परभणी च सांगा

  • @sanjaywaman1988
    @sanjaywaman1988 2 місяці тому

    Sangamner sanga

  • @dattatraykharde2908
    @dattatraykharde2908 2 місяці тому

    राहाता परिसरात कधी पाऊस आहे सांगा

  • @sudhakarkatkar
    @sudhakarkatkar 2 місяці тому

    कराड तालुक्यातील पाऊस आहे सातारा जिल्ह्यातील पाऊस पडेल का.......

  • @yogesh_patil_77
    @yogesh_patil_77 2 місяці тому

    वैजापूर सांगत नाहि सर

  • @SamarthPagire-t7z
    @SamarthPagire-t7z 2 місяці тому +1

    राहुरी तालुक्यात सांगा

  • @narayansomwanshi5017
    @narayansomwanshi5017 2 місяці тому

    नाशिक चांदवड तालुक्यात धोधो कधी येणार सर

  • @amoltamhane2567
    @amoltamhane2567 2 місяці тому

    माळशिरस तालुका सोलापूर जिल्हा सांगा

  • @yogeshgund3879
    @yogeshgund3879 2 місяці тому

    सर जुलै चूकलय ऑगस्ट मधे खंड आहे का

  • @छत्रपतीशासन-म2ष

    गेली दोन वर्षे झाल तुमच्या वाटसप नंबर ला मँसेज करतोय हवामान तज्ञ तुम्ही रिप्लाय देत नाहीत, आमच्या भागात मोठा पासून दोन वर्षे झाल नाही मु पो वळसंगी ता अहमदपूर जि लातूर

  • @bhauraonikam9276
    @bhauraonikam9276 2 місяці тому

    शे व गाव तालुका सा गा

  • @Kunbi-karto
    @Kunbi-karto 2 місяці тому

    Sir tumi august manayc ter July manalat

  • @VinodTelangre
    @VinodTelangre 2 місяці тому

    तुमचा नंबर मिळाला तर खूप चागल होईल पारध बु

    • @Todkarhavamanandaj
      @Todkarhavamanandaj  2 місяці тому

      9011093236 व्हाट्सअप करा.. मेसेज करा नंबर आपला

    • @anilpeche59
      @anilpeche59 2 місяці тому

      ​@@Todkarhavamanandajयवतमाल dist maregaon tahsil madhe far thoda rim zim aahe. Changla kadhi sr

  • @yogeshgund3879
    @yogeshgund3879 2 місяці тому

    सर मला मेबरशिप जाॅईन करायची आहे पन होत नाही ऐ तुमचा नबर भेटल का

  • @RohidasmurlidharBadade
    @RohidasmurlidharBadade 2 місяці тому

    जय शिवराय सर