Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
Sanjay G Mete Saheb Thank you for providing this sperichwal thoughts
👌🌺🙏🏻💫🚩 धन्यवाद महोदय नमस्कार. 01/23
अप्रतिम भाषा!
मनापासून धन्यवाद.रकृष्णा हरी.
🌺🙏
जय हरी विठ्ठल
प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचे श्री संत तुकाराम महाराजांच्या जीवनावरील भाष्य सर्वांग सुंदर आहे. खूप आवडले. आभारी आहे.सु.वि.तांदळे.
अतिशय छान ...... कृपया ...सर डाॕ आंबेडकरांवरील व्याख्यान टाका ना
नक्कीच.
असे पण वाचून, ऐकून समजले आहे की त्यांची शेकडो एकर जमीन होती ती संत तुकाराम महाराजांनी गोर गरीब जनतेला वाटुन टाकली, आणि शेवटी स्वतः उपासमार सहन केला. मग खरे काय?
महाराजांनी, स्वतः सावकारी सोडून दिली ते ही त्यांनी कसलीही वसुली न करता ... शेत जमिनी बाबत माझ्या ऐकिवात तरी आजपावेतो माहिती नाही.
Sanjay G Mete Saheb Thank you for providing this sperichwal thoughts
👌🌺🙏🏻💫🚩 धन्यवाद महोदय नमस्कार. 01/23
अप्रतिम भाषा!
मनापासून धन्यवाद.रकृष्णा हरी.
🌺🙏
जय हरी विठ्ठल
प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचे श्री संत तुकाराम महाराजांच्या जीवनावरील भाष्य सर्वांग सुंदर आहे. खूप आवडले.
आभारी आहे.
सु.वि.तांदळे.