बायकोला मदत केली तर म्हणतात बायकोचा बैल 😡 Gavran Chicken Rassa by Kalyani🐓 Crazy Foody Ranjita

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @madhavipawar2434
    @madhavipawar2434 3 роки тому +27

    😀😀😀😀😀😀😀👍👍खुप छान आज ओवी आणि प्रतिक न मिळुन जी काय धमाल केली आहे ना खुप छान वाटलं मला खरंच आहे बर का.घरातिल वाता वरण कसं हसत खेळत पाहिजे.🤗👌👌👌👌👌👌👍🙌💚💚मह्त्वाचे म्हणजे प्रत्येक यशस्वी पृरुशाच्या पाठिमागे जशी एक स्त्री असते तर तसेच प्रत्येक यशस्वि स्त्री च्या मागे एक पुरुष असतो.मग तो वडील असो किंवा भाऊ असो किंवा मुलगा असो किंवा आपला जन्माचा जोडीदार म्हणून लाभलेला हा प्रतिभावंत पती परमेश्वर असो या गोष्टी लक्षात ठेवण्या सारख्या आहेत.मी रोहन भाऊ न्च नाव घेऊ इछीते.भाऊ hats of ब्रदर.आज रन्जू जी पण आहे ते फ़क्त तुमच्या पाठिंबा मिळत आहे म्हणून.तुमचा लक्ष्मी नारायणा जोडा असेच कायम प्रगती पथाच्या मार्गावर असेच निरंतर मार्ग क्रमण करत राहो ही सदिच्छा आहे रोहन भाऊ आणि रन्जिता oll the best.so cute capal.god bles you.🤗👍👌👌👌👌👌🙌🤴👸🤱💁‍♀️👫💑💏👭👩‍👦‍👦👩‍👧👤👍🙌🙏🙏🙏🙏🙏💞🧡🧡🧡🧡🧡👍

  • @rameshbhosale8440
    @rameshbhosale8440 3 роки тому +70

    मी थोडीफार मदत करतो पण आता जास्त मदत करणार ! कंपनीमध्ये बॉसचे गाढव बनण्यापेक्षा बायकोचा बैल बनणे केव्हाही चांगलेच 😀 जबर्दस्त गावठी चिकन रेसीपी ! जय सदगुरू 🙏🙏🙏🙏🙏

    • @nayanarathod8932
      @nayanarathod8932 3 роки тому +1

      👍👍😀😀

    • @somethingunique9414
      @somethingunique9414 3 роки тому +2

      😝😝he bhari hot bosss cha gadhav bananyapksha baykocha bail😆😆lol😆😆😆

    • @rameshbhosale8440
      @rameshbhosale8440 3 роки тому +1

      @@somethingunique9414 धन्यवाद प्रतिक्रियेबधदल ! 😀🙏

    • @satishpg4144
      @satishpg4144 3 роки тому +1

      @@somethingunique9414 एक नंबर खुप हस्सू आलं पोटात दुःखे पर्यंत 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @aniketthakur1434
    @aniketthakur1434 3 роки тому +78

    लोकांना काय फक्त बोलायची काम असतात, *प्रतीक सारखा एक माणूस प्रत्येक घरात हवाच टिंगल मस्ती करणारा सर्वांना हसवणारा* 😁

  • @priyankatusharrandive7991
    @priyankatusharrandive7991 3 роки тому +35

    आजचा विडिओ भारी😊😊👍, नवरा बायको बद्दल ताई जे तू काही बोलली.... ते मस्त
    बरोबर बोलली तू ताई....नवऱ्याला बायकोचा support न बायकोला नवऱ्याचा support अशण फार महत्त्वाचे आहे☺😊😊😊

  • @vaishalijadhav5522
    @vaishalijadhav5522 3 роки тому +14

    प्रतीक दादा आणि रोहन दादा तुम्ही दोघे खरच खूप भारी आहात, तुमच्यासारखा मदत करणारा आणि तुमच्या सारखे विचार करणारे नवरे मिळोत मला तर खूप आवडेल असा नवरा एकदम भारी

  • @heenachilwal2020
    @heenachilwal2020 3 роки тому +26

    Kalyani n pratik r both very lovely couple n Rohan n ranjita r also very cute couple, ovee is d soul of d family😘😘😘

  • @janhavidarde9273
    @janhavidarde9273 3 роки тому +7

    मला कल्याणी ची हि रेसिपी खुप म्हणजे खुप आवडली 👍

  • @kalpanabagul355
    @kalpanabagul355 3 роки тому +15

    Pratik ani Rohan dada both are very friendly over all family too good &loveable and caring about each other.

  • @amrutabhosle2969
    @amrutabhosle2969 3 роки тому +1

    Pratik Khup simple ahe so down to earth. So simple and sadha manus. Ani Kalyani also.

  • @ruchatondapurkar6857
    @ruchatondapurkar6857 3 роки тому +20

    Pratik don't pay attention to any comments you r great keep going help Kalyani you got a good wife n bhabhi

  • @charujagtap4350
    @charujagtap4350 3 роки тому +1

    Mala pratik che nature khup avdte
    He is very simple n innocent..
    Bolne pan khup chan ahe

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 3 роки тому +14

    एकमेकांना समजून मदत करून च तर संसार सुखाचा होतो ,छान वाटले .👌👌👌👍👍👍

  • @prakashgupte7548
    @prakashgupte7548 3 роки тому +26

    रोहन आणि प्रतिक दोघांवर त्यांच्या आई बाबांनी उत्तम संस्कार केले आहेत त्यामुळे रंजिता तुला आणि कल्याणीला उत्तम लाईफ पार्टनर मिळाले आहेत. रंजिता रोहनचे सहकार्य,प्रोत्साहन आणि सल्ला तुला लाभलाय त्यामुळे तू हे यश मिळवु शकलीस ह्यात रोहनच्या मोठेपणा बरोबर तुला असलेली जाण महत्वाची आहे यालाच संसार म्हणतात. असाच सुखानी संसार करा. दोघा भावांचे नाते पण खेळीमेळीचे आणि हेल्दी आहे. ज्योती गुप्ते

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद🙏🙏

    • @swatitalashilkar6816
      @swatitalashilkar6816 3 роки тому

      अगदी मस्त भाऊ राहतात असेच राह खुप बघायला आम्हाला बर वाटतं 👌👌👌
      आता कुठे अस एकत्र कुटुंब दिसत नाही
      मोठा दिर बापरे काही शब्दच नाही सांगायला 👍👍👌😋❤️😘

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 3 роки тому +17

    रोहन दादा तुम्ही देखील रंजिता केलेली मदत बघायला आम्हाला आवङेल

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 роки тому

      😊☺️

    • @gayatrihate8337
      @gayatrihate8337 3 роки тому

      Rohan bhau is hero behind camera Because of his editing we are able to see videos of Ranjita
      It's also one type of great help done for his lovely wife
      Early morning editing compromise of his sleep only a beloved husband can do for his wife

  • @poojarane5365
    @poojarane5365 3 роки тому +1

    आनंदी संसार करायचा असेल तर नवरा बायको ने एकमेकांना मदत केलीच पाहिजे 👍 तरच संसार आनंदी होतो😀 प्रतीक तू खरंच खूप छान माणूस आहेस बायको ला कामात मदत करतो त्याच वेळी लहान ओविशी लहान मुलगा बनून खेळतो🙏 खूप छान ❤️❤️ तुमचा परिवार असाच आनंदी राहू दे अशी प्रार्थना 🙏🎉❤️❤️

  • @pralhadvaidya3103
    @pralhadvaidya3103 3 роки тому +31

    मला किचन मध्ये मदत करण्याची सवय mrs. आई होणार जेव्हा कळलं,तेव्हा पासून करतो ते आज मुलगी 5 महिन्याची झाली तरी ते कायम आहे ,,आणि मला आवडत मदत करायला ..

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 3 роки тому

    व्हिडिओ छान होता तू सांगतेस नवऱ्याने बायकोला मदत करावी ही गोष्ट मात्र खरी आहे शेवटी बायकोशी एक बाई माणूस तिला अपेक्षा असते असे छान छान व्हिडीओ दाखव पाहायला मजा वाटते खूप बरं वाटते तुमची फॅमिली बघून आनंदात राहा सुखात रहा हॅपी फॅमिली

  • @mangeshsurve3119
    @mangeshsurve3119 3 роки тому +32

    माझा सारख आहे प्रतिक दिवस भर तारक मेहता 😘❤🤞

  • @reshmanigade1515
    @reshmanigade1515 3 роки тому

    Sagle purush rohan Dada ani pratik sarkhe astil tar saglya families healthy aani khush Rahtil. Caring, understanding, helping, loving, ego nasnare, friendly respect denare ahet doghepan. Asech raha love u ranjita and ovee family.

  • @madhavikalgutkar6609
    @madhavikalgutkar6609 3 роки тому +3

    कल्याणी ने मस्त मालवणी पद्धतीचे चिकन बनवले. आम्ही पण असेच बनवतो

  • @minalpatil5260
    @minalpatil5260 3 роки тому +1

    प्रतीक खूप लहान मुलां सारखा आहे खूप innocent 😊

  • @priyankatusharrandive7991
    @priyankatusharrandive7991 3 роки тому +52

    प्रतीक दादा तू लोकांचं बोलणं मनावर घेऊ नको...😢आणि हो एकदा तरी कोथिंबीर try कर....👍

  • @anustar4579
    @anustar4579 3 роки тому +2

    शूभ सकाळ ताई तूमचे व्हिडिओ पाहूनच माझी दिवसाची सुरुवात होते .... माझी दोन वर्षाची मूलगी आहे . आनंदी .. तिला देखिल ओवी खूप आवडते .

  • @monauttarwar1062
    @monauttarwar1062 3 роки тому +6

    Hi Ranjita, I'm your big fan... Why people troll when husband is helping.. wife is also part of your family then why she treated as outsider.. in family we should care for eachother... In this pandemic who doesn't know any household work they are suffering alot .. in marathi मुलीला कराटे आणि मुलाला पराठे येण जरूरी आहे 🙏

  • @pratikshamene1386
    @pratikshamene1386 3 роки тому

    खुपच छान सांगितले रंजिता ताई.... आम्हाला तुमचा खुप अभिमान वाटतो......रोहन दादांनी लिहिलेले सुविचार खुपचं छान असतात.आपलं कुटुंब खुपचं छान आहे..... तुम्हां सगळ्यांन मुळे आम्हाला पण आनंद होतो.....👍👍👍👍 आधी आणि प्रतिक दादांची मस्ती बघुन खुप मज्जा येते.....😊😊😊

  • @nitinraul390
    @nitinraul390 3 роки тому +5

    बायकोला मदत करणे हे आपले kartavay आहे.
    गावरान चिकन खूप मस्त होते.
    खूप छान vlog 👌👌👌👌👌

  • @arundhatiraut6894
    @arundhatiraut6894 3 роки тому +2

    जय सद्गुरू कल्याणी तुझी रेसिपी खूप छान होती आणि ranjita खरंच mr नी मदत ही केलीच पाहिजे छान msg dilas tu tyacha saglyana फायदा होणार आहे thanks 😊 👍 bye gdnt SD TC

  • @sampadasawant5452
    @sampadasawant5452 3 роки тому +21

    जे एकमेकांना समजून घेतात आणि एकमेकांना मदत करतात तेच खरे नवरा बायको ❤

  • @रांगोळीआर्ट
    @रांगोळीआर्ट 3 роки тому +1

    प्रतीक भारी आहे funny आहे masta vata bagun video madhe asalch pahije majya yete

  • @vaishalijadhav5522
    @vaishalijadhav5522 3 роки тому +4

    खूप छान आहे घरातील श्रीयांना मदत करणं, त्यांना तरी थोडा आराम, रोजचंच काम करून ती पण थकते ना, तिला पण वाटत असेल कि आज आराम करावा रोज नाही कधीतरी करावी मदत आणि त्याच्यामुळे प्रेम पण वाढत

  • @simpkn947
    @simpkn947 3 роки тому

    काय रंग आलाय चिकनला मस्तचं👌👌तुम्ही तिघी पण छान सुगरण आहात.. प्रतीक छान जेवणं बनवण्यात हुशार आहे...बायकोला मदत केली म्हणून कोणी बायकोचा बैल नाही होतं😂😂बायका किती दमतात.. उलट बायकोला मदत करणारा नवरा फक्त lucky बायकांना मिळतो..रोहन भाऊ आणि प्रतीक दोघे पण खूप छान आहेत..

  • @pradnyachavan3986
    @pradnyachavan3986 3 роки тому +5

    Mast...correct true u r last statement
    Enjoy your time with family, always keep 😊😉

  • @vishuswami5264
    @vishuswami5264 3 роки тому +3

    Khup chan family ahe tumchi. Paratik khup samajdar ahe. Tya barobar masti pan kartio ovee sobat. 👌👌👌

  • @mayuribhandare4312
    @mayuribhandare4312 3 роки тому +1

    ओवी आणि प्रतीक दादाची मस्ती खूप छान. आमच्याकडे पण दोन्ही कडे सासरी आणि माहेरी सुद्धा माझा नवरा, वडील, भाऊ, सासरे खूप मदत करतात. बाजारातून भाजीपाला आणून देणं, कधी भाजी निवडणं, कुकर लावणे, कचरा काढणे, कधी कधी कामवाल्या मावशी आल्या नाहीत तर भांडी घासायला मदत करतात. कधी कधी सुट्टीच्या दिवशी काही रेसिपी पण ट्राय करतात. माझ्या बाबांचं सेम आहे. प्रतीक दादा सारखी मदत असते. डबल काम करून ठेवतात😂 पण रेसिपी उत्तम जमते मग ते खाऊन वाढीव काम करायला उत्साह येतो आम्हाला🤣

  • @paragmayekar3156
    @paragmayekar3156 3 роки тому +6

    प्रतिक कल्याणी ला मदत करतो छान वाटले मी पण मधून मधून माझ्या बायकोला मदत म्हणून जेवण करतो👍

  • @rupalivengurlekar3899
    @rupalivengurlekar3899 3 роки тому +1

    कल्याणी ने बनवलेले गावरान चिकन मस्त,👌👌आईला मिस करते मी....आईची tabbet कशी आहे आता..लवकरच बरे होईल अशी आशा आहे..एक..आईसाठी♥️😘😘 आणि हो..रोहन प्रतिकची मस्ती करताना खूप छान वाटते...असाच तुझा मध्ये मध्ये आवाज ऐकू येऊ दे रोहन🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 роки тому

      आई बऱ्या आहेत आत्ता, Thank You❤️

  • @heenamujawar1055
    @heenamujawar1055 3 роки тому +13

    बैल ते नाही जे बायकोला मदत करतात, बैल ते लोक आहेत जे ही गोष्ट समजत नाही की बायको सुद्धा एक माणूस आहे आणि तिला मदत करणं आपलं कर्तव्य आहे अशा लोकांना बैल म्हणतात

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 роки тому

      🙏🙏

    • @smitamelekar1001
      @smitamelekar1001 3 роки тому

      Chan. Vichar. aahe 👍👍

    • @smitamelekar1001
      @smitamelekar1001 3 роки тому

      तुम्ही. कमैढ रिपाय. दीलनाहु. छोले. ब्रड. विचार. होता

  • @sampadabhagat3502
    @sampadabhagat3502 3 роки тому +1

    खूप मस्त व्हिडिओ. प्रतिक दादा एकदम भारी. ताई दोघं मिळून जेवण बनवायला खूप मज्जा येते. आणि असच पाहिजे .ताई तुझे व्हिडिओ बगून मस्त वाटत वेळ जातो मला कंटाळा आला की तुझे व्हिडिओ bagte m g फ्रेश वाटत. काम करायला उत्साह येतो.आई ना कदी बागते तेच्या जायची रेसिपी बागेची आहे आई लवकर बरे व्हा. छान छान रेसिपी बनून दाखवा. Miss you aai. Aaj बोबिल फ्राय बनवते आहे ताई तू सगील तसचं.❤️ जय सद्गुरू🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 роки тому

      अरे वाह👍बोंबील फ्राय मस्तच👌
      जय सद्गुरू🙏

  • @aniketthakur1434
    @aniketthakur1434 3 роки тому +20

    कुणाकुणाला रंजीता आणि रोहन च्या लग्नाची विडिओ पहायची आहे त्यांनी च like करा फक्त

  • @meerakokitkar8547
    @meerakokitkar8547 3 роки тому +1

    Mast, bayko la madat karnyat kahich harkat nahi. Kalyani changli involved hote aahe vlog madhe that is good.

  • @nileshkulkarni2447
    @nileshkulkarni2447 3 роки тому +6

    रोहन दादा खरचं ग्रेट मँन आहे रोहन दादाचा अभिमान वाटतो

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 роки тому

      Thank You❤️

    • @sushmavartak169
      @sushmavartak169 3 роки тому

      @@CrazyFoodyRanjita कल्याणी प्रतिक मदत करतो आवडीने‌.कबुलकर.रोहन आणि प्रतिक दोघेही भाऊ चांगले आहेत.नवर.म्हणुनही.चांगले.आहेत ाणि मुलगा म्हणुन हीा

  • @shamtarkar1268
    @shamtarkar1268 3 роки тому +1

    माझे मिस्टर पण मला मदत करतात प्रतिक पण चांगली मदत करतो आणि ओवी शी पण शान राहतो कल्याणी चिकन छान दाखवल खूप छान मस्त, 👌👌👌👌

  • @ratnapatil4346
    @ratnapatil4346 3 роки тому +1

    Maze pn husband pn mazi khupach madat kartat,mala khup avdal kalyani chi madat pratik dada ne keleli👌👌👏👏

  • @pallavibadhale4946
    @pallavibadhale4946 3 роки тому +11

    𝙠𝙝𝙪𝙥 𝙘𝙝𝙖𝙣 𝙢𝙨𝙜 𝙙𝙞𝙡𝙖 𝙩𝙖𝙞 𝙩𝙪𝙢𝙝𝙞 𝙮𝙖 𝙫𝙡𝙤𝙜 madhn❤

  • @prajaktaavaiidyaa
    @prajaktaavaiidyaa 3 роки тому +2

    I love the relation of ovee and Pratik dada ( it takes me to my past my uncle and me and our Masti ❤️).. you all are blessed with wonderful family.. be happy always... God bless you all😇🎉🎊

    • @sunitamore6306
      @sunitamore6306 2 роки тому

      प्रतिक सारखा माझा ऐक मुलगा आहे
      त्याला ही नॉनव्हेज लागत शाकाहारी घरात काही बनवलकी घरात जेवनारच नाही
      स्वता बनवतो चायनीज चिकन वगेरे प्रतिक न तो सारखेच खुप मोकळा आहे प्रतिक बिनदास्त
      गोड असाच रहा कल्यानी पन छान आहे

  • @svadistapakakriti
    @svadistapakakriti 3 роки тому +3

    खुपच छान संदेश दिला आहे 👌👌

  • @bhagyashreesawant3688
    @bhagyashreesawant3688 3 роки тому +1

    Pratik n Ovee gharatle saglyancha ladoba aahe, khup chan bonding aahe sarvancha😘😊

  • @hemangiraut9552
    @hemangiraut9552 3 роки тому +5

    अरे प्रतीक खुपच 👌 सर्व बायका जाम खुश होतील त्यांना तुझा अभिमान वाटेल,आणिबखरे आहे की प्रत्येक पतीने आपल्या प्रत्येक कामात आपल्या पत्नीला मदत केलीच पाहिजे ,

  • @ashwinibadal3901
    @ashwinibadal3901 3 роки тому

    रोहन आणि प्रतीक दादा तुम्ही दोघे पण खूप समजूतदार आहात अस समजून घेणारं घर असेल तर मुलींना त्रास होणार नाही , रोहन दादा तू खूपच ग्रेट आहेस 👍❤️ take care to all

  • @mahejabeenshaikh369
    @mahejabeenshaikh369 3 роки тому +6

    Pratik and Kalyani nice couple 2 year marriage complete abhi baby plan karna chaiye 🥰💞

  • @anvishinde1010
    @anvishinde1010 3 роки тому +1

    Kaup mast atmosphere ahae tumacha ghari madhi👌👌Navra cha bayko la support pahije terch the bai kontya field madhe achievement karu sakte as well as other family member cha support pahije😊Ranjita Tai ani Kalyani la Rohan dada ani pratik bhaiya cha kiti chan support ahae as well as Aai cha pan.tymulae her ek relationship(nate) healthy rahate.nice and energetic family🙏🙏

  • @savitatamgadge2067
    @savitatamgadge2067 3 роки тому +6

    बायकोची मदत तर केलीच पाहीजे. माझा नवरा पण मला खूप मदत करतात जेवण बनवण्या पासून मला बरे नसले तर भांडी सुध्दा घासतात. प्रतीक दादा nice 😊

  • @VirShri
    @VirShri 3 роки тому +1

    अगदी बरोबर बोललीस रंजीता या अशा विचारांमुळेच तू आम्हां सर्वांची लाडकी आहेस.सुखी रहा

  • @manishashinde3818
    @manishashinde3818 3 роки тому +4

    Nice advice you gave. Nice block👍

  • @janhavigaikar1691
    @janhavigaikar1691 3 роки тому +1

    हाय रंजीता आजचा व्हिडिओ फार छान होता तिचं कल्याणीला मदत केली त्यामुळे चिकन छान झालंय ओवी आणि प्रतीक ची मस्ती बाई ग. माझाही नवरा अशीच मदत करतो. नवऱ्यांनी बायकोला थोडीफार मदत केली पाहिजे त्यामुळे प्रेम वाढतं. रंजीता तू फार छान समजलं. आज व्हिडिओ त आई आल्या नाहीत

  • @shekharvPatne
    @shekharvPatne 3 роки тому +3

    Good morning Ranjita tai जय सद्गुरु 🙏खूप छान आहेत तुमच्या घरातील वातावरण आणि मंडळी असेच एकत्रितपणे रहा तुमचे विचार आणि विडिओ आम्हा सर्वांना या कठीण दिवसात energy देत 😊😊😊😊😊👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @snehaldadge9721
    @snehaldadge9721 3 роки тому

    Tumache video pahun kharech khup positivity yete.really sarrwnchi help pahije.👍👍👌👌👌💐

  • @vandanagujar4857
    @vandanagujar4857 3 роки тому +9

    लोक काय म्हणतात याचा विचार केला ना, रंजिता ,आपली प्रगती कधीच होणार नाही. इंग्नोर करायचं .पुढे जात राहायचं👍👌

  • @Funfood16
    @Funfood16 3 роки тому

    Some times I find kalyani arrogant when she talks with Ranjita 🙄 Ranjita being elder to her is very sweet when ever she answers to kalyani 😊

  • @samrajpardeshi3143
    @samrajpardeshi3143 3 роки тому +5

    Di mai roj aapke video ka wait karti hu 9bje ke mai jaldi se video dekhti hu sab kaam Rehne deti hu phele video dekhti hu

  • @savitakadu4198
    @savitakadu4198 3 роки тому +1

    कल्याणी खूप छान संयपाक बनवते खूप छान जोडी आहे तुमची असंच प्रेम करत रहा ❤️❤️❤️

  • @sandhyasalvi7420
    @sandhyasalvi7420 3 роки тому +5

    प्रत्येक स्त्रीच्या मागे ति्च्या नवर््याचा पाठींबा असला तरच संसार सुखाचा

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 3 роки тому +2

    रोहन आणि प्रतिकला आईने संस्कार चांगले दिले आहेत

  • @tejassangle7873
    @tejassangle7873 3 роки тому +3

    माजा नवरा पण मला खुप खुप मदत करतो बर का ताई जस आज प्रतिक दादाणे केलीणा कल्यानीची अगदी तशीच मदत करतात 🥰👌👌👍

  • @somethingunique9414
    @somethingunique9414 3 роки тому +1

    Its lucky if you have husband chef😍😍 Pratik bhari aahe😊 Pratik aani Ovi chi jodi Tufan masti Dhamal😝😝😆

  • @pandyapandya7470
    @pandyapandya7470 3 роки тому +3

    Aj video time var ala
    Nice video

  • @rekhakushare9947
    @rekhakushare9947 3 роки тому +1

    खूप छान आहे ओविचि आणि प्रतिक ची धमाल 🤞🤞

  • @tanvizunjarrao6144
    @tanvizunjarrao6144 3 роки тому +4

    Aai na miss karatoy tai aain shivay maja nahi. ❤️🙏 Jay sadugru 🙏

  • @chhaganbhoir4511
    @chhaganbhoir4511 3 роки тому +1

    Lok fakt bolayla aani maja baghayala asataat . Shri pn ek manus aahe . Ranjita tai tu bolli na you are right 👌👌 & rahan bhai is the greatest family members ❤️ you Rohan bhai

  • @samikshashinde2235
    @samikshashinde2235 3 роки тому +6

    रोहन दादा तुम्ही please 😔विडिओ मध्ये या तुम्ही विडिओ मध्ये आलात तर अजुन मज्जा येईल पाहायला 🤗आणि आई कशा आहेत आता 😔

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 роки тому +1

      आईंची तब्येत ठीक आहे👍👍

  • @vijaynagalgave7204
    @vijaynagalgave7204 3 роки тому +2

    Tai tumhi lokankade laksh deu naka lokana fakt bolaychi kam ast pratik chan kam kartoy mast tumchi family lakhat 1 ahe❤️😘

  • @Ramesh_chorghe_1306
    @Ramesh_chorghe_1306 3 роки тому +3

    Sweety family

  • @pranalidongre860
    @pranalidongre860 3 роки тому +2

    मला पण तारक मेहता खुप आवडत प्रतिक दादा तु कल्याणीला मदत कर कोण काय बोलत हेच्याकडे लक्ष देऊ नको आणि हो रोहण दादा तु तुझ्या हातची रेसिपी दाखव अड्यांचा पोळा मला बघ्याला आवडेल

  • @VineetaNalavade
    @VineetaNalavade 3 роки тому +6

    कल्याणी जपून जाऊ तुझी बोलण्यात फार पटाईत आहे तु फार साधी आहेस तु पण हुशार हो🤗🤗

    • @np7001
      @np7001 3 роки тому +2

      Ka ugich hastya kheltya parivarat sanshayacha bij perta🤦🏻‍♀️tya kiti kalyanichi care krtat tepn bgha.kalyanila japun rahav lgel asa kahich vait vagat nhi ranjita tai.ulat sakkhya bahininsarkh prem ahe tyanchyat

    • @jayashreekudake9951
      @jayashreekudake9951 3 роки тому +2

      Ranjita tai khrc khup canglya ahet ugac sanshyala Jaga nko

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 роки тому

      Veenita ताई असं का वाटते तुम्हाला? पहिल्यांदा तुम्ही असं बोललात , असं मी काय केलं please सांगा मला

    • @VineetaNalavade
      @VineetaNalavade 3 роки тому

      माझ्या बोलण्याचा तुम्ही चुकीचा अर्थ नका लावू मला जे बोलायचं होतं ते टाईप नाही झालं आणि दुसरच टाईप झालं त्यामुळे खरंच Sorry 🙏 मी तुमचं मन दुखावलं असेल तर मला रंजीता तु फार आवडतेस आणि तुझ्या बद्दल मी असं कसं बोलेन जे टाईप करायचं होतं एक आणि झालं भलतंच आणि मला जास्त त्या मोबाईल मधलं समजतं नाही Please Sorry 🙏

  • @pradnyameher4992
    @pradnyameher4992 3 роки тому +1

    मदत कसली.. संसार दोघांचा असतो तर सगळी कामं पण दोघांनी केली पाहिजेत ना, स्त्रिया पैसे कमावतात तेव्हा म्हणतात का की आम्ही नवऱ्याची मदत करतोय, नाही ना? 😀 बाकी, कल्याणी बाय एकदम expert आहेच, मस्त रेसिपी ❤️

  • @akshatathakur2361
    @akshatathakur2361 3 роки тому +3

    माझा नवरा पण खूप मदत करतो... love u Hubby 😘

  • @sarojinitamhane1291
    @sarojinitamhane1291 3 роки тому +2

    तुमच्या जेवणाची recipe बघूनच भूक लागते 😋😋😋😋

  • @vasdevpatil7883
    @vasdevpatil7883 3 роки тому +4

    Good morning Oviee

  • @Ssr71083
    @Ssr71083 3 роки тому +1

    Kharach very nice gesture ahe Pratik cha. Kharach chan family ahe tumchi. Kaku kashya ahet. Tyana kalji ghyayala sanga. Amhi khup athwan kadhato tyanchi asa tyana sanga

  • @sumanchavan9327
    @sumanchavan9327 3 роки тому +3

    Extra shots 😂🤣

  • @dipalighadage6078
    @dipalighadage6078 3 роки тому

    Sagl credit tumchya aaina jat.. Khup chhan sanskar kelet tyani donhi mulavar😊

  • @jyotibonde2213
    @jyotibonde2213 3 роки тому +2

    Hi good morning Tai😍😍

  • @poojapophalkar7934
    @poojapophalkar7934 3 роки тому +1

    Chan kela chicken kalyani tai ni.. Pratik dada ani kalyani tai best couple 👌

  • @ashwinichavan4065
    @ashwinichavan4065 3 роки тому +2

    Good Morning 😊 first view

  • @shraddhamore3754
    @shraddhamore3754 3 роки тому +1

    Ranjita v kalyani tumhi doghi khup lucky aahat. Rohan aani Pratik sarkhe jeevan sathi milalet.khup sukhi raha,❤️💐😇

  • @rupalivengurlekar3899
    @rupalivengurlekar3899 3 роки тому +1

    खूप छान होता आजचा vlog....नवऱ्याने बायकोला घरी हातभार लावणे हे खूपच गरजेचे आहे.... माझा नवरा पण मला खूप मदत करतो....आठवड्यातून एकदा का होईना..करतो.... घराची वरची साफसफाई,टॉयलेट,बाथरूम,खिडक्या,बाहेरची कामे,भरपूर कामे करतो..पण किचन मधे त्याला काही नाही येत..फक्त ऑमलेट आणि चहा..हो..तुझ्या नवऱ्यासारखा.🤩 प्रतिक खूप मेहनती आहे..आज खूप मदत केली त्याने...कल्याणी त्याला शाबासकी दे ग.मस्त वातावरण होते..असेच हसून खेळून रहा..ओवी आणि प्रतिक दोघांची मस्ती...खूपच बघायला मज्जा येते...दोघे पण लहान बाळे आहेत🤩🤩😍💕

  • @pranjalkulye3113
    @pranjalkulye3113 3 роки тому +1

    Mast ho asa navra asava baykola help karnara and mast dada comedy kartat bgun khup mast vatte

  • @ashalondhe1329
    @ashalondhe1329 3 роки тому

    तुम्ही असेच मस्त एकत्र रहा आणि व्हिडीओ टाका बायकोला मदत करायला पाहिजे माझे mr करतात मदत 👍

  • @ShabanaShaikh-gc9sn
    @ShabanaShaikh-gc9sn 3 роки тому

    Whenever I get sick my husband helps me in every household chores. He loves to cook so every weekend he cooks for me. I miss him😔

  • @prachishirsat5947
    @prachishirsat5947 3 роки тому +1

    आजचा व्हिडिओ खरोखर खूपच सुंदर आहे प्रतीक दादा आणि वहिनी खरोखर खूप छान आहात तुम्ही दोघे एकमेकांबरोबर सोबत राहून काम केल आज खूप छान वाटलं असं फीलिंग्स मला पण झाले की मी पण माझ्या मिस्टरांना सोबत घेऊन काम कल्याणी वहिनी तुम्ही खूपच छान

  • @krutikapatil9396
    @krutikapatil9396 3 роки тому +2

    शुभ सकाळ
    प्रत्येकाने मदत केलीच पाहिजे.
    मला पण‌‌‌ तारक मेहता का उलटा चष्मा आवडतो बघायला.

    • @indrayaniogale6871
      @indrayaniogale6871 3 роки тому

      मला पण आवडते तारक मेहता बघायला प्रतिक लक्ष देउ नको कुणाकडे आपण तारक मेहता बघायला सोडयचं नाही

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 роки тому

      👌👍

  • @shwetadhumal7992
    @shwetadhumal7992 3 роки тому

    Hello ranjita Tai,
    Mi tuzi khup juni subscriber ahe. Ani aaj hi comment krnyach karan asa ki mala tula thank you bolaych ahe manapasun thank you Tai... Mala recently covid zalela Ani mi 19 year chi ahe so ektila hsptl made rahav lagl.. Khup bhiti vataychi tension yaych pn tuzya video ni mala jo Ky mentally support dilay to mi kadhi ch visaru shakt nahi.. tya kalat mi tuze sagle video prt bghitle Ani khup happy rahile.. Tula mahiti ch ahe mulgi hospital made asalyavr ghari mammy papa chi Ky halat hot asel.. Pn khup help zali tuzi.. Thank you tai thank you so much.. Keep it up

  • @shilpadahibavkar3500
    @shilpadahibavkar3500 3 роки тому +1

    Chicken recipe zakkas👌 Ranjita bayko la Kamat madat karnya baddal je vichar mandales te 💯 barobar. Gender descrimination je aapalya culture madhye aahe tya madhye aata positive changes hon garaje ch aahe.. Especially muli na tyan chya kamachi lahan pana pasun janiv keli jate. Pan mulana hi te sanskar den garaje ch aahe.. Ovee aani Pratik chi masti 👍👍👍

  • @aditeekhade16
    @aditeekhade16 3 роки тому +1

    Mla tumche family daily vlogs bghyla khup aavadta positive vibes bhette khup❤️❤️aani masta masta receipes bghun nehmi mann krta ki aapn pn try kruya ashe receipe v te video start hoycha aadhi te quotes astat te khup chaan astat❤️❤️❤️khup meaningful aani vachlyavr chaan vatta aani ovee kiti goad aahe tila bghyla khup aavadta❤️

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 3 роки тому

    Mazi ovee cute. Patrik ovee manjech Tom Jeri cute god bhaden Mala khupach avadte. Patrik Kalyni kama mdhe madat karto kiti chan aahe Patrik chagla chikan laibhari banvato. Oveechi mom barobar bolate bayakola madat keli pahije.. Very beautiful video.

  • @ashabhalerao3602
    @ashabhalerao3602 3 роки тому +1

    Khup chan family tai kadhi disnar Ranjita tu khup energetic ahes happy family gbu all

  • @santoshlande2736
    @santoshlande2736 3 роки тому +2

    सकाळ सकाळ शुभ सकाळ तुमचा व्हिडीओ पाहिल्या की मुड छान जातो

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 роки тому +1

      😊😊

    • @santoshlande2736
      @santoshlande2736 3 роки тому

      तुम्ही कुठे राहता मला तुमच्या नंबर दया

  • @amaravachare9058
    @amaravachare9058 3 роки тому +2

    Tumcha vidio mule protsahn milte aani positiviti

  • @hemangiraut9552
    @hemangiraut9552 3 роки тому +1

    चिकन ,मटण ,कोळंबी साठी बटाटा सालीसकट व फोडी थोड्या मोठ्या ठेवाव्या,तसेच चिकन हे टोपात शिजवले तर चांगले,फक्त बॉयलरचिकन, आणि रंजीता चिकन,मटण साठी कुकर फ्लॅट बॉटम चा असल्यास उत्तम

  • @bhaktiganpate1240
    @bhaktiganpate1240 3 роки тому +2

    Hello Ranjita ani Kalyani me tumchi navin subscriber ahe . Mala tumche khup video awadtat OVI tar nusti gunduli ahe maza chotu ahe Shrihan tyla pan tumhi sagle khup awdta . Kaku same mazya sasu Bain sarkhya ahet ekdam sadhya . Aajcha video khup thoughtful watla mala . Asecha sagle nehemi tumhi hasat khelat ekatra anandane raha . Ani pls kakuna maza special namaskar sanga ani OVI godulila Hiiiiiiiii