Kolim Vadya | ७२ वर्षाच्या आजी जातात कोलमाला, आगरात पकडला जिवंत कोलीम आणि आईने बनवल्या पेंडी आणि करी
Вставка
- Опубліковано 5 гру 2022
- ७२ वर्षाच्या आजी जातात कोलमाला | आगरात पकडला जिवंत कोलीम आणि आईने बनवल्या पेंडी आणि करी, Tiny Shrimp
#fishing
#आई_ने_बनवल्या_पेंडी_आणि_करी
#mumbai
नमस्कार मंडळी
आज आपण एक धमाकेदार व्हिडिओ पाहणार आहोत. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोलीम.
कोळीम कसा पकडतात कुठे पकडतात आणि त्यासाठी काय साहित्य लागतं ते सर्व या व्हिडिओमध्ये डिटेल्स मध्ये पाहणार आहोत तसेच मासेमारी सोबतच कोणाचे किती प्रकार होतात विविध पद्धतीने कोळीम बनवता येतो.
त्यातलाच आपण दोन प्रकार या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत
एक म्हणजे कोलमाच्या वड्या पेंडी आणि दुसरा म्हणजे आंबा टाकून कोलमाची करी
अशा दोन रेसिपी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत.
आगरी कोळ्यांची परंपरा आणि एवढ्या वर्षे चालत आलेली कोणी पकडण्याची पद्धत या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. - Розваги
कोलिम जाम भारी लागतंय खावाला ऐक नंबर भावा काम पंचिस
आणि कोलिमाच्या सुकवलेल्या वड्या तर खूपच भरी लागतात
जबरदस्त कोलीम मासेमारी आणि रेसिपी
Aamchyakde repu boltan khup bhari lagato
गरम गरम भाकरी आणि गरम गरम कोलिम जाम भारी..👌
धन्यवाद
जाम भारी लागत
मस्त व्हिडीओ मी पहिल्यांदा बघीतले कोलीम पकडताना 👌🥰 रेसेपी मस्त ❤
जाम भारी दादुस मस्त जुन दिवस आठवले जय आगरी जय कोली आई एकवीरा तुझा ऊदौ उदोउदो दादुस
रेफा,कोलिम,कालवा,सुकट आणि माकुल एक नंबर लागतान खायला
खरच जाम भारी
Dada kolim bgunch tondala pani sutla Ani atyacha hatchi chv ekdmch bhari hot kdk recipe & kdi jam bhari zhali bhari video dada 😋 👌 😋 👌
अरे काय ही मेहनत?...एवढ्या थंडीत हे काम सोपं नाही....खूप छान व्हिडीओ
हो खुप मेहनत घेतात
या कोलमालाच रेफा बोलतान का मी पण खाल्लाय एकदा लय भारी
हो मेहनत आहे पण जाम भारी लागत
Mast receipe aai sathi ek like to banta hay
❤मस्त बाहू ❤
Kolmachya vadhya mala jhaam avartaan ❤️
सगळ्यांनाच आवडतात
Manala pahije dada avadhay vayat pan khuo mehnat ghetli aaji ni kolim pakadayachi.ani aajacahya kolamachya vadya na...kadi jaamch bhari keli...😘😘😋😋😋😋😋😋😋😋😋👌👌👌
मला सुध्दा खूप आवडतात कोल्बाचया वड्या
Lay bhari bhava aya mavashana namaskar. Zzzzzzzaaaaaks mazi fevret
Thanku so much 🙏🙏
God bless kup mehanat ahe babbano
🙏🙏
bhai superb vidio astan apl 🔥
Ek number video ahe
मुंबई बोरीवली मी एकसरकर.
आमच्या कडे कोलमाचे वडे बोलतात. वडे बनवतांना त्याच्यात हळद, मसाला, आले,लसूण, मिरची, कोथिंबीर, उलपात, अंडे, मीठ घालुन मीक्स करून, तव्यावर तेल घालून वडे बनवायचे तूम्ही दाखवल्या प्रमाणे.
( अंडे घालायचे कारण की वडे तुटू नयेत )
खूपखूप धन्यवाद आम्ही अंडा नाय घालत तरी नाय चिकटत
Kolimmmmmm
Lay bhari
Penddddddi tar ajunnnnch bhariii
Thanks bhava 😍
Ganesh Dada jam bhari 👌👌👌👌👌kolim recipe
Dhanyvaad 🙏
,एकदम मस्त 👌👌👌👌👌
एकदम मस्त दादा 👌👌
Khup mehnat ghyavi lagate khup chhan recipe ani video
खुप खुप धन्यवाद 🙏😍
Mast video.. Mazi Heera atya ahe hya videomdhe.. Saglya ladies funde gawatlya ahet.. Khup mehnat aste kolim pakdayla, te pan thandit pahate thand panyat utrun 2-3tas.. Hya aplya agri lokanchya junya paramparik recipes ahet..
Good very nice tumchi kadhi tari batmi dili pahije karan aagri koli lokanchi parampara tyancha vyavsay uttamritya sadarikaran kela aahe to pan tipikal language madhe once again very nice keep it up
काला कोलिमाची रेशिपी बनवतात तेव्हा कोलमाचा जो वास खतरनाक वासाने एक भाकरी तुम्ही खानार
जाम भारी येतो सुगंध
खावाळा लय भारी
खूप छान भारी वाटल
Thanks
Hard work 👍🏻 but kolim bhari 🤤
हो खरंच खूप मेहनत आहे
दादुस मला कोलीम खूप आवडतो पण उरण ला आपल्या कडे जसा मिळतो तसा नाही मिळत
Kay bhari 😍😋
सुपर भावा
आमच्या गाववाल्या (फुंडे )
Ekdum bhari
Jam bhari video bhai
जाम भारी 👌👌👌
धन्यवाद
जाम भारी 😋😋
❤ कोलमाच्या वड्या कड़क लागतान भाई😊
हो भाई जाम भारी
Lay bhari❤
khup sundar...
Thanks 🙏
Lay Bhari
लय भारी आजी 🙏
Kolmache olya pendin ek anda takalyavar JYAM BHARI lagat pan kolim pakarala jyam mehenat laagat aamhipan ti karatao
गणेश मित्रा, आमच्या कोप्रोलीच्या मिठागरात जी वळणे आहेत तिथं कोळीम मिळतो. खूप मेहनत आहे याच्यात... ज्याला जमतं तोच कोळमाला जातो..
भाई लोकोश पाठव ना म आम्ही येतो कोलींम पकडायला
Ho kharch Khup mhenat aahe
आणि आता जशे आगर संपत चालले तशी kolim पण कमी होत चाललाय
Koproli?? Bodni??
मस्तच
Thanks
1no. Bro
Thanks 🙏😍
Welcome bro
Mouthwatering recipe.
Thanku so much 😍🙏
Masta😃
खूप मेहनत आहे त्या बायकांची
हो खुप मेहनत आहे
Super recipe... Aamhala boova kadhi aai cha hathatla. Fish recipe khayala
चुकून कोलिम् भेटला होता
धन्यवाद
Mast dakhwlat
लय भारी, खाल्याची आठवण झाली
धन्यवाद
Kolmach Pol boltan bhiwandi side la mast lagtan
धन्यवाद
मी ह्या रेसीपीची वाट बघत होते धन्यवाद तुम्ही रेसिपी दाखवल्या बद्दल
Thanks 👍🙏😍
khup mastach video
Thanks bhava
👌👌👌👌👌👍👍👍
रेफा बोलतात आमच्या कडे भाई
Very nice 👌✌️
Thanks
Khup mehnat ahe mitra
हो मेहनत तर आहे
Love from khopate
खुप छान...
Thanks
आमी कोलमाचे वडे आणि भाजी बनवते
Jam bhari
जबरदस्त
Thanks
आमच्याकडे ह्या कोलमाला रेपा कोलिम बोलतात
Thanks 🙏
अश्विन घरत यांच्या बरोबर असा व्हिडिओ बनवा .
हो नक्की
Unat tapleltya panyat khup milto
याला आम्ही रेफा अस बोलतो. लई भारी लागतो. माझी आयाव जायची तेव्हा ती पण 5 रू ल विकायची. आता दिसत पण नाही मार्केट ला. खूप छान आठवणी होत्या.
धन्यवाद
काही दिवसांनी हा प्रकार गायब होईल
सगळी कडे भराव होईल
👍👌
Thanks 👍
मी आगरी 🥰🥰 amhi repha महंतो त्याच्य वड्या छन lagtat lagtat aamchya मुंबई repha मिलत nahi😇
धन्यवाद
आता काही वर्षात आमच्या कडून पण गायब होईल
भराव चालू होतील
Mast
Thanks
खुप सुंदर लय भारी यार पहिल्यांदाच पाहिलं खुप सुंदर रेसिपी बनविले आई ने मित्रा कोणतं गाव
खुप खुप धन्यवाद
बेलपाडा उरण
Hi my dear friend kaise ho ap good work great beutifull thanks my name is Talat Surve tal khed dist Ratnagiri
Thanku so much 🙏😍😍
🙏🙏🙏🙏🙏
माझं आवडत सगळ्यात भारी बाव म्हणजे कोळीम..
जिताडा सुरमई पेक्षा सर्वात भारी कोळीम..
कोळीम असल्यावर ओठावर धार सुटतंय 😘...
लहानपनाची आठवण झाली खूप कोळीम जेवायला मिळायचा, आता कमी 😥
आवरे गोवठने आगरान मिळतो कोळीम पण मेहनत खूप 👌
सर्वात भारी व्हिडिओ आणि कठीण व्हिडिओ ग्रेट गणेश 👌👌
pn pahilea sarkhi chav nyy
खुप खुप धन्यवाद
आता उरण मध्ये फक्त फुंडे गावात मिळतो
चव हि तिथल्या जागेवर अवलंबून असते जात मच्छी आग्रातील असेल तर १००% चव लागणार
Kolim nahi ha kolim white colour cha asto... Pn tumchi receipe chan ahe
Tai Amhi यालाच kolim बोलतो🙏🙏
Jam Bhari aamchi heera aatya aahe video madhe
धन्यवाद 😍
Majhi kaki ajji hy
Ho ka🙏🙏
Lots of mehnat (hardwork) bhau. Is kolem same as zavla or balchow
जाम मेहनत पण खावाला भारी
Tikre boltaw aamhi Mumbai che koli frome manori koli wada
आमच्या कडं वड्या नाय पोलं बोलतात
धन्यवाद
दादा।केालीम।म्हजेकाय।नेमक।लवकरसांगांपिल्जा
Kolim म्हणजे ज्या छोट्या लहान कोलंब्या असतात त्याचा जीव
माझी आई तुझे सर्व विडिओ बघते पहिल्या पासुन तुझे आणि मुंबई चा कोळी च्या विडिओ रोज TV वर विडिओ बघत असते तुमच्या दोघांच्या विडिओ खुप आवडतात तीला माझी आई पण जाते कोलींम पकडायला पण आमच्या मिराभाईदर आता भेटत नय म्हनुन आई बोलली या दादा ला विचार म्हणून दादा तुला कमेंट केली तर प्लीज रिप्लाय
दादा खूप खुप धन्यवाद
आणि आमच्या कडे पण काही दिवस त्यांनतर सगळी कडे भराव होईल आणि अशा प्रकार चे व्हिडिओ बागायला पण भेटणार नाही.🙏
दादा कुठे भेटतो कोंलीम ती माहिती भेटणार का तस यायला मी आई घेऊन आलो असतो
कुठे भेटत कोलीम गावाचं नाव काय आहे.आमहाला पन खूप आवडते
Uran Phunde
आमचे तये कोलमाच वड बोलतान वड्यान अंड टाकल का जाम भारी लागते
Mi juhu la rahto aamcha ithe pan kolim jam bhette aamhe roj pakdto
Juhu tara la pakadtat👍👍 mi ghetlay
😋😋😋
Thanks
Aambe tayar zal ka tumchek bhava ki juna video ahe
Are dada he market che ambe aahet
tondala pani sutla bhavsa
Ek no bhava
कढई चे कोटींग निघाले आहे अशी कढई किंवा पॅन वापरू नयेत आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही.
ते कोटिन नाही निघाली
आणि लवकरच मातीच्या भांड्यात रेसिपी पाहायला मिळतील
धन्यवाद
😍🤩😻
Refha boltat tyala aamhi
धन्यवाद
Khube kuthe bhettil..mla nakki kalav
कोलीम म्हणजे नक्की काय असतं?
Kolim mhanje Kolbi cha navin jiv
@@MiBelpadkar-ganeshkoli ok
Avdhe ratri ka kolim zoplela aste mhanun to uthyche adhi pakdyche ka😜
Tumch aadnav tandel ahe, agrich ahat bahutek. kuthla janm ahe apla?
दादूस आम्ही याला कोलीम नाय बोलत रेपा बोलतो
तूम्ही आगरी आहेत का
तूमच्या गावाच नाव काय आहे
आपन दोघं भाऊ एकवीरा दर्शनाला जाऊ ताई जय आगरी जय कोली आई एकवीरा तुझा ऊदौ
मी कोळी आहे बेलपाडा ल राहतो
Dhanyvaad
तुझ्याकडे एकदा यायला लागेल मच्छी खायला
कुठे भेटला कोलींम भाव ठिकाण सांग माझी पण आई येईल म कोंलीम पकडायला
Funde ani jnpt road chya mdhit agar khadi ahe tith
Uran la Phunde
🙏🙏😍