नाचत ये रे गणा ... नंतर हे गणा आतुरली धरती आज सारी 😍 या गीतांमधील सुमद्धुर आणि मनाला भावणारी काव्यरचना करून असंख्य कोंकण करांच्या मनावर ❤ पंक्या तुझ्या गाण्याने राज्य केले आहे आणि पुन्हा एकदा विठुरायाचे अप्रतिम गीत तू सादर केले आहेस ❤✨🤞😍🍃❤️ Nice work all साई समर्थ Team ❤
नाचत ये रे गणा हा गण खुप लोकांच्या पसंतीस आला आणि पंकज दादा तुझा आवाज महाराष्ट्रात पोचला आणि परत एक नवीन आषाढीला वारीच्या निमित्ताने विठ्ठल भक्तांसाठी गायलेलं गीत ऐकून नक्कीच मन भारावून जाते. रामकृष्ण हरी 🙏
पंकज तुझ्या गायनामध्ये सुंदर गोडवा आहे... त्यामुळेच तुझं प्रत्येक गाणं हृदयापर्यंत जात. विशाल प्रणव तू.. तुमच्या तिघांमध्ये संगीत क्षेत्रातील साम्यता आहे..त्यामुळे प्रत्येक गाण्याला संगीताची छान वलयं असते....Nice all team. Work..❤🎉
खुप सुंदर गायन स्वर पंकज दादा खुप गोड आवाज मनाला स्पर्श करणार गीत काव्य रचना गोपाळ करंडे माऊली खुप छान अशीच ईश्वर सेवा तुमच्या काव्यातून घडो हीच इच्छा 🙏🙏🙏👌👌👌❤️❤️❤️
, वाह दादा खूप गोड आवाज आणि पांडुरंगच्या भेटीच्या व्याकूळ झालेला वारकरी तुझ्या अवजतून कळला आणि पूर्ण गाण्याच्या सदरी करणातुंन पूर्ण पंढरपूर डोळ्यासमोर उभं केलात खार पांडुरंग सदैव तुझ्या सोबत राहील. ..................एक छोटा वारकरी जय हरी..🙏
I just listened to this song on a speaker outside a while ago... I found it n listened to it, it was great...u should sing more songs like this...Very well done... Excellent...khup sundar banvlay ani lyrics was also nice..
नाचत ये रे गणा ... नंतर हे गणा आतुरली धरती आज सारी 😍 या गीतांमधील सुमद्धुर आणि मनाला भावणारी काव्यरचना करून असंख्य कोंकण करांच्या मनावर ❤ पंक्या तुझ्या गाण्याने राज्य केले आहे आणि पुन्हा एकदा विठुरायाचे अप्रतिम गीत तू सादर केले आहेस ❤✨🤞😍🍃❤️ Nice work all साई समर्थ Team ❤
Thanks bhava ❤
💓
Good job👍👍
😊😊
नाचत ये रे गणा हा गण खुप लोकांच्या पसंतीस आला आणि पंकज दादा तुझा आवाज महाराष्ट्रात पोचला आणि परत एक नवीन आषाढीला वारीच्या निमित्ताने विठ्ठल भक्तांसाठी गायलेलं गीत ऐकून नक्कीच मन भारावून जाते.
रामकृष्ण हरी 🙏
1number pankaj dada ❤
खूप छान गाणं आहे शब्द रचना अप्रतिम आणि गायक आणि सहकारी यांचे आवाज खूप छान पुढील वाटचाली साठी पांडुरंग चरणी प्रार्थना राम कृष्ण हरी
खूप सुंदर अप्रतिम पंकज very nice
Kya bat pankya pranav ❤
अप्रतिम पंकज दादा तुझी सर्व गाणी मला खूप आवडतात उत्तम गीत रचना असते आणि त्याची चाल नेहमी वेगळी असते अभिनंदन तुझं
पंकज तुझ्या गायनामध्ये सुंदर गोडवा आहे... त्यामुळेच तुझं प्रत्येक गाणं हृदयापर्यंत जात. विशाल प्रणव तू.. तुमच्या तिघांमध्ये संगीत क्षेत्रातील साम्यता आहे..त्यामुळे प्रत्येक गाण्याला संगीताची छान वलयं असते....Nice all team. Work..❤🎉
खुप सुंदर पंकज गायण कौतुकास्पद
त्याच प्रकारे अप्रतिम काव्य लेखन गोपाळ दादा❤❤
खुप सुंदर गायन स्वर पंकज दादा खुप गोड आवाज मनाला स्पर्श करणार गीत काव्य रचना गोपाळ करंडे माऊली खुप छान अशीच ईश्वर सेवा तुमच्या काव्यातून घडो हीच इच्छा 🙏🙏🙏👌👌👌❤️❤️❤️
खूप छान पंकज आणि टीम
जबरदस्त गायलंय पंकू दादा
अप्रतिम आवाज दादा .. ❤️
अवघा संत संग एकरूप झाला,
अवघा संत संग एकरूप झाला.
चरणी तुझ्या पांडुरंगा विसावला,
चरणी तुझ्या पांडुरंगा विसावला.
१ नं. गाणं पंकज दादा आणि प्रणव ❤ .....🙏🏻
💐💐👏👏👏👍👍👌👌 खूप छान पंकज
👌 अप्रतिम पंकज 💐💐
Waha ustaad ji khup Chan sangit avaj ,🥰🥰😘
वाह वाह वाह ❤
एक नंबर गायन पंकजजी दादा...आणि गीतरचना पण अप्रतिम गोपाळजी करंडे माऊली...👍👌🙏🙏❤️❣️
Ek number dada khup Chan ahe gaan ekat rahav sarkh 🎉🎉
खूप छान अप्रतिम हृदयाला स्पर्श करणारी अशी काव्यरचना आणि गायन
खुप सुंदर गीत गायन पंकज दा. आणि तितकीच सुंदर लेखणी गोपाळ करंडे दादा.. उत्तम संगीताची साथ..
रामकृष्ण हरी
खूप छान पंकज भाई 👌🏻
Mast jhaly bhavano 😍❣️pankya,vishal da,pana❣️😘
अप्रतिम गीत पंकज दादा तुझ्या गायनातील गोडवा अजून बहरत जाओ 🥰गीत रचना तितकीच छान करंडे माऊली ❤️❤️❤️❤️👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻all team 👍🏻👍🏻
Nice pankaj dada kup sundar जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
पंकज खूप छान झाले गाणे खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐
Nice kya bat hua panku dada wow superb❤❤
लाजवाब पंकज आवाज गोड संगीत आणि लेखणीचे कौतुक करायला शब्द अपुरे गोपाळ कारंडे बंधू
, वाह दादा खूप गोड आवाज आणि पांडुरंगच्या भेटीच्या व्याकूळ झालेला वारकरी तुझ्या अवजतून कळला आणि पूर्ण गाण्याच्या सदरी करणातुंन पूर्ण पंढरपूर डोळ्यासमोर उभं केलात खार पांडुरंग सदैव तुझ्या सोबत राहील.
..................एक छोटा वारकरी जय हरी..🙏
🙌🙌🙌💐💐💐 अप्रतिम 💐
Khup chan ghan ghayla pankaj 🙏🙏
अप्रतिम आवाज पंकजदादा संगीत संयोजन लाजवाब...❤❤❤❤❤❤❤❤ लेखणी अवर्णणीय❤❤❤
खूप सुंदर आवाज आणि लेखणीला तोड नाही गोपाळ जी करंडे अप्रतिम लेखणी ❤👌✌️🙏🏻
Kup sudar song aavsh kup God ❤❤❤❤
खूप सुंदर.😊🎉
❤Nice panku❤
अप्रतिम गीत पंकज दादा 👌👌
खूप छान पंकज दादा तूमच्या सर्व तुमचं मनापासून अभिनंदन पुढील वाटचालीस सर्वाना शुभेच्छा 💐💐
खूप छान पंकु दादा 🤩
खुप छान
अप्रतिम अगदी मंत्रमुग्ध करुन टाकणारं गाणं
व्वा अप्रतिम दादा कौतुक करायला शब्दच नाहीत खूप गोड ही आळवणी नक्कीच पांडूरंगा पर्यंत नक्की पोहचली असेल Love you dada 😘😘❤❤
खूप छान आवाज पंकज दादा आणि सुंदर संगीत साथ सहकारी मित्राची
loop wr aiktoy bhavaaa.....🤩
खूप सुंदर पंकज... छान गाणं झालय 👌🏻👌🏻👌🏻
Khup chhanye dada maulinch song👏✨🙂
मस्त भावा 👌🏻अप्रतिम
Ekach number
कडक
Khup 👌 Pankaj 👍
Khup chan👌👌
दादा आवाज तुझा👍🏻👍🏻❤️❤️❤️🎶🎶🎶
devacha bhakta ani swarancha sevak one and only panku dada katale 🤩...chan gana
नेहमी प्रमाणे जबरदस्त
अप्रतिम खुप शुभेच्छा❤❤
पंकज अप्रतिम झालय ❤❤❤
आवाज अप्रतिम ❤ पंकज दादा... रचना उत्तम
खूपच सुंदर गाणं पंकज दादा...
Khup goad gaylas panku aani all team nice work❤❤❤😘😘😘🌹🌹🔥🔥
नेहमीप्रमाणेच अप्रतीम सुंदर पंकज दादा ❤
Khup bhari Panku da ❤️❤️🔥 Kmaaal zaley sarv music vegre ❤❤
I just listened to this song on a speaker outside a while ago... I found it n listened to it, it was great...u should sing more songs like this...Very well done... Excellent...khup sundar banvlay ani lyrics was also nice..
अप्रतिम गाणं 👌👌
अप्रतिम गायन पंकज ❤️😍👌👌🙏
खूप सुंदर आवाज आणि लेखणी मस्त❤❤❤
खुप सुंदर गायन 👌
लय भारी खतरनाक नादच खुला पंकज दादा आणि साई समर्थ रेकॉर्डिंग स्टुडियो😍❤️❤️❤️
खुप छान पंकज दादा ❤❤
छान पंकज ❤️👌
खूप छान👌👌
अप्रतिम👍
पंकज दादा तुझा नाद नाही ❤
ek no song❤
खुप सुंदर...भावा
खुप सुंदर गायन पंकज दादा ❤ खूप खूप छान 🎉
खूप सुंदर पंकज भाई.विशाल भाईचे पण खूप कौतुक ❤
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️Khup chan dada ❤️❤️❤️❤️❤️❤️
Atishay sunder lekhan Ani gayan sudhha
एक नंबर लेखणी आहे👌👌
❤लय भारी❤
अप्रतिम गाणं...👌🏻
गायन आणि गीत रचना खुपचं छान आहे..
अप्रतिम लेखणी आणि अप्रतिम गायन.... शुभेच्छा 💐💐💐💐
khup mast dada 🙏👌
अप्रतिम ❤❤🎉🎉
अप्रतिम🎤👌👌👌👌❤️❤️❤️❤️
Vitthal mauli ❤❤
🎉🎉खूप सुंदर
गीत, संगीत, आवाज, गायकी मनाला वेड लावून गेली.
खूप छान आवाज आहे.पंकज दादा.....
Ekdam kadak bhawa
Mst pankaj
Owssmm voice panku da
Kya bat haii ♥️♥️🌍😘😘
The great artist @swarpankaj @stickworker🌍♥️
पंकज दादा खूप सुंदर गीत❤❤👌🙏
वाह l खूपच सुंदर गीत आणि गायन
Khupach chhan 😍🥰
Super hit song ❤❤ love u all
Vishal dada, pankaj dada, pranav bhava great aahat 👍❤😍😘 konachihi najar nko laude deva 3 bhavana❤😍😘😘😘😘
खूप छान पंकज दादा ❣️😍 जय हरी 🙏🙏
Kya baat ...yaar panku da 🥰🙌 vishu da nd pranav great yaar bharich 🙌🥰