आमच्या कवाडला भाद्रपदात गोविंदराव कायम प्रसिध्द संगीत गायकांना घेवून यायचे. उत्सवातली वांग्याची भाजी त्यांना खूप आवडायची. मला हे वाद्य खूप आवडते. मी या 75व्या वर्षी शिकायचा प्रयत्नही केला आहे.
I was fortunate to have attended the programme. Aaditya was awesome, not only his playing of harmonium was excellent, his talk on the music and playing harmonium was quite informative and entertaining. Deelip Joshi had come well prepared to ask right questions. Thanks Aaditya , Deelip and organisers.
खूप छान व दर्जेदार प्रोग्राम. छान माहिती मिळाली व दिलीप जोशी यांनी पण अभ्यास पूर्ण प्रश्न विचारले.वेळ कमी पडला असे वाटले..कार्यक्रम संपूच नये असे वाटत होते..परत असा या दोघांचा 3 तासांचा कार्यक्रम ठेवावा .ही विनंती

अप्रतिम!!!अप्रतिम!! मुलाखत घेणारे आणि अर्थातच मुलाखत देणारे
सर्व कार्यक्रम आनंदमय होता. संगीतातील भरपूर चांगली माहिती मिळाली. धन्यवाद!
खूपच खूपच सुंदर कार्यक्रम....
खुप छान
Khup sunder program.
Khup chan karyakrm
जादूची पेटी असे कार्यक्रम पुण्यात पुन्हा कधी होतील? आतुरतेने वाट पाहत आहोत.
जबरदस्त!👍
कान, डोळे तृप्त!
आदित्य सर, तुम्ही कुठे राहता..?
ठाणे की पुणे?
खूप छान व दर्जेदार प्रोग्राम. छान माहिती मिळाली व दिलीप जोशी यांनी पण अभ्यास पूर्ण प्रश्न विचारले.वेळ कमी पडला असे वाटले..कार्यक्रम संपूच नये असे वाटत होते..परत असा या दोघांचा 3 तासांचा कार्यक्रम ठेवावा .ही विनंती
कार्यक्रमाचा शेवट होण्यात आधीच आभार मानायचे ही नवीन पद्धत दिसते
आभार ऐकायला शेवटी प्रेक्षक उरतील की नाही ही शंका असावी .
काय म्हणायचय ते कळल नाही !
अफलातून