पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज भगवंताचा अंशावतार होते. त्या काळापासून अजूनपर्यंत इथल्या पंच महाभूतांत ती उर्जा जागृत आहे, म्हणून आपणांस ती जाणवते भाऊ.
Mla khup avdty he gan ekl ki khupch bhari vatt..mazi mulgi 3 years chi ahe tila desha varchi gani khup avdtat roj jan gan man..o desh mere ..he rashtra devtanche ani he song.roj ratri fix astat 🙏🙏🙏☺️☺️🚩
भगवंता आभारी आहे तुझा की मला या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला घातलं... आणि अधिक म्हणजे या रायगडाच्या भूमीत... जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकतो आणि स्टेजवर म्हणतो तेव्हा तेव्हा अलगद शब्द थांबतात आणि डोळे पाणावतात .. लाख लाख अभिवादन आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभू राजांना...❤😊
आपण कधीतरी हे गाणं ऐकतो आणि लेखकाचे , संगीतकारांचे , गायकांचे उपकार मानतो पण खरतर या गाणे ऐकण्याची गरज आपल्याला रोज च आहे हे गाणं मी दिवसाच्या remainder मध्ये ठेवलं आहे आणि रोज ऐकतो अभिमानाने 😊🚩🚩
शाळेतील सर्वात प्रिय असलेले माझे स्वातंत्र्य गीत.शाळेचे नाव स्वामी मुक्तानंद हायस्कूल, मराठी माध्यम.सुभाषनगर , चेंबूर.४०००७१.मला माझ्या शाळेचा अभिमान आहे आणि माझे शिक्षक मला वंदनीय आहेत.
पुढ़चा जन्म देवाने मातिच्या कनाचा द्यावा पन ती माती रायगडाची असावी.........⛳🙏🏻🙏🏻
Kya bat hai bhai dil jit liya apne
🚩 हे गाणं एकल्यानंतरशरीरामध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होती 🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤
पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज भगवंताचा अंशावतार होते. त्या काळापासून अजूनपर्यंत इथल्या पंच महाभूतांत ती उर्जा जागृत आहे, म्हणून आपणांस ती जाणवते भाऊ.
नक्कीच 🚩
आईच्या गर्भात उमगली झूझाराची रीत
तलवारीशी लगीन लागलं जडली येडी प्रीत
🙏🏻🙏🏻
आईच्या गर्बात गर्भात नाही.
बोलीभाषेत आहे.@@comesthru
Love you🎉
कोण कोण 2024 मध्ये गाणं ऐकत आहे 🥺🚩🙏
👇
✌️
i like it any time this song..
Me Shailesh
🙏
😊
लढून मराव मरून जगावं हेच आम्हाला ठाव...!
Angavar Shahare aale Bhau ❤
@stylebenderaखरयbrar9313
हृदयाला भिडणार गाणं 👌🏻👌🏻
Worrier song
त्यामधे कोणते कडवे जास्त आवडले
या गाण्या मुळे महाराष्ट्र माणसाची मान गर्वाने वरती होतोय
गर्व आहे मराठी असल्याचा 🚩💯
राजे 🚩🚩
हे गाणे जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा मनात शिवरायांचा व त्यांच्या मावळ्यांचा जीवनपट दिसायला लागतो. अप्रतिम शब्दरचना. जय शिवराय 🚩🚩
असं वाटतं शिवाजी महाराज तुम्ही पुन्हा जन्माला याव राम कृष्णा हरि 🙏🙏🙏🙏
Shivaji Maharaj janmala yenyapeksha pratyekane aapli mule shivaji maharajanchya walanawar ghadvavi🔱✨
असा राजा होणें नाही ❤
आजच्या तरुण पिढीने अशी राष्ट्र भक्तीची गीते ऐकली पाहिजेत, त्यातून त्यांना प्रेरणा मिळेल.
अप्रतिम शब्द रचना छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय छत्रपती जय श्रीराम.
शंभू राजे पुन्हा एकदा याच...
Lpl
या गाण्या मूळे मनातील कोणतीही भीती नाहीशी होण्याची ताकत आहे, सुंदर, मन शांत होते 🙏🏼
मी दररोज ही गीत ऐकतो खूप प्रेरणा मिळते 😍😍😍😍
जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ🚩
जिजाऊंचे नाव पहिल्यांदा दादासाहेब🚩🎉
अजून पण अंगावर काटा येतो.👍 खूप छान गाणं आहे.
True 😊😊😊❤
या गाणं-यावर जेवढे बोलावे तेवढे कमीच होय
एवढं सुंदर गाणं 🚩🚩🚩
पुन्हा एकदा शिव राज्य यावं परमेश्वर चरणी प्रार्थना शूर वीर बाजीप्रभू असे पुरुष जे फक्त रयतेचे राजे
🚩तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय 🚩🎉🏹जय श्रीराम जय भवानी जय शंभुराजे🚩
पंडित हृदयनाथांचा स्वर थेट हृदयात घुसतो !❤
अशी गाणी ऐकूनच जीवनाची नवी उमीद जागी होते ❤
अतिशय सुंदर गित मानाचा मुजरा 💐💐💐💐💐🌹🌹🌹♥️♥️♥️♥️♥️🧡🧡🧡🧡🧡
आजची छपरी पिढी फक्त अर्थ नसलेले गाणे येकत आहे.
Barober Bhau
Khr ahe
Ho bhau💯
मी 17 वर्षांचा आहे. आणि पीढी छप्रि नाही आहे फक्त संस्कारांची कमी आहे😏 जे तुमच्या सारख्या लोकांना तरुण पिढीला शिकवायचे असतात 😩
🤣🤣true
What an excellent composition!!! Cant stop listening to it...
तुम्ही अमराठी असून हे गाणे एकता खुप छान
मी मराठी माणूस आहे मला गर्व आहे जय महाराष्ट्र
छत्रपती शिवाजी महाराज की जय
हे असे गाणे जीवनात नवी ऊर्जा भरतात 🚩❤
Shivrai amcha sardaar rahnar nehmi❤❤❤❤
only one word for this song - अप्रतिम...
हे गाणे ऐकलं की, मनाला स्फूरण चढतं आणि अंगावर रोमांच उभे होते.. 💐💐👌
शिवरायांना मानाचा मुजरा आज आजुबाजुला पाहिले तर शिवराय याच मातीत जन्माला आले होते यावर कसा विश्वास ठेवायचा.
मराठी अस्मिते गाण ⚔️⚔️🚩🚩
Music director- आनंदघन ( Lata mangeshkar)
Mla khup avdty he gan ekl ki khupch bhari vatt..mazi mulgi 3 years chi ahe tila desha varchi gani khup avdtat roj jan gan man..o desh mere ..he rashtra devtanche ani he song.roj ratri fix astat 🙏🙏🙏☺️☺️🚩
Nice description of chhatrapati shivraj maharaj soldiers. 🙏
Sorry but it's not Shivraj maharaj it's "SHIVAJI MAHARAJ".
@@dilipgurav3777 Right
🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩
मी लहान पणा पासून हे गाणं आज पण रोज ऐकतो मला खूप आवडत आपल्या श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जुने चित्रपट गाणी पोवाडा ❤
काय बोल आहेत सुंदर ❤
हे महाराष्ट्राचे राज्य गाणं आहे.
जय शिवराय 🚩❤🙏
मराठी कवीयोका साहित्य देश भक्ति में अग्रणी भूमिका निभाई है🇮🇳.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🛕🙏🏻🙏🏻🔱🔱
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🦁🚩🧡
I thought only few youngsters can listen and fell this song..💞💞💞
You mean to say feel.Isn't it?
खूप छान
I am listening this song from childhood
भगवंता आभारी आहे तुझा की मला या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला घातलं... आणि अधिक म्हणजे या रायगडाच्या भूमीत... जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकतो आणि स्टेजवर म्हणतो तेव्हा तेव्हा अलगद शब्द थांबतात आणि डोळे पाणावतात .. लाख लाख अभिवादन आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभू राजांना...❤😊
जय जिजाऊ जय शिवराय
शिवबा सारखा पराक्रमी, शूरवीर 1:53 योद्धा पुन्हा होणे नाही.💐💐💐🙏🙏🙏 2:26 2:29
हे गाणं ऐकताच अंगावर काटा येतो..❤
हे गाणं ऐकून अंगावर क्षारे येतात , आणि विश्वास बसत की स्वराज्य साठी लोक हसत हसत मरण पत्करत होते , जय जिजाऊ जय शिवराय 🚩
Spirit for Jawan ,an excellent song,
असे गीत होणे नाही.. आजच्या काळात.थेट हृदयात घुसतो 🙏🏻♥️
देव देश धर्म 🚩
👑Jai Bhim Jay Shivray 👑
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय मनसे जय मराठी
Any one in 2024
ऐतिहासिक महत्त्वाचे क्षणचे ज्ञान या गायन मस्त केले आहे 1:15
जय शिवराय हरहर महादेव जय शंभुराजे सह्याद्री गरजला हिंदुस्थान सारा भारत देश हमारा
I used to listen this song when I went to my school, on the day of Saturday in the morning...
लाख संकट झेलून घेई
अशी पहाडी छाती
शूर आम्ही सरदार
आम्हाला काय कुणाची भीती ❤
✨✨🌷🌷🌷😇🙇🙏जय भवानी 🔱जय शिवाजी 🙏🙇😇🌷🌷🌷✨✨✨
Mard aamhi marathe khare ❤
शिवजयंतीच्या सर्वांना शिवमय भगव्या शुभेच्छा 🙏
जय जिजाऊ जय शिवराय 💐💐💐🙏🙏🙏
1
जय भवानी जय शिवाजी
Jay Shivaray Jay Shambhu Raje jay Maharashtra#Marathi🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥
पुढच्या जन्मी आलं तर फक्त शिवरायांचे मावळे म्हणुन 🌼🌼🙏🙏शिवरायांना मानाचा मुजरा 🙏🙏💯💯
लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती
What a song ....all time my fev. ...
सुसंपन्न , सुरेल सात्विक आणि शक्तिशाली ही !
अंगात रक्त सळसळते,गाणे ऐकताना शक्ती मिळते,आत्मविश्वास वाढतो, अतिशय उत्तम गाणे,धन्यवाद.👍👍👌👌💐💐
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡
ही गाणी मराठी आहेत दाखवायचे तर मराठी माणस दाखवा मराठी प्रेम. ❤❤❤
Kay.. अर्रथ.. व्वा..सुपर..मराठी..गाणी
मनाला स्पर्श करणारे संगीत ❤
आपण कधीतरी हे गाणं ऐकतो आणि लेखकाचे , संगीतकारांचे , गायकांचे उपकार मानतो पण खरतर या गाणे ऐकण्याची गरज आपल्याला रोज च आहे
हे गाणं मी दिवसाच्या remainder मध्ये ठेवलं आहे आणि रोज ऐकतो अभिमानाने 😊🚩🚩
मी लहान असताना हे गाणं शाळेत खुप गायलं आहे., माझी शाळा खरच खूप छान होती, आणि आता च्या शाळा ह्या फक्त धंदा करायला बसल्यात ,
सुधीर फडके जस्ट outstandig
Aamhi marathe
Apratim sunder gane oli🙏Jai jijau🙏Jai shivrai🙏🚩🙏
अप्रतिम ❤🫶
जय शिवराय
मी 4थी ला असताना शाळे मध्ये असताना सम्हू गायन मध्ये हे गीत गायले होते जय भवानी जय शिवराय
my morning song🤺🎉💝 jay shivray
Jai Bhawani! Jai Shivaji!
आज मन जिंकलं या गिताने , खूप सुंदर 🙏🙏🙏
जय शिवराय..,.. 🚩
शाळेतील सर्वात प्रिय असलेले माझे स्वातंत्र्य गीत.शाळेचे नाव स्वामी मुक्तानंद हायस्कूल, मराठी माध्यम.सुभाषनगर , चेंबूर.४०००७१.मला माझ्या शाळेचा अभिमान आहे आणि माझे शिक्षक मला वंदनीय आहेत.
जय महाराष्ट्र जय शिवराय
Raje tumi saglyayt sathi kelay ama maratha lokansanti Kay...😢😢😊
Goosebumps
जयतु हिंदू राष्ट्रम्
अजरामर असणारी गाणी...❤❤
OLD Is Gold
छाती अभिमानाने फुलून येईल अस गाणं हे
I listened this song on radio in my childhood.
Now, listen to it regularly for your own sake.
Jay shivray 🚩 heart touching song 💔
जय शिवराय 🚩 🚩 🚩
🙏🏻🙏🏻🙏🏻श्री गुरुदेव दत्त
अप्रतिम!
Aajchya pidhila kenvha Kalnar hya Vishal shbdacha arth,😢
Durdev maharastra ch😢😢😢
Uth Taruna jaga ho, shivshahi cha dhaga ho❤
हिंदूनरसिंहा प्रभो शिवाजीराजा
- वीर सावरकर
अप्रतिम 🚩🙏🚩
ऐकदम बरोबर आहे दादा
Khupach Chan Get Aahe Original Sounds Trak