Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
भारी आहे एकदम रिजल्ट एक नंबर आहे
अळिसाठि चांगले आहे का
भाऊ एका टाकी ल किती ml चां डोस आहे आणि एक टाकी किती रुपया ल पडते
Price
भढढढढढढढढढढढढढ@@ganeshpansare6068
Ekdam bakwas ahe mzi kapashi kharab zli yane
Get the best price at IndiamartAdama Insecticides:dir.indiamart.com/impcat/adama-insecticides.html?Bayer Insecticides:dir.indiamart.com/impcat/bayer-insecticides.html?Syngenta Insecticide:dir.indiamart.com/impcat/syngenta-insecticide.html?
Price ky ahe
कापूस फवारणी साठी चालेल का
Ho chalel
सोबत चमत्कार चालेल का
Ho
कोबी पिका साठी चालेल का 🙏
बोंड अली control होइल का सर
बुरसी साठी यासोबत कोनते घ्यायला पाहीजे
Pik konte ahe
भाऊ अळी मारते का
दादा 15 ,ml,, 15लिटर काकांचे आहे
कापूस पिकावर फवारणी घेऊ शकतो का?
कापूस फवारणी साठी चालते का
होय
Sir fakt ttrassid Marle tar chale ka
@@GopalVare ho
भावरणी केली आणि 1 तासात पाऊस आला काय होईल 😢
येईल दादा रिझल्ट ३-४ दिवसाने चेक करा
किंमत फार आहे
एक प्रश्न आहे सर याची अंदाजे किंमत किती असेल..?
3600 500ml
Price please
@@ravindrapatil5418 for price information visit near Agro agency
3800 तीस पम्प
Bond alai kantrol hoil ka
कुठे मिळेल
Krushi kendrat
हे औषधं चांगलं नाही थोड डोस जस्ट झाला कि पाने लाल होतात 5 एकर कपाशी खराब झाली
Kapsala hyachya sobat ajun kay favarayach
पातेगळ थांबवण्यासाठी planofix
चमत्कार चालेल का @@digital_yuva_shetkari
हो
भारी आहे एकदम रिजल्ट एक नंबर आहे
अळिसाठि चांगले आहे का
भाऊ एका टाकी ल किती ml चां डोस आहे आणि एक टाकी किती रुपया ल पडते
Price
भढढढढढढढढढढढढढ@@ganeshpansare6068
Ekdam bakwas ahe mzi kapashi kharab zli yane
Get the best price at Indiamart
Adama Insecticides:dir.indiamart.com/impcat/adama-insecticides.html?
Bayer Insecticides:dir.indiamart.com/impcat/bayer-insecticides.html?
Syngenta Insecticide:dir.indiamart.com/impcat/syngenta-insecticide.html?