Mahadev Jankar on Supriya Sule | बारामतीची तयारी चालली, तिथेच माझा निकाल लागणार | महादेव जानकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лип 2024
  • #MahadevJankar #SupriyaSule #MaharashtraTimes
    रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आगामी निवडणुकीसाठी मतदासंघाची घोषणा केली.ढची निवडणूक बारामतीतून लढणार असल्याचं जानकर यांनी सांगितलं. मी खासदार होणारच, बारामतीची तयारी चाललीय, असं महादेव जानकर म्हणाले.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com.
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 69

  • @user-ri4vz9zj2m
    @user-ri4vz9zj2m 6 днів тому +31

    अमेरिकेचा राष्ट्रपती हो रे बाबा

  • @GauriharJagtap-th9mz
    @GauriharJagtap-th9mz 6 днів тому +35

    मानसोपचारतज्ज्ञ डॉ याना दाखवा

  • @DPP5899
    @DPP5899 6 днів тому +22

    जानकर गोळी चुकली काय राज्यसभेवर भाजप घेतो म्हंटली होती तुमच्यासाठी परत लोकसभेची निवडणूक आहे का

    • @aryan-yp3wh
      @aryan-yp3wh 6 днів тому

      5 वारसांनी

  • @GauriharJagtap-th9mz
    @GauriharJagtap-th9mz 6 днів тому +17

    काय डोक्यावर पडले आहेत का

  • @akshaysatpute6211
    @akshaysatpute6211 6 днів тому +9

    स्वताचा पक्ष.बासनात गुंडाळुन ठेवलाय व महायुती व महाविकास आघाडीकड तिकीट मागत फिरत होता आपन........काहीही उपयोग नाही

  • @cd71
    @cd71 6 днів тому +4

    दुसरा रामदास आठवले😂😂😂😂😂😂😂
    स्वतच्या पक्षाची नाही प्रगती
    पण मी जिंकणार बारामती😂😂
    सहज आठवले म्हणून पाठवले

  • @sandipnanaware8171
    @sandipnanaware8171 6 днів тому +6

    स्वतःच्या जीवावर उभा राहून दाखव

  • @niteshkamble3141
    @niteshkamble3141 6 днів тому +3

    भाई..सलाम आपके confidence ko....aap ek din pakka cm banoge Maharashtra ka....o din KB aayga o to khuda hi Jane ...vaise aadmi to nahin janta

  • @abasaheb01
    @abasaheb01 6 днів тому +3

    पडायला कणखर 😂

  • @user-hj7un9uh2k
    @user-hj7un9uh2k 6 днів тому +1

    मागील दरवाजा शिवाय पर्याय नाही भावा, बहीणी चा आदर्श घे😅

  • @sureshnaikwade5815
    @sureshnaikwade5815 6 днів тому +3

    चाणाक्षपणा असता तर ...माढयाचे खासदार झाले असते

  • @v.r.gaming9959
    @v.r.gaming9959 6 днів тому +1

    हाके साहेबांच्या उपोषणामुळे आपली इमेज कमी झाली व आता हाकेच समाजाचे नेते झाले आहेत तुम्ही आता निवांत रहा

  • @GaneshGumnar
    @GaneshGumnar 6 днів тому +1

    Only जानकर साहेब

  • @sureshkokate8182
    @sureshkokate8182 6 днів тому +2

    बस... यहीच कॉन्फिडन्स होणा... मोदी अब तेरी खैर नाही

  • @user-xq7op6qy8u
    @user-xq7op6qy8u 6 днів тому +2

    Saheb jaudya sodun dya vishay

  • @AllaminSk-km9gw
    @AllaminSk-km9gw 6 днів тому +2

    😂grampanchyat pan jud jaail.. Bakicha rahu dya

  • @rushikeshjarag4715
    @rushikeshjarag4715 6 днів тому

    जय रासप❤

  • @SQ1RQ2ZQ
    @SQ1RQ2ZQ 6 днів тому +1

    याला जरा बरा समजत होतो, हे पण वायबार बोड्याचच आहे

  • @HIND251
    @HIND251 6 днів тому

    दुसरी फळी तयार करा तरच तुमचं भविष्य उज्ज्वल आहे

  • @pandurangdubal7129
    @pandurangdubal7129 6 днів тому +1

    कुठे दारो दारी फिरतोस ,

  • @sunilubhedal1863
    @sunilubhedal1863 3 дні тому

    साहेब तुमचं मतदान नाही वाढत लोक संख्या वाढत आह़े

  • @sanjaymalavi5875
    @sanjaymalavi5875 6 днів тому

    वाट बघा साहेब

  • @akshaysonwane805
    @akshaysonwane805 5 днів тому

    पडायला कणखर महादेव जानकर

  • @vilasy5659
    @vilasy5659 6 днів тому +2

    Great Jankar Saheb Rsp

  • @notattitude6455
    @notattitude6455 6 днів тому +1

    उगीचच फिरु नका कुठबी
    या पवार साहेबांसोबत

  • @balasahebpagire8199
    @balasahebpagire8199 6 днів тому

    पुढचे पंधरा वीस वर्षांत यतोय मग तुम्हाला खासदार कीचा चॅन्स वाढत चाललय म्हटल्यावर

  • @lokeshshinde7784
    @lokeshshinde7784 5 днів тому +1

    Yeda ahe ha padala

  • @nagoraoshinde5663
    @nagoraoshinde5663 6 днів тому

    पंतप्रधान व्हावा तुम्ही खासदार काय ते तर तुम्ही बघितलं ना परभणी त

  • @user-kf8lp7cl1g
    @user-kf8lp7cl1g 6 днів тому

    मुगेरीलाल के हसीन सपने ... हा माणूस बावडट आहे

  • @abhichopade6263
    @abhichopade6263 6 днів тому

    फडणवीस यांनी फर्फती बॉल टाकला आणि महाशय पहिल्याच बॉलवर परत आऊट झालं. आता परत पडळकर जागे झाले. तुम्ही

  • @SachinMule-kb1ek
    @SachinMule-kb1ek 6 днів тому

    भावी पंतप्रधान होणार वाढत

  • @akshaysatpute6211
    @akshaysatpute6211 6 днів тому

    महादेव तुम्ही राजकारनात कच्चे आहात
    तुम्हांस राजकारन जमत नाही
    तुम्ही 2024 ला युपीतुन मिर्जापुर मतदारसंघातुन निवडनुक लढवनार बोलला होता काय.झाल....😂😂😂😂

  • @manojkadam2122
    @manojkadam2122 5 днів тому

    केवढा मोठा आत्मविश्वास????
    कुठून येतो 😜😜😜

  • @kailasdeshmukh489
    @kailasdeshmukh489 6 днів тому

    डोकयावर पडलासका जानकर 🎉🎉🎉

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 6 днів тому +2

    साहेब 5 वेळा पराभव.... अजूनही किमान 5 वेळा सहन करा.. मताधिक्य 3/4 लाखाच्या फरकाने येईपर्यंत लढत रहा

  • @vikasdevadhe2171
    @vikasdevadhe2171 6 днів тому

    बरं झालं याचा पराभव झाला. याने महाराष्ट्राची चव घातली असते दिल्ली मध्ये

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 6 днів тому

    जानकर.....भांग पिऊन बोलत जाऊ नका राव

  • @user-ke2ps1rv8p
    @user-ke2ps1rv8p 4 дні тому

    पडायला कणखर म्हाडू जानकर,
    लाचार नीच प्रवृत्ती राजकारण करणाऱ्या ले कोण निवडून देत नाहीत,
    आयुष्यभर उभ राहून पडायचं काम करणार पैसे खाऊन भाजप चे,
    आत्मसन्मान स्वाभिमान अस्मिता संस्कार असतात ते मोडायला जन्म झालेला दिसतोय 😅

  • @arvindpaikrao1570
    @arvindpaikrao1570 6 днів тому

    स्वप्ना madhe प्रधानमंत्री असणारे

  • @shyampawar7654
    @shyampawar7654 4 дні тому

    हया वेळीच का नाही, लढला ?

  • @aryan-yp3wh
    @aryan-yp3wh 6 днів тому

    Back door entry ? Rajysabha ।।।।।।

  • @akshaysatpute6211
    @akshaysatpute6211 6 днів тому

    जानकर जी
    पवारांसोबत पंगा घेवु नका जमनार नाही

  • @atultupe7730
    @atultupe7730 4 дні тому

    Bhavi pm jankar saheb

  • @jagannathnaik7296
    @jagannathnaik7296 6 днів тому

    डोक्यावर पडला का बघा त्याला कुठेतरी नवीन ऍडमिट करा

  • @chandrkantkasar5138
    @chandrkantkasar5138 6 днів тому

    काय अवघड आहे हा माणूस

  • @ramjiharbale4061
    @ramjiharbale4061 6 днів тому

    परभणी तर, पाठवले,घरी

  • @nivrittidarekar5715
    @nivrittidarekar5715 6 днів тому

    P..m.fixed nextime

  • @marutipharane1292
    @marutipharane1292 6 днів тому

    मोठ्या मोठ्या बाता करणे योग्य नाही. आपण आपल अस्तित्व टिकवण्यासाठी जातीच्या समिकरणानुसार अनेक लोकांना प्रमुख नेते मंडळी कडे उमेदवारी साठी भरपूर प्रमाणात हेलपाटे मारलेत. आता मराठा आंदोलनामुळे जातीची समीकरणे बदलली आहेत.

  • @DajibaPatil
    @DajibaPatil 6 днів тому

    परत पडणार

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 6 днів тому

    तु कुठ भी लढलास तरी पडणारच

  • @mangeshtalole378
    @mangeshtalole378 6 днів тому

    😂😂😂😂😂😂😂😂

  • @gousshaikh4092
    @gousshaikh4092 6 днів тому

    Paksh wadtoye 😂😂

  • @nishantgaikwad2893
    @nishantgaikwad2893 6 днів тому

    😅😅😅😅😅😅

  • @basappakarajanagi2288
    @basappakarajanagi2288 6 днів тому

    😂😂😂😂

  • @ankushpawar7322
    @ankushpawar7322 6 днів тому

    तू किती वेळा पडणार