पुरे झाले सबका साथ... आता जिसका साथ उसका ही विकास

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 вер 2024
  • Edited by VideoGuru:videoguru.page...

КОМЕНТАРІ • 363

  • @shirishapte492
    @shirishapte492 Місяць тому +3

    तीन वर्षांपूर्वी आनंद रघुनाथनने असाच इशारा दिला होता की सबका साथ सबका विकास हा हिंदूंचा घात करेल

  • @pallavibhole4337
    @pallavibhole4337 Місяць тому +27

    मोदींनी व शहांनी ताबडतोब लोकसंख्या नियंत्रण कायदा व समान नागरी कायदा आणावा...समान नागरी कायदा उत्तराखंड मध्ये येत आहे..

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature Місяць тому +73

    योगींचें "मिट्टीमे मिला दुॅंगा" हे वाक्य मनाला सुख देऊन जाते.

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 Місяць тому +27

    अनयजी जीसका साथ उसका विश्वास हीच भुमिका योग्य. मोदी नी मुस्लिमाची मन जीकणयाची वेडी आशा सोडून द्यावी. अरब राष्ट्राशी फक्त व्यावसायिक समध ठेवावेत. त्याच्या अवॉर्ड ला कीमत देवु नये.

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 Місяць тому +8

    हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हा कायदा केला पाहिजे आणि समान नागरी कायदा झाला पाहिजे

  • @satishrekhi
    @satishrekhi Місяць тому +4

    महाराष्ट्र शासनाच्या सर्व, विद्यार्थी,लाडकी बहिण, वारकरी,लाडका भाऊ, खजिना रिकामा होऊ केंद्रीय फुकट रेशन, हे सर्व घेऊन ही
    लोकसभेत जी अवस्था तशीच विधानसभा निवडणुकीत
    मतदान लोक मविआ सरकार ला
    करतात, अजूनही किती ही सवंग लोकप्रियता मिळावी म्हणून योजना
    आणल्या तरीही
    मतदार मविआ कडे गेलेला आहे 😢

  • @aunnakhe8597
    @aunnakhe8597 Місяць тому +6

    सबका साथ सबका विकास हे आता थांबले पाहिजे व एम फॅक्टर रोखला पाहिजे

  • @chetankhandave1072
    @chetankhandave1072 Місяць тому +28

    सगळ्यांचा साथ तर साक्षात शिवाजी महाराजांना सुद्धा मिळाला नाही , मग मोदींना कसा मिळेल ?

  • @pankajshirke9289
    @pankajshirke9289 Місяць тому +21

    सुवेंदू अधिकारी योग्य बोलत आहेत. भाजपने अल्पसंख्य मोर्चा बंद करून टाकावा.
    तसेही आसाम मध्ये हेमंत बिस्वा शर्मा यांनी अल्पसंख्य मोर्चा बरखास्त केले.
    मत मिळत नाही तर विकास करायचा कशाला.

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature Місяць тому +1

      @@pankajshirke9289 वक्फ बोर्डही बरखास्त करावे. व लुटलेल्या प्राॅपर्टीज परत कराव्यात.

  • @anaghadange4315
    @anaghadange4315 Місяць тому +8

    हिंदूंनी मुळात मोदींना मत दिलं ते त्यांच्या गुजराथ मधील कणखर भूमिके मुळे दिली. पण प्रत्यक्षात त्यांनी मुसलमानांना खूपच गोंजराले. हिंदू ची कामे झाली नाहीत.त्या बदल्यात त्यांना अरब देशांनी सर्वोच्च सन्मान मिळाले. पण देशातील हिंदूंना काय मिळाले? त्यामुळे जिस्का साथ उसका विकास .

  • @govindjade6048
    @govindjade6048 Місяць тому +9

    मुस्लिमाची मते मिलवून काँग्रेस अडचणीत आली आहे. मुस्लिम नेते प्रत्येक वेळी काँग्रेसच्या खासदारांना मुस्लिमाची मते तुम्हाला मिळाली आहे त्यांची कामे तुम्हाला करावीच लागतील त्याच्या अडचणी तुम्हाला सोडवावी लागतील असे खुलेआम सांगत आहे.

  • @jaiprakashdeshmukh1549
    @jaiprakashdeshmukh1549 Місяць тому +20

    थोडक्यात , जिथे जिथे लोकशाही आहे त्या देशात इस्लाम धर्म मोठ्या संख्येने वाढताना दिसत आहे.अतिरेकी लोकशाही स्वातंत्र्य मिळाल्याने असे होत आहे.या लोकांना मतदानास बंदी घातली पाहिजे.

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature Місяць тому +1

      @@jaiprakashdeshmukh1549 अरब देशात त्यांना फक्त नोकर्‍या मिळतात. नागरीकत्व नाही. आणी तशीही त्यांना जिथे कमी तेथे आम्ही तत्वाने वाढायचे आहे. ईराण पर्शियन लोकांचा होता, टर्की ख्रिश्चनांचा होता. आता ईंग्लड आणी फ्रांसही जाणार . आणी काय सांगावे काही काळाने भारतही.

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy Місяць тому +1

    चांगली माहिती मिळाली.हिंदू जागा होत असेल तर उत्तम गोष्ट आहे. धन्यवाद अनयजी ( नेते मंडळी, योग्य कृती आवश्यक)

  • @rajjay8962
    @rajjay8962 Місяць тому +6

    अगदी खरं आहे.
    जितका साथ ऊसका ही विकास!!!
    जितका साथ ऊसका ही विकास!!!
    जितका साथ ऊसका ही विकास!!!

  • @EknathPole
    @EknathPole Місяць тому +44

    खरं तर 95% मुस्लिम समाजाला भाजपला कधीच वोटिंग करत नाही भाजप त्यांचा विकास नाही करायला पाहिजे त्या राजाला निधी पण नाही दिला पाहिजे

    • @smita217
      @smita217 Місяць тому +1

      exactly
      jyani chukun lokaabhela kela asel
      te pan aata shahane hotil ani karnar nahit bjp la vote
      yojana hindu samaj sathi lokited karavyat
      infra developments ase pan by default te vaparnar
      mag education etc chya yojana band karavya

    • @pankajshirke9289
      @pankajshirke9289 Місяць тому +4

      @@EknathPole ९५% नाही, ९९.५ टक्के असतील.
      ५०० मतदारांच्या पैकी चार पाच लोक भाजपला मत देतात(पण त्या बूथ वर ५० ते ६० जण भाजप अल्पसंख्य मोर्चा चे लोक मतदार असतात).

  • @ulhasprabhune9747
    @ulhasprabhune9747 Місяць тому +63

    west bengal मधे राष्ट्रपती राजवट लावायला अजीबात घाबरायला नको!

    • @kavirajgaikwad2212
      @kavirajgaikwad2212 Місяць тому +1

      काय मुर्ख आहेस 😂 , मणिपूर दिसत नाही वाटतं.

    • @jayantgogate8101
      @jayantgogate8101 Місяць тому +5

      आधीच खूप उशीर झाला आहे. डाव्यांच्या इकोसिस्टीम ला घाबरून आता पर्यंत राष्र्टपती राजवट लावली नाही.

    • @jamakedhoya4544
      @jamakedhoya4544 Місяць тому

      Manipur visartat he sale

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 Місяць тому +26

    आता हेच योग्य आहे जिसका साथ उसका विकास, नमक हराम को उनकी जगह दिखाना जरूरी है.

  • @adnyat
    @adnyat Місяць тому +5

    जिसका साथ, उसका विकास ही जनतेतून आलेली मागणी आहे. ती मागणी नेत्यांनी उचलली की वरतून तो आदेश आला, हे माहिती नाही. पण जनतेची मानसिकता आता फार सहन करण्याची राहिलेली नाही. भाजप अजूनही मवाळ, सहिष्णू भूमिका घेत राहिली, तर जनता जहाल पर्याय शोधेल किंवा स्वतः उभा करेल, हे निश्चित.

  • @dilipsamant6880
    @dilipsamant6880 Місяць тому +6

    एकच गोष्ट खरी ज्या देशातली जनता देशापेक्षा जात प्रांत भाषा याला महत्व देते तो देश कधीही प्रगतीपथावर येणार नाही.
    आज प्रथमच भाजप वर रोखठोक भूमिका आणि विचार मांडलेत.

  • @Vijaykulkarni27
    @Vijaykulkarni27 Місяць тому +6

    पंतप्रधान होण्यासाठी जे करायचं होतं ते केलं,हिंदू हिंदू आणि आता विश्वागुरु,नोबेल पुरस्कार साठी हिंदू ची शिडी ची गरज नाही आता आम्ही मतदार ठरवू आमचा विकास करणाऱ्या चा साथ कसा द्यायचा

  • @user-zx8xg4gb2j
    @user-zx8xg4gb2j Місяць тому +38

    जिसका साथ ऊसका विकासच बरोबर आहे आता.

    • @Rs1968-v2y
      @Rs1968-v2y Місяць тому +3

      फक्त हिंदू समाजासाठी अशी कुठलीही योजना आणण्याची कुठल्याही राजकीय पक्षात हिम्मत नाही

  • @shiwajijadhav
    @shiwajijadhav Місяць тому +27

    भाजप ने या भूमिका आत्ता सोडल्याच पाहिजे नाहीतर सर्वा मुसळ केरात जाणार आहे. भविष्य खूप अंधर्मय दिसतेय.जर नमो वा शाह यांनी भूमिका नाही बदल ली तर हिंदू चे फार मोठे नुकसान होणार आहे

  • @mahendramahajan2426
    @mahendramahajan2426 Місяць тому +2

    नाय नाय ज्यांच्या मतावर निवडून आले त्यांना ना खाने दुंगा ना खाउंगा(?)

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature Місяць тому +35

    अनयजी आज आनंद झाला बिजेपीबद्दल रोखठोक भुमिका घेण्यासाठी. नेहमीच हा बाणा असावा, हि विनंती.

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 Місяць тому

    Anaya,Really True .Modiji must Think for this. THANKS

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 Місяць тому +79

    मोदींनी आता जगाचा नेता होन्या ऐवजी भारताचा नेता बनावे.

    • @emmkay5758
      @emmkay5758 Місяць тому +4

      Balance ठेवावा

    • @5D_is_Reality
      @5D_is_Reality Місяць тому

      Modi-Shah pair is like A new era of Gandhi-Nehru !

  • @shravanmanan
    @shravanmanan Місяць тому +70

    आता बस झालं. मोदींना जमतं नसेल तर त्यांना बाजूला करून योगीनां संधी द्या. ह्या लोकसभेच्या निकाला वरून जर मोदी शिकणार नसतील. तर त्यांना बाजूला करा.

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 Місяць тому +9

    अगदी बरोबर बोलत आहात मा जोगळेकर साहेब आपण भाजप खरं च या बाबत विचार करावा
    लोकसभा निवडणुकीत हे स्पष्ट दिसून आले आहे आणि या करीता सर्व हिंदू बांधवांनी एकत्र येऊन विचार केला पाहिजे की आपण सर्व हिंदू समाज जो हिंदू समाजांचे रक्षण करेल त्याला च आम्ही या पुढे मतदान करू अशी शपथ घेतली पाहिजे..

  • @vitthalraodhoke1831
    @vitthalraodhoke1831 Місяць тому +3

    मा.मोदीजींना भरपूर मर्यादा आहेत.विरोधी पक्षाची याबाबत वेगळी भूमिका आहे विषेश म्हणजे हिंदू मतदारने जातपात सोडून एकत्रीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे.नाहीतर भारताचे भविष्य कठीण आहे.

  • @amitjoshi7814
    @amitjoshi7814 Місяць тому +18

    जिसका साथ उसका विकास हे धोरण महत्त्वाचे आहे

  • @Youtuber-zg5lm
    @Youtuber-zg5lm Місяць тому +148

    जीसका साथ उसका विकास, देव जाणे हे भाजप आणि मोदींच्या लक्षात कधी येईल.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Місяць тому

      खरय शांतीप्रिय फक्त स्वतःचा विकास पदरात पाडून घेतात मते मोदींना देत नाहीत

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 Місяць тому +9

      खर च आहे बस झाले आता सब साथ सब विकास आता फक्त जो अपने साथ उसका विकास बाकी सब बकवास..

    • @rajendradalvi6572
      @rajendradalvi6572 Місяць тому +5

      इस देश में कुछ लोग ऐसें हैं की जो उनके भले के लिये कुछ करता उसीको साथ नहीं देते है.इतिहास गवा हैं.छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज,राणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई इनका इतिहास पढकर मालूम होता है.बारा सौ साल गुलामी में रहकर भी अक्कल ठिकाने आई नहीं है.

  • @shrikrishnaaghaw5317
    @shrikrishnaaghaw5317 Місяць тому +8

    अनय सरांनी एकदम बरोबर बोलले आहेत...
    आता बीजेपी पार्टी लीडर यांनी जिसका साथ उसका विकास...हेच नारा आणि तसेच निर्णय आणि काम करावे... मागील इलेक्शनमध्ये मिळालेले मतदान विचारात घेऊन निर्णय घ्यावेत.
    तरच पुढील इलेक्शनमध्ये सीट निवडून येतील.

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 Місяць тому +1

    Yes absolutely right 👍 jisaka sath uskahi vikas jai bharat 😊😊

  • @swatigarge1928
    @swatigarge1928 Місяць тому

    खूप चांगला विषय घेतलात. भाजपने याचा पुनर्विचार केलाच पाहिजे.

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 Місяць тому +5

    सर्व केंद्रीय व भा ज प शासित राज्यांच्या योजनांचा लाभ घेण्यात हे मुसलमान आघाडीवर असतात पण मतदान करताना धर्म प्रथम असतो

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 Місяць тому +1

    अनयजी महाराष्ट्र भाजपा बद्दल तुमचा कॉन्फिडन्स कमालच!
    पण आम्ही वारकरी असल्याप्रमाणे दर निवडणूकीत भाजपाला मतदान करायचे,हे अजून किती वर्ष?

  • @shamamadye491
    @shamamadye491 Місяць тому +1

    Anayaji parafect satya bolata ✌️👍🙏👨‍👩‍👦‍👦dhanyavad 🙏🙏👨‍👩‍👦‍👦

  • @ratnakarthakar5376
    @ratnakarthakar5376 Місяць тому

    अगदी लोकांच्या मनातलं बोललात अर्थातच हिंदू लोकांच्या

  • @surendrakelkar5575
    @surendrakelkar5575 Місяць тому

    मला वाटते की आता फक्त साथ देणाऱ्या हिंदू धर्मातील जनतेचा विकास असे धोरण राबवावे.

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 Місяць тому

    डॉक्टर अंबेकर मुस्लिम मानसिक ते विनयशील हेच. सांगितले होते .जे आज देवेंद्र सांगत. आहेत .

  • @pramodupadhye1078
    @pramodupadhye1078 Місяць тому +26

    जीसका साथ उसका ही विकास

  • @user-ne9ne5lh2n
    @user-ne9ne5lh2n Місяць тому +4

    असं वाटू लागलयं विकास होत नव्हता तेच बरं होतं....खरोखरीच भारत तिसर्या फाळणीच्या पायरीवर आहे. शहा आणि नड्डा दोघांनी भाजपची आणि भारताची वाट लावली आहे....हिंदू पोरका झालाय.

  • @akshayathavale8526
    @akshayathavale8526 Місяць тому +10

    मध्यम वर्गाचं ठरलं आहे... आमचा विकास तर च आमची साथ
    आम्ही स्वतः चा हितासाठी कर भरणार
    इतरांना मजा करण्यासाठी नाही

  • @arunkahandal9927
    @arunkahandal9927 Місяць тому +3

    विनयजी फक्त मुस्लिमांवर रोष करण्यात ही काही आर्थ नाही काही हिन्दुनाच हिन्दुत्व कळत नाही आणि जर ईंदिराजर किती राज्यात राष्ट्रपती राजवट आणु शकत होत्या तर बंगालमध्ये एवढा हिंसाचार होतो तर तिथे का नको

  • @jayeshghadge5068
    @jayeshghadge5068 Місяць тому +1

    केंद्रीय गृहखाते सपशेल अपयशी आहे.

  • @prabhakarkale3060
    @prabhakarkale3060 Місяць тому +3

    I agree with Suvendu Adhikaris views in totality

  • @anghakonarde3081
    @anghakonarde3081 Місяць тому +4

    हिंदूंचा विकास करा शेतकऱ्यांचा विकास करा फक्त आणि फुकट वाटणे बंद करा

  • @vikasp4704
    @vikasp4704 Місяць тому +4

    अधिकारी जी काही चुकीचे बोलले नाहीत अजून ही वेळ गेलेली नाही भाजप ने शहाणे व्हावे

  • @jyorabthatte3397
    @jyorabthatte3397 Місяць тому +1

    म्हणजे जे संघात पूर्वी जात नव्हते ते सूज्ञ आणि निर्भिड पणाने मत मांडतात..त्यांना वरून आदेश पाळायची आणि घेण्याची गरज नाही..योगी,बिस्वास हे संघ कार्यकर्ते नसल्याने स्वतः नीट विचार करू शकतात..अन्यथा एकदा तुम्ही कोणत्या विचार सरणीला बांधील झालात की स्वतःची विचारशक्ती मंदावते

  • @ShripadLikhite
    @ShripadLikhite Місяць тому +1

    The Bengal unit is the first to raise the banner. Adhikari has expressed sentiments of majority of BJP & Sangh Parivar members. But rulers cannot openly take such stands. Even when those who oppose this policy come to power they won’t be able to practice what they demand today.

  • @anghakonarde3081
    @anghakonarde3081 Місяць тому +1

    जिसका साथ उसी का विकास

  • @santoshyegaonkar892
    @santoshyegaonkar892 Місяць тому +68

    त्या करीता समान नागरी कायद्याची गरज आहे

    • @SoftwareDeveloperAspNet
      @SoftwareDeveloperAspNet Місяць тому +9

      Kayade nahi aanle tari chalel
      But je gunhe kartat tyana pakda aani shiksha tari dya

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Місяць тому +4

      ​@@SoftwareDeveloperAspNetअगदी बरोबर

    • @vilaskaryakarte4530
      @vilaskaryakarte4530 Місяць тому +2

      कायदा अंमलात आणण्यासाठी सुद्धा शक्ती व धाडस यांची आवश्यकता असते.ती आहे कां?

    • @sujatakolhatkar1502
      @sujatakolhatkar1502 Місяць тому +3

      समान नागरी कायद्याची अतिशय आवश्यकता आहे.

  • @suhaspatil9175
    @suhaspatil9175 Місяць тому +2

    लोकसभेचे निकाल लागल्यानंतर सब का साथ सब का विश्वास/ विकास ही घोषणा न कळत पणे मागे पडली आहे. आता तिची वाच्यता नको.

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature Місяць тому +153

    सुवेंदु अधिकारी हिंदीहितासाठी ममताला सोडून बिजेपीत आले होते. पण कचखाऊपणामुळे त्यांच्यासमोर कार्यकर्त्यांच्या आणी मतदारांच्या हत्त्या होत असल्याने रागाने ते म्हणाले. ममताचे राज्य खालसा करणे महत्वाचे होते .

    • @shreeramjoshi8509
      @shreeramjoshi8509 Місяць тому +19

      शक्य तेवढ्या लवकर राष्ट्रपती राजवट लावणे अवश्य आहे

    • @minalpendkar8058
      @minalpendkar8058 Місяць тому +18

      पण.बंगालमधील परीस्थिती पहाता भा.ज.पा.हतबल स्थितीत असून कार्यकर्त्यांचे हाल बघत आहे, प्रत्येक निवडणुकीत हत्या होत आहेत, तेव्हा सुवेंदु अधिकारी सारखे नेता अशी भूमिका घेतात हे उत्तर आहे,भाजपातील उच्च नेतृत्वाला

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature Місяць тому

      @@minalpendkar8058 बिजेपीचे नेतृत्व कार्यकंर्त्यासांठी कधीच साथ देत नाही. आपल्याला गरज आहे म्हणून त्यांच्यामागे जायचे. मणीपूरमधे हिंदु मार खात आहेत पण बिजेपीमधे हि हिम्मतही नाही सांगायची पण विरोधकांच्या रोजरोज ओरडण्यामुळे हिंदु ईतरांना मारत आहे असे वाटते.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 Місяць тому +8

      100% खर तिथे राष्ट्रपती राजवट आणली पाहिजे

    • @bhushanphadnis5455
      @bhushanphadnis5455 Місяць тому

      डेमोक्रॅटिक आहेत राष्ट्रपती राजवट लावणार नाहीत.

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature Місяць тому +97

    नुपूर शर्माला मारण्याची भाषा करणारा आज जेलमधून बाहेर आला. वा रे आमचे न्यायालय.

    • @drarunjoshi2088
      @drarunjoshi2088 Місяць тому

      मुस्लिम देशात अश्या माणसाला गोळ्या घातल्या असत्या.

    • @apoorvabhat9577
      @apoorvabhat9577 Місяць тому +1

      @@vijayadongre-nature wa Modiji

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature Місяць тому +9

      @@apoorvabhat9577 न्यालयात मोदिजींचा काय रोल आहे? ऊलट न्यायालये हिंदु आणी हिंदुपक्षांच्या विरूद्ध आहेत नेलहमी.

    • @blackblack1553
      @blackblack1553 Місяць тому +3

      ​@@vijayadongre-natureअजित डोंभाल कोणाचे nsa आहेत? ते कतार ला बोललेले आम्ही अशी सजा देऊ ती परत कोणी अशी भाषा बोलणार नाही नुपूर शर्माच्या विषयात. अजित डबल एनएसए का न्यायाधीश आहेत? त्यांना असं सांगता नाही आले की आमचे कोर्ट या विषयात निर्णय देईल.

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature Місяць тому +7

      @@blackblack1553 असदुद्दीन ओवेसी जय फिलीस्तिन बोलतात त्याबद्दलही बोला.

  • @devdattbandekar3881
    @devdattbandekar3881 Місяць тому +6

    आता अनय जी नवीन गोष्ट दिसतेय विरोधी पक्ष नीट वर शांतपणे चर्चा करू पाहतोय.तसे जरुर व्हावे पण तो विषय संपूर्णपणे धुडकावून कामकाज होऊ द्यायचे नाही हे किती वर्षे पहात राहणार ? या आधी इतकी वर्षे जे सत्ताधारी होते त्यांनी बहुमताच्या आधारे आपले विचार लादले होतेच ना? हे असे चालत राहणार.जनता जागरूक,सुजाण हवी.

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 Місяць тому +3

    महाराष्ट्रातील काही जनता सुद्धा विश्वासार्हतादायक नाही.
    अनयजी, बस करा, पुरोगामी, नेरेटिव सारखे वापरणं.

  • @hemprabhakumbhar7294
    @hemprabhakumbhar7294 Місяць тому

    He barobar aahe 🎉🎉🎉 Muslim samaj kahi kamache nahi saman nagari kayada aana loksankha bagha

  • @sampadasohoni3059
    @sampadasohoni3059 Місяць тому +2

    नेहमीप्रमाणेच उत्तम !

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 Місяць тому +2

    वास्तवाला सामोरे जाणे, ते स्वीकारून आपले पवीत्रे बदलणे हिताचे होते बाकी मर्जी राज्यकर्त्यांची!!साथ देणारे राष्ट्र मानणारे आपले वाटतात की इथे राहून फक्त फायदेच मिळवणारे, शत्रू बद्दल आपुलकी असणारे 🙏🏻

  • @satishberde9664
    @satishberde9664 Місяць тому +1

    अनयजी भाजपा ने निवडणुकिच्या साधारण दोन ते तीन महिने अगोदर पासुन ४०० पार चे नारे लगावले त्यामुळे संविधान बदलाच्या भितीला अल्पसंख्याकांच्या मनात घर करायला जागा मिळाली. हे नाकारुन चालणार नाहि. कारण हे पुर्णतः टाळले असते तर यापेक्षा बर्यापैकि चांगला लागला असता.

  • @jayprakashbolinjkar336
    @jayprakashbolinjkar336 Місяць тому

    एकदम उत्कृष्ट विवेचन.आपली तळमळ प्रत्येक व्हिडिओ मधून जाणवते.

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 Місяць тому +5

    काँग्रेस सत्तेत आणि भाजपच्या आत्ताच्या सत्तेत काहीच फरक दिसत नाही.....🧐🥺🥺

  • @mukundbh
    @mukundbh Місяць тому +14

    अगदी बरोबर विश्लेषण

  • @arunmanjeshwar5309
    @arunmanjeshwar5309 Місяць тому +13

    अगदी बरोबर व समर्पक शीर्षक 👌👌👌

  • @LordofKings-Raj
    @LordofKings-Raj Місяць тому +2

    हे राजकारणी देशाचं वाटोळं लावणार आहेत मग कोणी ही असो

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 Місяць тому +43

    मोदीजींनी जर उत्तर प्रदेशात आदरणीय योगीजींना हटवले तर भारत भरातुन एकही मत भा ज पा ला देऊ नये....🙏🙏

    • @mangeshagnihotri-jy3dy
      @mangeshagnihotri-jy3dy Місяць тому +3

      उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदरणीय वंदनीय प्रातःस्मरणीय श्रीमान योगी आदित्यनाथजीन्ना हटवायचे सोडून द्या उलट मोदींना बाजूला सारून बुलडोझर बाबा योगी आदित्यनाथजीन्नाच भारताचे वर्तमान कालीन प्रधानमंत्री बनवायलाच हवे. आणि असे योगी आदित्यनाथ जी सारखे मुख्यमंत्री प्रत्येक राज्यातच व्हायलाच पाहिजे. मोदी जीन्नी असंख्य मुस्लिमांचे मोठ्या प्रमाणात तुष्टीकरण चालू केले. आता या पृथ्वी वर एक तर हिंदु जगतील अथवा इस्लामी आणि ख्रिश्चन संप्रदायी ! आर पार की लडाई मोदी जी जर युध्दाला पर्याय असता तर एक ही युद्ध या जगात झाले नसते. जय शिवराय व ते तुमच्या ! 💯☑️🚩🕉️❤️🙏🏼👏🏼👍🏼👌🏼✌🏼💪🏼✌🏼💪🏼✌🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @5sujal
      @5sujal Місяць тому

      कोणी हटवत नाहिये आणि हटवण सोप्प नाहिये. तेंव्हा "जर तर" ची वक्तव्य करु नका . आणि आतून मी मारल्यासारखे करतो तु रडल्या सारखं कर अस योगींना सांगून काही तात्पुरती भुमिका जरी घेतली तरी आमचं मत कायम भाजपला च. या एका कारणास्तव आम्हीं शांतीदूत यांना डोक्यावर बसवणारी काँग्रेस आमच्या डोक्यावर नाही बसवून घेणार. कधीचं नाही

  • @ulkapuntambekar7997
    @ulkapuntambekar7997 Місяць тому

    आज हिंदूच एकजुट व्हावेत, पण हे राजकीय पक्ष होऊ देत नाहीत

  • @aanand2017
    @aanand2017 Місяць тому +3

    आता वेळ आली आहे, जिसका साथ उसी का विकास. बस्स झालं आता.

  • @Shripadkulkarni-ft9wy
    @Shripadkulkarni-ft9wy Місяць тому +1

    Jiska Sath Usaka Vikas👍

  • @dhanashreejakhalekar3350
    @dhanashreejakhalekar3350 Місяць тому +1

    खरंच असं झाले तर काय छान होईल

  • @raghunathmonde3189
    @raghunathmonde3189 Місяць тому +2

    अगदी बरोबर आहे

  • @arunmanjeshwar5309
    @arunmanjeshwar5309 Місяць тому +7

    बापरे, तुमचं संशोधन Vance च्या आजेसासर्यांच्या भावापर्यंत( RSS chief -connection ) पोहोचले, खरोखर कौतुकास्पद बाब आहे.
    अरूण मंजेश्वर, Ann Arbor,
    Michigan.

  • @dnyandeokharat8707
    @dnyandeokharat8707 Місяць тому

    Eps95 मधील कर्मचाऱ्यांना सरकार ने वाऱ्यावर सोडू नये त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या नाहीतरी सरकार फुकट्या योजना खूप चालवत आहे

  • @vandanaranade4448
    @vandanaranade4448 Місяць тому

    खरंच आता भाजपने विचार केला च पाहिजे

  • @madhukarjadhav6614
    @madhukarjadhav6614 Місяць тому +21

    Muft ka rashan pahele band hona chahiye

  • @vijaykarandikar8748
    @vijaykarandikar8748 Місяць тому +1

    अगदी बरोबर आहे.छान व्हिडिओ.

  • @sharadtawade4429
    @sharadtawade4429 Місяць тому +2

    मोदी, शाहचा प्रमोद महाजन,गोपीनाथ मुंडे झाला आहे.

  • @bhanudasnaik5328
    @bhanudasnaik5328 Місяць тому +1

    भाजपचे नेते फक्त मोदी च्या नावावर मत मागतात त्यांचा त्यात काहीही सहभाग नसतो

  • @shravanmanan
    @shravanmanan Місяць тому +15

    तुम्ही आता म्हणताय, मी गेली १५-२० दिवस हेच म्हणतोय.

  • @anandnandedkar2603
    @anandnandedkar2603 Місяць тому +47

    ज्यांनी साथ दिली, त्यांचं काय भलं केलय भाजपा ने?? मध्यमवर्गाचं वाटोळं करताहेत.... द्या भावा-बहिणींना फुकट..

    • @sr362
      @sr362 Місяць тому

      बरोबर. टॅक्स भरणाऱ्या नागरिकांच्या जीवावर किती उडया ? तिथे केजरीवाल राहुल गांधीनी जी खिरापत वाटण्याची चढाओढ लावली आहे त्यात उडी का मारावी. सर्व फुकट लाटणारा वर्ग एकच आहे. दुर्दैव टॅक्स भरणाऱ्याचे.

    • @Ps..India2024
      @Ps..India2024 Місяць тому +18

      ह्या भावा बहिणी च्या योजनेत पण शांतताप्रिय भाऊ बहिणी मोठा मलिदा खाणार आहेत.

    • @sandhyasawant1729
      @sandhyasawant1729 Місяць тому +5

      Don baghini,char bhau kiti zale bagha,he sarkar Maharashtra la bank rupt karun sodnar

    • @makranddeshpande1157
      @makranddeshpande1157 Місяць тому

      Agadi barobar...aplyach tax chya paishyatun he karnar...yanchya khishyatle thodich janar ahet. Bogus bjp

    • @emmkay5758
      @emmkay5758 Місяць тому

      हो हा खरंच मूर्खपणा आहे फुकट ची रेवडी वाटणे

  • @vidyakulkarni6899
    @vidyakulkarni6899 Місяць тому +6

    कालचक्र फिरत आहे याचे द्योतक आहे.

  • @aparnas5823
    @aparnas5823 Місяць тому

    उत्कृष्ठ विश्लेषण

  • @sunitafadnis779
    @sunitafadnis779 Місяць тому +4

    खूप छान विश्लेषण

  • @user-wf9ny4jv3y
    @user-wf9ny4jv3y Місяць тому

    काही गरज नाही सगळ्यांचाच विकास व्हायला हवा . कितीही चांगल खायला द्या विषच ओकणार . यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या .

  • @mukundjoshi2479
    @mukundjoshi2479 Місяць тому

    आम्हाला सगळे अधिकार मिळालेच पाहिजेत. संविधानानी तो आमचा प्राप्त अधिकार आहे. होय आहोत आम्ही नमकहराम, क्रूर, राष्ट्रद्रोही, निर्लज्ज, हरामखोर, पण तुम्ही डांगू लोक आमच काहिच उखाडू शकत नाही.
    *शैतान जिंदाबाद*

  • @Leo-vy1yq
    @Leo-vy1yq Місяць тому

    जीसका साथ सिर्फ उसका विकास हेच बरोबर आहे कुत्र्याच्या शेपटी ला सरळ करण्यात आपले कष्ट वाया घालवू नये

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 Місяць тому +3

    एक वस्तुस्थिती दर्षक माहिती आपण दिलीत.❤

  • @vidyadhamankar7584
    @vidyadhamankar7584 Місяць тому

    जिसका साथ उसकाही विकास हेच खरं

  • @sachinthakur1203
    @sachinthakur1203 Місяць тому

    सर महाराष्ट्रात बालासाहेबांची जागा कधीपर्यंत रिकमी राहनार आहे देव जाने .

  • @shaileshabhyankar4408
    @shaileshabhyankar4408 Місяць тому +29

    आधी सगळ्या फुकट च्या योजना बंद करा आम्ही टॅक्स कशासाठी भरायचा तेच कळत नाही.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Місяць тому +8

      मंदिरात दान करणे पण बंद करा कारण ते पण मदरसांना जाते असे ऐकलेय

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature Місяць тому

      ​@@swapnapandit478 हा नियम ईंग्रजांनी सुरू केला होता. पण चर्च आणी मदरशांना
      भिकारी समजत असावेत म्हणून देशी सरकारांनी तसेच सुरू ठेवले . हिंदु नावाने आलेल्या सरकारनेही तेच चालू ठेवले. सर्व हिंदुनी दिलेल्या दानावर त्यांना पोसणे चालू आहे.
      पेटीत न टाकता ताटात टाकावे पैसे म्हणजे आपल्याच पुजार्‍यांना मिळतील.

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature Місяць тому +6

      ​@@swapnapandit478ताटात टाकावे, आपल्या पुजार्‍यांना मिळतील.

    • @avdhootbhalerao
      @avdhootbhalerao Місяць тому +3

      एकदम बरोबर , सहमत आहे 🙏🕉️🙏

  • @arpitaw5457
    @arpitaw5457 Місяць тому +1

    एका नी मत व्यक्त केले होते कि एका परिवाराचे दोन च सदस्यांना मतदाना चा हक्क द्यावा. कुठे तरी हे योग्य होईल असे वाटते.

  • @divakargavaskar8642
    @divakargavaskar8642 Місяць тому

    BJP must go back to its core strategy of backing HINDUTVA and stop its appeasement of minorities for their inclusion in the journey of progress and prosperity.

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 Місяць тому +1

    जगात राष्ट्र प्रथम मानणारे नेते सत्तेत असेल तर जगात m लोकांचा बंदोबस्त करणे शक्य होईल का? M लोकांना शिकविले जाणारे विचार, त्यांचे आस्मानी पुस्तक, हेच जगाला त्रास होत असतो.

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw Місяць тому

    जय श्रीराम 🙏🙏🙏🙏

  • @jayantmalgundkar5909
    @jayantmalgundkar5909 Місяць тому +1

    तुम्ही कितीही बोला आता मोदीजी काहीच करू शकत नाहीत कारण त्यांच्या सरकारच्या दोर्या आता पलटुराम व चंद्राबाबू कडे आहेत. ते सांगतील तसे करावे लागेल.

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 Місяць тому +5

    जय श्री कृष्ण अनय जोगलेकर जी

  • @transking5358
    @transking5358 Місяць тому

    दोन्ही दगडावर पाय ठेवल्यावर काय होणार .

  • @kedark87
    @kedark87 Місяць тому

    Navin format chan vatla. ekdam news anchor type.

  • @maheshparit8376
    @maheshparit8376 Місяць тому +7

    Only Hindu interst important 🚩🙏