डोळे बंद करून ऐकल्यावर साक्षात प्रभू श्रीरामाचे दर्शन झाल्यासारखे वाटते , लूप वर जाऊन कितीही वेळा ऐकले तरीही प्रत्येक वेळी अंगावर काटा उभा राहतोच आहे ❤ धन्यवाद ऋचा हे पद गायल्याबद्दल 🙌
पिल्लू किती क्युट आहे... आवाजात तर साक्षात माता सरस्वती आहे.. त्याच बरोबर वयाच्या मानाने बोलण्यात खूपच जास्त मॅच्युरिटी आहे... तू पुढे जाऊन खूप मोठी होशील बेटा.
ऋचा किती अप्रतिम गाते आणि बोलते ही. एवढं गोड आवाजातलं पद ऐकून मंत्र मुग्ध होऊन जातो. देव ऋचा बाळाला निरोगी, सुखी, ऐश्वर्यसंपन्न आणि किर्तिवंत गायिका म्हणून जगात नावारूपास यावी ही सदिच्छा ❤❤🎉
प्रभू रामाने दर्शन द्यावे प्रभू रामाने दर्शन द्यावे गातो मुखी हरिनाम हरिनाम गातो मुखी हरिनाम अंतरी माझ्या रात्रदिन तो वास करील तो श्री राम श्रराम श्रीराम श्रीराम प्रभू श्रीराम.
खुप छान वाटल हा episode पाहुन, त्या लहान रुचा ची आई जशी आहे तशीच ती देखील आहे एकदम xerox copy, कारण शेवटी जशी आई असते तसे लेकर असतात...एवढ्या लहान वयात किती छान संभाषण कौशल्य, भविष्यातील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा रुचा तुला.... 💐
खूप गोड आहे ही पोरं! गाणं तर सुंदर म्हणतेच.. पण तिचे डोळ्यातील भाव सुद्धा तितकेच खरे अणि बोलके आहेत. आताच्या लहानांनी सुद्धा तिच्याकडून शिकण्यासारखे आहे. मोबाईल चा छंद जपण्यापेक्षा असे काही छंद जपलेलं केंव्हाही चांगले, जे आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतील.. ❤ तिला तिच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. 💐💐😇
😀😀👌🙏ह्या गोड मुलीला पुन्हा बोलवून तिचे गाणे तिचे बोलणे नक्की ऐकवा आणि मुख्य म्हणजे तिला सलग बोलू द्या मध्ये मध्ये तिला थांबून उगीचच प्रश्न विचारू नका ते खूप जाणवलं बघताना,bolnaryala आधी त्याचा बोलणं तरी नीट कंप्लीट करू द्या ,परत बोलवा तिला आणि नीट छान बोलू तिला खरंच फार फार सुरेख गोड बोलते आणि गाते ही 👌👌👌
नज़र लागेल इतका सुन्दर आवाज आहे , ह्या मुलीचा…तिचं पुढील आयुष्य तितकच सुन्दर जावो , हिच प्रभुराम चरनी प्रार्थना 🙏
तिचं नावच ruchya आहे🌸🙏
@@Shrimantmarathewe
एकदम मंत्रमुग्ध केलं हिच्या आवाजाने, पहिल्यांदा भजनात एवढी रुची आली ऐकून🙏 जय श्री राम🙏
डोळे बंद करून ऐकल्यावर साक्षात प्रभू श्रीरामाचे दर्शन झाल्यासारखे वाटते , लूप वर जाऊन कितीही वेळा ऐकले तरीही प्रत्येक वेळी अंगावर काटा उभा राहतोच आहे ❤ धन्यवाद ऋचा हे पद गायल्याबद्दल 🙌
किती गोड आहे ही पिल्लू.... बाळा खुप खुप शुभ आशीर्वाद तुला.. ❤️
किती शहाणी पोर आहे ही... हिचा आवाज, हीची भाषा सर्वच कसं मंत्रमुग्ध करायला लावणारं आहे... अशा लेकरांमुळे हे जग किती सुंदर आहे हे कळतं.
पिल्लू किती क्युट आहे... आवाजात तर साक्षात माता सरस्वती आहे.. त्याच बरोबर वयाच्या मानाने बोलण्यात खूपच जास्त मॅच्युरिटी आहे... तू पुढे जाऊन खूप मोठी होशील बेटा.
My god I’m listening her in loops … her voice is so pure innocent and soothing.. god bless u!
Rucha kadun he गाणं गाऊन घेतलं पाहिजे..... So divine so amazing ❤❤
अप्रतिम बाळा ...काय तुझं कौतुक करावं सोनू तुझं ... धन्य तुझे मातापिता आणि गुरू...
शतदा प्रणाम...
🙏🏵️🚩🏵️🙏
खूप छान आवाज आहे ऋचा चा... नक्कीच खूप मोठी गायिका होईल...खूप खूप आशिर्वाद..
देवदूताचाच आवाज , खूप गोड....❤
😂😅❤ आवाज तर गोड आहेच पण, चर्चा ऐकताना वाटत की 70वर्षाची आजी आहे❤😂
खरचं स्वयम आवाजात सरस्वती उतरली असावी बाळा तु आयुष्यात खुप मोठी होशिल मोठी महागायक होशिल अशी मी प्रभु श्री रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतो 🙏🏻🚩🕉
She should record this entire song. We would love to hear the kirtan in her devotional voice.
किती गोड बोलत आहे ही. असं वाटत आहे नुसत ऐकत रहाव... खूप खूप छान.. जय श्री राम ❤
How matured she is 😊
साक्षात सरस्वती माता रुपी आहे.....👌👌👌👍 great
साक्षात प्रभू श्री रामाचा आशिर्वाद आहे❤
ऋचा किती अप्रतिम गाते आणि बोलते ही. एवढं गोड आवाजातलं पद ऐकून मंत्र मुग्ध होऊन जातो. देव ऋचा बाळाला निरोगी, सुखी, ऐश्वर्यसंपन्न आणि किर्तिवंत गायिका म्हणून जगात नावारूपास यावी ही सदिच्छा ❤❤🎉
अरे किती गोड आहे ही❤❤ हीची भाषा आणि बोलण्याची पद्धत एकदम तेजश्री प्रधान सारखी आहे.
खूप गोड आवाज आहे ह्या मुलीचा.
महाराष्ट्रातला प्रत्येक मुलीने आदर्श घेतला पाहिजे ह्या मुलीला बघून
किती सुंदर आवाज आहे ❤
किती ही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही❤❤ ऋचा खरच तुला मनापासून खूप खूप शुभेच्छा❤
❤❤❤❤❤❤
खूपच गोड गोड आवाज आहे ह्या बाळाचा
पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा माऊली 💐💐🌹🌹❤❤❤
लहानपणी😂 आणि आईचे बाबा😂😂
मराठीतील भावी पार्श्वगायिका ❤
कवतुक करायला शब्द कमी पडतील सुंदर आवाज आणि बोलण्यात कीती गोडवा ❤
खरोखर् ऋचा एव्हढी गोड आहे, आवाज तर अप्रतिम आहेच,त्याहून तिचा बोलण्याचा आत्मविश्वास, ती १००% भावी प्रसिद्ध गायक होणार आहे
4 ओळीच म्हणल तीने पण इतक सुंदर , मन मंत्रमुग्ध झाल❤❤❤
Itkya kami vayat itki maturity salute 🫡 धन्य तिची माऊली❤
ऐकत रहावे इतका गोड आवाज आहे ह्या मुलीचा..
साक्षात सरस्वती मातेचा आवाज ऐकून खूप मंत्रमुग्ध वाटलं. जय श्री राम ❤
प्रगल्भ बुद्धी, भाषा प्रभुत्व, दैवी आवाज आणि निरागस स्वभाव❤
ऋचाराणी म्हणजेदैवी चमत्कारच.खरच खूप मोठी गायीका होणार
छोटी लता मंगेशकर आहात तुम्ही ..मस्त ❤️
खुपच गोड आवाज आहे मुलीचा.
या ताईच्या आवाजात संपूर्ण अभंग रेकॉर्ड केला पाहिजे.
आज मी जस आर्या आंबेकर यांची गाणे ऐकतो उद्या पूर्ण जग या मुलीचे गाणे ऐकतील❤
खुपच अप्रतिम गाते रुचा......👌👌❤❤
मराठीतील फक्त भावी पार्श्वगायिका नाहीं, भावी नायिका पण. खूब शुभेच्छा
अप्रतिम आवाज ❤
किती cute आवाज आहे चिमणी सारखा 🤗🥰🤩🫰
ही मुलगी सामान्य नाही, तर एक दिव्यात्मा आहे. 🙏
Song of the day🚩🙏🏻...thanks Bala
ऋचाचा सूर ऐकताच मंत्रमुग्ध होऊन गेलो.प्रभू रामा चरणी प्रार्थना आहे की, तुझी संगीत क्षेत्रात, विशेषत: गायनात फार मोठी प्रगती होवो.
खूप छान, हि मुलगी छान बाल किर्तन कार होऊ शकते, ती समाजाची गरज आहे❤❤
Awaaja madhe prabhu raam feel zale🙏🔥🔥🔥🔥❤❤❤❤
लहान मूल देवाचं रूप असतात हे उदाहरण 👌❤️ खूप छान आवाज आहे
प्रभु रामा ने दर्शन द्यावे
बेटा काटा आला रे अंगावर कसली सुंदर गातेयस ❤️😍😘✨
प्रभू रामाने दर्शन द्यावे प्रभू रामाने दर्शन द्यावे
गातो मुखी हरिनाम हरिनाम गातो मुखी हरिनाम अंतरी माझ्या रात्रदिन तो वास करील तो श्री राम श्रराम श्रीराम श्रीराम प्रभू श्रीराम.
Kitti sweet bolte , aavaj kitti sundar aahe , Rucha mothi gaika honar bhavishyat. God bless you RUCHA .
plese plese प्रभू श्रीरामाने दर्शन द्यावे हे गाणं त्या चिमुकलीने पूर्ण पूर्ण गावे श्री रामचंद्र चरणी प्रार्थना प्रार्थना
Kay cute ahe re baba❤
धन्य ते आई वडील 🙌🏼❤️
भावी लता ताई....👌😍❤️
आमच्या भिवंडी ची मुलगी आहे हुशार असणारच खुप पुढे जा तुला खूप आशीर्वाद
Aata aamhi he hech gan gungunat aahe Bala khup God 😘😘
अशी कन्या जन्माला येणे म्हणजे ते मायबाप खूप भाग्यवान आहात
इतका गोड आवाज आहे खूप छान खूप खूप आशिर्वाद ❤❤🥰😘😘
खरंच अप्रतिम गाते ऋचा....👌👌👌👌
02:06 oh my god what a Sur
खरंच खूप गोड आवाज आहे 👌👌👌
गोडुली😘😘
02:05 kay sur lavlas tu ❤
साक्षात प्रभु श्रीराम डोळ्यासमोर उभे राहिल्या सारखा feel झाला ❤❤❤
खुप छान वाटल हा episode पाहुन, त्या लहान रुचा ची आई जशी आहे तशीच ती देखील आहे एकदम xerox copy, कारण शेवटी जशी आई असते तसे लेकर असतात...एवढ्या लहान वयात किती छान संभाषण कौशल्य, भविष्यातील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा रुचा तुला.... 💐
Next लता मंगेशकर..♥️♥️
खूप गोड आहे ही पोरं! गाणं तर सुंदर म्हणतेच.. पण तिचे डोळ्यातील भाव सुद्धा तितकेच खरे अणि बोलके आहेत. आताच्या लहानांनी सुद्धा तिच्याकडून शिकण्यासारखे आहे. मोबाईल चा छंद जपण्यापेक्षा असे काही छंद जपलेलं केंव्हाही चांगले, जे आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतील.. ❤ तिला तिच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. 💐💐😇
Prabhu ramane darshan dyave🙏purn bhajan Lavker record kara please. 🙏
हीच बोलणं एवढे छान आहे आणि ऐकत राहावं वाटत❤
ऋचा तुझ हे गीत मला खुप आवडलं,संपूर्ण गाणं गायलस तर खूप बरं वाटेल.
😀😀👌🙏ह्या गोड मुलीला पुन्हा बोलवून तिचे गाणे तिचे बोलणे नक्की ऐकवा आणि मुख्य म्हणजे तिला सलग बोलू द्या मध्ये मध्ये तिला थांबून उगीचच प्रश्न विचारू नका ते खूप जाणवलं बघताना,bolnaryala आधी त्याचा बोलणं तरी नीट कंप्लीट करू द्या ,परत बोलवा तिला आणि नीट छान बोलू तिला खरंच फार फार सुरेख गोड बोलते आणि गाते ही 👌👌👌
प्रथमेश पेक्षाही तुझ्या कडून ऐकायला गोड वाटलं
God bless this little champ.. I've never wept over any song in my entire life apart from this.. Magical voice.. Such a Gem❤ Jai Shree Ram 🙏
ऋचा घांगरेकर ❤
Khup ch goad aavaj disthy pan cute ga .....🎉🎉🎉
खुप छान! पुर्ण गाणे गाऊन You tube वर टाक, फार मस्त गायले रुचा तु.
Khup sundar ....love you beta ❤❤❤🎉🎉
2:01 🔥🌬️
Va.... शब्द नाहीत कौतुक करायला....अप्रतिम...😊😊😊😊
दैवी देणगी म्हणतात....पण मी आज पहातोय
अप्रतिम
ये गाणं या मुलींचा आवाजात रेकॉर्ड व्हायला पाहिजे
काय आवाज आहे किती गोड आहे ❤❤❤ खूप भारी आहे
Khupach sunder mhanates Bala tu gane mala khup awadate tuze bolane gane
जय श्री राम 🙏❤️🙏
Khup god❤
Awaterlet majhe prabhu Ram… 22 Jan! ❤
Kiti goad avaj ahe Bala tuza ani bolte pan Khup chan 👌👌👍👍🥰🥰🤗🤗🙏🙏💯 pudhil vatchali sathi Tula Khup khup shubhechha 👍👍
अप्रतिम एकदम सुंदर आवाज
Devdut voice❤
मिठी आवाज है
खूप सुंदर , अगदी गोड आवाज
पुर्ण इपिसोड कुठे पहायला मिळेल हा?
Ho z5 app download Kara त्यावर पाहा
9aug
❤😊 Khup Chan 😊
जय श्री राम 🚩🥰🙏
Kiti Sundar ahe mulgi mast bolte yekadam❤❤
Beautiful voice
ऋचा घांगरेकर, तुला शुभेच्छा, अशीच छान गा, प्रॅक्टिस कर 🎉
Khup sundar bala